KTurtle/C3/Common-Errors-in-KTurtle/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:16, 2 September 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Visual Cue | Narration | ||
---|---|---|---|
00:01 | नमस्कार, KTurtle मधील Common Errors वरिल स्पोकन टयूटोरिअल मध्ये तुमचे स्वागत आहे. | ||
00:07 | या टयूटोरिअल मध्ये, आपण, | ||
00:10 | Syntax errors | ||
00:12 | Runtime errors आणि | ||
00:14 | Logical errorsशिकणार आहोत. | ||
00:17 | हे टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी, | ||
00:20
Ubuntu Linux OS version 12.04. | |||
00:25
KTurtle version. 0.8.1 beta. चा वापर करीत आहे. | |||
00:31 | आम्ही मानत आहोत कि तुम्हाला केटरटल आणि केटरटलच्या “if-else”
विषयी मूलभूत ज्ञान आहे. | ||
00:36 | जर नसेल, तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ http://spoken-tutorial.org पहा. | ||
00:42 | आता प्रथम व्याख्या पाहू, “Error” म्हणजे काय ? | ||
00:46 | “Error” प्रोग्राम मधील चूक आहे जी incorrect किंवा unexpected परिणाम निर्माण करते. | ||
00:55 | प्रथम मी "Types of errors" विषयी समजावेल. | ||
01:00 | Syntax error हे प्रोग्रामिंग भाषेच्या व्याकरण नियमांचे उल्लंघन आहे. | ||
01:09 | जेव्हा प्रोग्राममध्ये syntax errors असते तेव्हा Compilation निष्क्रिय होते. | ||
01:15 | Syntax errors शोधायला आणि सोडवायला सोपे आहेत. | ||
01:22 | उदाहरणार्थ: | ||
01:23 | अतुलनात्मक कंस, चौकटी कंस आणि महिरपी कंस | ||
01:29 | असे वेरियबल वापरणे जे जाहीर नाहीत. | ||
01:34 | strings मधील सुटलेले quotes | ||
01:38 | आता नवीन Kturtle अप्लिकेशन खोलू. | ||
01:42 | Dash home वर क्लीक करा. सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा. | ||
01:48 | KTurtle आयकॉनवर क्लिक करा. | ||
01:51 | आता टयूटोरिअलची सुरुवात काही प्रकारच्या syntax errors ने करु. | ||
01:58 | माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. | ||
02:02 | प्रोग्राममधील error समजवण्यासाठी, मी कोडच्या भागावर कमेंट करेल. | ||
02:09 | येथे, मी लाईनवर कमेंट करेल. | ||
02:11 | $a=ask अवतरण चिन्हामध्ये "enter any number and click Ok" | ||
02:19 | लाईनवर कमेंट करण्यासाठी मी hash(#) चिन्ह वापरेन. | ||
02:23 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. | ||
02:31 | कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. | ||
02:37 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा. | ||
02:42 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. | ||
02:47 | Complier खालील एरर दाखवितो. | ||
02:50 | variable "$a" was used without first being assigned to a value. | ||
02:57 | येथे एरर लाईन क्रमांक 4 वर आहे. | ||
03:02 | हा syntax error आहे. तो येतो कारण वेरियबल 'a' जाहीर नव्हता.
|- |
03:10 | तर मी लाईन क्रमांक 2 वर जाऊन कमेंट रद्द करीन. |
03:14 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन. | ||
03:23 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. | ||
03:27 | a व्ह्याल्यूसाठी 6 दाखल करून Ok वर करा. | ||
03:31 | प्रोग्राम एरर शिवाय रन होतो. | ||
03:35 | मी KTurtle एडिटरमधील वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे. | ||
03:38 | कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करा आणि run करा. | ||
03:43 | आता पुढे दुसरा एरर पाहू. | ||
03:46 | माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. | ||
03:50 | येथे केटरटलमध्ये "pi" ची किंमत पूर्वनियोजित आहे. | ||
03:54 | आता प्रोग्राम मधील "$" चिन्ह रद्द करू. | ||
03:58 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन. | ||
04:05 | कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. | ||
04:11 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. | ||
04:16 | प्रोग्राम रन करण्यासाठी run बटनावर क्लिक करा. | ||
04:19 | Complier खालील एरर दाखवितो. | ||
04:22 | you cannot put “=” here | ||
04:26 | हा एरर लाईन क्रमांक 2 वर आहे. | ||
04:30 | हा syntax error आहे. तो येतो कारण तेथे container of variable नव्हता. | ||
04:37 | आता प्रोग्रामवर पुन्हा जा आणि $ चिन्ह बदला. | ||
04:41 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. | ||
04:49 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. | ||
04:53 | एंगल व्ह्याल्यूसाठी 45 दाखल करून Ok वर क्लिक करा. | ||
04:57 | प्रोग्राम एरर शिवाय रन होतो. | ||
05:00 | आता स्ट्रिंगमधील कुठलेही एक अवतरण चिन्ह रद्द करा. | ||
05:05 | मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन. | ||
05:12 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. | ||
05:15 | Complier खालील एरर दाखवितो. | ||
05:18 | Text string was not properly closed, expected a double quote “ ” to close the string. | ||
05:25 | येथे एरर लाईन क्रमांक 2 वर आहे. | ||
05:29 | मी मागे लाइन क्रमांक 2 वर जाईल आणि अवतरण चिन्ह बदलेल. | ||
05:34 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. | ||
05:41 | प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. | ||
05:44 | एंगल व्ह्याल्यूसाठी 45 दाखल करून Ok वर क्लिक करा. | ||
05:49 | प्रोग्राम एरर शिवाय रन होतो. | ||
05:52 | या प्रमाणे तुम्ही ती लाइन शोधू शकता ज्याकडे एरर येतो आणि तो सुधारू शकता. | ||
05:59 | आता आपण रनटाईम एरर बद्दल शिकू. | ||
06:04 | Run-time error प्रोग्रामच्या execution दरम्यान येतो. | ||
06:10 | तो प्रोग्रामला crash करू शकतो जेव्हा तुम्ही तो रन करता. | ||
06:15 | Runtime errors सामान्यपणे यूज़र द्वारे चुकीचे इनपुट दिल्यामुळे होते. | ||
06:23 | Compiler या errors शोधू शकत नाही. | ||
06:27 | उदाहरणार्थ: | ||
06:29 | व्ह्याल्यू नसलेल्या वेरियबल द्वारे भागाकार करु पहाणे. | ||
06:3 | terminating condition किंवा increment value शिवाय लूप रन करणे. | ||
06:43 | मी एडिटर मधील वर्तमान प्रोग्राम रद्द करेल. | ||
06:47 | कॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करिन आणि रन करेल. | ||
06:52 | माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. | ||
06:56 | हा प्रोग्राम दोन नंबर्सना divides करतो | ||
07:00 | 'a' हा dividend आहे आणि 'r' हा divisor आहे. | ||
07:04 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. | ||
07:11 | कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. | ||
07:16 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. | ||
07:20 | आता प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. | ||
07:24 | आता 'a' साठी 5 दाखल करा आणि OKबटनावर क्लिक करा. | ||
07:29 | 'r' साठी 0 दाखल करा आणि Okबटनावर क्लिक करा. | ||
07:33 | येथे आपल्याला runtime error मिळतो, | ||
07:36 | “you tried to divide by zero” | ||
07:39 | हा एरर लाईन क्रमांक 4 वर आहे. | ||
07:43 | हा एरर येतो कारण आपण शुन्य क्रमांकाने divide करू शकत नाही. | ||
07:49 | पुन्हा रन करा | ||
07:51 | 'a' साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. | ||
07:54 | 'r' साठी 2 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. | ||
07:58 | प्रोग्राम एरर्सशिवाय रन होतो. | ||
08:01 | मी kturtle एडिटर मधील वर्तमान प्रोग्राम रद्द करेल. | ||
08:05 | कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करेल. | ||
08:10 | पुढे आपण logical errors बद्दल शिकू. | ||
08:14 | Logical error प्रोग्रामच्या source code मधील चूक आहे जी incorrect किंवा unexpected परिणाम निर्माण करते. | ||
08:26 | उदाहरणार्थ, | ||
08:28 | चुकीच्या वेरियबल मध्ये वॅल्यू Assigning करणे. | ||
08:32 | दोन क्रमांकाच्या बेरजे ऐवजी गुणाकार करणे. | ||
08:36 | माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे. | ||
08:39 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. | ||
08:47 | कृपया टुटोरिअल थांबवा आणि KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा. | ||
08:52 | प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. | ||
08:57 | आता प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. | ||
09:01 | एक डायलॉग बॉक्स पॉप-अप करेल, आता OK वर क्लिक करा. | ||
09:05 | लूप infinite loop मध्ये जातो. | ||
09:08 | आता आपण पाहत आहोत कि “while” लूप 31 पासून क्रमांक प्रिंट करतो आणि अजूनही करत आहे. | ||
09:15 | हा logical error आहे | ||
09:18 | “while” कंडीशनमध्ये x हि 20 पेक्षा मोठी आहे. | ||
09:23 | पण variable x हि 20 पेक्षा नेहमीच मोठी आहे. | ||
09:28 | म्हणून लूप बंद होत नाही. | ||
09:31 | मी प्रोसेस एबोर्ट करण्यासाठी Abort बटणावर क्लिक करेल | ||
09:36 | आता $x=$x+1 ला $x=$x-1 मध्ये बदलू. | ||
09:44 | आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन. | ||
09:51 | प्रोग्राम रन करण्यासाठी Runबटनावर क्लिक करा. | ||
09:55 | एक डायलॉग बॉक्स पॉप-अप करेल. OK वर क्लिक करा. | ||
09:59 | 29 ते 20. मधील व्ह्याल्यूस प्रिंट केल्यानंतर लूप बंद होतो. | ||
10:05 | या बरोबर, हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. | ||
10:10 | चला सारांश पाहू. | ||
10:12 | या टुटोरिअलमध्ये आपण, एरर्स आणि एरर्सचे प्रकार, जसे | ||
10:18 | असे वेरियबल वापरणे जे जाहीर नाहीत, | ||
10:23 | strings मधील सुटलेले quotes | ||
10:27 | Runtime errors आणि | ||
10:30 | Logical errorsहे शिकलो. | ||
10:3 | असाइग्नमेंट म्हणून, मी इच्छिते कि तुम्ही दिलेल्या प्रोग्राम मधील एरर्स शोधा. | ||
10:46 | प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial. | ||
10:50 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. | ||
10:54 | जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर, आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता. | ||
10:59 | स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट टीम: | ||
11:01 | स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते. | ||
11:05 | परीक्षा उत्तीर्ण होणार्या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते. | ||
11:09 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . | ||
11: 17 | स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा टऑकं टु टिचर प्रोजेक्टचा एक भाग आहे. | ||
11:23 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. | ||
11:31 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro | ||
11:37 | या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. | ||
11:41
सहभागासाठी धन्यवाद. |