C-and-C++/C2/Functions/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:57, 30 July 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Functions

Author: Manali Ranade

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00.01 Functions in C and C++ च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.07 आपण शिकणार आहोत,
00.10 function म्हणजे काय?
00.12 function चा Syntax
00.15 return statement चे महत्त्व.
00.18 फंक्शन्सची उदाहरणे.
00.20 common errors आणि solutions.
00.25 ह्यासाठी आपण Ubuntu Operating system version 11.10
00.33 gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत.
00.40 functions समजून घेऊ.
00.43 function म्हणजे असा प्रोग्रॅम जो एखादे विशिष्ट कार्य करतो.
00.50 प्रोग्रॅम एक किंवा अधिक functions नी बनलेला असतो.
00.56 कार्यान्वित करून झाल्यावर जेथून फंक्शन कॉल केले तेथे controlपरत जातो.
01.03 function चा syntax पाहू.
01.08 ret-type, return केलेल्या डेटाचा टाईप सांगते.
01.12 fun_name म्हणजे function चे नाव.
01.16 parameters म्हणजे variable names आणि typesयांची यादी.
01.20 functionsचा अजून एक syntax म्हणजे ret_type function name an empty parameter list
01.30 ह्याला arguments नसलेले function म्हणतात.
01.35 ह्याला arguments सहित function म्हणतात..
01.40 प्रोग्रॅमवर जाऊ.
01.43 मी एडिटरवर प्रोग्रॅम आधीच लिहिला आहे.
01.46 आपण तो उघडू.
01.50 void function.c हे फाईलचे नाव आहे.या प्रोग्राम मध्ये आपण Function चा वापर करून २ क्रमांका च्या बेरजेचे गणंन करणार आहोत.
02.03 code समजून घेऊ.
02.06 ही header file आहे.
02.09 कुठलेही फंक्शन करण्यापूर्वी ते डिफाईन करणे आवश्यक आहे.
02.14 येथे add function घोषित केले आहे.
02.18 add function कुठल्याही arguments शिवाय आहे.
02.22 void हा return type आहे.
02.25 फंक्शनचे दोन प्रकार आहेत.
02.27 User-defined function म्हणजे add function आणि
02.33 Pr-defined function म्हणजेच printf आणि main function
02.39 आपण a आणि b ला अनुक्रमे दोन आणि तीन ह्या व्हॅल्यूज देऊन initialize केले आहे.
02.47 नंतरvariable c घोषित केले आहे.
02.51 a आणि b ची बेरीज करू.
02.53 c मध्ये result संचित करू.
02.57 result प्रिंट करू.
03.00 हे main function आहे.
03.03 main functionच्या आत add function कॉल करू.
03.07 येथे बेरीज होऊन result प्रिंट होईल.
03.13 सेव्ह करा.
03.15 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03.17 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
03.28 compile करण्यासाठी
03.29 टाईप करा 'gcc void function.c -o void आणि एंटर दाबा.
03.40 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./void
03.45 Sum of a and b is 5 असे आऊटपुट दिसेल.
03.50 प्रोग्रॅमवर जाऊ.
03.53 Functions मध्ये special identifiers असतात त्यांना parameters किंवा arguments म्हणतात.
04.00 arguments असलेले हे उदाहरण पाहू.
04.03 ह्यात थोडे बदल करू. shift Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा.
04.14 फाईलला Function.c नाव द्या आणि सेव्ह करा.
04.24 void ह्या key word च्या जागी टाईप करा int आणि कंसात (int a, int b);
04.34 सेव्ह करा.
04.37 येथे int a आणि int b ही add functionची arguments आहेत.
04.44 हे डिलिट करा.
04.47 a आणि b येथे initializeकरण्याची गरज नाही. voidह्या keyword च्या जागी int टाईप करून सेव्ह करा.
04.58 sum हे व्हेरिएबल घोषित करू.
05.01 टाईप करा int sum;
05.05 एंटर दाबा.
05.06 टाईप करा sum = add(5,4);
05.19 add function कॉल करत आहोत.
05.22 5 आणि 4 argumentsपास केले आहेत.
05.26 a मध्ये 5, b मध्ये 4 असे संचित केले जाईल.
05.31 त्यांची बेरीज केली जाईल.
05.34 c ही return व्हॅल्यू sum मध्ये संचित केली जाईल.
05.38 add डिलिट करू. कारण हे आधीचcallकेले आहे.
05.44 टाईप करा
05.45 return 0; सेव्ह करा.
05.51 non-void functionमध्ये return statement वापरून व्हॅल्यू परत करणे आवश्यक असते.
05.58 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
06.00 टर्मिनलवर जाऊ.
06.03 टाईप करा gcc function.c -o fun आणि एंटर दाबा.
06.13 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./fun आणि एंटर दाबा.
06.19 आपल्याला आऊटपुट मिळेल.
06.21 The Sum of a & b is 9
06.25 आता हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
06.29 प्रोग्रॅम वर जाऊ. code मध्ये बदल करण्यासाठी Shift Ctrl आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा.
06.41 फाईलचे extension .cpp करून सेव्ह करा.
06.47 header file बदलूनiostream करा.
06.52 येथे using statement समाविष्ट करून सेव्ह करा.
07.00 C++ मध्येही फंक्शनdeclaration असेच असल्यामुळे
07.04 कोणताही बदल करण्याची गरज नाही.
07.07 printf statement च्या जागी cout statement लिहा.
07.13 format specifier आणि \n डिलिट करा.
07.16 commaही काढा.
07.17 दोनopen angle brackets टाईप करा. close bracket डिलिट करा.
07.23 पुन्हा दोन open angle brackets टाईप करा.
07.25 double quotes मध्ये backslash n टाईप करा.
07.29 C++ मध्ये ओळ प्रिंट करण्यासाठी cout function वापरतात.
07.34 सेव्ह करा.
07.37 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
07.39 टर्मिनलवर जाऊ.
07.42 compileकरण्यासाठी टाईप करा g++ function.cpp -o fun1
07.52 येथे fun1 लिहू. कारण fun.c ह्या फाईलच्या fun आऊटपुट parameter वर आपल्याला overwrite करायचे नाही.
08.02 एंटर दाबा.
08.05 कार्यान्वित करण्यासाठी,
08.06 टाईप करा ./fun1 आणि एंटर दाबा.
08.12 आपल्याला आऊटपुट दिसेल.
08.14 The sum of a & b is 9.
08.16 c code मधील आऊटपुट प्रमाणेच आऊटपुट मिळेल.
08.20 काही common errors पाहू.
08.24 प्रोग्रॅमवर जाऊ.
08.26 समजा येथे अकराव्या ओळीवर चारच्या जागी xटाईप केले.
08.32 बाकीचा code तसाच ठेवला.
08.36 सेव्ह करा.
08.38 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
08.40 त्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
08.44 प्रोग्रॅम compile करू.
08.48 आपल्याला error मिळेल.
08.50 x was not declared in this scope. प्रोग्रॅमवर जाऊ.
08.54 कारणx हे character variable आहे.
08.58 add function चे argument हे integer variable आहे.
09.04 अशाप्रकारे return type आणि return value जुळत नाहीत.
09.08 ही error दुरूस्त करू.
09.10 येथे चार टाईप करून सेव्ह करा.
09.15 हे कार्यान्वित करू.
09.17 टर्मिनलवर जाऊनprompt clear करा.
09.21 compile करून कार्यान्वित करू.
09.27 हे कार्य करत आहे.
09.29 आणखी common error पाहू. प्रोग्रॅमवर जाऊ.
09.34 येथे एकच argument पास करू.
09.39 चार डिलिट करा.
09.40 सेव्ह करा.
09.43 टर्मिनलवर जाऊ.
09.47 compile करू.
09.49 too few arguments to few functions int 'add' ही error दिसेल.
09.54 प्रोग्रॅमवर जाऊ.
09.56 येथे int a आणि int b arguments आहेत.
10.03 आपण एकच argument पास केले,
10.06 म्हणून error मिळाली.
10.09 ही error दुरूस्त करू.
10.10 चार टाईप करून सेव्ह करा.
10.13 पुन्हा कार्यान्वित करू.
10.16 Compile करून कार्यान्वित करू.
10.21 हे कार्य करत आहे. स्लाईडस वर जाऊ.
10.26 शिकलो ते थोडक्यात,
10.29 Functions,
10.31 Syntax of function,
10.33 Function without arguments: उदाहरणार्थ void add()
10.37 Function with arguments: उदाहरणार्थint add( int a,int b)
10.43 Assignment.
10.45 फंक्शनच्या सहाय्याने संख्येचा वर्ग काढणारा प्रोग्रॅम लिहा.
10.50 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
10.53 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.56 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11.01 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
11.03 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.07 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11.11 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11.19 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11.23 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11.30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
11.39 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana