STEMI-2017/C3/STEMI-D-to-STEMI-AB-Hospital/Marathi
|
|
00:01 | नमस्कार. ट्रान्सफर फ्रॉम STEMI D हॉस्पिटल टू STEMI AB हॉस्पिटल वरील पाठात आपले स्वागत. |
00:09 | येथे रुग्णाला प्रथम STEMI D हॉस्पिटलमधे आणण्यात आले आणि नंतर त्याला STEMI A/B मधे स्थलांतरित करण्यात आले. |
00:20 | STEMI D हॉस्पिटलमधे STEMI App वर पुढील माहिती भरणार आहोत. |
00:26 | सुरूवात करू या.
लक्षात घ्या STEMI होमपेजवर आपण D हॉस्पिटल युजर आहोत. न्यू पेशंट टॅब सिलेक्ट करा. |
00:37 | एखादा रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू. |
00:41 | रुग्णाचे नाव, वय, लिंग, दूरध्वनी आणि पत्ता येथे दाखवल्याप्रमाणे भरू. |
00:48 | पुढे पेमेंटच्या ड्रॉपडाऊन मधून मी State BPL Insurance हा पर्याय निवडत आहे. |
00:55 | Symptom Onset साठी तारीख आणि वेळ भरा. |
01:00 | नंतर आपल्याला STEMI D हॉस्पिटलमधे आल्याची तारीख व वेळ देण्यासाठी विचारणा केली
जाईल. |
01:06 | पुढे ऍडमिशनखालील डायरेक्ट हा पर्याय निवडा. याचे कारण रुग्ण थेट STEMI D हॉस्पिटलमधे आणला गेला आहे. |
01:17 | त्यानंतर आपल्याला STEMI चा तपशील भरणे गरजेचे आहे. |
01:20 | मॅन्युअल ECG Taken साठी मी Yes पर्याय निवडून त्याची तारीख आणि वेळ भरत आहे. |
01:27 | पुढे STEMI कन्फर्मड हा घटक आहे. हा घटक ECG taken वर आधारित आहे. |
01:33 | मी STEMI कन्फर्मडसाठी Yes निवडून नंतर तारीख व वेळ भरा. |
01:39 | यापेजवर शेवटी Transport डिटेल्स हा घटक आहे. |
01:44 | येथे आपण प्रायव्हेट व्हेइकल निवडत आहोत.
ट्रान्सपोर्टसाठी वापरल्या गेलेल्या साधनांमधे अँब्युलन्स, GVK EMRI अँब्युलन्स किंवा पब्लिक व्हेइकल यापैकी एक पर्याय देखील असू शकतो. |
01:58 | खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
|
02:02 | हे ऍप आपल्याला Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
02:08 | Fibrinolytic चेकलिस्टखाली 12 घटक दिसतील कारण हा रुग्ण पुरुष आहे. |
02:14 | रुग्ण स्त्री असल्यास 13 घटक दाखवले जातील. |
02:20 | या पेजवर दाखवलेल्या प्रत्येक 12 घटकांसाठी मी No पर्याय निवडत आहे. |
02:25 | त्यानंतर पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
02:31 | आता आपण Cardiac History या पेजवर आहोत. |
02:34 | मी मागील हिस्ट्री जसे की, Angina, CABG, PCI1, PCI2 साठी No पर्याय निवडत आहे. |
02:42 | नंतर डायग्नोसिसखाली त्या विशिष्ट रुग्णाची संबंधित माहिती भरा. |
02:47 | त्यानंतर रुग्णामधे दिसून आलेली योग्य लक्षणे निवडा. |
02:53 | लक्षणांमधे मी Palpitation, Diaphoresis, Shortness of breath, Nausea/vomiting, Dizziness यांसाठी Yes पर्याय निवडत आहे. |
03:05 | क्लिनिकल एक्झामिनेशन हा पुढील भाग आहे. |
03:09 | येथे रुग्णाची उंची, वजन आणि BMI तसेच |
03:15 | BP सिस्टॉलिक, BP डायस्टॉलिक आणि हार्ट रेट या गोष्टी भरणे गरजेचे आहे. |
03:21 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
03:25 | आता हे आपल्याला Co-Morbid Conditions या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
03:30 | रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबियांना विचारून ही माहिती भरा. |
03:35 | मी पुढील माहिती भरणार आहे. |
03:38 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
03:43 | आता हे आपल्याला काँटॅक्ट डिटेल्स या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
03:48 | येथे आपण रुग्णाच्या नातेवाईकाची माहिती भरणार आहोत.
त्याचे नाव, रिलेशन टाईप, पत्ता, शहर, दूरध्वनी क्रमांक |
03:57 | नंतर व्यवसाय. |
04:00 | नंतर ID प्रुफ या विभागात आधारकार्ड क्रमांक देऊन त्याची प्रत अपलोड करा. |
04:08 | खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
04:12 | हे ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील टॅबवर घेऊन जाईल. |
04:17 | येथे Thrombolysis पूर्वी दिलेल्या औषधांची माहिती भरणे गरजेचे आहे. |
04:21 | या पेजवर औषधांची सूची दाखवली गेली आहे. |
04:25 | रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती त्यांच्या डोसेज, तारीख व वेळेसहित येथे भरा. |
04:33 | कृपया हे लक्षात घ्या की वरती नमूद केलेले डोस आणि औषधांची निवड हे केवळ प्रात्यक्षिक
दाखवण्यापुरती आहे. रुग्णाची स्थिती आणि उपाचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत. |
04:46 | खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
04:49 | हे ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील टॅबवर घेऊन जाईल. |
04:55 | येथे दिला गेलेला कोणताही एक Thrombolytic agent निवडा. |
05:01 | मी Streptokinase निवडत आहे. नंतर त्याचे डोसेज, तारीख आणि वेळ भरा. |
05:09 | त्यापुढे 90 min ECG साठी तारीख आणि वेळ भरा. |
05:14 | Successful Lysis साठी Yes/No निवडा. हे 90 mins ECG वर आधारित असते. |
05:23 | खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
05:27 | हे ऍप आपल्याला In-Hospital Summary या पुढील टॅबवर घेऊन जाईल. |
05:31 | येथे मेडिकेशन इन हॉस्पिटल हा घटक आहे. |
05:35 | STEMI D Hospital मधे रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांसाठी Yes हा पर्याय निवडा. |
05:42 | खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
05:46 | आता आपण Discharge Summary या पेजवर आहोत. |
05:49 | Discharge Summary' खाली Deathहा टॅब आहे. |
05:53 | मी आत्ता ‘No’ हा पर्याय निवडणार आहे. |
05:56 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
06:01 | हे ऍप आपल्याला थेट डिस्चार्ज मेडिकेशन्स या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
06:06 | डिस्चार्जच्या वेळी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांसाठी येथे Yes पर्याय निवडणे गरजेचे आहे.
मी काहींसाठी ‘Yes’ निवडत आहे. |
06:14 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
06:19 | हे ऍप आपल्याला डिस्चार्ज/ट्रान्सफर या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
06:24 | डिस्चार्ज फ्रॉम D हॉस्पिटलसाठी तारीख आणि वेळ भरा. |
06:28 | डिस्चार्ज टू फिल्डमधे Stemi क्लस्टर हॉस्पिटल हा पर्याय निवडा. |
06:33 | नंतर ड्रॉपडाउन सूचीतून ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेमसाठी पर्याय निवडा. |
06:38 | असे केल्यावर ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेस आपोआप आलेला दिसेल.
याचे कारण हे रुग्णालय STEMI प्रोग्रॅमचा एक भाग आहे. |
06:50 | ट्रान्सपोर्ट व्हेइकल फिल्डमधे प्रायव्हेट किंवा ( GVK EMRI अँब्युलन्स) निवडा. |
06:58 | अँब्युलन्स किंवा GVK अँब्युलन्स निवडल्यास पुढील माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल. |
07:05 | शेवटी फिनिश बटणावर क्लिक करा. |
07:08 | अशाप्रकारे STEMI D हॉस्पिटलमधे STEMI ऍपवर माहिती भरण्याचे काम पूर्ण झालेले आहे. |
07:13 | आता पेशंटला A/B हॉस्पिटलमधे आणण्यात आले आहे. |
07:17 | A/B हॉस्पिटलमधे पाळावयाच्या पद्धतींचा हा सारांश आहे. |
07:23 | A/B हॉस्पिटलमधे STEMI ऍपवर पुढील माहिती कशी भरायची हे जाणून घेणार आहोत. |
07:29 | लक्षात घ्या आपण STEMI होमपेजवर A/B हॉस्पिटल युजर आहोत. |
07:34 | सर्च टॅब सिलेक्ट करा. |
07:37 | STEMI D हॉस्पिटलमधून स्थलांतरित झालेल्या रुग्णाचा Id किंवा नाव टाईप करा.
नंतर पेजच्या खालच्या भागातील सर्च बटण सिलेक्ट करा. |
07:48 | दर्शवलेल्या सूचीतून आता विशिष्ट रुग्णाचे नाव निवडा. |
07:54 | एकदा रुग्णाची फाईल ओपन झाली की वरच्या बाजूला उजव्या कोप-यात असलेले Edit बटण सिलेक्ट करा.
|
08:01 | हे आपल्याला विशिष्ट पेज एडिट करण्याची परवानगी देते.
अशाचप्रकारे उरलेली पेजेस एडिट करा. |
08:09 | आता आपण पेशंट डिटेल्स या पहिल्या टॅबवर आणि बेसिक डिटेल्स या पहिल्या पेजवर जाणार आहोत. |
08:16 | येथे STEMI D हॉस्पिटलमधे भरली गेलेली सर्व माहिती दर्शवली जात आहे. |
08:23 | A/B हॉस्पिटलमधे आपल्याला A/B हॉस्पिटलमधे आल्याची तारीख आणि वेळ भरणे गरजेचे आहे. |
08:29 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
08:33 | खालील पेजेसमधे भरायची माहिती STEMI D हॉस्पिटलमधे भरून झाल्यामुळे आपण ही पेजेस वगळून पुढे जाणार आहोत. |
08:41 | Thrombolysis हा मुख्य टॅब आपण वगळला आहे.
कारण STEMI D हॉस्पिटलमधे माहिती भरताना Thrombolysis केले गेले होते. |
08:53 | आता हे ऍप आपल्याला PCI या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
08:56 | येथे ‘ड्रग्ज बिफोर PCI’ हे पेज आहे. |
08:59 | PCI पूर्वी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती तारीख व वेळेसहित नोंदवा. |
09:06 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
09:10 | PCI Details हे पुढील पेज आहे. |
09:14 | PCI details खालील माहिती केवळ Cath Lab च्या टेक्निशियन किंवा कार्डिओलॉजिस्टने भरणे गरजेचे आहे. |
09:22 | या पेजवर Cath Lab ऍक्टिव्हेशन आणि Cath Lab अरायव्हलची माहिती भरण्यापासून सुरूवात करू. |
09:31 | पुढे Vascular access आणि नंतर Catheter access हे घटक आहेत. |
09:36 | त्यानंतर CART चा तपशील भरा. जसे की, स्टार्ट डेट अँड टाईम आणि एंड डेट अँड टाईम. |
09:43 | यानंतर Culprit Vessel साठी दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला कुठला तरी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे. |
09:49 | नंतर त्या Culprit Vessel शी संबंधित असलेली सर्व माहिती येथे भरा. |
09:55 | आता मॅनेजमेंट खाली त्या रुग्णाशी संबंधित माहिती भरा. |
10:01 | या पेजवर शेवटी आपल्याकडे Intervention हा घटक आहे. |
10:05 | Intervention' हा पर्याय निवडल्यावर खाली आणखी काही घटक दाखवले जातील |
10:10 | त्या विशिष्ट रुग्णाशी संबंधित जे घटक आहेत ते भरा. |
10:17 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
10:21 | आता आपण मेडिकेशन्स इन Cath Lab या टॅबवर आहोत. |
10:26 | Cath Lab मधे रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती भरा. |
10:31 | मी येथे 2b3a Inhibitors शी संबंधित असलेला तपशील भरणार आहे. Unfractionated Heparin Dosage साठी डोसेज, तारीख आणि वेळ भरा. |
10:42 | कृपया हे लक्षात घ्या की वरती नमूद केलेले डोस आणि औषधांची निवड हे केवळ प्रात्यक्षिक
दाखवण्यापुरती आहे. रुग्णाची स्थिती आणि उपाचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत |
10:56 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
11:00 | आपण In-Hospital Summary हे पेज वगळणार आहोत. |
11:04 | आणि Discharge Summary या पुढील पेजवर जाणार आहोत. |
11:09 | येथे Death हा टॅब आहे. |
11:11 | त्यासाठी मी No हा पर्याय निवडणार आहे. |
11:13 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
11:17 | पुढे Discharge Medications हा टॅब आहे. |
11:20 | पुन्हा एकदा रुग्णाशी संबंधित असलेले पर्याय या पेजवर दाखवल्या गेलेल्या पर्यायांतून निवडा. |
11:27 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
11:31 | आता आपण डिस्चार्ज ऑर ट्रान्सफर या पेजवर आहोत.
येथे रुग्णाच्या डिस्चार्जची माहिती आहे. |
11:39 | ही माहिती रुग्णाला STEMI D मधून STEMI AB हॉस्पिटलमधे स्थलांतरित करताना भरली गेली होती. |
11:48 | येथे ऍड ट्रान्सफर डिटेल्स हे बटण सिलेक्ट करा . |
11:52 | आता येथे A/Bहॉस्पिटलमधून मिळालेल्या डिस्चार्जशी संबंधित माहिती येथे भरणे गरजेचे आहे. |
11:58 | शेवटी फिनिश बटण सिलेक्ट करा. |
12:00 | थोडक्यात, |
12:03 | आपण या पाठात शिकलो-
प्रथम STEMI D हॉस्पिटलमधे STEMI ऍपवर नव्या रुग्णाची माहिती भरणे आणि नंतर A/B हॉस्पिटलमधे STEMI ऍपवर त्याच रुग्णाची पुढील माहिती भरणे. |
12:18 | STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे. |
12:31 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India
यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
12:45 | हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने
बनला आहे. हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |