Java/C2/Constructor-overloading/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:34, 7 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Constructor-overloading

Author: Manali Ranade

Keywords: Java


Visual Clue
Narration
00:03 Java मधील constructor overloading वरील ट्युटोरियलमधे अपले स्वागत.
00:08 आपण शिकणार आहोत,
00:10 constructor overloading म्हणजे काय?
00:13 constructor, overload करणे.
00:16 आपण वापरणार आहोत,
  • Ubuntu version 11.10 OS
  • Java Development kit 1.6
  • Eclipse 3.7.0


00:27 ह्यासाठी आपल्याला java मधील ,
00:30 eclipse द्वारे constructors बनवता येणे आवश्यक आहे.
00:34 नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:40 constructor overloading म्हणजे काय?
00:43 क्लाससाठी अनेक constructors डिफाईन करणे.
00:46 त्याच्या parameters ची संख्या किंवा टाईप्स भिन्न असावे लागतात.
00:50 constructor, overload कसा करायचा ते पाहू.
00:54 eclipse मधे आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स आणि एक मेथड असलेला Student क्लास आहे.
01:03 प्रथम parameterized constructor बनवू.
01:07 त्यासाठी टाईप करा, Student 'parentheses मधे int number comma String the_name.
01:26 curly brackets मधे टाईप करा roll_number is equal to number.
01:38 आणि name is equal to the_name
01:46 आता हा दोन parameters असलेला constructor आहे.
01:51 आता constructor कॉल करू.
01:53 त्यासाठी name मेथडमधे टाईप करा, new Student parentheses semicolon
02:03 आपल्याला constructor Student is undefined अशी एरर दिसेल.
02:10 कारण आपला constructor दोन parameters असलेला आहे.
02:16 आणि parameters नसलेला constructor कॉल करत आहोत.
02:22 येथे arguments पास करणे आवश्यक आहे.
02:25 म्हणून parentheses मधे टाईप करा 22 comma double quotes मधे Ram.
02:33 आता error राहिलेली नाही.
02:36 मेथड कॉल करू.
02:38 त्यासाठी new च्या आधी टाईप करा, Student s is equal to new student.
02:45 आता object s द्वारे studentDetail() ही मेथड कॉल करा.
02:53 प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा.
02:58 आपल्याला 22 आणि Ram हे आऊटपुट मिळाले.
03:03 आता parameter नसलेला constructor डिफाईन करू.
03:07 त्यासाठी टाईप करा Student parentheses.
03:12 curly brackets मधे roll_number is equal to 0.
03:21 आणि name is equal to double quotes मधे hypen म्हणजेच नाव दिलेले नाही.
03:30 आता parameter नसलेला constructor कॉल करू शकतो.
03:35 त्यासाठी टाईप करा, Student' s1 is equal to new Student parentheses semicolon.
03:47 कुठलीही एरर मिळाली नाही कारण parameter नसलेला constructor डिफाईन केलेला आहे.
03:55 नंतर s1 dot studentDetail
04:01 प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा.
04:04 आऊटपुटमधे zero आणि dash दिसेल. default constructor कॉल केला गेला.
04:11 ह्याला constructor overloading म्हणतात.
04:13 वेगवेगळे parameter असलेले दोन constructor आपल्याकडे आहेत.
04:17 दोन्ही constructor ची नावे सारखीच आहेत.
04:20 parameter टाईप आणि त्यांच्या संख्येनुसार constructor कॉल केला जाईल.
04:26 constructor overloading चे फायदे पाहू.
04:30 समजा दोन parameters चा constructor कॉल करायचा आहे.
04:35 त्यासाठी टाईप करा Student s3= new Student();
04:51 parentheses मधे प्रथम name argument आणि नंतर roll number देऊ.
04:58 काय होते ते पाहू.
04:59 double quotes मधे Raju comma 45
05:08 आपल्याला ही एरर दिसेल, constructor student with the parameter String comma int is undefined.
05:18 आता constructor डिफाईन करू.
05:22 त्यासाठी टाईप करा Student parenthesesमधे String the_name comma int r_no
05:42 आता येथे string हे पहिले parameter आणि दुसरे parameter int आहे.
05:52 नंतर curly bracket मधे roll_number is equal to r_no.
06:05 आणि name is equal to the_name.
06:15 प्रोग्रॅम सेव्ह करा.
06:18 आता एरर गेलेली आहे.
06:22 मेथड कॉल करू.
06:24 म्हणून s3 dot studentDetail
06:29 प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा.
06:35 आपल्याला 45 आणि Raju हे आऊटपुट दिसेल.
06:40 constructor कॉल करतो तेव्हा ,
06:43 पास केलेल्या parameters ची काळजी करण्याची गरज नाही.
06:47 कारण आपण वेगवेगळे parameters असलेले constructor डिफाईन केले आहेत.
06:54 योग्य constructor, overload होतो.
06:57 आपण केवळ एकाच parameter चा constructor डिफाईन करू.
07:02 म्हणजेच roll number.
07:05 त्यासाठी टाईप करा Student parenthesesमधे int num.
07:16 curly brackets मधे roll_number is equalto num.
07:25 आणि name is equal to "no name".
07:33 आता हा constructor कॉल करू.
07:43 त्यासाठी टाईप कर, Student s4 is equalto new Student कंसात एक argument पास करायचे आहे. 61 पास करू.
08:04 नंतर s4 dot studentDetail
08:10 प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा.
08:14 आऊटपुटमधे roll number म्हणून 61 आणि name म्हणून no name दिसेल.
08:21 जेव्हा new कार्यान्वित होईल overloaded constructor कॉल केला जाईल.
08:27 parameters वर आधारित योग्य तो constructor, overload केला जातो.
08:33 अशाप्रकारे constructor overloading होते.
08:40 आपण शिकलो,
08:42 constructor overloading विषयी,
08:45 constructor overload करणे आणि त्याचा उपयोग.
08:50 असाईनमेंट. क्लास Employee साठी अनेक constructors बनवा आणि ते Overload करा.
08:58 प्रकल्पाची अधिक माहिती,
09:00 दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
09:06 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:09 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:15 Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:17 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:20 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:26 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:30 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:43 हा पाठ येथे संपत आहे.
09:46 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
09:47 धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana