KiCad/C2/Electric-rule-checking-and-Netlist-generation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:04, 9 January 2014 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Electric-rule-checking-and-Netlist-generation

Author: Manali Ranade

Keywords: KiCAD


Visual Clue
Narration
00.01 प्रिय मित्रांनो,
00.03 KiCad मधील Electric rule check आणि netlist generation या पाठात स्वागत.
00.09 यात आपण शिकणार आहोत,
00.12 components ला व्हॅल्यूज देणे,
00.14 electric rule check कार्यान्वित करणे.
00.17 बनवलेल्या schematic साठी netlistबनवणे.
00.21 आपण Ubuntu 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम,
0.25 आणि KiCad version 2011 hyphen 05 hyphen 25 वापरणार आहोत.
00.33 तुम्हाला electronic circuits चे प्राथमिक ज्ञान असावे,
00.38 तसेचKiCadमध्ये circuit schematic design करणे माहित असावे.
00.42 संबंधित ट्यूटोरियल साठी spoken hyphen tutorial.org ला भेट द्या.
00.49 KiCad सुरू करण्यासाठी,
00.50 ubuntu desktop स्क्रीनच्या डाव्या कोप-यात वर जा.
00.56 Dash home या पहिल्या आयकॉनवर क्लिक करा.
01.01 सर्च बारमधे 'KiCad' टाईप करून एंटर दाबा.
01.10 हे KiCad ची मेन विंडो उघडेल.
01.13 EEschema tab वर क्लिक करा.
01.17 it cannot find the schematic असा मेसेज दाखवणारा Info dialog box दिसेल.
01.21 OK क्लिक करा.
01.23 आपण पूर्वी बनवलेली project1.sch ही फाईल वापरणार आहोत.
01.29 File मेनूवरील Open वर क्लिक करा.
01.33 संबंधित डिरेक्टरीतून project1.sch निवडा.
01.44 आता components ला व्हॅल्यूज देऊ.
01.49 R2 component ला व्हॅल्यू देऊ.
01.54 R2 resistorच्या Rवर कर्सर ठेवा.
02.01 राईट क्लिक करून Field value निवडा.
02.05 हे Edit value field विंडो उघडेल.
02.11 1M टाईप करून OKवर क्लिक करा.
02.17 1M म्हणजेच 1 mega ohm ही व्हॅल्यू resistor R2 ला दिली गेली आहे.
02.24 अशाप्रकारे मी इतर components ला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत.
02.29 आता ह्या सर्किटवरelectric rule check कार्यान्वित करणार आहोत.
02.36 EEschema विंडोच्या वरच्या पॅनेलवर जा.
02.39 Perform Electric Rule Check बटणावर क्लिक करा.
02.44 हे EEschema Erc विंडो उघडेल.
02.48 Test Erc बटणावर क्लिक करा.
02.52 आपण तिथे दोन एरर्स पाहु शकतो.
02.56 टर्मिनलला power sourcesनाहीत असे दोन्ही एरर्समधे दिसेल.
03.00 Close बटणावर क्लिक करा.
03.03 schematicमधे बाणाद्वारे error nodes दाखवले जातील.
03.12 येथे power Flag जोडू. यामुळे kicad ला समजेल की येथे आपण power supply जोडणार आहोत.
03.22 त्यासाठी,
03.24 उजव्या पॅनेलवरील Place a power port बटणावर क्लिक करा.
03.29 आता component selection विंडो उघडण्यासाठी EEschema विंडोवर क्लिक करा.
03.34 List All बटणावर क्लिक करा. power notations ची यादी दिसेल.
03.40 PWR_(underscore)FLAG निवडून OK वर क्लिक करा.
03.49 आपणVcc टर्मिनलजवळ Power flag ठेवू.
03.55 त्यासाठी EEschema वर क्लिक करा.
03.59 दोन power flags हवे आहेत कारण येथे दोन एरर्स आहेत.
04.05 power flag वर कर्सर ठेवा . कॉपी करण्यासाठी c दाबा.
04.10 हा power flag, ground टर्मिनलजवळ ठेवा.
04.15 वायर्सद्वारे power flag जोडू. त्यासाठी उजव्या पॅनेलवर जा. place a wire बटणावर क्लिक करा.
04.24 आता power flag , Vcc टर्मिनलला जोडा.
04.35 याच पध्दतीने power flag, ground टर्मिनलला जोडा.
04.44 खात्री करण्यासाठी Schematic ERC check पुन्हा कार्यान्वित करणार आहोत.
04.49 त्यासाठी EEschema विंडोच्या वरील पॅनेलमधील Perform Electric Rules Check वर क्लिक करा.
04.55 हे EEschema Erc विंडो उघडेल.
04.58 Test Erc बटणावर क्लिक करा.
05.01 आता एकही एरर नाही.
05.04 Close वर क्लिक करा.
05.07 netlistकशी निर्माण करायची ते पाहू.
05.10 Netlist द्वारे componentsची यादी आणि त्यांना एकमेकांशी जोडणारे nodes यांची माहिती मिळते.
05.16 ह्या पाठात पुढे netlist चा उपयोग पाहू.
05.20 netlist निर्माण करण्यासाठी वरील पॅनेलवर जा. netlist generation बटणावर क्लिक करा.
05.27 हे Netlist विंडो उघडेल.
05.31 विविध formats मधे netlistबनवण्यासाठी ह्या विंडोमधील टॅब्ज वापरता येतात.
05.38 kicad साठी Pcbnew टॅब वापरणार आहोत.
05.42 Default format हा निवडलेला पर्याय तसाच ठेवून Netlist बटणावर क्लिक करा.
05.48 netlist फाईल project1.net नावाने सेव्ह होईल.
05.54 लक्षात घ्या netlist बनल्यानंतर ती फाईल .net extension सह सेव्ह केली जाते.
06.00 Save बटणावर क्लिक करा.
06.02 विंडोचा आकार बदलू.
06.04 Save बटणावर क्लिक करा.
06.06 Netlistफाईलमधे printed circuit board designमधील वापरलेल्या componentsची माहिती ठेवली जाते.
06.14 netlist फाईलचा उपयोग कसा करायचा ते दुस-या पाठात पाहू.
06.20 File मेनूवर जा. हे schematic सेव्ह करण्यासाठी Save Whole Schematic Project पर्याय निवडा.
06.27 File मेनूत EEschema विंडो बंद करण्यासाठी Quit पर्याय निवडा.
06.32 KiCad main विंडोमधे,
06.34 File मेनूत Quitपर्याय निवडा. KiCad main विंडो बंद होईल.
06.40 ह्या पाठात आपण शिकलो,
06.44 components ला व्हॅल्यूज देणे,
06.46 circuit schematicमधील एरर्स तपासून बरोबर करणे.
06.50 सर्किटसाठी netlist बनवणे.
06.53 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06.56 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06.58 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07.02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07.04 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.07 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07.10 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07.16 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.19 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07.25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.28 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
07.34 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
07.39 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana