Java/C2/Logical-Operations/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:25, 13 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Logical-Operations
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:02 | Java मधील Logical Operators वरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत. |
00:07 | येथे शिकू logical operators. याद्वारे, |
00:11 | multiple expressions तपासणे. तसेच parentheses वापरून precedence override करणे जाणून घेऊ. |
00:20 | यासाठी वापरत आहोत,
Ubuntu 11.10, JDK 1.6 आणि Eclipse 3.7 |
00:30 | आपल्याला Java तील relational operators ची माहिती असायला हवी. |
00:35 | नसल्यास संबधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:40 | एकापेक्षा जास्त conditions तपासण्यासाठी Logical operators वापरतात. |
00:48 | येथे Java मधील logical operatorsची सूची उपलब्ध आहे. |
00:54 | and, or, not. ह्या प्रत्येकाबद्दल सविस्तर जाणून घेऊ. Eclipse वर जाऊ. |
01:04 | हा Eclipse IDE आणि उर्वरित code चा आराखडा आहे. |
01:10 | आपण LogicalOperators क्लास बनवून त्यात main मेथड लिहिली आहे. |
01:15 | काही व्हेरिएबल्स बनवू. |
01:20 | boolean b; |
01:23 | आपण conditions चा रिझल्ट bमधे संचित करणार आहोत. |
01:29 | int age is equalto 11 |
01:35 | int weight is equalto 42 |
01:42 | आपल्याकडे व्यक्तीचे वय आणि वजन आहे. |
01:46 | व्यक्तीचे वय 18पेक्षा कमी आणि वजन किमान 40किलो आहे का ते तपासू. |
01:52 | कसे करायचे ते पाहू. |
01:57 | b is equal to age less than 18 ampersand ampersand weight greater than equal to 40 |
02:19 | ह्यात दोन expressions असून त्यांच्या मध्ये ampersand ची दोन चिन्हे आहेत. |
02:24 | हे वय 18पेक्षा कमी आणि वजन 40किलो किंवा त्यापेक्षा जास्त आहे का ते तपासेल. |
02:31 | ह्या operation ला and operation म्हणतात. |
02:35 | आता b ची व्हॅल्यू प्रिंट करू . |
02:40 | System dot out dot println(b); |
02:48 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
02:56 | दोन्ही conditions पूर्ण झाल्या असल्यामुळे true हे आऊटपुट मिळाले. |
03:02 | आता एक condition पूर्ण न होण्यासाठी weight बदलून कोड पुन्हा कार्यान्वित करू. |
03:08 | 42 च्या जागी 32 करा. |
03:14 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:21 | false हे आऊटपुट मिळाले. |
03:24 | कारण age less than 18 ही condition पूर्ण झाली आहे. |
03:29 | परंतु weight greater than or equal to 40 कंडिशन पूर्ण होत नाही. |
03:34 | true रिझल्टसाठी and operation च्या दोन्ही कंडिशन्स true असाव्या लागतात. |
03:39 | त्यामुळे false हे आऊटपुट मिळाले. |
03:43 | अशाप्रकारे दोन ampersand च्या चिन्हांचा वापर करून and operation करू शकतो. |
03:53 | समजा वय आणि वजन यापैकी कोणतीही एक कंडिशन पूर्ण होणे पुरेसे आहे. |
03:59 | येथे पहिली किंवा दुसरी condition true आहे ते पहायचे आहे. |
04:05 | हे or operationद्वारे करता येते. |
04:09 | प्रथम आधीची कंडिशन काढून टाका. |
04:15 | आणि टाईप करा, |
04:17 | age less than or equal to 15 pipe pipe weight less than or equal to 30 |
04:35 | येथे दोन कंडिशन्स असून त्यामधे pipe ची दोन चिन्हे आहेत. |
04:40 | हे स्टेटमेंट दिलेल्या दोनपैकी किमान एक कंडिशन पूर्ण होते का ते तपासेल. |
04:46 | आऊटपुट बघण्यासाठी कोड कार्यान्वित करू. सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:54 | True हे आऊटपुट दिसेल. |
04:57 | कारण or operationसाठी, and operation प्रमाणे दोन्ही कंडिशन्स true असणे गरजेचे नाही. |
05:03 | किमान एक कंडिशन true असणे गरजेचे आहे. |
05:06 | जरी वजनाची कंडिशन पूर्ण झाली नसली तरी वयाची कंडिशन पूर्ण झाली आहे. |
05:13 | त्यामुळे true हे आऊटपुट मिळाले. |
05:18 | आता वय अशाप्रकारे बदला ज्यामुळे दोन्ही कंडिशन्स false होतील आणि रिझल्ट पाहू. |
05:25 | 11 च्या जागी 17 करा. |
05:30 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
05:36 | दोन्हीपैकी कुठलीही कंडिशन पूर्ण न झाल्यामुळे false आऊटपुट मिळाले. |
05:41 | अशाप्रकारे आपण or operation करण्यासाठी PIPE ची दोन चिन्हे वापरतो. |
05:50 | आता आपण15पेक्षा जास्त वयाचे आणि 30किलो पेक्षा जास्त वजनाचे लोक बघणार आहोत. |
05:57 | म्हणजेच जे आत्ता केले त्याच्या विरूध्द कंडिशन तपासायची आहे. |
06:03 | अशावेळी not operation वापरतात. |
06:07 | आधी कंडिशन parentheses मधे लिहा. |
06:17 | आणि त्या conditionच्या सुरूवातीला उद्गार चिन्ह काढा. |
06:25 | उद्गार चिन्हाद्वारे आपण parentheses मधे लिहिलेल्या कंडिशनच्या विरूध्द कंडिशन तपासतो. |
06:32 | आधीचे आऊटपुट false असल्यामुळे आता हे trueअसायला हवे. चला पाहू. |
06:38 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
06:44 | हे आऊटपुट आधीच्या विरूध्द आहे. |
06:48 | उद्गार चिन्हाद्वारे आपण not operation करू शकतो. समजा आपल्याला 15पेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती हव्या आहेत. |
06:58 | किंवा ज्या व्यक्तींचे वय18 पेक्षा कमी आणि वजन 40किलो पेक्षा कमी आहे. |
07:04 | ही condition कशी लिहायची ते पाहू. |
07:07 | आधीची condition काढून टाईप करा. |
07:12 | age less than 15 |
07:15 | or age less than 18 |
07:24 | आणि weight less than 40 |
07:33 | ही condition गोंधळात टाकणारी आहे. |
07:36 | तसेच आपल्याला माहित नाही की or operation प्रथम करायचे की and operation. |
07:42 | हे operatorsच्या precedenceवर अवलंबून असते. |
07:46 | अशा वेळी precedence ओव्हरराईड करण्यासाठी parentheses वापरल्याने कंडिशन स्पष्ट होते. |
07:53 | म्हणून parentheses समाविष्ट करू. |
08:06 | फाईल सेव्ह करून कार्यान्वित करू. |
08:13 | आता पहिली कंडिशन age less than 15 जरी पूर्ण झाली नसली तरी, |
08:20 | दुसरी conditionम्हणजेच, |
08:22 | age less than 18 आणि weight less than 40 ही पूर्ण झाली आहे. |
08:27 | त्यामुळे आऊटपुट true मिळाले. |
08:30 | नियमानुसार, गोंधळ टाळण्यासाठी parentheses वापरून expressions स्पष्ट करावेत. |
08:36 | अशाप्रकारे एकापेक्षा जास्त कंडिशन्स तपासण्यासाठी logical operators वापरतात. |
08:44 | आपण पाठाच्या अंतिम ट्प्प्यात आहोत. |
08:47 | आपण शिकलो logical operators, ते वापरून एका पेक्षा जास्त expressions तपासणे, |
08:54 | parenthesesवापरून precedence override करणे. |
09:00 | असाईनमेंट, |
09:02 | दिलेली दोनexpressions, समानअर्थी आहेत का तपासा. |
09:10 | प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:18 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:23 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:30 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09:36 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:40 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:46 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:52 | सहभागासाठी धन्यवाद . |