PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-3/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: MySQL-Part-3
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | नमस्कार. ह्या ट्युटोरियमध्ये, डेटाबेसमध्ये डेटा कसा लिहायचा ते पाहू. |
0:07 | त्यासाठी "mysql query" हे फंक्शन वापरू. |
0:12 | येथे आपण काही रेकॉर्डस बघू शकतो. |
0:16 | मी हे पुन्हा करत आहे कारण पहिल्या वेळेला हे चालले नव्हते. |
0:22 | येथील सर्व डेटा डिलिट करू, |
0:29 | येथे टेबल रिकामे केले आहे. याक्षणी आपल्या टेबलमध्ये कोणताही डेटा नाही. |
0:37 | येथे आता काहीही नाही. |
0:40 | केवळ फिल्डसची नावे आहेत. |
0:43 | येथे एकcomment लिहू. |
0:47 | "write some data". नंतर डेटा भरणारी query सेट करू. |
0:52 | "write" आणि पुढे "mysql query" हे फंक्शन वापरू. |
0:57 | हे एकच parameter घेते तो म्हणजे sql query. |
1:02 | डेटा समाविष्ट करण्यासाठी टाईप करा."INSERT" |
1:06 | "INSERT INTO". टाईप करू. |
1:09 | हा sql code असल्यामुळे कॅपिटलमध्ये टाईप केला. |
1:14 | uppercase मध्ये टाईप केलेले काहीही म्हणजे sql code. |
1:19 | lowercase मध्ये टाईप केलेले काहीही उदाहरणार्थtable name, database name किंवा डेटाबेसमधे लिहीत असलेला डेटा. |
1:28 | "INSERT INTO people" हे टेबलचे नाव, |
1:33 | आणि नंतर "VALUES" आणि कंसात प्रत्येक व्हॅल्यूसाठी जागा तयार करू. |
1:42 | एक, दोन, तीन, चार आणि पाच |
1:46 | पाच फिल्डस असल्यामुळे पाच भाग केले. |
1:53 | id, firstname, lastname, असे gender पर्यंत. |
1:58 | ही फिल्डसsingle quotes च्या सहाय्याने तयार केली असून comas ने वेगळी केली आहेत. |
2:07 | येथे double quotes वापरणार नाही. कारण ते सुरूवातीला आणि शेवटी वापरले आहेत. |
2:15 | id समाविष्ट करण्याची गरज नाही. |
2:18 | पुढे firstname "Alex". |
2:22 | नंतर lastname "Garrett". |
2:25 | date of birth साठी date function बनवू जे "date" variable असेल. |
2:31 | हे विशिष्ट रचनेत बसवू. |
2:28 | आपल्या डेटाबेसमधीलcalender function मध्ये dates दिसत आहेत. |
2:39 | तेवीसवर क्लिक केल्यावर फिल्डची रचना दिसेल. |
2:45 | येथे वर्ष long format मध्ये आहे. |
2:47 | month आणि नंतर day |
2:48 | 2009 02 23 म्हणजेच2009 च्या दुस-या महिन्यातील 23तारीख. |
2:54 | date function साठी capital Y hyphen m hyphen d अशी रचना करू. |
3:05 | हे असे दिसेल. |
3:09 | अशा रचनेची ही current date असेल. |
3:13 | date व्हेरिएबलच्या सहाय्याने आपण डेटा समाविष्ट करू शकतो. |
3:24 | शेवटी gender. male साठी "M" टाईप करू. |
3:28 | हे कार्यान्वित करू. |
3:30 | पण त्याआधी त्यात "or die" आणि पुढे mysql errorसमाविष्ट करू शकतो. |
3:38 | हे आत्ता आपण वापरणार नाही. पण तुम्ही वापरू शकता. |
3:44 | पेज रिफ्रेश करू. |
3:48 | हा मागील ट्युटोरियलचा डेटा आहे. |
3:50 | आपण comment करू. |
3:56 | ह्याकडे दुर्लक्ष करू. |
3:57 | comment केल्यामुळे हा भाग वापरला जाणार नाही. |
4:02 | काम करत असलेल्या code वर जाऊ आणि रिफ्रेश करू. |
4:10 | दोन वेळा रिफ्रेश केल्यामुळे दोन रेकॉर्डस लिहिली गेली आहेत. |
4:14 | browse and scroll downकेल्यावर आपल्याला ती दिसतील. त्यातील एक डिलिट करू. आत्ता मी लिहिलेला डेटा त्यात भरला गेला आहे. |
4:26 | अनावधानाने current date ही माझी date of birth लिहिली गेली आहे. |
4:33 | हे चूक आहे कारण मी आज जन्मलेलो नाही! |
4:39 | आपले firstname, lastname, gender ठीक आहे. |
4:43 | आपला id सहा आहे. रेकॉर्ड समाविष्ट केल्यावर हा वाढत जाऊन सात, आठ झालेला दिसेल. |
4:53 | समजले का? |
4:54 | चूक दुरूस्त करण्यासाठी date of birth कशी बदलायची ते पाहू. |
5:00 | ह्या दोन ओळी comment केल्याने कार्यान्वित होणार नाहीत. |
5:04 | नवे व्हेरिएबल बनवू. "update data" अशी comment लिहू. |
5:08 | "update" हे व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू "mysql query" फंक्शन आहे. |
5:14 | ह्यातील parameter म्हणजे "mysql query" code आहे. |
5:20 | टाईप करा "UPDATE" आणि "people" हे table name . |
5:28 | "SET" टाईप करून जे फिल्ड सेट करायचे त्याचे नाव लिहू. |
5:34 | "d o b" बरोबर date of birth म्हणजेच 1989 हे वर्ष, नोव्हेंबर महिना आणि तारीख16. |
5:47 | ही कमांड कार्यान्वित केल्यास टेबलमधील प्रत्येकाची date of birth बदलेल. |
5:54 | कारण हा बदल कोठे करायचा ते सांगितलेले नाही. |
5:57 | unique id सहा असल्यामुळे "WHERE id=6" असे लिहू शकतो. |
6:08 | लक्ष द्या. |
6:10 | नाहीतर हे प्रत्येकासाठी अपडेट करेल. |
6:12 | unique idच्या सहाय्याने अपडेट करणे योग्य ठरेल. |
6:16 | जर "WHERE firstname equals Alex" असेल तर firstname "Alex" असलेले प्रत्येक रेकॉर्ड अपडेट करेल. |
6:24 | तेथे "AND lastname equals Garrett" लिहू शकतो. |
6:26 | डेटाबेसमधील दोन व्यक्तींचे firstname आणि lastname सारखे असेल तर दोन्ही रेकॉर्डस अपडेट होण्याचा धोका असतो. |
6:43 | त्यामुळे "unique id" चा वापर करणे उत्तम. |
6:48 | date of birth ही 2009 ह्या current date वर सेट केलेली दिसते . |
6:53 | पेज रिफ्रेश केल्यावरही फरक पडला नाही कारण आपण कमांड कार्यान्वित करत आहोत. |
7:00 | रिफ्रेश करण्यासाठी browse वर क्लिक केले तर खाली date of birth बदलली. बाकी तसेच राहिले. |
7:08 | डेटाबेसमध्ये कोणता डेटा अपडेट करायचा ते स्पष्ट करणे आवश्यक आहे. |
7:15 | आपण "dob" equals date of birth वापरले आहे. |
7:18 | lastname ही अपडेट करू शकतो. |
7:20 | ते कुठे अपडेट करायचे ते स्पष्ट करणे आवश्यक आहे. |
7:24 | ह्या ओळीला आपण रेकॉर्ड म्हणू शकतो. |
7:28 | "WHERE" id equal to 6 असे स्पष्ट केल्यामुळे unique record अपडेट झाले. |
7:35 | values समाविष्ट करणे, चूक दुरूस्त करणे, एखादा डेटा समाविष्ट करण्यासाठी डेटाबेस update करणे आपण शिकलो. |
7:54 | पुढील भागात डेटाबेस कसा वाचायचा आणि युजरला तो कसा दाखवायचा ते पाहू. |
8:04 | धन्यवाद. हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज --- ह्यांनी दिला आहे. |