STEMI-2017/C3/Non-STEMI-C-to-STEMI-D-Hospital/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:07, 29 July 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | NARRATION |
00:01 | नमस्कार. ट्रान्सफर फ्रॉम Non-STEMI C हॉस्पिटल टू STEMI D हॉस्पिटल वरील पाठात आपले स्वागत. |
00:09 | या ठिकाणी रुग्णाला Non STEMI C हॉस्पिटलमधून STEMI D हॉस्पिटलमधे आणले गेले आहे. |
00:18 | STEMI D हॉस्पिटलमधे पुढील माहिती STEMI ऍपवर भरणार आहोत. |
00:25 | सुरुवात करूया. STEMI होमपेजमधे आपण D हॉस्पिटल युजर आहोत हे लक्षात घ्या. |
00:33 | न्यू पेशंट टॅब सिलेक्ट करा. |
00:35 | एखादा रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू. |
00:40 | रुग्णाचे नाव, वय, लिंग, दूरध्वनी आणि पत्ता येथे दाखवल्याप्रमाणे भरू. |
00:47 | पुढे पेमेंटच्या ड्रॉपडाऊन मधून मी
State BPL Insurance हा पर्याय निवडत आहे. |
00:55 | Symptom Onset साठी तारीख आणि वेळ भरा. |
01:00 | नंतर आपल्याला STEMI D हॉस्पिटलमधे आल्याची तारीख आणि वेळ भरण्यासाठी विचारणा केली जाईल. |
01:07 | पुढे ऍडमिशनसाठी Non-STEMI हा पर्याय निवडा. |
01:12 | लक्षात घ्या, हे स्थलांतर नॉन STEMI C हॉस्पिटलमधून STEMI D हॉस्पिटलमधे केले आहे. |
01:19 | या ठिकाणी आपल्याला सर्व तपशील भरणे गरजेचे आहे. नॉन STEMI हॉस्पिटल कडून कुठलीही माहिती STEMI हॉस्पिटलकडे हस्तांतरित करण्यात आलेली नाही. |
01:30 | याचे कारण नॉन STEMI हॉस्पिटल्स ही STEMI प्रोग्रॅमचा भाग नाहीत. |
01:36 | माहितीचे हस्तांतरण केवळ STEMI प्रोग्रॅमशी जोडलेल्या रुग्णालयांमधेच होते. |
01:43 | पुढे हॉस्पिटलचे नाव व पत्ता भरा. |
01:48 | नंतर आपल्याला नॉन STEMI C हॉस्पिटलमधे आल्याची तारीख व वेळ देण्यासाठी विचारणा केली जाईल. |
01:54 | त्यानंतर आपल्याला STEMI चा तपशील भरणे गरजेचे आहे. |
01:59 | मॅन्युअल ECG Taken साठी मी Yes पर्याय निवडून त्याची तारीख आणि वेळ भरत आहे. |
02:06 | पुढे STEMI कन्फर्मडसाठी Yes पर्याय निवडून तारीख आणि वेळ निवडा. |
02:11 | पोस्ट Thrombolysis साठी मी No पर्याय निवडत आहे कारण रुग्ण C टाईपच्या नॉन STEMI हॉस्पिटलमधून स्थलांतरित करण्यात आला होता.
अशा हॉस्पिटलमधे, Thrombolysis केले जात नाही. |
02:26 | या पेजवर शेवटी आपल्याकडे ट्रान्सपोर्ट डिटेल्स आहेत. |
02:30 | येथे आपण Private किंवा GVK EMRI अँब्युलन्स यापैकी एक पर्याय निवडणार आहोत. |
02:38 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
02:43 | हे ऍप आपल्याला Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
02:48 | Fibrinolytic चेकलिस्टखाली 12 घटक दिसतील कारण हा रुग्ण पुरुष आहे. |
02:54 | रुग्ण स्त्री असल्यास 13 घटक दाखवले जातील. |
03:00 | या पेजवर दाखवलेल्या प्रत्येक 12 घटकांसाठी मी No पर्याय निवडत आहे. |
03:06 | त्यानंतर पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
03:12 | आता आपण Cardiac History या पेजवर आहोत. |
03:16 | मी मागील हिस्ट्री जसे की, Angina, CABG, PCI1, PCI2 साठी No पर्याय निवडत आहे. |
03:25 | नंतर Diagnosis खाली पुढील माहिती भरा-
चेस्ट डिस्कंफर्टसाठी Pain लोकेशन ऑफ pain साठी Retrosternal. आणि Pain Severity साठी 8. |
03:40 | त्यानंतर रुग्णामधे दिसून आलेली योग्य लक्षणे निवडा. |
03:47 | लक्षणांमधे मी
Palpitation, Diaphoresis, Shortness of breath, Nausea/vomiting, Dizziness साठी Yes पर्याय निवडत आहे. |
03:59 | क्लिनिकल एक्झामिनेशन हा पुढील भाग आहे. |
04:03 | येथे रुग्णाची उंची, वजन आणि BMI, |
04:09 | तसेच BP सिस्टॉलिक, BP डायस्टॉलिक आणि हार्ट रेट या गोष्टी भरणे गरजेचे आहे. |
04:15 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
04:19 | आता हे आपल्याला Co-Morbid Conditions या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
04:24 | रुग्णाला किंवा त्याच्या कुटुंबियांना विचारून ही माहिती भरा. |
04:30 | मी पुढील माहिती भरणार आहे. |
04:33 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
04:38 | आता हे आपल्याला काँटॅक्ट डिटेल्स या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
04:42 | येथे आपण रुग्णाच्या नातेवाईकाची माहिती भरणार आहोत. |
04:47 | त्याचे नाव, रिलेशन टाईप, पत्ता, शहर, दूरध्वनी क्रमांक आणि नंतर व्यवसाय. |
04:57 | नंतर ID प्रुफ या विभागात आधारकार्ड क्रमांक देऊन त्याची प्रत अपलोड करा. |
05:04 | खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
05:07 | आता ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील टॅबवर घेऊन जाईल. |
05:13 | येथे आपल्याला Thrombolysis पूर्वी दिलेली औषधे निर्देशित करणे गरजेचे आहे. |
05:18 | या पेजवर औषधांची सूची दिलेली आहे. |
05:22 | रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांचा तपशील, तारीख आणि वेळ यांच्यासह लिहा. |
05:29 | खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
05:33 | आता हे ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
05:37 | येथे आपल्याला कुठलाही एक प्रकारचा Thrombolytic Agent निवडणे गरजेचे आहे. |
05:42 | मी Streptokinase हा पर्याय निवडत आहे.
त्यानंतर डोसेज, स्टार्ट डेट आणि टाईम तसेच एंड डेट आणि टाईम भरा. |
05:50 | त्याच्या पुढील 90 min ECG साठी, तारीख आणि वेळ भरा. |
05:55 | आणि Successful Lysis साठी Yes किंवा No पर्याय निवडा. |
06:00 | हे 90 min ECG वर अवलंबून आहे. |
06:04 | खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा.
|
06:07 | आपण In-Hospital Summary ह्या पुढील टॅबवरील पेज वगळणार आहोत. |
06:12 | आता आपण डिस्चार्ज समरी पेजवर आहोत. |
06:16 | डिस्चार्ज समरी खाली Death हा घटक आहे.
मी सध्या Death साठी ‘No’ पर्याय निवडत आहे. |
06:22 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
06:28 | हे ऍप आपल्याला थेट डिस्चार्ज मेडिकेशन्स या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
06:34 | डिस्चार्जच्या वेळी रुग्णाला लिहून दिलेल्या औषधांसाठी Yes पर्याय निवडणे गरजेचे आहे.
मी काहींसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे. |
06:44 | पेजच्या खालच्या भागात असलेले सेव्ह अँड कंटिन्यू हे बटण सिलेक्ट करा. |
06:49 | आता हे ऍप आपल्याला Discharge/ Transfer या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
06:54 | डिस्चार्ज फ्रॉम D हॉस्पिटलसाठी तारीख व वेळ भरा. |
06:59 | डिस्चार्ज टू फिल्डसाठी Stemi क्लस्टर हॉस्पिटल पर्याय निवडा. |
07:04 | नंतर ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेमसाठी ड्रॉपडाऊन सूचीतून पर्याय निवडा. |
07:08 | असे केल्यावर ट्रान्सफर हॉस्पिटल ऍड्रेस या फिल्डमधे पत्ता आपोआप आलेला दिसेल. |
07:16 | याचे कारण हे हॉस्पिटल STEMI प्रोग्रॅमचा एक भाग आहे. |
07:21 | ट्रान्सपोर्ट व्हेइकल फिल्डमधे प्रायव्हेट किंवा GVK EMRI अँब्युलन्स यापैकी एक पर्याय निवडा. |
07:28 | शेवटी Finish बटणावर क्लिक करा. |
07:31 | अशाप्रकारे रुग्णाला Non-STEMI C हॉस्पिटल मधून STEMI D हॉस्पिटलमधे हलवल्यावर ही माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. |
07:40 | थोडक्यात, |
07:43 | आपण या पाठात शिकलो-
जेव्हा रुग्ण Non-STEMI C हॉस्पिटल मधून STEMI D हॉस्पिटलमधे स्थलांतरित केल्यावर STEMI App वर नव्या रुग्णाची माहिती भरणे. |
07:55 | STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे. |
08:08 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
08:23 | हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.
हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद |