LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Formatting-Data--in-Calc/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:15, 14 December 2020 by Madhurig (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
TIME NARRATION
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Formatting Data in Calc वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोतः
00:11 cell borders आणि cell background colors फॉरमॅट करणे.
00:16 Automatic Wrapping वापरून अनेक ओळींचे टेक्स्ट फॉरमॅट करणे.
00:22 cells चे एकत्रीकरण.
00:25 cell मध्ये मावण्यासाठी टेक्स्टचा आकार लहान करणे.
00:29 या पाठासाठी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:42 प्रथम Calc मधे cell borders फॉरमॅट करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:47 आपली Personal-Finance-Tracker.ods फाईल उघडा.
00:52 borders चे फॉरमॅटिंग एखाद्या cell साठी किंवा cells च्या समूहासाठी होऊ शकते.
00:59 माऊसचे डावे बटण दाबून ठेऊन A2 ते G2 या cells निवडा.
01:06 Formatting toolbar वर जाऊन Borders आयकॉन निवडा.
01:12 LibreOffice विंडोचा आकार बदललेला असल्यास, काही आयकॉन्स कदाचित दिसणार नाहीत.
01:18 तेव्हा लपलेले आयकॉन्स पाहण्यासाठी toolbars च्या शेवटी असलेल्या double arrow आयकॉनवर क्लिक करा.
01:27 Borders आयकॉनवर क्लिक करा.
01:30 बर्‍याच border styles असलेला ड्रॉपडाऊन बॉक्स उघडेल.
01:35 borders ला लागू करण्यासाठी तुमच्या इच्छेप्रमाणे styles पैकी कोणत्याही एकावर क्लिक करा.

शेवटचा पर्याय निवडू.

01:45 आता cells डिसिलेक्ट करण्यासाठी spreadsheet वर कुठेही क्लिक करा.
01:51 सिलेक्ट केलेल्या border style प्रमाणे cell borders फॉरमॅट झाल्याचे दिसेल.
01:58 Ctrl+Z कीज दाबून बदल Undo करा.
02:03 Format cells डायलॉग बॉक्स वापरुन आपण हेच करू शकतो.
02:09 सिलेक्ट केलेल्या cells वर राईट क्लिक करून Format Cells पर्याय निवडा.
02:15 किंवा कीबोर्डवरील Ctrl+1 कीज दाबा.
02:20 कोणत्याही प्रकाराने, Format Cells डायलॉग बॉक्स उघडेल.

आता Borders टॅबवर जा.

02:29 Line arrangement, Line, Padding आणि Shadow style साठी पर्याय पाहू.
02:38 यापैकी कशातही आपण आपल्या पसंतीनुसार बदल करू शकतो.
02:43 Line Arrangement विभागात आपण User-defined नावाची छोटी preview विंडो पाहू शकतो.
02:51 Presets मधे तिसऱ्या पर्यायावर क्लिक करू.
02:56 preview विंडोमधे हे प्रतिबिंबीत झाल्याचे दिसेल.
03:01 येथे दाखवल्याप्रमाणे Line सेक्शनमधे सुध्दा Style, Width आणि Color बदलू.
03:09 style ड्रॉप डाऊनमधून dotted ओळी निवडू.
03:15 width म्हणून 2.00 pt आणि color म्हणून Red सिलेक्ट करू.
03:24 preview विंडोत झालेले बदल पहा.
03:28 आता Padding विभागाकडे जाऊ.
03:32 सर्व व्हॅल्यूज समान असल्याचे पहा.
03:36 कोणत्याही एका बाजूची padding व्हॅल्यू बदलण्याचा प्रयत्न केल्यास त्या सर्व व्हॅल्यूज बदलतील.
03:44 ह्याचे कारण Synchronize पर्याय चेक केलेला आहे.
03:49 प्रत्येक बाजूला भिन्न व्हॅल्यू सेट करायच्या असतील तर,
03:53 Synchronize पर्याय अनचेक करणे गरजेचे आहे
03:58 Synchronize पर्याय अनचेक करू.
04:02 padding ची व्हॅल्यू Top आणि Bottom मार्जिन्स साठी 1.5 mm आणि
04:11 Left आणि Right मार्जिन्स साठी 1 mm सेट करू.
04:16 नंतर तुम्ही स्वतः विविध Shadow styles वापरून पहा.
04:21 तळाशी असलेल्या OK बटणावर क्लिक करा.
04:25 cells डिसिलेक्ट करण्यासाठी spreadsheet वर कुठेही क्लिक करा.
04:30 लक्षात घ्या, निवडलेली border style आता सिलेक्ट केलेल्या सर्व cells वर लागू झाली आहे.
04:37 आधीच्या पाठात headings साठी आपण डिफॉल्ट styles पैकी एक सेट केली होती.
04:43 आता Background Color पर्याय वापरून headings ना इतर रंग सेट करू.
04:50 आता माऊसचे डावे बटण दाबून ठेऊन A1 ते G1 या cells निवडा.
04:57 Formatting toolbar वर जा आणि Background Color च्या शेजारील ड्रॉप डाऊन निवडा.
05:05 Background Color पॉपअप मेनू उघडेल.
05:09 cells साठी तुमच्या आवडीचा बॅकग्राऊंड कलर निवडा.

Orange रंगावर क्लिक करू.

05:18 झालेले बदल पहा.
05:21 आता headings साठी Orange हा background color सेट करू.
05:26 टेक्स्टच्या अनेक ओळींना फॉरमॅट करण्यासाठी Calc विविध पर्याय देते.
05:33 त्यापैकी एक म्हणजे Automatic Wrapping.
05:36 हे user ला एका cell मधे टेक्स्टच्या अनेक ओळी टाईप करू देते. चला हे करून पाहू.
05:46 cell B9 वर राईट क्लिक करा आणि Format Cells पर्याय निवडा.
05:53 नंतर Alignment टॅबवर जा.
05:57 Properties विभागात Wrap text automatically पर्याय चेक करा.

तळाशी असलेल्या OK बटणावर क्लिक करा.

06:09 आता cell B9 मधे टाईप करा,
06:14 This is a personal Finance Tracker. It is very useful”.

आणि Enter दाबा.

06:23 त्याच cell मधे wrapped असलेल्या अनेक ओळी दिसतील.
06:30 Ctrl+Z कीज दाबून बदल Undo करा.
06:36 Calc मधे cells कशा एकत्र करायच्या हे जाणून घेऊ.
06:41 heading SN खाली 1 ही व्हॅल्यू असलेल्या cell वर प्रथम क्लिक करा.
06:47 आता कीबोर्ड वरील Shift की दाबून ठेऊन Salary हा शब्द असलेल्या cell वर क्लिक करा.
06:55 निवडलेले cells हायलाईट होतील.
06:58 Formatting bar मधील Merge and centre cells आयकॉनवर क्लिक करा.
07:06 Merge Cells डायलॉग बॉक्स उघडेल.
07:10 येथे cells एकत्र करण्यासाठी प्रिव्ह्यूसह तीन पर्याय दिसत आहेत.

पसंतीनुसार कोणताही पर्याय निवडू शकतो.

07:22 दोन्ही cells मधील कंटेट एकाच cell मधे आपल्याला हलवायचे आहेत.
07:28 म्हणून Move the content of hidden cells into the first cell हे रेडिओ बटण निवडू.
07:36 डायलॉग बॉक्सच्या तळाशी असलेल्या OK बटणावर क्लिक करा.
07:42 सिलेक्ट केलेल्या cells आणि त्यांच्या व्हॅल्यू एकत्र झाल्याचे दिसेल.
07:48 किंवा menu bar मधील Format menu वर क्लिक करून cells एकत्र करू शकतो.
07:55 सब मेनूतून Merge Cells वर जाऊन कोणताही एक पसंतीचा पर्याय निवडा.

नंतर हे स्वतः वापरून बघा.

08:06 Ctrl+Z कीज एकत्र दाबून बदल Undo करा.
08:12 आता cell मधे मावण्यासाठी टेक्स्टचा आकार लहान कसा करायचा हे जाणून घेऊ.
08:18 cell मध्ये डेटा फिट करण्यासाठी डेटाचा फाँट साईज आपोआप अ‍ॅडजेस्ट केला जाऊ शकतो.

हे कसे करायचे ते शिकू.

08:30 प्रथम cell B10 - मधे “This is for the month of June” हे टेक्स्ट टाईप करा. नंतर Enter दाबा.
08:41 cell मधे फिट बसावे म्हणून टेक्स्टचा आकार लहान करण्यासाठी cell B10 वर राईट क्लिक करा.
08:48 नंतर Format Cells पर्याय निवडा.
08:53 Format cells डायलॉग बॉक्स उघडेल.
08:57 Alignment टॅबवर जा.
09:00 Properties विभागात Shrink to fit cell size चेक बॉक्सवर क्लिक करा.
09:07 डायलॉग बॉक्सच्या तळाशी असलेल्या OK बटणावर क्लिक करा.
09:13 cell च्या आतील संपूर्ण टेक्स्टचा आकार लहान होऊन ते cell मधे मावल्याचे दिसेल.
09:20 cell मध्ये फिट बसण्यासाठी टेक्स्ट फाँट स्वतःचा आकार कमी करून समायोजित करतो.
09:28 Ctrl+Z कीज एकत्र दाबून बदल Undo करा.
09:35 नंतर फाईल सेव्ह करुन बंद करा.
09:40 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

09:45 या पाठात आपण शिकलोः
09:49 cell borders आणिcell background colors फॉरमॅट करणे.
09:54 Automatic Wrapping वापरून अनेक ओळींचे टेक्स्ट फॉरमॅट करणे.
09:59 cells एकत्रीकरण आणि
10:01 cell मध्ये मावण्यासाठी टेक्स्टचा आकार लहान करणे.
10:06 असाईनमेंट म्हणून:


spreadsheet-practice.ods” शीट उघडा.

10:12 सर्व headings सिलेक्ट करा.
10:15 headings ला करडा हा background color द्या.
10:19 Automatic Wrapping” वापरून cell A10 मधे “This is a Department Spreadsheet” हे टेक्स्ट टाईप करा.
10:27 cell A11 मधे मावण्यासाठी ह्याच टेक्स्टचा आकार लहान करा.
10:33 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

10:41 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

10:51 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
10:56 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:03 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.

ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali