FrontAccounting-2.4.7/C2/Purchase-and-Reports-in-FrontAccounting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Purchases and Reports in FrontAccounting वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात आपण शिकणार आहोत :
Suppliers समाविष्ट करणे |
00:13 | Purchase Order Entry बनवणे
|
00:15 | Suppliers invoice बनवणे आणि transactions चे विविध reports तयार करणे. |
00:24 | या पाठासाठी मी वापरत आहेः
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04 |
00:32 | आणि FrontAccounting वर्जन 2.4.7 |
00:37 | या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे. |
00:47 | आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी. |
00:53 | नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा. |
00:59 | FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा. |
01:05 | Purchase चा अर्थ समजून घेऊ या. |
01:09 | एखाद्या व्यक्तीने किंवा व्यवसायाने खरेदी केलेले उत्पादन किंवा सेवा म्हणजे Purchase . |
01:17 | एखादा व्यवसाय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी माल किंवा सेवा मिळविण्याचा प्रयत्न करतो. |
01:24 | आता FrontAccounting चा इंटरफेस उघडू. |
01:28 | ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा. |
01:36 | login पेज उघडेल. |
01:39 | युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.
Login बटणावर क्लिक करा. |
01:47 | FrontAccounting चा इंटरफेस उघडेल.
Purchases टॅबवर क्लिक करा.
|
01:53 | आपण FrontAccounting मधे Purchases ची पध्दत पाहू. |
01:58 | Purchase Entry साठी पुढील पायऱ्या आहेतः
Suppliers समाविष्ट करणे |
02:04 | Purchase Order Entry बनवणे
|
02:07 | Supplier कडून Receivable note आणि Suppliers invoice जमा करणे |
02:13 | परंतु प्रथम Supplier चा अर्थ समजून घेऊ. |
02:18 |
Supplier एक व्यक्ती किंवा व्यवसाय आहे जो वस्तू किंवा सेवा पुरवतो. |
02:24 | FrontAccounting इंटरफेसवर परत जा. |
02:27 | Maintenance पॅनेलमधील Suppliers लिंकवर क्लिक करा. |
02:32 | येथे Supplier संबंधित सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
मी येथे दर्शविल्याप्रमाणे आवश्यक तपशील भरला आहे. |
02:42 | खाली स्क्रॉल करा.
विंडोच्या खाली असलेले Add New Supplier Details बटण क्लिक करा. |
02:50 | सेव्ह केलेल्या entry ची पुष्टी झाल्याचा संदेश पाहू शकतो.
|
02:55 | नवीन Purchase Order Entry साठी हे बदल लागू करण्याची गरज आहे.
|
03:00 | खाली स्क्रॉल करून विंडोच्या खाली असलेले Update Supplier बटण क्लिक करा.
|
03:06 | हा संदेश आपण supplier यशस्वीरित्या अपडेट केल्याचे दाखवतो. |
03:11 | खाली स्क्रॉल करा. विंडोच्या खाली असलेली Back लिंक क्लिक करा.
|
03:17 | आपण Purchase Order Entry बनवू.
सिस्टीममधील सर्व Purchase Orders ची नोंदणी करण्यासाठी ही वापरले जाते. |
03:25 | Transactions पॅनेलमधे Purchase Order Entry लिंक क्लिक करा. |
03:30 | Supplier चे नाव, संबंधित माहिती आणि इतर तपशील पाहू शकतो. |
03:36 | कारण आपण यापूर्वी supplier चा तपशील आधीच अपडेट केलेला आहे. |
03:42 | Supplier’s reference देणे अनिवार्य आहे. |
03:46 | म्हणून मी Supplier’s reference साठी S001 टाईप करत आहे. |
03:53 | Item Description ड्रॉपडाऊन मेनूत, Item म्हणून Dell laptop निवडा. |
04:00 | Quantity फिल्डमधे मी 2 ही संख्या टाईप करत आहे. |
04:05 | त्यानुसार Required Delivery Date निवडा. |
04:09 | डिफॉल्ट रूपात ही तारीख order च्या तारखेच्या 10 दिवसानंतरची असते.
मी तीच ठेवते. |
04:15 | आता Price before Tax फिल्डमधे Price साठी 48,000 टाईप करत आहे. |
04:22 | entry सेव्ह करण्यासाठी ओळीच्या उजवीकडे शेवटी असलेले Add Item बटण क्लिक करा. |
04:28 | आपण GST च्या सोबत Amount Total पाहू शकतो. |
04:32 | विंडोच्या खाली असलेले Place Order बटण क्लिक करा.
|
04:37 | यशस्वी संदेशामुळे Purchase Order दिली आहे हे समजते.
|
04:42 | आता Purchase Order वरील items जमा करणे गरजेचे आहे. |
04:47 | विंडोमधे Receive Items on this Purchase Order लिंकवर क्लिक करा. |
04:53 | Purchase Order वरील मिळालेल्या items चा तपशील दिसेल. |
04:58 | विंडोच्या खाली असलेले Process Receive Items बटण क्लिक करा.
|
05:03 | “Purchase Order delivery has been processed” असा मेसेज दिसेल. |
05:08 | त्याच्याखाली आणखी काही पर्याय दिसतील. |
05:12 | तुम्ही नंतर या पर्यायांचा अभ्यास करू शकता. |
05:16 | यानंतर Purchase invoice जमा करणे गरजेचे आहे. |
05:21 | Entry purchase invoice for this receival लिंक क्लिक करा. |
05:27 | येथे Supplier invoice भरण्यासाठीचा तपशील बघू शकतो. |
05:32 | Supplier’s reference म्हणून S001 टाईप करा. |
05:37 | जर आपण supplier reference दिला नाही तर एरर मेसेज दिसेल. |
05:42 | ओळीच्या उजवीकडे शेवटी असलेले Add बटण क्लिक करा.
खाली स्क्रॉल करा. |
05:47 | आपण GST सहित invoice चा तपशील बघू शकतो. |
05:52 | विंडोच्या खाली असलेले Enter Invoice बटण क्लिक करा. |
05:56 | हा मेसेज Supplier invoice यशस्वीरित्या प्रोसेस केल्याचे दाखवतो. |
06:02 | आता जमा केलेल्या invoice साठी Supplier ला आपण रक्कम देणे आहे. |
06:08 | Entry supplier payment for this invoice लिंकवर क्लिक करा. |
06:13 | Supplier Invoice चा तपशील दिसेल जे आपल्याला Supplier ला देय आहे. |
06:19 | Supplier रक्कम देण्यासाठी Bank Balance असणे गरजेचे आहे. |
06:24 | Memo फिल्डमधे टाईप करा ‘Being payment made to the supplier - S001’. |
06:31 | विंडोच्या खाली असलेले Enter Payment बटण क्लिक करा. |
06:36 | Payment यशस्वीरित्या झाल्याचा संदेश आपल्याला दिसेल. |
06:41 | त्याच्या खाली आणखी काही पर्याय दिसतील.
या पर्यायांचा अभ्यास तुमचा तुम्ही नंतर करा. |
06:48 | View the GL journal Entries for this Payment लिंकवर क्लिक करा. |
06:55 | विंडोच्या खाली असलेल्या close लिंकवर क्लिक करा. |
06:59 | असाईनमेंट म्हणून करा:
Suppliers पर्याय वापरून Purchases साठी नवा Supplier समाविष्ट करणे. |
07:07 | नवी Purchase Order Entry बनवणे. |
07:10 | Supplier payment for this invoice बनवणे. |
07:14 | अधिक माहितीसाठी या पाठाच्या Assignment लिंकचा संदर्भ घ्या. |
07:20 | आत्तापर्यंत आपल्या company साठी Sales आणि Purchases संबंधित काही transactions केली. |
07:27 | या transactions संबंधित विविध reports आता पाहू. |
07:33 | Banking and General Ledger टॅबवर क्लिक करा. |
07:37 | Inquiries and Reports पॅनेलखालील Banking Reports लिंकवर क्लिक करा. |
07:43 | उजवीकडील पॅनेलवरील Bank statement लिंकवर क्लिक करा. |
07:47 | उजव्या पॅनेलमधे Bank Accounts या फिल्डमधे Current account पर्याय निवडा. |
07:52 | report पाहण्यासाठी transactions ची Start Date आणि End Date निवडा.
|
07:58 | उजव्या कोपऱ्यात वर Display:Bank statement बटण क्लिक करा. |
08:04 | आपण एकत्रित Bank statement report बघू शकतो. |
08:08 | ही विंडो बंद करा. |
08:10 | पुढे Sales टॅबवर क्लिक करा. |
08:13 | Inquiries and Reports पॅनेलमधे Customer and Sales Reports लिंक क्लिक करा. |
08:19 | पुढील विंडोमधे Report Classes खाली General Ledger लिंक क्लिक करा. |
08:26 | पुढे उजव्या पॅनेलवरील List of Journal Entries लिंकवर क्लिक करा. |
08:31 | report पाहण्यासाठी transactions ची Start Date आणि End Date निवडा.
|
08:37 | उजव्या कोपऱ्यात वर Display:List of journal entries बटण क्लिक करा. |
08:44 | company साठी एंट्री केलेल्या सर्व Journal Entries आपल्याला दिसतील. |
08:50 | ही विंडो बंद करा. |
08:52 | Report classes खाली General Ledger लिंक क्लिक करा. |
08:57 | उजव्या पॅनेलमधे Trial Balance लिंक क्लिक करा. |
09:01 | report पाहण्यासाठी transactions ची Start Date आणि End Date निवडा.
|
09:07 | वर उजवीकडे असलेले Display:Trial balance बटण क्लिक करा. |
09:12 | आपण संबंधित report पाहू शकतो. |
09:15 | हे सर्व General Ledger accounts च्या सूचीवर आधारित आहे. |
09:20 | विंडो बंद करा. |
09:22 | Report classes खाली General Ledger लिंक क्लिक करा. |
09:27 | उजव्या पॅनेलवरील Balance Sheet लिंकवर क्लिक करा. |
09:31 | report पाहण्यासाठी transactions ची Start Date आणि End Date निवडा. |
09:37 | वर उजवीकडे असलेले Display: Balance sheet बटण क्लिक करा. |
09:42 | आपण Assets and Liabilities संबंधित report पाहू शकतो.
|
09:48 | विंडो बंद करा. |
09:50 | Report classes खाली Customer लिंकवर क्लिक करा. |
09:55 | येथे आपण Price listing, customer detail listing, Customer trial balance पाहू शकतो.
|
10:02 | ह्या reports चा स्वतःच अभ्यास करा. |
10:05 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
10:11 | या पाठात आपण शिकलोः
Suppliers समाविष्ट करणे |
10:16 | Purchase Order Entry बनवणे |
10:19 | Suppliers invoice तयार करणे |
10:22 | transactions संबंधित विविध reports निर्माण करणे. |
10:26 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
10:34 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
10:43 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
10:47 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:53 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |