Java/C2/Default-constructor/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:02, 7 November 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Title of script: Default-constructor
Author: Manali Ranade
Keywords: Java
|
|
---|---|
00:02 | java मधील default constructor वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत, |
00:10 | default constructor बद्दल, |
00:12 | आणि constructor बनवण्या बद्दल. |
00:15 | आपण
|
00:26 | ह्या पाठासाठी, |
00:29 | eclipse मध्ये class object आणि class बनवण्याबद्दल माहीती असावी. |
00:34 | नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:42 | instance variable ला initialize करण्यासाठी Constructor वापरतात. |
00:46 | हा नवीन object बनवताना कॉल केला जातो. |
00:50 | java मध्ये constructor कसे घोषित करतात ते पाहू. |
00:55 | eclipse मध्ये Student.java ही फाईल आधीच बनवून ठेवली आहे. |
01:02 | Student ह्या class मध्ये दोन व्हेरिएबल्स घोषित करू. |
01:07 | टाईप करा int roll_number semi-colon आणि String name semi-colon. |
01:20 | आता मेथड बनवू. |
01:22 | टाईप करा void studentDetail() |
01:33 | curly brackets मध्ये टाईप करा System dot out dot println roll_number |
01:50 | नंतर System dot out dot println name |
02:03 | आता Main मेथडमध्ये ही मेथड कॉल करू. |
02:08 | त्यासाठी object बनवू आणि कॉल करू. |
02:14 | टाईप करा Student object name stu s-t-u equal to new Student |
02:28 | नंतर stu dot मेथडचे नाव म्हणजेच studentDetail |
02:41 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
02:46 | आऊटपुट zero आणि null दिसेल. |
02:49 | roll_number हे int व्हेरिएबल, हे त्याच्या शून्य default व्हॅल्यूने initialize झाले आहे. |
02:56 | name ही String null ह्या default value ने initialize झाली आहे. |
03:02 | जर constructor घोषित केला नाही तर default constructor बनेल. |
03:08 | Default constructor ला पॅरामीटर्स नसतात. |
03:11 | ते instance variablesना त्यांची प्रारंभिक default value देतात. |
03:16 | आता constructor घोषित करू. |
03:18 | टाईप करा Student parenthesis आणि curly brackets. |
03:30 | लक्षात ठेवा Constructor चे नाव हे त्याच्या संबंधित class चे नाव असते. |
03:38 | Constructors आणि मेथडस मधे साम्य असले तरी काही महत्त्वाचे फरक असतात. |
03:44 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
03:48 | समान आऊटपुट दिसेल. |
03:51 | ह्याचे कारण आपला constructor आहे. जो असून नसल्याप्रमाणेच घोषित केला आहे. |
03:58 | परंतु येथे default constructor बनलेला नाही कारण आपण तो घोषित केला आहे. |
04:06 | आता व्हेरिएबल्सला व्हॅल्यूज देऊ. |
04:11 | constructor च्या आत टाईप करा roll_number equal to ten semicolon. |
04:25 | आणि name equal to double quotes मधे Raman |
04:35 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:43 | आऊटपुट मध्ये roll_number ची व्हॅल्यू ten आणि name ची व्हॅल्यू Raman आहे. |
04:50 | अशाप्रकारे constructor, instance फिल्डला initialize करतो. |
04:55 | आता method आणि constructor मधील काही फरक पाहू. |
05:01 | Constructor ला return type नसतो. |
05:05 | Method ला return type असतो. |
05:10 | new operator च्या सहाय्याने Constructor कॉल केला जातो |
05:16 | dot operator च्या सहाय्याने Method कॉल केली जाते. |
05:21 | constructor आणि method मधील हे काही फरक आहेत. |
05:29 | आपण शिकलो, |
05:32 | default constructor बद्दल, |
05:34 | आणि contructor बनवण्याबद्दल. |
05:36 | तसेच method आणि constructor मधील फरक. |
05:41 | असाईनमेंट, |
05:42 | व्हेरिएबल्स आणि व्हेरिएबल्स दाखवणारी मेथड असलेला Employee हा class बनवा. |
05:47 | Employee ह्या class साठी constructor बनवा. |
05:52 | प्रकल्पाची अधिक माहिती |
05:54 | पुढील लिंकवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial |
06:00 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:03 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:06 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
06:08 | Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:11 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:14 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
06:20 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:24 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:29 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. (spoken-tutorial.org/nmeict-intro) |
06:38 | हा पाठ येथेच संपतो. |
06:40 | सहभागासाठी |
06:42 | धन्यवाद. |