KTurtle/C3/Control-Execution/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:25, 2 September 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Visual Cue | Narration | ||
---|---|---|---|
00.01 | सर्वाना नमस्कार. | ||
00.03 | KTurtleमधील Control Execution वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. | ||
00.10 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, | ||
00.13 | 'while' loop आणि | ||
00.15 | 'for' loop शिकू. | ||
00.17 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux OS Version 12.04 KTurtle version 0.8.1 beta चा वापर करीत आहे. | ||
00.32 | मी असे गृहीत धरते की, तुम्हाला Kturtle ची मूलभूत माहीत आहे. | ||
00.38 | जर नसेल, तर संबंधित ट्यूटोरियल साठी कृपया आमच्या वेबसाइट http://spoken-tutorial.org ला भेट द्या. | ||
00.45 | चला नवीन KTurtle अप्लिकेशन उघडुया. | ||
00.48 | Dash home वर क्लिक करा. | ||
00.50 | Search बार मध्ये KTurtle टाइप करा. | ||
00.53 | option वर क्लिक करा. KTurtle अप्लिकेशन उघडेल. | ||
00.59 | सर्वप्रथम मी control execution म्हणजे काय हे स्पष्ट करते. | ||
01.05 | Control execution प्रोग्राम च्या प्रवाहास नियंत्रित करते. | ||
01.10 | प्रोग्राम execution नियंत्रित करण्यासाठी विविध परिस्थिती चा वापर केला आहे. | ||
01.16 | लूप वारंवार होणार्या निष्पादनाचा एक ब्लॉक कोड आहे, जोपर्यंत निश्चित कंडीशन पूर्ण होत नाही. | ||
01.25 | उदाहरणार्थ “while” loop आणि “for” loop. | ||
01.30 | चला, “while” loopसहित ट्यूटोरियल ची सुरवात करू. | ||
01.34 | “while” loop मध्ये, लूप च्या आतील कोडची पुनरावृत्ती होते, जोपर्यंत boolean 'false' मध्ये बदलत नाही. | ||
01.42 | चला मी “while” loopची रचना स्पष्ट करत.
while loop condition { do something with loop increment variable. } | ||
01.56 | माझ्याकडे अगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये कोड आहे. | ||
01.59 | मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते. | ||
02.07 | हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या Kturtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा. | ||
02.13 | प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरवात करा. | ||
02.18 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे. | ||
02.25 | मी कोड समजावून सांगते. | ||
02.27 | # चिन्ह, त्याच्या नंतर लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. | ||
02.32 | याचा अर्थ प्रोग्राम सुरू असताना ही लाइन निष्पादीत होणार नाही. | ||
02.38 | reset कमांड “Turtle” ला त्याच्या default स्थानावर सेट करते. | ||
02.43 | $x=0 x ते zero पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते. | ||
02.52 | प्रोग्राम मधील मेसेज दुहेरी अवतरण चिन्हात keyword message " " च्या नंतर दिलेला असतो.
“message” कमांड “string” ला इनपुट प्रमाणे घेते. | ||
03.04 | हे, स्ट्रिंग्स वरुन टेक्स्ट समाविष्ट असलेला डायलॉग बॉक्स दर्शविते. | ||
03.11 | while $x<30 “while” कंडीशन तपासते. | ||
03.17 | $x=$x+3 वेरियबल $x ची वॅल्यू 3 ने वाढविते. | ||
03.27 | fontsize 15 - print कमांडद्वारे वपारलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते | ||
03.35 | Fontsize क्रॅमांकास इनपुट च्या रूपात घेते. pixel मध्ये सेट करते. | ||
03.42 | forward 20 कमांड “Turtle” ला कॅन्वस वर 20पाऊल पुढे सरकवते. | ||
03.52 | print $x कॅन्वस वर वेरियबल x ची वॅल्यू दर्शविते. | ||
04.01 | प्रोग्राम रन करण्यासाठी मी “Run” बटना वर क्लिक करते. | ||
04.05 | मेसेज डायलॉग बॉक्स दर्शित होतो. मी OK वर क्लिक करते . | ||
04.11 | कॅन्वस वर Multiples of 3 from 3 to 30 दर्शित झाले आहे. | ||
04.17 | “Turtle” कॅन्वस वर 20 पाऊल पुढे सरकले आहे. | ||
04.22 | चला पुढे “for” loopसह कार्य करू. | ||
04.26 | “for” loop हे गणन लूप आहे. | ||
04.29 | प्रत्येक वेळी “for” loopच्या आतील कोड निष्पादीत होतो. | ||
04.34 | शेवटच्या वॅल्यू वर पोहचेपर्यंत, वेरियबल ची वॅल्यू वाढत जाते. | ||
04.41 | मी “for” loop ची रचना समजावून सांगते. | ||
04.46 | for variable = start number to end number { Statement} | ||
04.55 | मी सध्याचा प्रोग्राम क्लियर करते. | ||
04.59 | मी Clear कमांड टाइप करते आणि कॅन्वस क्लीन करण्यासाठी run करते. | 05.05 | मी टेक्स्ट एडिटर मधून प्रोग्राम कॉपी करते आणि त्यास KTurtle एडिटर मध्ये पेस्ट करते. |
05.14 | कृपया हे ट्यूटोरियल येथे थांबवून तुमच्या KTurtle एडिटर मध्ये प्रोग्राम टाइप करा. | ||
05.20 | प्रोग्राम टाइप केल्या नंतर ट्यूटोरियल सुरूवात करा. | ||
05.25 | मी प्रोग्राम टेक्स्ट ज़ूम करते, हे थोडेसे अस्पष्ट दिसण्याची श्यकता आहे. | ||
05.32 | मी प्रोग्राम समजावून सांगते. | ||
05.34 | # चिन्ह, लिहिलेल्या लाइन ला कमेंट करते. | ||
05.39 | reset कमांड “Turtle” ला त्याच्या default स्थानावर सेट करते. | ||
05.44 | $x=0 r ते zero पर्यंत च्या वेरियबल ची वॅल्यू इनीशियलाइज करते. | ||
05.52 | for $x= 1 to 15 - “for” condition ला 1 ते 15पर्यंत तपासते. | ||
06.01 | $r=$x*($x+1)/2 वेरियबल r ची वॅल्यू मोजते. | ||
06.12 | fontsize 18 - print कमांड द्वारे वापरलेल्या फॉण्ट साइज़ ला सेट करते . | ||
06.19 | print $r कॅन्वस वर वेरियबल r ची वॅल्यू दर्शविते. | ||
06.26 | forward 15 कमांड, Turtle ला कॅन्वस वर, 15पाऊले पुढे सरकवते. | ||
06.34 | go 10,250 Turtleला कॅन्वस च्या डाव्या बाजुवरून 10 pixels आणि कॅन्वस च्या सर्वात वरुन 250 pixels वर जाण्यास कमांड करते. | ||
06.48 | “Turtle” कोणत्याही वेळेच्या अंतरा शिवाय सर्व प्रिंट कमांड दर्शित करते. | ||
06.54 | “Wait 2” कमांड पुढील कमांड निष्पादीत करण्या अगोदर Turtle ला 2 सेकंदा साठी थांबविते. | ||
07.04 | “print” कमांड “string” ला दुहेरी अवतरण चिन्हात दर्शविते आणि वेरियबल $r ही दर्शविते. | ||
07.13 | प्रोग्राम रन करण्यासाठी मी “Run” बटना वर क्लिक करते. | ||
07.17 | कॅन्वस वर पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स च्या गणिता चा क्रम आणि पहिल्या 15 नॅचुरल नंबर्स चे गणित दिसत आहे. | ||
07.27 | Turtle कॅन्वस वर 15 पाऊले पुढे सरकला आहे. | ||
07.32 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. | ||
07.37 | संक्षिप्त रूपात, | ||
07.40 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, | ||
07.44 | “while”' loop आणि “for” loop वापरणे शिकलो. | ||
07.47 | assignment रूपात, मी तुम्हाला मूल्यमापन करण्यासाठी प्रोग्राम लिहिण्यास सांगत आहे. | ||
07.54 | “while” loop वापरुन 2 ला गुणा. | ||
07.58 | “for” loop वापरुन पाढ्या चा गुणाकार करा. | ||
08.03 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. | ||
08.08 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. | ||
08.12 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता . | ||
08.17 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम. | ||
08.20
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. | |||
08.23 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. | ||
08.27 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. | ||
08.36 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे. | ||
08.41 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. | ||
08.48 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. | ||
08.54 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून, मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |