Java/C2/do-while/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:05, 6 February 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: do-while
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:01 | java मधील do-while Loopवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत . |
00:06 | या पाठातdo-while loop आणि त्याचा वापर करायला शिकू. |
00:12 | यासाठी
Ubuntu 11.10, JDK 1.6 आणि Eclipse 3.7 वापरणार आहोत. |
00:20 | यासाठी javaतील while loop ची माहिती असायला हवी. |
00:25 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:32 | ही do-while loop ची रचना आहे. |
00:37 | ही while loop सारखीच आहे. |
00:40 | ह्याचेही दोन भाग आहेत. |
00:42 | पहिला loop running condition आणि दुसरा loop variable |
00:51 | येथे do block च्या नंतर condition लिहिली जाते एवढाच फरक आहे. |
00:58 | त्यामुळे do block मधील statements कार्यान्वित झाल्यावर condition तपासली जाईल. |
01:05 | उदाहरण पाहू. |
01:07 | eclipse वर जाऊ. |
01:11 | हा Eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे. |
01:17 | DoWhileDemo हा class बनवून main method लिहिली आहे. |
01:22 | do-while loop द्वारे 1 ते 10 अंक print करू. |
01:27 | टाईप करा |
01:29 | int n equalto 1 |
01:32 | n हे loop variable आहे. |
01:36 | नंतर टाईप करा do |
01:40 | open and close braces |
01:44 | braces मध्ये System.out.println(n); |
01:55 | n ची व्हॅल्यू print झाल्यावर ती 1 ने वाढवू. त्यासाठी लिहा n equal to n plus 1; |
02:05 | आपण हे, |
02:08 | n is less than or equal to 10 होईपर्यंत करू. |
02:10 | braces च्या बाहेर टाईप करा while कंसात (n less than or equal to 10) |
02:20 | आणि semi-colon देऊन do-while संपवा. |
02:25 | हे कसे कार्य करते ते पाहू. |
02:28 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
02:37 | 1 ते 10 अंक print झालेले दिसतील. |
02:42 | code कसा कार्यान्वित झाला ते समजून घेऊ. |
02:47 | प्रथम1 ही व्हॅल्यू print होईल नंतर n ची व्हॅल्यू 2 होईल. |
02:52 | नंतरcondition तपासली जाईल. |
02:55 | ही true असल्यामुळे 2 print होऊन n ची व्हॅल्यू 3 होईल. |
03:00 | अशाप्रकारे 10 पर्यंत print झाल्यावर n ची व्हॅल्यू 11 होईल. |
03:06 | n = 11 होईल तेव्हा condition false होऊन loop थांबेल. |
03:11 | 50 ते 40 पर्यंत अंक उतरत्या क्रमाने print करू . |
03:17 | 50 पासून सुरूवात करू. |
03:19 | n = 1 च्या जागी n = 50 करा. |
03:23 | मोठ्यापासून लहान संख्येपर्यंतlooping असल्याने loop variable कमी करू. |
03:29 | n = n + 1 च्या जागी n = n - 1 करा. |
03:34 | n is greater than or equal to 40 होईपर्यंत आपण loop करणार आहोत. |
03:40 | condition बदलून n >= 40 (n greater than or equal to 40) करा. |
03:48 | आता आऊटपुट पाहू. |
03:50 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:57 | 50 ते 40 पर्यंत अंक print झालेले दिसतील. |
04:02 | do-while loop वापरून वेगळे logic करून पाहू. |
04:10 | दिलेली संख्या पूर्ण वर्ग आहे की नाही ते तपासू. |
04:15 | main method मधील हा भाग काढून टाका. |
04:19 | टाईप करा int n = 25; |
04:25 | n ची व्हॅल्यू पूर्ण वर्ग आहे की नाही हे तपासणार आहोत. |
04:32 | टाईप करा int x = 0; |
04:37 | जर n पूर्ण वर्ग असेल तर त्याचे वर्गमूळ x मध्ये संचित होईल. |
04:44 | टाईप करा do |
04:46 | Open आणि close braces. |
04:49 | braces मध्ये x equal to x plus 1 |
04:55 | आणि braces च्या बाहेर |
04:58 | while कंसात (x into x is then < n) |
05:06 | आणि do-while संपविण्यासाठी semi-colon द्या. |
05:10 | x into x is less than n असेल तोपर्यंत x ची व्हॅल्यू वाढत राहिल. |
05:16 | जेव्हा loop थांबेल तेव्हा याच्या उलट condition true झालेली असेल. |
05:22 | ह्याचा अर्थ x into x equal to n आहे |
05:26 | किंवा ते greater than n असेल. |
05:28 | जर x into x is equal to nअसेल तर तो पूर्ण वर्ग आहे. |
05:32 | तसे नसेल तर तो पूर्ण वर्ग नाही. |
05:37 | आपण condition print करू. |
05:47 | System.out.println(x * x == n); |
05:55 | हे कसे कार्य करते ते पाहू. |
05:59 | सेव्ह करून कार्यान्वित करू. आऊटपुट true दिसेल. |
06:07 | पूर्ण वर्ग असलेली दुसरी संख्या पाहू. |
06:10 | n = 25 च्या जागी n = 49 करा. |
06:15 | सेव्ह करून कार्यान्वित करू. |
06:20 | आऊटपुट पुन्हा true दिसेल. |
06:23 | आता पूर्ण वर्ग नसलेली संख्या पाहू. |
06:26 | 49 च्या जागी 23करा. सेव्ह करून कार्यान्वित करू. |
06:34 | अपेक्षित असलेले false आऊटपुट दिसेल. |
06:37 | आता n ची व्हॅल्यू 0 असेल तर काय होते ते पाहू. |
06:42 | n = 23 च्या जागी n = 0. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही त्यामुळे false हे आऊटपुट मिळेल. |
06:52 | code कार्यान्वित करू. |
06:54 | सेव्ह करून कार्यान्वित करू. |
07:00 | अपेक्षित असलेले false आऊटपुट दिसेल. |
07:05 | कारण आधी ही condition |
07:08 | x into x is less than n तपासली जाईल आणि x ची व्हॅल्यू वाढून ती 1 होईल. |
07:16 | loop condition false असल्यामुळे तो कार्यान्वित होणार नाही. |
07:20 | आपण do-while loop वापरून 0 हा पूर्ण वर्ग नसल्याची खात्री केली. |
07:26 | अशाप्रकारे do-while loopद्वारे विविध problems सोडवता येतात, |
07:31 | विशेषतः जेव्हा loop एकदा तरी कार्यान्वित होणे गरजेचे असते. |
07:37 | आपण अंतिम टप्प्यात आलो आहोत. |
07:40 | आपण शिकलो, |
07:42 | do-while loop आणि त्याचा वापर. |
07:46 | पुढे दिलेली assignment करा. |
07:50 | दिलेल्या binary संख्या चे समतुल्य दशमान शोधा उदाहरणार्थ: 11010 => 26 |
07:56 | प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:01 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:06 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
08:10 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:16 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
08:22 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:32 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:36 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद . |