PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-4/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: MySQL-Part-4
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
00:01 | My SQL आणि php च्या चौथ्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:08 | मागील पाठात, टेबलमध्ये काही व्हॅल्युज "mysql_query" फंक्शनद्वारे आपण समाविष्ट केल्या. |
00:21 | मी चुकून date of birth च्या जागी current date समाविष्ट केली होती . |
00:26 | आपण ती कुठे अपडेट करायची ते स्पष्ट करून बदलू शकलो. |
00:32 | unique ID द्वारे हे शक्य झाले. |
00:40 | अशाप्रकारे mysql code मधील "update" आपण शिकलो. |
00:46 | हे उपयोगी आहे. |
00:48 | आपण query आणि code, टेबलसोबत काम करताना किंवा general mysql वर काम करताना अधिक वापरतो. |
00:59 | टेबलमधून डेटा कसा मिळवायचा आणि तो चांगल्याप्रकारे कसा दाखवायचा ते पाहू. |
01:07 | ह्या query ला "update data" असे म्हणू. म्हणजे हे कशासाठी आहे हे आपल्याला समजेल. |
01:12 | येथे "extract data" असे लिहू. |
01:15 | हा योग्य शब्द आहे. |
01:18 | आता "extract" नावाचे व्हेरिएबल बनवू. |
01:23 | ही "mysql query" असून येथे काही code लिहिला जाईल. |
01:28 | single line queries पेक्षा हे जरा जास्त गुंतागुंतीचे आहे. |
01:37 | येथे single line queries लिहिता येतील पण त्यानंतर डिस्प्लेसाठी code लिहावा लागेल. |
01:44 | टेबलमध्ये अजून एक रेकॉर्ड समाविष्ट करू. |
01:47 | "current date" ची आवश्यकता नाही. |
01:51 | केवळ "write" व्हेरिएबलची आवश्यकता आहे. त्यात नव्या व्हॅल्यूज भरू. |
01:57 | "Kyle Headen" आणि date of birth सेट करू. वर्ष 1990 महिना 7 आणि तारीख 24. |
02:12 | आपल्याला date of birth मिळाली. |
02:14 | "Kyle Headen" हे नाव व gender maleमिळाले. हे रेकॉर्ड डेटाबेसमध्ये समाविष्ट करू. |
02:23 | हे रिफ्रेश करा. |
02:25 | अजून एक व्हॅल्यू समाविष्ट करू. |
02:28 | "Emily Headen" हे नाव टाईप करून date of birth तशीच ठेवू. |
02:34 | gender "Female", लिहू. ही रेकॉर्डस extract करणार आहोत. |
02:39 | हे रिफ्रेश करा. |
02:41 | आपण तीन रेकॉर्डस बनवली आहेत. |
02:44 | "write" व्हेरिएबलला comment करून डेटाबेसवर जाऊ. |
02:56 | ह्या specific table च्या browse वर क्लिक केल्यावर तीन रेकॉर्डस दिसतील. |
03:02 | ह्या प्रत्येकाला "record of data" म्हणतात. |
03:05 | id देखील वाढलेला दिसेल. |
03:07 | आपण भरलेला आणि आवश्यक असलेला डेटा दिसत आहे. |
03:12 | आता data extract करण्यासाठी uncomment करू. |
03:19 | mysql query ची सुरूवात "select" ने होईल. |
03:23 | हे विशिष्ट रेकॉर्ड असू शकते. asterisk (*) द्वारे आवश्यक सर्व डेटा मिळवू शकतो. |
03:32 | asterisk (*) चा वापर करू. |
03:35 | आपण "select firstname" टाईप करू शकतो. |
03:40 | पण जेव्हा टेबलमधील बहुतांश डेटा हवा असतो तेव्हा हे फार मोठे होते. |
03:46 | टेबलच्या sourceनुसार ह्याला फार वेळ लागू नये. |
03:52 | तुमच्याकडे दोन रेकॉर्डस किंवा फिल्डस आहेत. |
03:55 | टाईप करू select asterisk (*) म्हणजेचstar. |
04:00 | select star आणि टाईप करा FROM. |
04:04 | टेबलचे "people" हे नाव देणे आवश्यक आहे. |
04:08 | टाईप करा WHERE ..... आणि याद्वारे आपण डेटा filter करू शकतो. |
04:18 | "SELECT star (*) FROM people WHERE firstname= "Alex'". |
04:22 | ही query आपल्या एक value देईल कारण डेटाबेसमध्ये firstname असलेले "Alex" हे एकच रेकॉर्ड आहे. |
04:33 | दुसरी उपयुक्त पध्दत वापरून आपण "mysql numrows" फंक्शनच्या सहाय्याने हे echo ही करू शकतो. |
04:44 | टाईप करा "echo mysql_num_rows". ह्या कारणासाठीच ही व्हेरिएबल्स आपण बनवली आहेत. |
04:54 | फक्त "extract" टाईप करा. |
04:56 | "extract" ह्या variable मध्ये query स्टोअर केली आहे. query मुळे किती rows मिळणार ते आपल्याला कळेल. |
05:09 | समजा query मध्ये firstname as "Alex" दिले आहे. रिफ्रेश केल्यावर |
05:14 | येथे एक दिसेल. |
05:15 | आपण येथे बदल करू. डेटाबेसमधील दोन व्यक्तींमध्ये समान असलेले फिल्ड निवडू. |
05:21 | ते म्हणजे "gender". |
05:23 | म्हणजेच "Male" किंवा "Female". टाईप करा "WHERE gender = M" आणि रिफ्रेश केल्यावर दोन रेकॉर्डस मिळतील. |
05:35 | किती रेकॉर्डस आहेत हे सांगता येईल. |
05:38 | हे डेटाबेसमध्ये किती पुरूष आहेत ते सांगण्यासाठी उपयोगी आहे. |
05:44 | वेबसाईट वर किती males किंवा females नोंदले आहेत हे बघू शकतो. |
05:49 | अशाप्रकारे रजिस्टर केलेली माहिती येथे संचित करू शकतो. |
05:55 | ह्या रेकॉर्डसचा क्रमही लावू शकतो. |
05:59 | येथे "ORDER BY id" टाईप करू. उतरत्या किंवा चढत्या क्रमासाठी "DESC" किंवा "ASC" निवडू शकतो. |
06:08 | हे काढून टाकू कारण आपण डेटा echo केलेला नाही. |
06:13 | सिलेक्ट केलेला डेटा युजरला दाखवत नसल्यामुळे |
06:16 | ह्याचा वापर करण्यात काहीच अर्थ नाही. |
06:19 | टेबलमधील सर्व डेटा हवा असल्यामुळे select star (*) from "people" असे लिहू. |
06:29 | हवे ते फेरफार करून युजरला तो दाखवू शकतो. |
06:31 | "numrows" हे व्हेरिएबल बनवू. ज्याची व्हॅल्यू ही असेल. |
06:42 | आपण "while" loop वापरणार आहोत. जे "mysql_fetch_assoc" हे विशिष्ट फंक्शन वापरते. |
06:58 | जे या व्हॅल्यूज associative array मध्ये लिहिते. |
07:02 | associative array बद्दल जाणून घेण्यासाठी "Arrays" ट्युटोरियल बघा. |
07:06 | आपण "extract" queryमध्ये लिहू "WHILE the row= mysql_fetch_aasoc" or associative. |
07:21 | "row" हे array चे नाव घेऊन आपण हा array चा डेटा म्हणून select करत आहोत. |
07:31 | पुढील ट्युटोरियलमध्ये डेटा कसा echo करायचा ते पाहू. |
07:37 | व त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. |
07:40 | ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज--- ह्यांनी दिला आहे. |