STEMI-2017/C3/Non-STEMI-C-to-STEMI-AB-Hospital/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:59, 29 July 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time NARRATION
00:00 नमस्कार. ‘ट्रान्सफर ऑफ पेशंट फ्रॉम नॉन STEMI C हॉस्पिटल टू AB हॉस्पिटल’ वरील पाठात आपले स्वागत.
00:10 या पाठात शिकणार आहोत -

नॉन STEMI C हॉस्पिटलमधून A/B हॉस्पिटलमधे रुग्णाला स्थलांतरित केल्यावर त्या नव्या रुग्णाची

माहिती STEMI App ऍपवर भरणे.

00:26 आपण STEMI च्या होमपेजवर आहोत.
00:29 येथे लक्ष द्या. हे stemiAuser असे दाखवत आहे म्हणजेच ही माहिती A/B हॉस्पिटलचे कर्मचारी भरत आहेत.
00:40 न्यू पेशंट टॅब सिलेक्ट करा.
00:42 एखादा रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू.
00:47 बेसिक डिटेल्सखाली रुग्णाचे नाव, वय, लिंग, दूरध्वनी आणि पत्ता भरू.
00:58 पुढे आपल्याला ड्रॉप डाऊन मेनूतून पेमेंटसाठी पर्याय निवडणे गरजेचे आहे.
01:05 त्यानंतर आपल्याला Symptom Onset ची तारीख व वेळ आणि
01:12 त्यानंतर A/B हॉस्पिटल अरायव्हलची तारीख व वेळ देणे गरजेचे आहे.
01:18 ऍडमिशनमधे आपण नॉन-STEMI पर्याय निवडणार आहोत.

कारण रुग्ण नॉन STEMI हॉस्पिटल मधून स्थलांतरित झाला आहे.

01:29 या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती भरणे गरजेचे आहे.
01:33 नॉन STEMI हॉस्पिटलमधून STEMI हॉस्पिटलमधे माहिती हस्तांतरित झालेली नाही.

ह्याचे कारण नॉन STEMI हॉस्पिटल्स हा STEMI प्रोग्रॅमचा भाग नाही.

01:45 माहितीचे हस्तांतरण केवळ STEMI प्रोग्रॅमशी जोडल्या गेलेल्या रुग्णालयांमधे होते.
01:52 आपल्याला त्वरित रुग्णालयाचे नाव व पत्ता देण्यासाठी विचारणा केली जाईल.

पुढील माहिती भरूया.

01:59 आपल्याला नॉन STEMI हॉस्पिटलमधे येण्याची तारीख व वेळ देणे गरजेचे आहे.
02:06 STEMI डिटेल्सखाली मॅन्युअल ECG टेकन आणि STEMI कन्फर्मड या घटकांसाठी माहिती भरा.
02:14 आता आपल्याला Post Thrombolysis माहिती भरणे गरजेचे आहे.

रुग्ण C प्रकारच्या नॉन STEMI हॉस्पिटलमधून स्थलांतरित झालेला असल्यामुळे आपण येथे No निवडणार आहोत.

02:26 या प्रकारच्या रुग्णालयात Thrombolysis होत नाही.
02:31 शेवटी या पेजवर Transport डिटेल्स हा घटक आहे.
02:36 येथे दिलेल्या ड्रॉपडाऊनच्या सूचीतून Private हा पर्याय निवडणार आहोत.
02:42 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
02:47 आता हे ऍप आपल्याला Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल.
02:53 रुग्ण पुरुष असल्यास Fibrinolytic चेकलिस्ट खाली 12 घटक आहेत.
03:00 रुग्ण स्त्री असल्यास 13 घटक दाखवले जातील.
03:05 सध्या मी सर्व 12 घटकांसाठी “No” हा पर्याय निवडणार आहे.
03:10 चालू पेज सेव्ह करण्यासाठी सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
03:16 आता हे ऍप आपणास Cardiac History या पेजवर नेईल.
03:20 येथे आपल्याला रुग्णाच्या हिस्ट्रीशी संबंधित असलेली माहिती भरणे आवश्यक आहे.
03:27 मी ह्यासाठी No पर्याय निवडत आहे.
03:29 Diagnosis खाली संबंधित रुग्णाची माहिती भरा जसे की,
03:36 मी चेस्ट डिस्कंफर्टसाठी Pain

लोकेशन ऑफ Pain साठी Retrosternal आणि Pain Severity मधे 8 हे पर्याय निवडत आहे.

03:47 यानंतर मी उर्वरित घटकांसाठी YES पर्याय निवडत आहे.
03:52 नंतर क्लिनिकल एक्झामिनेशनखाली संबंधित रुग्णाची माहिती भरा.
03:58 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
04:02 आता आपण Co-Morbid Conditions या पुढील पेजवर जाऊ.
04:08 येथे रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार त्याला देण्यात येणा-या औषधांची माहिती भरण्यास सांगण्यात येईल.


04:16 कृपया रुग्णाची संबंधित माहिती भरा.
04:21 काही घटकांसाठी ‘Yes’ पर्याय निवडून ऍपद्वारे विचारलेली इतर संबंधित माहिती देखील भरा.
04:28 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
04:32 आता ह्या द्वारे आपण काँटॅक्ट डिटेल्स या पेजवर पोहोचू.
04:36 येथे रुग्णाच्या नातेवाईकाचे नाव, रिलेशन टाईप, पत्ता, शहर आणि मोबाईल नंबर अशी माहिती भरणे गरजेचे आहे.
04:47 नंतर व्यवसायाची माहिती भरा.
04:49 पुढे ID प्रुफ विभागात आधार कार्ड नंबर देऊन आधार कार्डाची प्रत अपलोड करा.
04:57 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
05:01 आता ऍप आपल्याला Thrombolysis या पुढील टॅबवर घेऊन जाईल.
05:06 येथे Thrombolysis पूर्वी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती भरा.
05:14 मी Clopidogrel साठी Yes निवडून त्याचे डोसेज, तारीख आणि वेळ भरणार आहे.
05:20 कृपया हे लक्षात घ्या की वरती नमूद केलेले डोस आणि औषधांची निवड हे केवळ प्रात्यक्षिक दाखवण्यापुरती आहे.
05:29 रुग्णाची स्थिती आणि उपचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत.
05:34 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
05:38 आता ह्या द्वारे आपण Thrombolysis या पेजवर पोहोचू.
05:42 येथे कोणताही एक Thrombolytic agent निवडा. मी Streptokinase निवडत आहे.
05:49 नंतर त्याचे डोसेज, तारीख आणि वेळ भरा.
05:53 90 min ECG साठी तारीख आणि वेळ भरा.


05:56 Successful Lysis साठी Yes/No निवडा.

हे 90 mins ECG वर आधारित असते.

06:04 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
06:08 आता हे ऍप आपल्याला PCI या पुढील पेजवर घेऊन जाईल.
06:13 येथे ड्रग्ज बिफोर PCI हा टॅब आहे.
06:16 PCI पूर्वी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती तारीख व वेळेसहित नोंदवा.
06:25 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
06:29 PCI हा पुढील टॅब आहे.
06:33 या पेजवरील माहिती केवळ Cath Lab च्या टेक्निशियन किंवा कार्डिओलॉजिस्टने भरणे गरजेचे आहे.
06:41 Cath Lab details खाली Cath Lab ऍक्टिव्हेशन आणि Cath Lab अरायव्हल आहे.
06:48 पुढे Vascular access आणि नंतर Catheter access हे घटक आहेत.
06:55 त्यानंतर CART चा तपशील भरा. जसे की, स्टार्ट डेट अँड टाईम आणि एंड डेट अँड टाईम.
07:02 यानंतर Culprit Vessel साठी दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला कुठला तरी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे.
07:10 नंतर त्या Culprit Vessel शी संबंधित असलेली सर्व माहिती येथे भरा.
07:15 आता मॅनेजमेंट खाली त्या रुग्णाशी संबंधित माहिती भरा.
07:20 या पेजवर शेवटी आपल्याकडे Intervention हा घटक आहे.
07:25 Intervention हा पर्याय निवडल्यावर खाली आणखी काही घटक दाखवले जातील.
07:30 त्या विशिष्ट रुग्णाशी संबंधित जे घटक आहेत ते भरा.
07:36 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
07:41 आता आपण मेडिकेशन्स इन Cath Lab या टॅबवर आहोत.
07:45 Cath Lab मधे रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती भरा.
07:51 मी येथे 2b3a Inhibitors शी संबंधित असलेला तपशील भरणार आहे.
07:56 Unfractionated Heparin साठी डोसेज, तारीख आणि वेळ भरा.
08:02 कृपया हे लक्षात घ्या की वरती नमूद केलेले डोस आणि औषधांची निवड हे केवळ प्रात्यक्षिक दाखवण्यापुरती आहे.
08:10 रुग्णाची स्थिती आणि उपाचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत.
08:16 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
08:19 आपण In-Hospital Summary हे पेज वगळून Discharge Summary या पेजवर जाणार आहोत.
08:26 येथे Death हा टॅब आहे. त्यासाठी मी No हा पर्याय निवडणार आहे.
08:31 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
08:35 पुढे Discharge Medications हा टॅब आहे.
08:39 या पानावर काही पर्याय दाखवण्यात आले आहेत.
08:42 पुन्हा एकदा डिस्चार्ज देतेवेळी रुग्णाला सांगण्यात आलेली औषधे येथे भरावीत.
08:49 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
08:53 आता आपण डिस्चार्ज ऑर ट्रान्सफर या पेजवर आहोत.
08:57 येथे A/B हॉस्पिटलमधून मिळणा-या डिस्चार्जशी संबंधित माहिती भरणे आवश्यक आहे.
09:04 येथे होम हा पर्याय निवडा.
09:06 नंतर ट्रान्सपोर्ट व्हेइकलसाठी मी प्रायव्हेट हा पर्याय निवडत आहे.
09:10 शेवटी फिनिश बटण सिलेक्ट करा.
09:13 अशाप्रकारे A/B Hospital हॉस्पिटलमधे माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे
09:18 थोडक्यात,

आपण या पाठात शिकलो-

नॉन STEMI C हॉस्पिटलमधून A/B हॉस्पिटलमधे रुग्णाला स्थलांतरित केल्यावर नव्या रुग्णाची माहिती STEMI App ऍपवर भरणे.

09:34 STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणे आणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.
09:49 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India

यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.

10:03 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने

बनला आहे.

हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya