KTurtle/C3/Common-Errors-in-KTurtle/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:17, 2 September 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Visual Cue | Narration |
---|---|
00:01 | नमस्कार, KTurtle मधील Common Errors वरिल स्पोकन टयूटोरिअल मध्ये तुमचे स्वागत आहे. |
00:07 | या टयूटोरिअल मध्ये, आपण, |
00:10 | Syntax errors |
00:12 | Runtime errors आणि |
00:14 | Logical errorsशिकणार आहोत. |
00:17 | हे टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00:20 | Ubuntu Linux OS version 12.04. |
00:25 | KTurtle version. 0.8.1 beta. चा वापर करीत आहे. |
00:31 | आम्ही मानत आहोत कि तुम्हाला केटरटल आणि केटरटलच्या “if-else”
विषयी मूलभूत ज्ञान आहे. |
00:36 | जर नसेल, तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ http://spoken-tutorial.org पहा. |
00:42 | आता प्रथम व्याख्या पाहू, “Error” म्हणजे काय ? |
00:46 | “Error” प्रोग्राम मधील चूक आहे जी incorrect किंवा unexpected परिणाम निर्माण करते. |
00:55 | प्रथम मी "Types of errors" विषयी समजावेल. |
01:00 | Syntax error हे प्रोग्रामिंग भाषेच्या व्याकरण नियमांचे उल्लंघन आहे. |
01:09 | जेव्हा प्रोग्राममध्ये syntax errors असते तेव्हा Compilation निष्क्रिय होते. |
01:15 | Syntax errors शोधायला आणि सोडवायला सोपे आहेत. |
01:22 | उदाहरणार्थ: |
01:23 | अतुलनात्मक कंस, चौकटी कंस आणि महिरपी कंस |
01:29 | असे वेरियबल वापरणे जे जाहीर नाहीत. |
01:34 | strings मधील सुटलेले quotes |
01:38 | आता नवीन Kturtle अप्लिकेशन खोलू. |
01:42 | Dash home वर क्लीक करा. सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा. |
01:48 | KTurtle आयकॉनवर क्लिक करा. |
01:51 | आता टयूटोरिअलची सुरुवात काही प्रकारच्या syntax errors ने करु. |
01:58 | माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |
02:02 | प्रोग्राममधील error समजवण्यासाठी, मी कोडच्या भागावर कमेंट करेल. |
02:09 | येथे, मी लाईनवर कमेंट करेल. |
02:11 | $a=ask अवतरण चिन्हामध्ये "enter any number and click Ok" |
02:19 | लाईनवर कमेंट करण्यासाठी मी hash(#) चिन्ह वापरेन. |
02:23 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |
02:31 | कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |
02:37 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा. |
02:42 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. |
02:47 | Complier खालील एरर दाखवितो. |
02:50 | variable "$a" was used without first being assigned to a value. |
02:57 | येथे एरर लाईन क्रमांक 4 वर आहे. |
03:02 | हा syntax error आहे. तो येतो कारण वेरियबल 'a' जाहीर नव्हता. |
03:10 | तर मी लाईन क्रमांक 2 वर जाऊन कमेंट रद्द करीन. |
03:14 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन. |
03:23 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. |
03:27 | a व्ह्याल्यूसाठी 6 दाखल करून Ok वर करा. |
03:31 | प्रोग्राम एरर शिवाय रन होतो. |
03:35 | मी KTurtle एडिटरमधील वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे. |
03:38 | कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करा आणि run करा. |
03:43 | आता पुढे दुसरा एरर पाहू. |
03:46 | माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |
03:50 | येथे केटरटलमध्ये "pi" ची किंमत पूर्वनियोजित आहे. |
03:54 | आता प्रोग्राम मधील "$" चिन्ह रद्द करू. |
03:58 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन. |
04:05 | कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |
04:11 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. |
04:16 | प्रोग्राम रन करण्यासाठी run बटनावर क्लिक करा. |
04:19 | Complier खालील एरर दाखवितो. |
04:22 | you cannot put “=” here |
04:26 | हा एरर लाईन क्रमांक 2 वर आहे. |
04:30 | हा syntax error आहे. तो येतो कारण तेथे container of variable नव्हता. |
04:37 | आता प्रोग्रामवर पुन्हा जा आणि $ चिन्ह बदला. |
04:41 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |
04:49 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. |
04:53 | एंगल व्ह्याल्यूसाठी 45 दाखल करून Ok वर क्लिक करा. |
04:57 | प्रोग्राम एरर शिवाय रन होतो. |
05:00 | आता स्ट्रिंगमधील कुठलेही एक अवतरण चिन्ह रद्द करा. |
05:05 | मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन. |
05:12 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. |
05:15 | Complier खालील एरर दाखवितो. |
05:18 | Text string was not properly closed, expected a double quote “ ” to close the string. |
05:25 | येथे एरर लाईन क्रमांक 2 वर आहे. |
05:29 | मी मागे लाइन क्रमांक 2 वर जाईल आणि अवतरण चिन्ह बदलेल. |
05:34 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |
05:41 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. |
05:44 | एंगल व्ह्याल्यूसाठी 45 दाखल करून Ok वर क्लिक करा. |
05:49 | प्रोग्राम एरर शिवाय रन होतो. |
05:52 | या प्रमाणे तुम्ही ती लाइन शोधू शकता ज्याकडे एरर येतो आणि तो सुधारू शकता. |
05:59 | आता आपण रनटाईम एरर बद्दल शिकू. |
06:04 | Run-time error प्रोग्रामच्या execution दरम्यान येतो. |
06:10 | तो प्रोग्रामला crash करू शकतो जेव्हा तुम्ही तो रन करता. |
06:15 | Runtime errors सामान्यपणे यूज़र द्वारे चुकीचे इनपुट दिल्यामुळे होते. |
06:23 | Compiler या errors शोधू शकत नाही. |
06:27 | उदाहरणार्थ: |
06:29 | व्ह्याल्यू नसलेल्या वेरियबल द्वारे भागाकार करु पहाणे. |
06:3 | terminating condition किंवा increment value शिवाय लूप रन करणे. |
06:43 | मी एडिटर मधील वर्तमान प्रोग्राम रद्द करेल. |
06:47 | कॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करिन आणि रन करेल. |
06:52 | माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |
06:56 | हा प्रोग्राम दोन नंबर्सना divides करतो |
07:00 | 'a' हा dividend आहे आणि 'r' हा divisor आहे. |
07:04 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |
07:11 | कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |
07:16 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. |
07:20 | आता प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. |
07:24 | आता 'a' साठी 5 दाखल करा आणि OKबटनावर क्लिक करा. |
07:29 | 'r' साठी 0 दाखल करा आणि Okबटनावर क्लिक करा. |
07:33 | येथे आपल्याला runtime error मिळतो, |
07:36 | “you tried to divide by zero” |
07:39 | हा एरर लाईन क्रमांक 4 वर आहे. |
07:43 | हा एरर येतो कारण आपण शुन्य क्रमांकाने divide करू शकत नाही. |
07:49 | पुन्हा रन करा |
07:51 | 'a' साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. |
07:54 | 'r' साठी 2 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. |
07:58 | प्रोग्राम एरर्सशिवाय रन होतो. |
08:01 | मी kturtle एडिटर मधील वर्तमान प्रोग्राम रद्द करेल. |
08:05 | कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करेल. |
08:10 | पुढे आपण logical errors बद्दल शिकू. |
08:14 | Logical error प्रोग्रामच्या source code मधील चूक आहे जी incorrect किंवा unexpected परिणाम निर्माण करते. |
08:26 | उदाहरणार्थ, |
08:28 | चुकीच्या वेरियबल मध्ये वॅल्यू Assigning करणे. |
08:32 | दोन क्रमांकाच्या बेरजे ऐवजी गुणाकार करणे. |
08:36 | माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. |
08:39 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |
08:47 | कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. |
08:52 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. |
08:57 | आता प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. |
09:01 | एक डायलॉग बॉक्स पॉप-अप करेल, आता OK वर क्लिक करा. |
09:05 | लूप infinite loop मध्ये जातो. |
09:08 | आता आपण पाहत आहोत कि “while” लूप 31 पासून क्रमांक प्रिंट करतो आणि अजूनही करत आहे. |
09:15 | हा logical error आहे |
09:18 | “while” कंडीशनमध्ये x हि 20 पेक्षा मोठी आहे. |
09:23 | पण variable x हि 20 पेक्षा नेहमीच मोठी आहे. |
09:28 | म्हणून लूप बंद होत नाही. |
09:31 | मी प्रोसेस एबोर्ट करण्यासाठी Abort बटणावर क्लिक करेल |
09:36 | आता $x=$x+1 ला $x=$x-1 मध्ये बदलू. |
09:44 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. |
09:51 | प्रोग्राम रन करण्यासाठी Runबटनावर क्लिक करा. |
09:55 | एक डायलॉग बॉक्स पॉप-अप करेल. OK वर क्लिक करा. |
09:59 | 29 ते 20. मधील व्ह्याल्यूस प्रिंट केल्यानंतर लूप बंद होतो. |
10:05 | या बरोबर, हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
10:10 | चला सारांश पाहू. |
10:12 | या टुटोरिअलमध्ये आपण, एरर्स आणि एरर्सचे प्रकार, जसे |
10:18 | असे वेरियबल वापरणे जे जाहीर नाहीत, |
10:23 | strings मधील सुटलेले quotes |
10:27 | Runtime errors आणि |
10:30 | Logical errorsहे शिकलो. |
10:3 | असाइग्नमेंट म्हणून, मी इच्छिते कि तुम्ही दिलेल्या प्रोग्राम मधील एरर्स शोधा. |
10:46 | प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial. |
10:50 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
10:54 | जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर, आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता. |
10:59 | स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम: |
11:01 | स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11:05 | परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते. |
11:09 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . |
11: 17 | स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा टऑकं टु टिचर प्रोजेक्टचा एक भाग आहे. |
11:23 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
11:31 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
11:37 | या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
11:41
सहभागासाठी धन्यवाद. |