C-and-C++/C2/First-C++-Program/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: First-C++-Program
Author: Mohiniraj Sutavani
Keywords: C-and-C++
|
|
---|---|
00.01 | C++ program च्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00.06 | आपण शिकणार आहोत. |
00.10 | C++ मध्ये program लिहिणे. |
00.12 | तो compile करणे. |
00.14 | व execute करणे. |
00.16 | आपण common errors आणि त्यावरील solutions सुध्दा बघू. |
00.21 | Ubuntu operating system 11.10 आणि G++ Compiler चे version 4.5.2 वापरू. |
00.34 | ट्युटोरियलच्या सरावासाठी |
00.36 | तुम्हाला Ubuntu OS आणि Editor ची माहिती असणे आवश्यक आहे. |
00.42 | vim आणि gedit हे एडिटर्स आहेत. |
00.46 | येथे आपणgedit वापरू. |
00.49 | संबंधित ट्युटोरियल्स दिलेल्या website वर बघू शकता. |
00.54 | उदाहरणाच्या सहाय्याने C++ program कसा लिहायचा ते पाहू. |
00.59 | Ctrl, Alt आणि T बटणे दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
01.08 | text editor उघडण्यासाठी prompt वर लिहा. |
01.12 | gedit space talk dot cpp space ampersand "&". |
01.20 | ampersand (&), promptला मुक्त करण्यास वापरतात. |
01.24 | C++ files चे extension .cpp असे असते. |
01.30 | एंटर दाबा. |
01.32 | टेक्स्ट एडिटर उघडेल. |
01.35 | प्रोग्रॅम लिहिण्यास सुरूवात करा. |
01.38 | double slash “//” space टाईप करा, |
01.41 | My first C++ program |
01.44 | ओळीस कमेंट देण्यास, double slash वापरतात. |
01.49 | प्रोग्रॅम समजण्यासाठी कॉमेंटसचा वापर होतो. |
01.53 | हे documentation साठी उपयोगी पडते. |
01.55 | त्यात प्रोग्रॅमसंबंधी माहिती देतात. |
01.58 | double slash ला single line comment म्हणतात. एंटर दाबा. |
02.04 | hash “#include” space open angle bracket , close angle bracket टाईप करा. |
02.13 | प्रथम कंस पूर्ण करून नंतर त्यात लिहिणे ही चांगली सवय आहे. |
02.20 | कंसात iostream असे टाईप करा. |
02.24 | iostream ही header file आहे. |
02.28 | ह्या फाईलमध्ये C++ मधील standard input output फंक्शन्स स्पष्ट केलेली असतात. एंटर दाबा. |
02.36 | टाईप करा. using space namespace space std semicolon ";". |
02.48 | using statement, compilerला सांगते की आपण std namespace वापरणार आहोत. |
02.54 | namespace मुळे समान नावांचा संभ्रम टाळता येतो. |
02.58 | identifiers च्या नावांचे स्थानिकीकरण केले जाते. |
03.02 | त्यांचे प्रभाव क्षेत्र ठरवून घोषित केले जाते. |
03.05 | namespace मध्ये define केलेल्या सर्व गोष्टींचा SCOPE namespace ने निश्चित होतो. |
03.11 | येथे stdही namespaceअसून त्यात संपूर्ण standard C++ library घोषित आहे. एंटर दाबा. |
03.20 | टाईप करा. int space main open bracket "(" close bracket ")". |
03.28 | main हे विशिष्ट function आहे. |
03.31 | प्रोग्रॅम नेहमी या ओळीपासून कार्यान्वित होतो. |
03.36 | open bracket आणि close bracket ला parenthesis म्हणतात. |
03.41 | main पुढे Parenthesis असणे म्हणजे main हे function असल्याचे दाखवते. |
03.48 | Int main function कुठेलही argument घेत नाही. हे integer टाईपची व्हॅल्यू परत देते. |
03.55 | data types आपण दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
04.00 | main function बद्दल अधिक माहितीसाठी स्लाईडस बघू. |
04.06 | program मध्ये main function आवश्यक असते. |
04.09 | पण एकापेक्षा अधिक main function चालत नाहीत. |
04.13 | नाहीतर प्रोग्रॅमची सुरूवात compiler ला सापडणार नाही. |
04.17 | कंसाची रिकामी जोडी main function मधे argument नसल्याचे दाखवते. |
04.23 | arguments बद्दल पुढील ट्युटोरियलमध्ये पाहू. program मध्ये जाऊ. एंटर दाबा. |
04.34 | open curly brace “{” टाईप करा. |
04.37 | open curly bracket main function ची सुरूवात दाखवते. |
04.42 | close curly bracket “}” टाईप करा. |
04.45 | close curly bracket main function संपल्याचे दाखवते. |
04.50 | आता ह्या कंसांमध्ये दोन वेळा एंटर दाबा. |
04.54 | नंतर कर्सर एक ओळ वर न्या. |
04.57 | Indentation मुळे code सहज वाचता येतो. |
05.00 | errors ही पटकन सापडतात. |
05.03 | येथे एक स्पेस द्या. |
05.06 | टाईप करा. cout space दोन open angle bracket ' |
05.13 | cout हे टर्मिनलवर output print करणारे C++ चे standard फंक्शन आहे. |
05.20 | कंसानंतर double quotes मध्ये लिहा. |
05.26 | cout functions मधील double quotesमधे असलेले काहीही प्रिंट केले जाते. आता quote मधे "Talk to a teacher backslash \n" टाईप करा. |
05.39 | Backslash n “\n” म्हणजे नवी ओळ. |
05.43 | cout function कार्यान्वित झाल्यावर कर्सर नवीन ओळीवर जाईल. |
05.50 | C ++ statement हे semicolon “;” ने संपविणे आवश्यक आहे. |
05.54 | ओळीच्या शेवटी semicolon टाईप करा. |
05.57 | Semicolon स्टेटमेंट टर्मिनेटरचे कार्य करतो. एंटर दाबा. |
06.03 | “return” space “0” आणि semicolon “;” टाईप करा. |
06.10 | ही ओळ integer zero देईल. |
06.14 | या फंक्शन साठी integer व्हॅल्यू परत केली आहे |
06.17 | कारण ह्या function चा टाईप int आहे. |
06.21 | फंक्शनमधील return statement, कार्यान्वित होणारे शेवटचे स्टेटमेंट असते. |
06.26 | returned values संबंधी दुस-या ट्युटोरियलमध्ये पाहू. |
06.31 | फाईल "Save" करा. |
06.36 | सेव्ह करणे ही चांगली सवय आहे. |
06.39 | वीज खंडित झाल्यास होणारे नुकसान टळते. |
06.42 | प्रोग्रॅम क्रॅश झाल्यास होणारे नुकसानही टळते. |
06.47 | प्रोग्रॅम compile करू. |
06.50 | त्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
06.53 | g++ space talk.cpp space hyphen -o space output, टाइप करा. |
07.05 | C++ programs compile करण्यासाठी g++ compiler वापरतात. |
07.12 | talk.cpp हे फाईलचे नाव आहे. |
07.16 | -o output म्हणजे कार्यान्वित झालेले आऊटपुट ह्या फाईलमध्ये गेले पाहिजे. एंटर दाबा. |
07.25 | प्रोग्रॅम compile झालेला दिसेल. |
07.27 | ls -lrt, टाईप केल्यावर सर्वात शेवटी output ही फाईल तयार झालेली दिसेल. |
07.37 | प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी dot slash "./" output टाईप करा. |
07.43 | एंटर दाबा. |
07.46 | “Talk To a Teacher” हे आऊटपुट दिसेल. |
07.50 | common errors पाहू. |
07.54 | त्यासाठी एडिटरवर जाऊ. |
07.57 | समजा close curly bracket { देण्यास विसरलो आहोत. |
08.01 | हे सेव्ह करा. |
08.04 | execute करण्यासाठी टर्मिनलवर जा. |
08.08 | पूर्वी वापरलेल्या कमांडसच्या सहाय्याने compile आणि execute करा. |
08.15 | talk.cpp ह्या फाईलच्या सातव्या ओळीवर एरर मिळाली आहे. |
08.22 | Expected curly bracket at the end of input. |
08.28 | टेक्स्ट एडिटरवर परत जाऊ. |
08.31 | close curly bracket हे मेन फंक्शनच्या शेवटी दिले आहे. |
08.36 | ते पुन्हा टाईप करून सेव्ह करा. |
08.41 | कार्यान्वित करा. |
08.44 | up arrow key दाबून पूर्वीच्या कमांडस परत मिळवू शकतो. |
08.49 | जे आता मी केले आहे. |
08.56 | आणखी एक error पाहू. |
08.59 | टेक्स्ट एडिटरवर परत जाऊ. |
09.02 | समजा std टाईप केले नाही. सेव्ह करा. |
09.08 | टर्मिनलवर जाऊन compileकरा |
09.13 | talk.cpp च्या तिस-या व सहाव्या ओळीवर एरर मिळाली आहे. |
09.21 | expected identifier before semicolon and cout was not declared in this scope. |
09.30 | cout हे standard C++ library function आहे. |
09.33 | संपूर्णC++ library function हे std namespace खाली घोषित असते. |
09.39 | म्हणून एरर मिळाली आहे. |
09.42 | एरर दुरूस्त करू. |
09.44 | Text editor वर जाऊन तिस-या ओळीवर std टाईप करू. |
09.50 | सेव्ह करा. |
09.52 | compileकरा. हे कार्य करत आहे. पुन्हा स्लाईडसवर जाऊ. |
10.02 | Assignment |
10.04 | तुमचे आणि शहराचे नाव प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा. |
10.07 | ह्यात single line comment वापरले आहेत. |
10.10 | आता multiline comment देण्याचा प्रयत्न करा. |
10.14 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
10.17 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10.20 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10.22 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10.26 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
10.28 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10.31 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10.35 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10.43 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10.47 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10.53 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10.58 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
11.01 | सहभागासाठी धन्यवाद . |