STEMI-2017/C2/C-Hospital-data-entry/Marathi
Time | Narration |
00:01 | नमस्कार. C हॉस्पिटल डेटा एंट्रीवरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत - C हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करतेवेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची पूर्ण माहिती भरणे. |
00:16 | या पाठाचा सराव करण्यासाठी आपल्याकडे – STEMI ऍप असलेले अँड्रॉईड टॅब आणि चालू इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. |
00:26 | तसेच STEMI डिव्हाइस आणि STEMI ऍप वापरण्याचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. |
00:32 | नसल्यास या वेबसाईटवरील STEMI च्या पाठांची मालिका बघा. |
00:38 | काँटॅक्ट डिटेल्सपर्यंतचे पेज कसे भरायचे हे आपण मागे जाणून घेतले होते. |
00:44 | C हॉस्पिटलमधे माहिती भरताना हे ऍप आपल्याला In – Hospital Summary या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
00:53 | येथे मेडिकेशन इन हॉस्पिटल टॅबखाली
Nitroglycerine साठी Yes असल्यास Route साठी Oral, डोसेजमधे 2.5 mg तसेच तारीख व वेळ भरा. |
01:09 | Dopamine साठी Yes असल्यास
Route साठी IV डोसेजमधे 5ml in 45ml of 0.9% NS तसेच तारीख व वेळ भरा. |
01:25 | Dobutamine साठी Yes असल्यास
Route साठी IV डोसेजमधे 5ml in 45ml of 0.9% NS तसेच तारीख व वेळ भरा. |
01:40 | Adrenaline साठी Yes असल्यास
Route साठी IV डोसेजमधे 4ml in 46ml of 0.9% NS तसेच तारीख व वेळ भरा. |
01:55 | Nor – Adrenaline साठी Yes असल्यास
Route साठी IV डोसेजमधे 2ml in 48ml of 0.9% NS तसेच तारीख व वेळ भरा. |
02:11 | Other Drugs साठी Yes असल्यास
Name मधे Vasopressin Route साठी IV डोसेजमधे 1ml in 19ml of 0.9% NS तसेच तारीख व वेळ भरा. |
02:31 | लक्षात ठेवा वर दिलेल्या औषधांची मात्रा आणि त्यांची निवड हे उदाहरणादाखल प्रात्यक्षिक दाखवण्यापुरते आहे. |
02:39 | रुग्णाची स्थिती आणि उपचाराची पध्दत यानुसार औषधे द्यावीत. |
02:45 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
02:53 | पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज खालच्या भागात दिसेल. |
03:00 | आता ऍप आपल्याला ADVERSE Events या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
03:04 | Adverse Events खाली Yes किंवा No पैकी एक पर्याय निवडणे गरजेचे आहे. |
03:10 | प्रत्येक फिल्डमधे Yes हा पर्याय निवडल्यावर आपल्याला अधिक माहिती भरण्यासाठी विचारणा केली जाईल.
आता सुरूवात करूया. |
03:18 | Re-infarction साठी Yes असल्यास पुढील माहिती भरणे गरजेचे आहे.
Location of Re-Infarction: साठी Inferior, Posterior, RV, Anterior, Lateral; हे पर्याय आहेत. नंतर तारीख व वेळ भरा. |
03:37 | Repeat PCI साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा. |
03:44 | CABG साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा. |
03:50 | Stroke साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा. |
03:55 | Cardiogenic Shock साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा. |
04:02 | Access Site Hemorrhage साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा. |
04:09 | Major Bleed साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा. |
04:15 | Minor Bleed साठी Yes असल्यास तारीख व वेळ भरा. |
04:23 | वरीलपैकी काही Adverse Events घडल्या असल्यास त्या निवडा व त्यांची तारीख व वेळ लिहा.
मी आता सर्वांसाठी ’No’ निवडत आहे.
|
04:33 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
04:37 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. |
04:40 | पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दिसेल. |
04:46 | आता ऍप आपल्याला Discharge Summary या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
04:51 | डिस्चार्ज समरीखाली Death हा घटक आहे. रुग्णाचा मृत्यु झाला असल्यास
“Yes” पर्याय निवडा. Reason of death आणि Others हे घटक दाखवले जातील. |
05:02 | Reason for death खाली आपल्याकडे Cardiac आणि Non Cardiac हे पर्याय आहेत. यापैकी एक पर्याय निवडल्यावर मृत्युची तारीख आणि वेळ भरण्यासाठी पुढील घटक दाखवला जाईल. |
05:14 | रुग्णाच्या मृत्युचे इतर कारण असल्यास ते In Others या घटकात लिहिणे गरजेचे आहे. नंतर रुग्णाच्या मृत्युची तारीख आणि वेळ भरा. |
05:22 | एकदा आपण यापैकी एक पर्याय निवडला की आपले माहिती भरण्याचे काम पूर्ण होईल. |
05:28 | परंतु रुग्णाचा मृत्यु झाला नसेल तर “No” पर्याय निवडा. Discharge Medications पेजवर जा.
सध्या डेथसाठी मी ‘No’ पर्याय निवडत आहे. |
05:38 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
05:42 | पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज दिसेल. |
05:47 | आता ऍप आपल्याला Discharge Medications या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
05:52 | येथे आपल्याकडे Aspirin, Clopidogrel, Prasugrel, Ticagrelor, ACEI, ARB, Beta Blocker, Nitrate, Statin, Others हे घटक आहेत. |
06:10 | रुग्णाला डिस्चार्ज देताना दिलेल्या औषधांसाठी Yes पर्याय निवडा. |
06:17 | या प्रात्यक्षिकासाठी मी काही घटकांसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे. |
06:21 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
06:24 | पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज दिसेल. |
06:30 | आता ऍप आपल्याला Discharge / Transfer या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
06:35 | डिस्चार्ज फ्रॉम C हॉस्पिटलसाठी तारीख आणि वेळ लिहा. |
06:43 | डिस्चार्डज टू फिल्डमधे
Stemi क्लस्टर हॉस्पिटल Non-Stemi क्लस्टर हॉस्पिटल किंवा Home यापैकी एक पर्याय निवडा. |
06:54 | आपण Home पर्याय निवडल्यास पुढे कोणतेही घटक दाखवले जाणार नाहीत. |
06:58 | नॉन STEMI क्लस्टर हॉस्पिटल हा पर्याय निवडल्यास आपल्याला ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेम आणि ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेस स्वतः भरावे लागतील. |
07:09 | नॉन STEMI हॉस्पिटलचा तपशील डेटाबेसमधे उपलब्ध नाही. |
07:15 | मी Stemi क्लस्टर हॉस्पिटल निवडत आहे. |
07:19 | “STEMI” क्लस्टर हॉस्पिटल निवडल्यावर पुढे
Remarks हे फिल्ड उघडेल जिथे आपण काही नोंदी समाविष्ट करू शकतो. |
07:27 | नंतर ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेममधे मी Kovai Medical Center and Hospital
आणि ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेसमधे 3209, Avinashi Road, Sitra, Coimbatore, Tamil Nadu - 641 014 देत आहे. |
07:43 | आता जेव्हा आपण हॉस्पिटल नेम सिलेक्ट करू. हॉस्पिटलचा पत्ता आपोआप तिथे आलेला दिसेल. |
07:50 | याचे कारण हे रुग्णालय STEMI प्रोग्रॅमचा एक भाग आहे. |
07:56 | ट्रान्सपोर्ट व्हेइकल फिल्डमधे आपण प्रायव्हेट व्हेइकल किंवा अँब्युलन्स निवडू शकतो
मी प्रायव्हेट व्हेइकल निवडत आहे. |
08:06 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
08:10 | पेज सेव्ह होईल आणि तसा मेसेज खालच्या भागात दिसेल. |
08:15 | आता ऍप आपल्याला Follow up या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
08:19 | Follow up Details या टॅबखाली आपल्याकडे
Duration of Follow - Up Visit साठी 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे हे पर्याय आहेत. |
08:33 | फॉलोअपच्या प्रकारानुसार खालील पर्यायांमधून एक पर्याय निवडा.
मी 1 महिना हा पर्याय निवडत आहे. |
08:41 | नंतर फॉलोअपची तारीख भरा. |
08:44 | पुढे मोड ऑफ फॉलोअपसाठी
हॉस्पिटल टेलिफोनिक लॉस टू फॉलोअप हे पर्याय आहेत. |
08:51 | मोड ऑफ फॉलोअप वर आधारित पर्याय निवडणे गरजेचे आहे. |
08:57 | लॉस टू फॉलोअप हा मोड निवडल्यास आपल्याला पुढे कुठलेही घटक दाखवले जाणार नाहीत. |
09:01 | हॉस्पिटल/टेलिफोनिक हे मोड निवडल्यास टाईप ऑफ फॉलोअप हॉस्पिटल हा घटक उघडेल. |
09:09 | टाईप ऑफ फॉलोअप हॉस्पिटलमधे
STEMI Non STEMI No Follow Up हे पर्याय आहेत. |
09:16 | “No Follow- Up” पर्याय निवडल्यास पेजच्या खालील भागातील Save & Continue बटण सिलेक्ट करून पुढील पेजवर जा. |
09:24 | ‘Non STEMI’ पर्याय निवडल्यास
नेम ऑफ दे फॉलोअप हॉस्पिटल आणि फॉलोअप हॉस्पिटल ऍड्रेस याची माहिती आपल्याला स्वतः भरावी लागेल. |
09:35 | पुन्हा एकदा मी येथे STEMI पर्याय निवडणार आहे. “STEMI” पर्याय निवडल्यास पुढील घटक दाखवले जातील. |
09:42 | नेम ऑफ द क्लस्टरमधे KMCH
नेम ऑफ द फॉलोअप हॉस्पिटलमधे Coimbatore Medical College Hospital असे भरा. |
09:51 | फॉलोअप हॉस्पिटल ऍड्रेसमधे Trichy Road, Gopalapuram, Coimbatore, Tamil Nadu -641018
हा पत्ता आपोआप आलेला दिसेल. |
10:04 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
10:08 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज खालच्या भागात दिसेल. |
10:17 | आता ऍप आपल्याला Medication या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
10:22 | आता Medication खाली आपल्याकडे
Aspirin, Clopidogrel, Prasugrel, Nitrate, Beta Blocker , ACEI, ARB, Statins, OHA, Insulin हे पर्याय आहेत. |
10:39 | फॉलोअपच्या वेळी रुग्ण जी औषधे घेत आहे त्यासाठी ‘Yes’ पर्याय निवडा.
मी काहींसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे. |
10:48 | पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा. |
10:52 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा. पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज खालच्या भागात दिसेल. |
11:02 | आता ऍप आपल्याला Events या पुढील पेजवर घेऊन जाईल. |
11:05 | ह्या पेजवर फॉलोअप पर्यंत होणा-या घटनांची यादी दाखवली जाईल. |
11:12 | रिकरन्स ऑफ अंजायना असल्यास Yes पर्याय निवडा.
TMT केले असल्यास त्यानुसार TMT साठी पॉझिटीव्ह किंवा निगेटीव्ह पर्याय निवडता येईल. |
11:23 | Echo LVEF ची माहिती भरा.
Re CART साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा. |
11:32 | Restenosis साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.
Re - MI साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा.
|
11:40 | Re- Intervention साठी ‘Yes’ असल्यास
TLR PCI साठी Yes/ No , TVR PCI साठी Yes/No , Non TVR PCI साठी Yes/ No निवडा. |
11:52 | CABG साठी ‘Yes’ असल्यास त्याची तारीख भरा. |
11:57 | Death साठी ‘Yes’ असल्यास मृत्युची तारीख भरा. |
12:02 | तसेच मृत्युचे कारण Cardiac/ Non Cardiac या पर्यायातून निवडा. |
12:06 | फॉलोअपच्या तारखेपर्यंत घडलेल्या घटनांसाठी ‘Yes’ पर्याय निवडा.
सध्या मी सर्वांसाठी ‘No’ पर्याय निवडत आहे. |
12:16 | शेवटी पानाच्या खालच्या भागातील फिनिश बटण सिलेक्ट करा. |
12:21 | बफरिंगचे चिन्ह दिसल्यास थांबा.
पेज सेव्ह होईल आणि “Saved Successfully” असा मेसेज खालच्या भागात दिसेल. |
12:30 | रुग्णाला थेट C हॉस्पिटलमधे आणल्यावर माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे. |
12:35 | थोडक्यात, |
12:37 | आपण या पाठात शिकलो- C हॉस्पिटलमधे थेट प्रवेश करतेवेळी STEMI ऍपवर नव्या रुग्णाची माहिती भरणे. |
12:49 | STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे. |
13:03 | IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या. |
13:16 | हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे. |
13:24 | हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |