Java/C2/First-Java-Program/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:59, 23 January 2014 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: First-Java-Program
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:02 | First java program च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:09 | ह्यात शिकणार आहोत, |
00:11 | सोपा java program लिहिणे. |
00:14 | तो compile करणे. |
00:16 | तो कार्यान्वित करणे आणि |
00:19 | java मध्ये वापरली जाणारी naming conventions. |
00:24 | येथे Ubuntu version 11.10 आणि Java Development Environment jdk 1.6 वापरणार आहोत. |
00:32 | ह्या पाठासाठी तुमच्या सिस्टीमवर JDK 1.6 install केलेले असणे आवश्यक आहे. |
00:39 | नसल्यास संबंधित ट्युटोरियल आमच्या वेबसाईटवर पहा. |
00:46 | आता पहिला java program लिहू. |
00:51 | त्यासाठी Terminal आणि Text Editor ची गरज आहे. |
00:56 | gedit हा Text Editor वापरू. |
01:01 | text editor वर प्रथम HelloWorld हा classबनवू. |
01:06 | टाईप करा class HelloWorld HelloWorld हे classचे नाव आहे. |
01:17 | Open curly bracket. एंटर दाबून close curly bracket काढा. |
01:24 | ह्या दोन curly brackets मधीलcode, class HelloWorld शी संबंधित असेल. |
01:33 | सेव्हवर क्लिक करा. |
01:37 | मधूनमधून फाईल सेव्ह करणे ही चांगली सवय आहे. |
01:43 | Save As चा Dialog box उघडेल. |
01:46 | फाईल सेव्ह करायचे location निवडा. |
01:51 | home directory मध्ये एक folder बनवू. |
01:57 | Demo नाव देऊन एंटर दाबा. |
02:02 | ह्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करू. |
02:08 | Name च्या text-boxमध्ये class name टाईप करा. |
02:13 | java मध्ये class name आणि file name सारखेच असले पाहिजे. |
02:20 | आपण HelloWorld हा class बनवला आहे. |
02:25 | फाईल HelloWorld dot java नावाने सेव्ह करा. |
02:33 | java ला Dot javaहे extensionदिले आहे. |
02:39 | सेव्ह करा. फाईल सेव्ह झाली आहे. |
02:47 | क्लासच्या आत main method लिहू. |
02:53 | टाईप करा, |
02:54 | public static void main parentheses मध्ये String arg Square brackets |
03:10 | main function प्रोग्रॅमची सुरूवात असल्याचे दाखवते. |
03:15 | public, static, void आणि String arg बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये जाणून घेऊ. |
03:23 | पुन्हा open curly bracket. |
03:27 | एंटर दाबून close curly bracket लिहा. |
03:32 | ह्या दोन curly brackets मधील code हा main methodशी संबंधित असेल. |
03:41 | आपणTerminal वर वाक्य दाखविण्यासाठी code लिहिणार आहोत. |
03:46 | त्यासाठी main method मध्ये टाईप करा System dot out dot println parentheses semi-colon |
03:59 | हे statement ओळ प्रिंट करण्यासाठी वापरतात. ओळ टर्मिनेट करण्यासाठी semi-colon वापरतात. |
04:10 | Java ला काय print करायचे ते सांगू. |
04:13 | parentheses मध्ये, double quotes मध्ये टाईप करा My first java program exclamation mark. |
04:30 | फाईल सेव्ह करा. |
04:36 | Terminal वर जाऊ. |
04:38 | HelloWorld.java फाईल ज्या डिरेक्टरीत सेव्ह केली त्यातच आहात याची खात्री करा. |
04:46 | मी home directory मध्ये आहे. |
04:50 | टाईप करा cd Space Demo आणि Enter दाबा. |
04:59 | Demo folder फोल्डरमध्ये HelloWorld.java ही फाईल उपलब्ध आहे. |
05:06 | ही फाईलcompile करण्यासाठी टाईप करा javac Space HelloWorld dot java आणि एंटर दाबा. |
05:21 | ही कमांड फाईल compile करेल. |
05:25 | फाईल compile झाली आहे कारण error मिळाली नाही. |
05:30 | HelloWorld.class ही फाईल तयार झालेली दिसेल. |
05:36 | ही फाईल कोणत्याही |
05:38 | Operating System वर कार्यान्वित होईल . |
05:41 | त्यासाठी java compiler ची आवश्यकता नाही. |
05:45 | java या भाषेला "एकदा लिहा व कुठेही चालवा" असे म्हणतात. |
05:51 | compile केल्यानंतर, प्रोग्राम खालील कमांड वापरुन कार्यान्वित करू. |
05:56 | java (c नाही) space HelloWorld (dot java extension नाही) टाईप करून एंटर दाबा. |
06:07 | My first java program! हे आऊटपुट मिळेल. |
06:13 | java चा पहिला प्रोग्रॅम लिहिला आहे. editor वर जा. |
06:22 | statement च्या शेवटचे semi-colon काढू. |
06:27 | सेव्ह करा. |
06:29 | टर्मिनलवर जा. |
06:33 | javac HelloWorld dot java ही कमांड कार्यान्वित करा. |
06:41 | compiler, error देईल. |
06:44 | ती म्हणजे semi colon पाचव्या ओळीवर अपेक्षित आहे. |
06:52 | up arrow, error statement दाखवते. |
06:57 | एडिटरवर जा. |
07:01 | Java मध्ये सर्व statements semicolons ने टर्मिनेट केली जातात. |
07:06 | पाचव्या ओळीवर जाऊनsemicolon टाईप करा. |
07:13 | सेव्ह करा. compile करण्यापूर्वी फाईल सेव्ह करणे आवश्यक आहे. |
07:22 | टर्मिनलवर जा. |
07:25 | javac HelloWorld dot java टाईप करून फाईल Compile करा. |
07:32 | हे कार्यान्वित झाले आहे. errors मिळाल्या नाहीत. |
07:36 | java HelloWorld ह्या कमांडच्या सहाय्याने प्रोग्रॅम कार्यान्वित करा. |
07:45 | My first java program! हे आऊटपुट मिळेल. |
07:49 | अशाप्रकारे तुम्ही javaतील errors हाताळू शकता. |
07:54 | पुढेही अशाच errors बघणार आहोत. |
08:02 | java मधील naming conventions पाहू. |
08:06 | * class name हे CamelCase मध्ये असले पाहिजे. |
08:10 | * ह्याचा अर्थ प्रत्येक नव्या शब्दाची सुरूवात upper case ने होईल. |
08:14 | * उदाहरणार्थ class HelloWorld, class ChessGame. |
08:19 | म्हणजे helloचा H आणि World चा W uppercase मध्ये आहे. |
08:25 | Chess आणि Game मधील C आणि G uppercase मध्ये आहेत. |
08:31 | method name हे mixed caseमध्ये असले पाहिजे. |
08:35 | म्हणजे पहिल्या शब्दाची सुरूवात lower case ने झाली पाहिजे. |
08:39 | पुढे येणारे सर्व नवे शब्द upper case ने सुरू झाले पाहिजेत. |
08:44 | method name हे verb असले पाहिजे. |
08:48 | उदाहरणार्थ showString(), main(), goToHelp(). येथे show मधील s lowercase मध्ये stringमधील S uppercase मध्ये आहे .व्हेरिएबलच्या नावाची सुरूवात digits ने केलेली नसावी. |
09:06 | class method किंवा variable name साठी keywords वापरू शकत नाही. |
09:13 | उदाहरणार्थpublic, private, void, static इत्यादी. |
09:22 | ह्या पाठात साधा java program लिहून तो compile आणि कार्यान्वित करायला शिकलो. |
09:30 | java मधील naming conventions पाहिले. |
09:35 | Self assessment म्हणून Java file name and class name should be same हे वाक्य प्रिंट करणारा साधा java programलिहा. |
09:47 | प्रकल्पाची अधिक माहिती |
09:50 | दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:58 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:02 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:08 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
10:10 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:13 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:17 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10:25 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:30 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:38 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:49 | आपण ह्या पाठाच्या शेवटास पोहोचलो आहोत. |
10:51 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
10:53 | धन्यवाद . |