PHP-and-MySQL/C4/User-Registration-Part-3/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: User-Registration-Part-3
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0.00 | User Registration च्या तिस-या भागात स्वागत. मागील भागात चर्चा केलेल्या सर्वांबद्दलची उपलब्धता येथे तपासू |
0.10 | मागील भागाचा आढावा घेऊ. |
0:14 | आपण "fullname" आणि "username" टॅग्ज stripकेले, |
0:19 | पासवर्डस strip आणि encrypt केले होते. |
0:22 | फंक्शनचा क्रम लक्षात ठेवा म्हणजे encrypted व्हॅल्यू stripहोणार नाहीत. |
0:30 | आपण येथे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू करू. ह्या सर्वांची उपलब्धता तपासू. |
0:38 | त्यापूर्वी "date" सेट करू. त्यासाठी date फंक्शन वापरू. |
0:46 | आतमधे वर्षासाठी "Y" महिन्यासाठी "m" तारखेसाठी "d" आहे. |
0:55 | चार आकडी वर्ष दाखवण्यासाठी कॅपिटल "Y" तर दोन आकडी वर्ष दाखवण्यासाठी small "y" वापरले जाते. |
1:02 | आत्ता डेटाबेसमधे प्रथम वर्ष, नंतर महिना आणि तारीख आहे. हे hyphens द्वारे वेगळे केले आहेत. |
1:15 | डेटाबेसमधील "users" टेबलमधे व्हॅल्यू insertकेल्यावर आपल्याला हे दिसेल. |
1:22 | हे फंक्शन वापरल्यास "date" दिलेल्या फॉरमॅटमधे दिसेल. |
1:29 | todayवर क्लिक केल्यास, चार अंकी वर्ष मिळेल आणि महिना व तारीख hyphens द्वारे वेगळे केलेले दिसतील. |
1:40 | आपल्या डेटाबेसमधे ती या रचनेत लिहिली जाईल. |
1:44 | आता "if submit", आपल्याला उपलब्धता तपासायला हवी. म्हणून येथे "check for existence" अशी comment लिहू . |
1:55 | हे सोपे आहे. येथे लिहू "if" स्टेटमेंट आणि नंतर कोडचा block. |
2:05 | कंडिशन असेल "if fullname, username, password आणि repeat password exist".. आपल्याकडे त्याचा पुरावा आहे. येथे लिहा "if username" त्यापुढे "and" म्हणजे दोनदा ampersand . |
2:24 | नंतर "password" आणि नंतर .... |
2:28 | येथे "fullname" विसरलो . ते समाविष्ट करू. |
2:32 | वेगळे करण्यासाठी दोनदा ampersand चिन्ह द्या. |
2:37 | शेवटी "repeat password" टाईप करा. |
2:42 | आपल्याला ह्या सर्वांची गरज आहे. |
2.45 | नंतर Else echo "Please fill in" आणि bold मधे "all fields". |
2:57 | त्यानंतर paragraph break देणार आहोत. |
3:01 | तसेच paragraph break फॉर्मच्या आधी समाविष्ट करू. म्हणजे आपण देत असलेल्या प्रत्येक एरर मेसेजसाठी तो समाविष्ट करावा लागणार नाही. |
3:10 | हे झाले. आता हे करून पाहू. |
3:13 | "register" पेजवर जाऊ. ते येथे आहे. क्लिक करा. |
3:20 | "Please fill in all fields". |
3:23 | येथे काही fields टाईप करू. |
3:25 | येथे केवळ पासवर्ड टाईप करू, repeat पासवर्ड नाही. |
3:30 | Register क्लिक करा. रिपीट पासवर्ड..... रिपीट पासवर्ड. |
3.45 | हे आत्ता काम न करण्याचे कारण म्हणजे रिकाम्या स्ट्रिंगची "md5" व्हॅल्यू बरोबर स्ट्रिंगची encrypted "md5" व्हॅल्यू. |
4:00 | आता "md5" फंक्शन काढून टाकण्याची गरज आहे. |
4:06 | end brackets काढल्याची खात्री करा. येथे खाली जाऊन सर्व डेटा तपासू. |
4:14 | मागे जाऊ आणि पुन्हा करून बघू. |
4:17 | आधी "repeat password" लिहिला नव्हता तेव्हा हे कार्य करत नव्हते. |
4:23 | पासवर्ड किंवा रिपीट पासवर्ड निवडले नाही तर एरर मिळेल. |
4:30 | आपण रिपीट पासवर्ड शिवाय व्हॅल्यू निवडली तरी एरर मिळेल. |
4:37 | आपल्याला म्हणायचे आहे - जर सर्व फिल्डस उपलब्ध असल्यास password आणि repeat password रूपांतरित करू. |
4:46 | त्यासाठी येथे टाईप करा "password" equal to "md5" कंसात password. |
4:53 | हे आपल्या मूळ व्हेरिएबलची व्हॅल्यू encrypt करेल आणि ते त्याच व्हेरिएबलमधे नवा पासवर्ड संचित करेल. |
5:00 | तसेच "repeat password" equals "md5" कंसात "repeat password" लिहिणे गरजेचे आहे. |
5:08 | येथे "encrypt password" अशी कमेंट लिहा. आपण पासवर्ड encryptकेला आहे. |
5:15 | आता सर्व डेटा डेटाबेसमधे समाविष्ट करू. |
5:21 | हे करणार आहोत. कारण रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक डेटा मिळाला आहे, input असलेल्या प्रत्येक डेटासाठी अक्षरांची कमाल मर्यादा निश्चित करणार आहोत. |
5:38 | फुलनेम, युजरनेम, पासवर्ड आणि रिपीट पासवर्डसाठी 25 अक्षरे घेऊ. म्हणजे कमाल व्हॅल्यू 25 आहे. |
5.50 | येथे लिहू - if strlen कंसातusername is greater than 25.... किंवा.... strlen कंसात fullname is greater than 25 |
6:15 | हे वेगवेगळे बघू आणि लिहू जर युजरनेम आणि फुलनेमची length खूप जास्त असेल, |
6:24 | हे नीट मांडू या. |
6:27 | जर ह्यापैकी प्रत्येक व्हॅल्यू 25 पेक्षा अधिक किंवा मोठी असेल, |
6:34 | तर हे एको करू. लिहू "username" किंवा...... नाही.... |
6:48 | "Max limit for username or fullname are 25 characters". |
6:55 | अन्यथा आपल्या पासवर्डची लांबी तपासण्यासाठी पुढे जाऊ. |
7:00 | त्यासाठी - "check password length" अशी कमेंट लिहू.कारण मला यासाठी निश्चित तपास हवा आहे. |
7:12 | येथे लिहू "if माझा पासवर्डची string length 25 पेक्षा जास्त असेल .... किंवा.... string length..... |
7:30 | हे काढून टाकू. तसेच हे "else" ही काढून टाकू. |
7:36 | प्रथम आपले पासवर्ड समान आहेत का ते तपासू. |
7:41 | त्यासाठी टाईप करा "if password equals equals to repeat password" तर हा कोडचा block कार्यान्वित होईल. |
7:53 | अन्यथा "Your passwords do not match" असे एको करणार आहोत. |
8:03 | येथे character length तपासण्याचा कोड टाईप करू. |
8:09 | आता युजरनेम आणि फुलनेमची character length तपासू. कमेंट लिहू "check char length of username and fullname". |
8:18 | त्यासाठी येथे लिहू "if username is greater than 25" |
8:25 | त्यापेक्षा येथे strlen फंक्शनचा वापर करून ती 25 पेक्षा जास्त आहे का ते पाहू... |
8.31 | पुढे Or strlen कंसात fullname greater than 25, तर "Length of username or fullname is too long!" असे एको करणार आहोत. |
8:42 | अशाप्रकारे हे साधे ठेवू आणि पुढे "check password length" अशी कमेंट लिहू. |
8:57 | आता येथे लिहू "if"... आपल्या लक्षात असेल आपले पासवर्ड समान आहेत... |
9:04 | येथे केवळ एक पासवर्ड व्हेरिएबल तपासायची गरज आहे. |
9:09 | येथे लिहा - if strlen कंसात password greater than 25 or strlen कंसात password less than 6 characters.... |
9.22 | ...तर एको करा "Password must be between 6 and 25 characters". हे नक्की कार्य करेल. |
9:37 | पुढील पाठात ही चर्चा सुरू ठेवू. |
9:41 | त्यापूर्वी हे "else" स्टेटमेंटने संपवू. |
9:46 | येथे "register the user" लिहू. युजर रजिस्ट्रेशनचा कोड येथे लिहिला जाईल. |
9:55 | पुढील भागात हे तपासू, युजर रजिस्ट्रेशन करायला शिकू आणि येथे तो कोड लिहू. |
10:05 | मुख्यतः हा पाठ पासवर्डची किमान आणि कमाल मर्यादा तपासण्यासाठी होता आणि येथील कोडचा block युजर रजिस्ट्रेशनचा कोड असणार आहे. |
10:17 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागाबद्दल धन्यवाद. |