Java/C2/Introduction-to-Array/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:50, 8 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Introduction-to-Array
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:02 | Introduction to Arraysवरील ट्युटोरियलमधे आपले स्वागत. |
00:07 | ह्या पाठात शिकणार आहोतarrays तयार करणे आणि त्यातील घटकaccess करणे. |
00:14 | त्यासाठी,
|
00:25 | आपल्याला Java तीलdata types आणि for loop ची माहिती असायला हवी. |
00:32 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:38 | Arrays म्हणजे माहितीचा संग्रह. |
00:40 | उदाहरणार्थ गुणांची यादी, नावांची यादी, तापमानाची यादी, पर्जन्यमानाची यादी, |
00:47 | यादीतील प्रत्येक घटकाला त्याच्या स्थानानुसार अनुक्रमांक असतो. |
00:52 | पहिल्या घटकाचा अनुक्रमांक 0 असेल. |
00:55 | दुस-या घटकाचा 1 आणि पुढे अशाप्रकारे वाढेल. |
00:59 | हा डेटा कसा संचित करायचा ते पाहू. |
01:03 | Eclipse वर जाऊ. |
01:06 | ArraysDemo नावाचा class आधीच तयार केलेला आहे. |
01:11 | main मेथडमधे पर्जन्यमानाचा डेटा लिहू. |
01:16 | त्यासाठी main function मधे टाईप करा, |
01:18 | int rainfall open आणि close square brackets equal to, महिरपी कंसात लिहा 25 coma, 31, 29, 13, 27, 35, 12 आणि शेवटी semicolon. |
01:53 | variable rainfall नंतरच्या square bracesकडे लक्ष द्या. |
01:58 | ह्यामुळे rainfall नावाचा integers चा array तयार होतो. |
02:03 | array चे घटक लिहिण्यासाठी महिरपी कंस वापरतात. |
02:09 | डेटा access कसा करायचा ते पाहू . |
02:12 | पुढच्या ओळीवर टाईप करा, |
02:14 | System dot out dot println कंसातrainfall चौकटी कंसात मधे 2 |
02:28 | आपण 2 अनुक्रमांकाचा घटक प्रिंट करत आहोत. |
02:32 | दुस-या शब्दात, arrayचा तिसरा घटक जो 29 आहे. |
02:38 | सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करू. |
02:43 | 29 हा तिसरा घटक आऊटपुट म्हणून दिसेल. |
02:49 | 2 च्या जागी 0 टाईप करा. |
02:56 | सेव्ह करून प्रोग्राम कार्यान्वित करू. |
03:00 | आपल्याला पहिली व्हॅल्यू म्हणजेच 25 हे आऊटपुट दिसेल. |
03:07 | आता पहिल्या घटकाची किंमत बदलू. |
03:13 | त्यासाठी टाईप करा rainfall चौकटी कंसात 0 equal to 11;semicolon |
03:27 | आता त्याची किंमत बघू. त्यासाठी प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करू. |
03:34 | आपल्याला दिसेलच की किंमत बदलून 11 झाली आहे. |
03:40 | arrayचा आकार माहित असेल पण व्हॅल्यूज माहित नसतील तर काय? |
03:45 | हा array कसा बनवायचा ते पाहू. |
03:49 | main function मधील सर्व काढून टाकूनtype करा, |
03:57 | int squares open आणि close square brackets equal to new int चौकटी कंसात 10. टाइप करा. |
04:19 | हे स्टेटमेंट 10 घटकांचा array तयार करते. ह्या array चे नाव squares आहे. |
04:30 | यात काही किंमती भरू. |
04:33 | टाईप करा |
04:35 | Squares चौकटी कंसात 0 is equal to 1;semicolon |
04:43 | नंतरची ओळsquares चौकटी कंसात 1 equal to 4; semicolon |
04:53 | नंतरची ओळsquaresचौकटी कंसात 2 equal to 9; semicolon |
05:04 | Squares चौकटी कंसात 3 equal to 16; semicolon |
05:15 | पहिल्या चार अंकांचे वर्ग आपण भरले आहेत. |
05:20 | Array इतर घटकांमध्ये काय आहे ते पाहू. |
05:26 | त्यासाठी array तील सहावा घटक प्रिंट करू. |
05:30 | टाईप करा System कॅपिटल मध्ये s.out.println(squares within square brackets [5]); |
05:56 | प्रोग्राम सेव्ह करून कार्यान्वित करा. आपल्याला शून्य हे उत्तर दिसेल. |
06:05 | कारण integersचा arrayघोषित केल्यावर सर्व घटकांची प्रारंभिक किंमत 0 झाली. |
06:11 | तसेच floatच्या array मधील सर्व घटकांची प्रारंभिक किंमत 0.0 होते. |
06:18 | arrayतील प्रत्येक घटकात त्याची किंमत लिहिणे हे खूप वेळखाऊ ठरेल. त्याऐवजी आपण for loop वापरू. |
06:28 | त्यासाठी टाईप करा,
int n coma, x;semicolon एंटर for कंसात x = is equal to 4;semicolon x less than< 10;semicolon x = x + 1 for लूप च्या आतtype kara { n = x + 1; semicolon squares चौकटी कंसात x equal to n * n; semicolon } |
07:25 | आपण4 ते 9मधील प्रत्येक क्रमांकासाठी array च्या संबंधित घटकामधे त्याची किंमत सेट करत आहोत. |
07:36 | आता आऊटपुट पाहू. |
07:38 | आपल्याला दिसेल की आपण array च्या सहाव्या घटकाची व्हॅल्यू प्रिंट करत आहोत. त्यासाठी सेव्ह करून कार्यान्वित करा. |
07:52 | असे दिसेल की आता सहावा घटक सहाचा वर्ग म्हणजे 36 आहे. |
07:57 | आता for loop च्या आतमध्ये आपण सर्वच घटकांच्या व्हॅल्यूज सेट करूशकतो. |
08:03 | घटकांच्या व्हॅल्यू manually लिहिणा-या ओळी काढून टाकून 4 च्या जागी 0 लिहा. |
08:14 | अशाप्रकारे 0 ते 9 मधील सर्व अनुक्रमांकांच्या घटकांना त्यांच्या वर्गाप्रमाणे किंमती दिल्या. |
08:21 | आता आपण तिस-या घटकाची किंमत पाहू. |
08:25 | त्यासाठी 5 च्या जागी 2 लिहा. |
08:30 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
08:35 | आपल्याला दिसेल की तिस-या घटकाची किंमत loop ने 9 सेट केली आहे. |
08:42 | अशाप्रकारे आपण arrays तयार करून वापरू शकतो. |
08:50 | हा पाठ येथे संपला. |
08:53 | ह्या पाठात आपण शिकलो, |
08:55 | array घोषित करणे आणि initializeकरणे, |
08:58 | array तील घटक access करणे. |
09:01 | ह्या पाठासाठी असाईनमेंट, |
09:04 | दिलेल्या integers च्या array तील घटकांची बेरीज करा. |
09:10 | प्रकल्पाची अधिक माहिती, |
09:13 | दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:19 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:26 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:34 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
09:40 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:44 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:50 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:57 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते ; सहभागासाठी धन्यवाद .
|