LibreOffice-Suite-Math/C2/Matrices-Aligning-Equations/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:28, 6 September 2013 by Kavita salve (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:00 लिबर ऑफीस Math वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:04 या ट्यूटोरियल मध्ये आपण Matrix लिहीणे,
00:08 आणि एका विशिष्ट कॅरक्टर वर समीकरण संरेखित करणे शिकू.
00:12 या साठी, चला सर्व प्रथम आपण मागील ट्यूटोरियल मध्ये तयार केलेले राइटर डॉक्युमेंट उदाहरण- MathExample1.odt उघडू.
00:25 मागील सर्व उदाहरण सूत्र पहा जे, आपण Math वापरुन लिहिले होते.
00:30 आता डॉक्युमेंट्स च्या शेवटच्या पेज वर स्क्रोल करा आणि नवीन पेज वर जाण्यास Control Enter दाबा.
00:39 Insertमेन्यू नंतर Object आणि नंतर Formula वर क्लिक करून Math उघडू.
0049: गणिता मध्ये, Matrix हे क्रमांक किंवा चिन्हांची आयतकार रचना असते, ज्यास एलिमेंट्स असे म्हणतात.


00:59 Math कडे, Matrixआणि त्याचे एलिमेंट्स चे रोस आणि कॉलम्स दर्शित करण्यासाठी वेगळे मार्कअप आहे.
01:08 वेळेची बचत करण्यासाठी माझ्याकडे अगोदरच लिहिलेले उदाहरण आहे. मी त्यास कॉपी आणि पेस्ट करते. आता आपण 2 by 3 matrix लिहीणे शिकू.
01:24 या matrix कडे 2 रोस आणि 3 कॉलम्स आहे.
01:29 आपण ‘Matrix’ मार्कअप वापरुया आणि त्याचे सर्व एलिमेंट्स Formula Editor विंडो मध्ये कर्ली कंसात समाविष्ट करूया.
01:40 पहा रो मधील एलिमेंट्स, हॅश चिन्हा द्वारे विभक्त झाले आहेत.
01:48 आणि रोस दोन हॅश चिन्हा द्वारे विभक्त झाले आहेत.
01:55 matrixला कंसात आवृत्त करण्यासाठी वाटोळे कंसाचा (parentheses) वापर करा.
02:01 आता पहा की, कंस अपुरा पडल्यामुळे Matirx मध्ये सर्व एलिमेंट्स पूर्णपणे आच्छादलेले (cover) नाहीत.
02:12 हे प्रत्येक एलिमेंट्स च्या आकाराप्रमाणे आहे आणि त्यामुळे Matrix च्या आकारात मापनीय नाही.
02:22 यास सोडविण्यासाठी आपण ‘Left’ आणि ‘Right’ शब्द वापरु शकतो.
02:28 याचा अर्थ, कंस मापनीय बनविण्यासाठी , कंस उघडण्या अगोदर केवळ Left आणि कंस बंद करण्या अगोदर Right.
02:41 मी पुढील उदाहरण कॉपी आणि पेस्ट करते.
02:46 तर 4 by1 matrix स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दिसेल.
02:52 Writer gray बॉक्स मध्ये मापन कंस पहा.
02:57 matrix साठी मार्कअप स्क्रीन वर दर्शिवील्या प्रमाणे आहे.
03:03 येथे आपण वाटोळे कंसा ऐवजी चौकटी कंसाचा ही वापर करू शकतो.
03:09 matrix मार्कअप चा वापर करून आपण कोणत्याही आकाराचे matrices लिहु शकतो .
03:17 आता Matirx जोडणी साठी उदाहरण लिहु.
03:23 चला Formula Editor विंडो मध्ये नवीन लाइन वर जाऊ.
03:28 आपण दोन रिकाम्या लाइन्स जोडण्यासाठी Enter की दोन वेळा दाबु शकतो.
03:36 सर्व प्रथम स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दोन उदाहरण 2 by 3 matricesआजूबाजूला लिहु.
03:46 नंतर, जोडणी दर्शविण्यासाठी या दोन मेट्रिसस च्या मध्ये अधिक (+) चे चिन्ह जोडू .
03:54 Writer Gray बॉक्स मध्ये, या दोन मेट्रिसस च्या अंतर (gap) मध्ये आपण केवळ क्लिक करून असे करू शकतो.
04:03 लक्ष द्या की कर्सर Formula Editorविंडो मध्ये, येथे दोन मार्क्सअप च्या मध्ये अंदाजे स्थित झाला आहे.
04:12 या दोन मेट्रिसस च्या मध्ये अधिक (+) टाइप करा.
04:17 येथे आहे अधिक(+) चिन्ह.
04:20 नंतर, मोठ्या अंतरा सहित शेवटी बरोबर (=) चे चिन्ह जोडू.
04:28 आणि नंतर उजव्या बाजुवर तिसरा matrix, जे जोडणी दर्शवित आहे.
04:35 पहा आपण आपल्या उदाहरणा मध्ये ग्रीक चिन्हांचा वापर केला आहे.
04:42 तर हा आहे दोन मेट्रिसस च्या जोडणीचा निष्कर्ष.
04:47 आपले कार्य सेव करू.
04:50 नंतर चला, क्रमांका द्वारे matrix चा गुणकार करणारे उदाहरण पाहु.
04:58 आपण 2 by 3 matrix लिहुया आणि त्यास 4 ने गुणुया.
05:04 प्रथम आपण ‘4 times’ लिहुया आणि नंतर matrix.
05:10 मी matrix कॉपी करते आणि त्यास FEW मध्ये पेस्ट करते.
05:17 नंतर, मोठ्या अंतरा सहित शेवटी बरोबर (=) चे चिन्ह लिहुया.
05:24 matrix निष्कर्ष द्वारे, मी matrix निष्कर्ष साठी, मार्कअप कॉपी आणि पेस्ट करीत आहे.
05:33 हा आहे 2 by 3 matrixला क्रमांका द्वारे गुणलेल्याचा निष्कर्ष.
05:40 आपण Format मेन्यू वर क्लिक करून आणि font, font sizes, alignment किंवा spacingm निवडून मेट्रिसस फॉरमॅट करू शकतो.
05:51 उदाहरणार्थ- spacing निवडू.
05:55 उजव्या बाजुवरील category ड्रॉप-डाउन मध्ये Matrices निवडू.
06:02 आणि line spacing 20 percent मध्ये आणि column spacing 50 percent मध्ये बदलू. OK वर क्लिक करा.
06:17 लक्ष द्या मैट्रिसेस आणि त्याचे एलिमेंट्स चांगल्या प्रकारे अंतरित झाले आहेत.
06:23 File आणि Save वर क्लिक करून आपण केलेल्या कार्यास सेव करू.
06:29 आता, आपण दोन किंवा तीन समीकरण लिहिण्यासाठी आणि त्यास विशिष्ट कॅरक्टर वर संरेखित करण्यासाठी मैट्रिसेस चा ही वापर करू शकतो.
06:37 उदाहरणार्थ - आपण अनेकवर्णी समीकरण लिहु शकतो आणि त्यास बरोबर(=) चिन्हावर संरेखित करू शकतो.
06:46 स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे अनेकवर्णी समीकरणाचा चा सेट लिहु.
06:52 लक्ष द्या, की ते बरोबर(=) चिन्हावर पूर्णपणे संरेखित नाहीत.
06:58 तर येथे आपण त्यास संरेखित करण्यासाठी matrix मार्कअप चा वापर करू.
07:03 आपण समीकरणातील प्रत्येक भाग वेगळा करून त्यासmatrix च्या एलिमेंट्स प्रमाणे हताळू शकतो.
07:10 येथे 2x एक भाग आहे, y एक भाग आहे , ‘equal to’ (=) चिन्ह भाग आहे इत्यादी.
07:20 enter दोन वेळा दाबा. मार्कअप कॉपी आणि पेस्ट करा.
07:26 आणि नवीन मार्कअप स्क्रीन वर दर्शविल्या प्रमाणे दिसेल.
07:31 येथे आपण matrix मार्कअप चा वापर केला आहे, समीकरणाच्या प्रत्येक भागास एलिमेंट्स प्रमाणे हाताळले आहे आणि त्यास # चिन्हा द्वारे विभक्त केले आहे.
07:43 दोन समीकरण विभक्त करण्यासाठी आपण डबल हॅश (#) चिन्हाचा वापर केला आहे.
07:50 तर हा आहे परिपूर्ण संरेखित समीकरणाचा सेट.
07:56 चला इतर समीकरणाचा सेट लिहुया.
07:59 येथे असे समजूया की, आपल्याकडे, बरोबर (=) चिन्हाच्या डाव्या आणि उजव्या बाजूच्या भागाचे समान क्रमांक नाहीत.
08:09 स्क्रीन वरील समीकरण पहा आणि ते बरोबर(=) चिन्हावर संरेखित नाहीत.
08:16 त्यास संरेखित करण्यासाठी पुन्हा मार्कअप लिहु. दोन वेळा enter दाबा. मी मार्कअप कॉपी आणि पेस्ट करीत आहे.
08:25 येथे आपण बरोबर (=) चिन्हाला डावीकडे आणि भागांना उजवीकडे संरेखित करण्यासाठी align rआणि align l चा वापर केला आहे.
08:36 आणि हा आहे आपला पूर्णपणे संरेखित असलेला समीकरणाचा सेट.
08:41 तुमच्या साठी assignment आहे.
08:43 2x3 matrix by a 3x1 matrix गुणाकरासाठी ही स्टेप्स लिहा. fonts, sizes आणि spacing बदलण्यासाठी फॉरमॅटिंग चा वापर करा.
08:56 तीन समीकरणाचा सेट लिहा. समीकरणास बरोबर(=) च्या चिन्हाकडे संरेखित करा.
09:04 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
09:11 संक्षिप्त रूपात आपण खालील विषय शिकलो:
09:15 Matrix लिहीणे आणि एका विशिष्ट कॅरक्टर वर समीकरण संरेखित करणे.
09:20 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
09:32 हा प्रॉजेक्ट contact@spoken-tutorial.org द्वारे समन्वित आहे.
09:37 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
09:40 या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble