PHP-and-MySQL/C3/MySQL-Part-2/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: MySQL-Part-2
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | नमस्कार. पहिल्या भागात आपण "php academy" ह्या डेटाबेसमध्ये टेबल बनवले. तसेच त्यात डेटा भरण्यासाठी योग्य डेटाटाईप्स वापरून फिल्डस बनवली. |
0:14 | काही dummy data आपल्या डेटाबेसमध्ये समाविष्ट करू. |
0:21 | आपण "Insert" बटण वापरणार नाही. कारण त्यामुळे अगदी सोपा interface मिळेल जिथे firstname, lastname, तसेच calender ने date of birth भरू शकतो. |
0:33 | हा पॉप अप पहा. |
0:35 | येथे gender भरू शकतो. |
0:37 | हे mysql php tutorial असल्यामुळे mysql किंवा php च्या सहाय्याने डेटा insert कसा करायचा ते पाहू . |
0:49 | प्रथम डेटाबेसला कनेक्ट करू. |
0:52 | "connect dot php" फाईल include करण्यासाठी आपण "mysql dot php" मधील "include" function वापरू. |
1:00 | जर तुम्ही त्याच डिरेक्टरीत नसाल तर "subdirectory आणि नंतर connect" असे लिहू. |
1:07 | ते व्यवस्थित लिहा. |
1:09 | जर "Rest of the page" कार्यान्वित करायचे नसेल तर आपण "require" function वापरू शकतो. |
1:18 | "required" गोष्ट न सापडल्यास पेज संपुष्टात आणले जाते. |
1:23 | "include" फंक्शन ते समाविष्ट करून echo करेल किंवा उरलेले पेज दाखवेल. |
1:29 | "require" फंक्शन मधील गोष्ट न सापडल्यास पेज "kill" होते. |
01:34 | आपण "require connect dot php" लिहू. डेटाबेस कनेक्ट न झाल्यास पुढील पान निरर्थक आहे. |
1:41 | आपल्या पानावर गार्बेज लिहून येईल. |
1:44 | प्रथम "require connect dot php" आणि connect dot php मध्ये php mysql functions लिहू. |
1:52 | आपण "connect" ह्या व्हेरिएबलने सुरूवात करू आणि ते "mysql_connect" हे फंक्शन वापरेल. |
2:01 | हे फंक्शन समजून घेऊ. |
2:03 | ह्या फंक्शनमुळे mysql डेटाबेसला आपण जोडले जातो. |
2:08 | हे तीन parameters घेते. |
2:11 | पहिला parameter म्हणजे webserver चा address. |
2:17 | माझ्या संगणकावरील local webserver, local host मी वापरणार आहे. |
2:22 | आपण local host ऐवजी 127.0.0.1 IP address देखील लिहू शकतो. |
2:32 | मी local host लिहिणे पसंत करीन. |
2:35 | मी standard username आणि password वापरणार आहे. |
2:41 | म्हणजेच "root". |
2:42 | पासवर्ड दिलेला नसल्यामुळे तो अस्तित्वात नाही. |
2:50 | आपण कनेक्शन प्रस्थापित केले आहे पण जर हे नीट झाले नाही, |
2:56 | तर येथे "or die" असे लिहून कंसात error message देता येतो. उदाहरणार्थ "connection failed". |
3:02 | कनेक्शन काम करत आहे असे समजू. |
3:11 | "connected" असे echo करू या. |
3:18 | कनेक्शन प्रस्थापित झाले असल्यास उरलेले script रन होईल व "connected" असे echo होईल |
3:26 | आता येथे backup उघडू. |
3:30 | Refresh केल्यावर "connect dot php" तसेच "mysql dot php" दिसेल त्यावर क्लिक करा. |
3:37 | mysql मध्येही आपण "connect dot php" लिहिल्यामुळे connect क्लिक केले नाही. |
3:44 | दोन्ही सेव्ह केल्यावर mysql dot php रन करू. |
3:48 | आपण कनेक्ट झालो आहोत. |
3:50 | जर आपणhost च्या जागी "I dont exist" टाईप केले तर या नावाचा host आपल्या computer वर उपलब्ध नसल्यामुळे एरर मेसेज मिळेल. |
4:08 | refresh करू. हा मेसेज दिसेल. याला वेळ लागत आहे..... ठीक आहे. |
4:14 | आपल्याला mysql error मिळाली आहे. connection failed हा text मेसेज दिसत आहे. |
4:21 | unknown mysql server host असे दिसत आहे. |
4:25 | ही एरर तुम्हाला कळली आहे. |
4:27 | हा आपला host आहे आणि या ओळीवर हे लिहिले आहे. इथे debugging message code दिसत आहे. |
4:36 | मी तुम्हाला आणखी एक उपयोगाची गोष्ट सांगतो. आपण इथे "die" लिहून त्यात दुसरे फंक्शन लिहू शकतो. |
4:46 | हे दुसरे फंक्शन समजून घेऊ. |
4:50 | "I don't exist" डेटाबेस नाव तसेच ठेवून पेज रिफ्रेश करू. |
4:57 | हे थोडा वेळ घेत आहे. |
5:06 | आपल्याला हे दिसेल. |
5:07 | आधी php ने दिलेला error message परतecho झाला आहे. |
5:12 | जर error reporting युजरसाठी बंद केलेले असेल तर ही पध्दत तुम्हाला योग्य तो संदेश देईल. |
5:24 | हे आपणecho करणार नाही. |
5:26 | येथे "error reporting" लिहू. |
5:30 | कृपया error reporting वरील ट्युटोरियल पहा. |
5:33 | आपण हे शून्य वर सेट करू. |
5:40 | त्यामुळे error reporting बंद होईल. |
5:43 | येथील ही error दाखविली न जाता ही विशिष्ट error दाखविली जाईल. |
5:49 | हे रिफ्रेश करू. हे थोडा वेळ घेत आहे. |
5:58 | आपल्याला हे दिसेल. आता ही विशिष्ट error मिळालेली आहे. |
6:03 | ह्या फंक्शनद्वारे आपण कनेक्ट झालो आहोत. नसेल तर एरर मेसेज मिळेल. आता डेटाबेस निवडायचा आहे. |
6:13 | हे करण्यासाठी "mysql_select db" हे फंक्शन वापरू. |
6:20 | हे केवळ डेटाबेसचे नाव हा एकच parameter घेते. |
6:24 | "php myadmin" वर पुन्हा क्लिक करू जेथे "phpacademy" हा डेटाबेस दिसेल. |
6:31 | केवळ phpacademy टाईप केले तरी ते चालले पाहिजे. |
6:36 | पुन्हा or die feature चा वापर करू. |
6:40 | डेटाबेस उपलब्ध नसल्यास die function च्या सहाय्याने mysql_error स्पष्ट करू शकतो. |
6:47 | हे रिफ्रेश करू. |
6:50 | "local host" टाईप करून नंतर ते रिफ्रेश करायला हवे. म्हणजे ते योग्य कार्य करेल. |
6:59 | हे कनेक्ट झाले आहे. डेटाबेस उपलब्ध नसल्यास error मिळेल. |
7:04 | "I don't exist" हे डेटाबेसचे नाव लिहून refresh करा. "Unknown database "idon'texist" असे दिसेल. |
7:12 | हे नीट काम करत आहे. |
7:14 | अशाप्रकारे एरर समजणे युजरला उपयोगाचे असते. |
7:20 | आपल्याकडे "phpacademy" आहे. |
7:23 | सर्व ठीक आहे असे समजून रिफ्रेश करू. |
7:29 | पुन्हा "phpacademy" टाईप करून सेव्ह करा. |
7:33 | रिफ्रेश करा. हे कनेक्ट झाले आहे. |
7:36 | ह्याचा log ठेवू. आपण कनेक्ट झालो आहोत. |
7:41 | उरलेला code सुरू रहाण्यासाठी हा paragraph संपवू. |
7:42 | पुढील ट्युटोरियलमध्ये डेटाबेसमध्ये डेटा लिहिण्याबद्दल आपण जाणून घेऊ. |
7:56 | धन्यवाद. या टयूटोरियल चे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केला असून मी रंजना भांबळे अपला नीरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |