C-and-C++/C2/Functions/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Functions
Author: Manali Ranade
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00.01 | Functions in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.07 | आपण शिकणार आहोत, |
00.10 | function म्हणजे काय? |
00.12 | function चा Syntax |
00.15 | return statement चे महत्त्व. |
00.18 | फंक्शन्सची उदाहरणे. |
00.20 | common errors आणि solutions. |
00.25 | ह्यासाठी आपण Ubuntu Operating system version 11.10 |
00.33 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत. |
00.40 | functions समजून घेऊ. |
00.43 | function हा एक स्वयंपूर्ण प्रोग्राम आहे, जो एखादे विशिष्ट कार्य करतो. |
00.50 | प्रोग्रॅम एक किंवा अधिक functions नी बनलेला असतो. |
00.56 | कार्यान्वित करून झाल्यावर जेथून फंक्शन कॉल केले तेथे controlपरत जातो. |
01.03 | function चा syntax पाहू. |
01.08 | ret-type, return केलेल्या डेटाचा टाईप सांगते. |
01.12 | fun_name म्हणजे function चे नाव. |
01.16 | parameters म्हणजे variable ची नावे आणि त्यांच्या प्रकरांची यादी. |
01.20 | functionsचा अजून एक syntax म्हणजे ret_type function name an empty parameter list |
01.30 | ह्याला arguments नसलेले function म्हणतात. |
01.35 | ह्याला arguments सहित function म्हणतात.. |
01.40 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
01.43 | मी एडिटरवर प्रोग्रॅम आधीच लिहिला आहे. |
01.46 | आपण तो उघडू. |
01.50 | void function.c हे फाईलचे नाव आहे. या प्रोग्राम मध्ये आपण Function चा वापर करून दोन क्रमांकाच्या बेरजेचे गणन करणार आहोत. |
02.03 | code समजून घेऊ. |
02.06 | ही header file आहे. |
02.09 | कुठलेही फंक्शन करण्यापूर्वी ते डिफाईन करणे आवश्यक आहे. |
02.14 | येथे add function घोषित केले आहे. |
02.18 | पहा, add function कुठल्याही arguments शिवाय आहे. |
02.22 | void हा return type आहे. |
02.25 | फंक्शनचे दोन प्रकार आहेत. |
02.27 | User-defined function म्हणजे add function आणि |
02.33 | Pr-defined function म्हणजेच printf आणि main function |
02.39 | आपण a आणि b ला अनुक्रमे दोन आणि तीन ह्या व्हॅल्यूज देऊन initialize केले आहे. |
02.47 | नंतरvariable c घोषित केले आहे. |
02.51 | a आणि b च्या वॅल्यूज जोडू. |
02.53 | c मध्ये result संचित करू. |
02.57 | result प्रिंट करू. |
03.00 | हे main function आहे. |
03.03 | main functionच्या आत add function कॉल करू. |
03.07 | येथे बेरीज होऊन result प्रिंट होईल. |
03.13 | सेव्ह करा. |
03.15 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
03.17 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
03.28 | compile करण्यासाठी |
03.29 | टाईप करा 'gcc void function.c -o void आणि एंटर दाबा. |
03.40 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./void |
03.45 | Sum of a and b is 5 असे आऊटपुट दिसेल. |
03.50 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
03.53 | Functions मध्ये special identifiers असतात त्यांना parameters किंवा arguments म्हणतात. |
04.00 | arguments असलेले हे उदाहरण पाहू. |
04.03 | ह्यात थोडे बदल करू. shift Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
04.14 | फाईलला Function.c नाव द्या आणि सेव्ह करा. |
04.24 | void ह्या key word च्या जागी टाईप करा int आणि कंसात (int a, int b); |
04.34 | सेव्ह करा. |
04.37 | येथे int a आणि int b ही add functionची arguments आहेत. |
04.44 | हे डिलिट करा. |
04.47 | a आणि b येथे initializeकरण्याची गरज नाही. voidह्या keyword च्या जागी int टाईप करून सेव्ह करा. |
04.58 | sum हे व्हेरिएबल घोषित करू. |
05.01 | टाईप करा int sum; |
05.05 | एंटर दाबा. |
05.06 | टाईप करा sum = add(5,4); |
05.19 | add function कॉल करत आहोत. |
05.22 | 5 आणि 4 argumentsपास केले आहेत. |
05.26 | a मध्ये 5, b मध्ये 4 असे संचित केले जाईल. |
05.31 | त्यांची बेरीज केली जाईल. |
05.34 | c ही return व्हॅल्यू sum मध्ये संचित केली जाईल. |
05.38 | add डिलिट करू. कारण हे आधीचcallकेले आहे. |
05.44 | टाईप करा |
05.45 | return 0; सेव्ह करा. |
05.51 | non-void functionने return statement वापरावे जे वॅल्यू परत करते. |
05.58 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
06.00 | टर्मिनलवर जाऊ. |
06.03 | टाईप करा gcc function.c -o fun आणि एंटर दाबा. |
06.13 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./fun आणि एंटर दाबा. |
06.19 | आपल्याला आऊटपुट मिळेल. |
06.21 | The Sum of a & b is 9 |
06.25 | आता हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू. |
06.29 | प्रोग्रॅम वर जाऊ. code मध्ये बदल करण्यासाठी Shift Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
06.41 | फाईलचे extension .cpp करून सेव्ह करा. |
06.47 | header file बदलूनiostream करा. |
06.52 | येथे using statement समाविष्ट करून सेव्ह करा. |
07.00 | C++ मध्येही फंक्शनdeclaration असेच असल्यामुळे |
07.04 | कोणताही बदल करण्याची गरज नाही. |
07.07 | printf statement च्या जागी cout statement लिहा. |
07.13 | format specifier आणि \n डिलिट करा. |
07.16 | commaही काढा. |
07.17 | दोनopen angle brackets टाईप करा. close bracket डिलिट करा. |
07.23 | पुन्हा दोन open angle brackets टाईप करा. |
07.25 | double quotes मध्ये backslash n टाईप करा. |
07.29 | C++ मध्ये ओळ प्रिंट करण्यासाठी cout function वापरतात. |
07.34 | सेव्ह करा. |
07.37 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
07.39 | टर्मिनलवर जाऊ. |
07.42 | compileकरण्यासाठी टाईप करा g++ function.cpp -o fun1 |
07.52 | येथे fun1 लिहू. कारण fun.c ह्या फाईलच्या fun आऊटपुट parameter वर आपल्याला overwrite करायचे नाही. |
08.02 | एंटर दाबा. |
08.05 | कार्यान्वित करण्यासाठी, |
08.06 | टाईप करा ./fun1 आणि एंटर दाबा. |
08.12 | आपल्याला आऊटपुट दिसेल. |
08.14 | The sum of a & b is 9. |
08.16 | c code मधील आऊटपुट प्रमाणेच आऊटपुट मिळेल. |
08.20 | काही common errors पाहू. |
08.24 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
08.26 | समजा येथे अकराव्या ओळीवर चारच्या जागी xटाईप केले. |
08.32 | बाकीचा code तसाच ठेवला. |
08.36 | सेव्ह करा. |
08.38 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
08.40 | त्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
08.44 | प्रोग्रॅम compile करू. |
08.48 | आपल्याला error मिळेल. |
08.50 | x was not declared in this scope. प्रोग्रॅमवर जाऊ. |
08.54 | कारणx हे character variable आहे. |
08.58 | add function चे argument हे integer variable आहे. |
09.04 | अशाप्रकारे return type आणि return value जुळत नाहीत. |
09.08 | ही error दुरूस्त करू. |
09.10 | येथे चार टाईप करून सेव्ह करा. |
09.15 | हे कार्यान्वित करू. |
09.17 | टर्मिनलवर जाऊनprompt clear करा. |
09.21 | compile करून कार्यान्वित करू. |
09.27 | हे कार्य करत आहे. |
09.29 | आणखी common error पाहू. प्रोग्रॅमवर जाऊ. |
09.34 | येथे एकच argument पास करू. |
09.39 | चार डिलिट करा. |
09.40 | सेव्ह करा. |
09.43 | टर्मिनलवर जाऊ. |
09.47 | compile करू. |
09.49 | too few arguments to few functions int 'add' ही error दिसेल. |
09.54 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
09.56 | येथे int a आणि int b arguments आहेत. |
10.03 | आपण एकच argument पास केले, |
10.06 | म्हणून error मिळाली. |
10.09 | ही error दुरूस्त करू. |
10.10 | चार टाईप करून सेव्ह करा. |
10.13 | पुन्हा कार्यान्वित करू. |
10.16 | Compile करून कार्यान्वित करू. |
10.21 | हे कार्य करत आहे. स्लाईडस वर जाऊ. |
10.26 | शिकलो ते थोडक्यात, |
10.29 | Functions, |
10.31 | Syntax of function, |
10.33 | Function without arguments: उदाहरणार्थ void add() |
10.37 | Function with arguments: उदाहरणार्थint add( int a,int b) |
10.43 | Assignment. |
10.45 | फंक्शनच्या सहाय्याने संख्येचा वर्ग काढणारा प्रोग्रॅम लिहा. |
10.50 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10.53 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10.56 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11.01 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
11.03 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11.07 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11.11 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11.19 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11.23 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11.30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11.35 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
11.39 | सहभागासाठी धन्यवाद. |