LibreOffice-Suite-Impress/C4/Presentation-Notes/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:12, 22 July 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Resources for recording

Presentation Notes

Visual Cue Narration
00.00 लिबर ऑफीस इंप्रेस मधील Presentation Notes वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, नोट्स आणि त्यास प्रिंट कसे करायचे या बदद्ल शिकू.
00.12 नोट्स दोन उद्देशा साठी वापरले जातात.
00.14 प्रेक्षकांसाठी प्रत्येक स्लाइड वर अतिरिक्त मटेरियल किंवा संदर्भ रूपात असते,
00.20 जे सादरकर्ता ला प्रेक्षकांसमोर स्लाइड उपस्थित करताना रेफरेन्स नोट्स च्या रूपात मदत करते.
00.27 Sample-Impress.odp. प्रेज़ेंटेशन उघडा.
00.33 डाव्या बाजुवरील Slides पेन वरुन Overview स्लाइड शीर्षक निवडा.
00.38 टेक्स्ट ला बदला.
00.40 To achieve 30% shift to OpenSource software within 1 year
00.46 To achieve 95% shift to OpenSource Software within 5 years
00.53 पेज वर काही नोट्स जोडू, म्हणजे जेव्हा ते प्रिंट होतील, तर वाचकांकडे काही रेफरेन्स मटेरियल असतील.
01.01 नोट्स संपादित करण्यासाठी Notes टॅब वर क्लिक करा.
01.04 Notes टेक्स्ट बोस स्लाइड च्या खाली प्रदर्शित आहे. येथे आपण नोट्स टाइप करू शकतो.
01.12 Click to Add Notes. वर क्लिक करा.
01.15 लक्ष द्या, तुम्ही हा बॉक्स संपादित करू शकता.
01.19 या बॉक्स मध्ये,
01.22 Management would like to explore cost saving from shifting to Open Source Software
01.28 Open source software has now become a viable option to proprietary software.
01.35 Open source software will free the company from arbitrary software updates of proprietary software. <Pause>
01.46 आपण आपली पहिली नोट तयार केली आहे.
01.49 Notes. मध्ये टेक्स्ट ला फॉरमॅट करणे शिकू.
01.54 टेक्स्ट निवडा.
01.56 इम्प्रेस विंडो च्या डाव्या कोपऱ्यावरून, Font Type ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि TlwgMono निवडा.
02.05 पुढे Font size ड्रॉप डाउन मध्ये, 18 निवडा.
02.10 त्याच Task bar वरुन, Bullet आयकॉन वर क्लिक करू. टेक्स्ट ला आता बुलेट पॉइण्ट्स आहेत.
02.18 standard format मध्ये सर्व नोट्स सेट करण्यासाठी Notes Master तयार करणे शिकू.
02.25 Main मेन्यू वरुन View आणि नंतर Master. वर क्लिक करा आणि Notes Master. वर क्लिक करा.
02.33 Notes Master व्यू दिसेल.
02.36 लक्ष द्या दोन स्लाइड्स प्रदर्शित आहेत.
02.40 याचा अर्थ, प्रेज़ेंटेशन मध्ये, प्रत्येक Master Slide साठी एक Notes Master चा वापर केला आहे.
02.47 Notes Master slide टेंपलेट प्रमाणे आहे.
02.51 तुम्ही येथे फॉर्माटिंग प्रिफरेन्सस सेट करू शकता,जे नंतर सर्व नोट्स मधील प्रेज़ेंटेशन मध्ये लागू होईल.
02.58 Slides पेन वरुन, पहिली स्लाइड निवडा.
03.01 Notes प्लेस होल्डर वर क्लिक करा आणि त्यावर प्रदर्शित असलेला text निवडा.
03.08 इंप्रेस विंडो च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यावरून Font Size ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि 32 निवडा.
03.16 Main मेन्यू वरुन Format आणि Character वर क्लिक करा.
03.21 Character डायलॉग बॉक्स दिसेल.
03.24 Font Effects टॅब वर क्लिक करा.
03.28 Font कलर ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि Red निवडा. OK वर क्लिक करा.
03.35 नोट्स मध्ये लोगो जोडू.
03.38 त्रिकोण जोडू.
03.40 Drawing टूलबार वरुन Basic Shapes वर क्लिक करा आणि Isosceles Triangle निवडा.
03.48 नोट्स टेक्स बॉक्स च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यावर त्रिकोण निविष्ट करा.
03.53 त्रिकोण निवडा आणि Context मेन्यू साठी राइट क्लिक करा. Area वर क्लिक करा.
03.59 Area डायलॉग बॉक्स दिसेल.
04.02 Area टॅब वर क्लिक करा.
04.05 Fill ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि Color वर क्लिक करून Blue 7 निवडा.
04.12 हे formatting आणि logo तयार केलेल्या सर्व नोट्स साठी डिफॉल्ट स्वरुपात असतील.
04.18 OKवर क्लिक करा.
04.20 Master View टूलबार मध्ये, Close Master View वर क्लिक करा.
04.25 Main पेन, मध्ये Notes टॅब वर क्लिक करा.
04.29 डाव्या बाजुवरील Slides पेन वरुन, स्लाइड शीर्षक Overview. निवडा.
04.35 लक्ष द्या, Master Notes मध्ये असल्याप्रमाणे नोट्स फॉरमॅट झाले आहेत.
04.42 आता, Notes place holder आणि Slide place holder चा आकार बदलणे शिकुया.
04.48 Slide Placeholder निवडा. माउस चे डावे बटन दाबा आणि त्यास स्क्रीन च्या सर्वात वर घेऊन जा.
04.56 Notes place holder चा आकार बदलण्यासाठी हे अधिक जागा बनविते.
05.02 आता Notes text place holder च्या किनार वर क्लिक करा.
05.06 आता माउस चे डावे बटन पकडा आणि आकार वाढविण्यासाठी त्यास वरच्या बाजूस ड्रॅग करा.
05.13 आपल्याला हवा तसा प्लेसहोल्डर्स चा आकार बदलण्यास आपण शिकलो आहोत.
05.18 आता नोट्स प्रिंट करणे शिकू.
05.22 Main मेन्यू वरुन , File वर क्लिक करा आणि Print निवडा.
05.27 Print डायलॉग बॉक्स दिसेल.
05.30 प्रिंटर्स च्या सूची मधून तुमच्या सिस्टम सोबत जूडलेला प्रिंटर निवडा.
05.35 Number of Copies मध्ये 2 एंटर करा.
05.40 Properties वर क्लिक करा आणि Orientation, खाली Landscape निवडा. Ok वर क्लिक करा.
05.48 Print Document, खाली ड्रॉप डाउन मेन्यू वरुन Notes निवडा.
05.53 आता LibreOffice impress निवडा.
05.58 Contents खाली.
06.00 Slide Name बॉक्स तपासा.
06.02 Date and Time बॉक्स तपासा.
06.05 Original Color बॉक्स तपासा.
06.08 Print वर क्लिक करा.
06.11 जर तुमच्या प्रिंटर ची सेट्टिंग्स व्यवस्तीत कन्फिगर असेल, तर स्लाइड्स प्रिंट होण्यास सुरवात करेल.
06.18 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
06.21 या ट्यूटोरियल मध्ये आपण Notes आणि त्याना प्रिंट कसे करायचे हे शिकलो.
06.27 तुमच्यासाठी assignment आहे.
06.30 नवीन प्रेज़ेंटेशन उघडा.
06.32 notes place holder मध्ये content जोडा आणि
06.36 आयत जोडा.
06.38 कंटेंट चा फॉण्ट 36 आणि Color निळा ठेवा.
06.44 आयत ला हिरवा रंग द्या.
06.48 स्लाइड टेक्स्ट होल्डर च्या तुलने सह नोट्स प्लेस होल्डर चा आकार जुळवून घ्या.
06.54 नोट्स black आणि white Portrait फॉरमॅट मध्ये प्रिंट करा.
06.59 तुम्हाला नोट्स च्या पाच कॉपीस प्रिंट करायच्या आहेत.
07.03 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
07.09 जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहु शकता.
07.13 स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते .
07.22 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
07.28 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
07.41 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
07.51 या टयूटोरियल चे भाषांतर आवाज कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble