GeoGebra-5.04/C2/Overview-of-GeoGebra/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:26, 5 February 2020 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | Overview of GeoGebra वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, जिओजेब्रा सॉफ्टवेअर विषयी |
00:12 | जिओजेब्रा वेबसाइट |
00:15 | जिओजेब्राचे Download आणि installation |
00:19 | जिओजेब्राचे फायदे आणि या वेबसाइटवर उपलबद्ध असलेल्या जिओजेब्राचे ट्यूटोरियल्स व्हिडिओ क्लिपिंग्ज प्ले करण्याविषयी |
00:28 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे,
उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04 |
00:35 | विंडोज 10
जिओजेब्रा आवृत्ती 5.x |
00:41 | मोझिला फायरफॉक्स ब्राउझर 67.0
open जेडीके 9 आणि एक कार्यरत इंटरनेट कनेक्शन उघडा. |
00:51 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी शिकणार्याला मूलभूत गणिताचे
ज्ञान असले पाहिजे. |
00:57 | प्रथम जिओजेब्रा म्हणजे काय ते पाहू. |
01:00 | जिओजेब्रा भूमिती, बीजगणित आणि अंकगणितासाठी एक गतिशील आणि परस्पर संवादात्मक गणिताचे सॉफ्टवेअर आहे. |
01:08 | हे संगणकाच्या साहाय्याने परस्पर संवादात्मक पद्धतीने शिकण्यासाठी उपयुक्त आहे. |
01:12 | हे एक विनामूल्य / मुक्त आणि open source क्रॉस-प्लॅटफॉर्म सॉफ्टवेअर आहे. |
01:17 | त्याचे कोड जावा प्रोग्रॅम मध्ये लिहिलेले आहे. |
01:22 | आता आपण जिओजेब्रा वेबसाइटबद्दल शिकू. |
01:26 | आपला डीफॉल्ट वेब ब्राउझर उघडा.
अॅड्रेस बारमध्ये टाइप करा: www.geogebra.org आणि एंटर दाबा. |
01:37 | हे जिओजेब्रा वेबसाइटचे मुख्यपृष्ठ आहे. |
01:41 | आता आपण जिओजेब्रा Math अॅप्स ऑनलाइन कसे वापरावे ते पाहू. |
01:46 | निळ्या Start ग्राफिंग बटणावर क्लिक करा. |
01:49 | जिओजेब्रा ग्राफिक कॅल्क्युलेटर विंडो नवीन टॅबमध्ये उघडेल. |
01:54 | हा ऑनलाईन जिओजेब्रा विंडोचा इंटरफेस आहे. |
01:58 | इंटरफेसमध्ये Algebra view दर्शविण्यासाठी Algebra icon आहे |
02:03 | भूमितीय tools दर्शविण्यासाठी tools icon आहे |
02:07 | Table icon
इनपुट बार |
02:11 | इनपुट बारमध्ये मूल्ये इनपुट करण्यासाठी ग्राफिक्स व्यू आणि कीबोर्ड आहे |
02:17 | टूल्स आयकॉन वर क्लिक करा. |
02:20 | डाव्या पॅनेलवर भूमितीय tools दर्शविली जातात. |
02:24 | सर्व tools वेगवेगळ्या शीर्षकाखाली गटबद्ध केली आहेत. |
02:28 | मी सर्व tools दाखवण्यासाठी खाली स्क्रोल करेन. |
02:35 | मी एक छोटासा डेमो दाखवते. |
02:38 | रेषा श्रेणी अंतर्गत, मी रेषाखंड काढण्यासाठी सेगमेंट टूलवर क्लिक करेन. |
02:44 | तिची टूल टीप आणि HELP खाली दिसेल. |
02:48 | रेषाखंड AB काढण्यासाठी आता ग्राफिक्स व्ह्यू मधील दोन बिंदू क्लिक करा. |
02:53 | आता आपण जिओजेब्रा वेबपेज वर जाऊ. |
02:57 | CLASSROOM RESOURCES बटणावर क्लिक करा. |
03:00 | Classroom Resources page उघडले. |
03:03 | या page मध्ये गणिताच्या विविध शाखांसाठी जिओजेब्रा वापरुन विविध अँप्स तयार केले आहेत. |
03:10 | आपण ही संसाधने नंतर स्वत: हून एक्सप्लोर करू शकता. |
03:17 | विंडोज 10 आणि उबंटू लिनक्स 16.04 ओएस वर जिओजेब्रा डाउनलोड
कसे करावे ते मी आता दाखवते. |
03:25 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी Geogebra Classic 5 ही GeoGebra
ची स्थिर आवृत्ती आहे. |
03:32 | या पाठांचे सराव करण्यासाठी, आपण GeoGebra ची कोणतीही 5.x
आवृत्ती डाउनलोड करू शकता. |
03:39 | विंडोज 10 मध्ये, दाखवल्याप्रमाणे ब्राउझरमध्ये Geogebra homepage उघडा. |
03:45 | पॅनेलच्या डावीकडे, अॅप्स डाउनलोडवर क्लिक करा. |
03:50 | डाउनलोड जिओजेब्रा अॅप्स page उघडले. |
03:54 | जिओजेब्रा क्लासिक 5 विभागात जा आणि डाऊनलोड लिंक वर क्लिक करा. |
04:01 | एक डायलॉग बॉक्स उघडेल, जो आपल्याला फाईल सेव्ह करण्यास सांगेल. |
04:05 | डाउनलोड करणे प्रारंभ करण्यासाठी Save File बटणावर क्लिक करा. |
04:09 | आपल्या इंटरनेटच्या गतीनुसार डाउनलोड करण्यास काही सेकंद लागतात. |
04:14 | जिओजेब्रा विंडोज इन्स्टॉलर फाइल माझ्या डाउनलोडस फोल्डरमध्ये
डाउनलोड केली आहे. |
04:20 | इंस्टॉलर फाईलवर डबल क्लिक करा.
दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समधील येस बटणावर क्लिक करा. |
04:27 | जिओजेब्रा इंस्टॉलर विंडो उघडेल |
04:31 | ते Welcome to the GeoGebra 5 Setup Wizard मजकूर दाखवते |
04:37 | भाषेच्या ड्रॉप डाऊनमध्ये इंग्रजी आधीपासून निवडली आहे. |
04:41 | आपण जसे आहे तसे सोडून देऊ. |
04:44 | या विंडोमधील नेक्स्ट बटणावर क्लिक करा. |
04:47 | License Agreement बॉक्स मध्ये, I Agree बटणावर क्लिक करा. |
04:52 | या विंडोमधील नेक्स्ट बटणावर क्लिक करा. |
04:55 | Setup Type विंडोमध्ये, Standard रेडिओ बटण आधीपासून निवडले आहे.आपण जसे आहे तसे सोडून देऊ. |
05:04 | नंतर Installation प्रक्रिया सुरू करण्यासाठी Install बटणावर क्लिक करा. |
05:09 | installation साठी काही सेकंद लागतात. |
05:12 | Completing the Geogebra 5 Setup Wizard मजकूर दिसतो. |
05:17 | आता Finish वर क्लिक करा. |
05:20 | GeoGebra इंटरफेस उघडेल. |
05:23 | जिओजेब्रा मध्ये Sign in to GeoGebra हा पर्याय अनिवार्य नाही.आपण हे वगळू आणि डायलॉग बॉक्स बंद करू. |
05:31 | पुढे मी उबंटू लिनक्स 16.04 ओएस मध्ये जिओजेब्रा क्लासिक 5 कसे
install करायचे दाखवेन |
05:39 | ब्राउझरमध्ये दर्शविल्यानुसार जिओजेब्रा homepage उघडा. |
05:45 | Pageच्या डावीकडील, अॅप्स डाउनलोडवर क्लिक करा. |
05:49 | डाउनलोड जिओजेब्रा अॅप्स page उघडले. |
05:53 | जिओजेब्रा क्लासिक 5 विभागात जा आणि डाऊनलोड लिंक वर क्लिक करा. |
06:00 | GeoGebra Classic 5 for Desktop उघडेल. |
06:05 | उबंटू लिनक्सवर जिओजेब्रा डाउनलोड करण्यासाठी,
Linux(deb) 64 bit / 32 bit installers for .deb based systems (Debian, Mint, Ubuntu) निवडा |
06:18 | आपल्या सिस्टमच्या कॉन्फिगरेशननुसार आपण 64 बिट / 32 बिट वर क्लिक करू शकता. |
06:25 | मी 64 बिट वर क्लिक करेन. |
06:28 | एक डायलॉग बॉक्स उघडेल, जो आपल्याला फाईल सेव्ह करण्यास सांगेल. |
06:32 | सेव्ह फाईल रेडिओ बटणावर क्लिक करा. |
06:35 | डाउनलोड सुरू करण्यासाठी ओके बटणावर क्लिक करा. |
06:39 | आपल्या इंटरनेटच्या गतीनुसार डाउनलोड करण्यास काही सेकंद लागतात. |
06:44 | डाउनलोड फोल्डरमध्ये geogebra5.deb फाइल डाउनलोड होईल. |
06:49 | .Deb फाईलवर राइट-क्लिक करा आणि Open with Software install निवडा. |
06:55 | उबंटू सॉफ्टवेअर विंडो उघडली. |
06:58 | विंडोमध्ये, install बटणावर क्लिक करा. |
07:02 | एकदा इंस्टॉलेशन सुरू झाल्यावर Authenticate डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:07 | system password टाइप करा आणि तळाशी असलेल्या Authenticate बटणावर क्लिक करा. |
07:13 | installation ला काही सेकंद लागतात. |
07:16 | एकदा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर आपणास एक Remove बटण दिसेल. |
07:21 | उबंटू सॉफ्टवेअर विंडो बंद करा. |
07:24 | आता आपण डॅश होम वापरून GeoGebra उघडू. |
07:28 | डॅश होम वर क्लिक करा. Search बारमध्ये जिओजेब्रा टाइप करा. |
07:34 | जिओजेब्रा आयकॉन दिसेल. |
07:37 | GeoGebra इंटरफेस उघडण्यासाठी icon वर क्लिक करा. |
07:42 | आता आपण जिओजेब्राच्या फायद्यांविषयी शिकू. |
07:46 | जिओजेब्रा त्याच्या सर्व वैशिष्ट्यांमध्ये साधी आणि सोपी आहे. |
07:51 | हे टूल्सला 2 डी आणि 3 डी ग्राफिक्स मोडमध्ये वापरण्याची परवानगी देते |
07:56 | जिओजेब्रा वर्कशीट आणि शिक्षण साहित्य तयार करण्यात मदत करते. |
08:01 | जिओजेब्रा मधील tools रचना आणि गणना करण्यात आणि प्रमेय सिद्ध करण्यासाठी मदत करतात. |
08:07 | आता आपण या मालिकेत तयार केलेले वैयक्तिक ट्यूटोरियल थोडक्यात जाणून घेऊ. |
08:13 | या मालिकेतला पहिला ट्यूटोरियल Introduction to GeoGebra आहे. |
08:18 | हे ट्यूटोरियल Geogebra इंटरफेस आणि भूमितीय tools बद्दल स्पष्ट करते |
08:25 | रेषा कसे काढायचे आणि रेषेचे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज कसे बदलायचे स्पष्ट करते |
08:30 | ग्राफिक्स view चे गुणधर्म स्पष्ट करते. |
08:34 | या ट्यूटोरियलची व्हिडिओ क्लिपिंग येथे आहे. |
---- ऑडिओ जोडा ----- | |
08:58 | या मालिकेत पुढील ट्यूटोरियल Basics of Triangles आहे. |
09:03 | हे ट्यूटोरियल त्रिकोण कसे काढायचे आणि त्याचे मूलभूत गुणधर्म कसे दाखवायचे तसेच |
09:10 | त्रिकोणाची उंची आणि त्रिकोणात एक वर्तुळ काढणे याबद्दल स्पष्टीकरण देते. |
09:16 | या ट्यूटोरियलची व्हिडिओ क्लिपिंग येथे आहे. |
---- ऑडिओ जोडा ----- | |
09:37 | या मालिकेत पुढील ट्यूटोरियल Congruency of Triangles आहे. |
09:42 | या ट्यूटोरियलमध्ये त्रिकोणाच्या एकरूपतेचे नियम आणि त्यांचे कसोटीयाबद्दल स्पष्ट केले आहे. |
09:50 | या ट्यूटोरियलची व्हिडिओ क्लिपिंग येथे आहे. |
---- ऑडिओ जोडा ----- | |
10:06 | मालिकेचे पुढील ट्यूटोरियल Properties of Quadrilaterals आहे |
10:11 | या ट्यूटोरियलमध्ये, विविध प्रकारचे चतुर्भुज कसे बनवायचे आणि |
10:18 | विविध चतुर्भुजांचे गुणधर्म याबद्दल स्पष्ट केले आहे. |
10:22 | या ट्यूटोरियलची व्हिडिओ क्लिपिंग येथे आहे. |
---- ऑडिओ जोडा ----- | |
10:45 | मालिकांमधील पुढील ट्यूटोरियल Types of Symmetry आहे. |
10:49 | या ट्यूटोरियलमध्ये विविध प्रकारच्या सममिती विषयी स्पष्टीकरण दिले आहे:
Line Point |
10:57 | Rotation , Translational and Scale |
11:04 | या ट्यूटोरियलची व्हिडिओ क्लिपिंग येथे आहे. |
---- ऑडिओ जोडा ----- | |
11:20 | मालिकांमधील पुढील ट्यूटोरियल Polynomials आहे.
बहुपदीचा उतार |
11:30 | बहुपदींची कोटी, शून्यक आणि मुळे |
11:34 | शेष सिद्धांत |
11:36 | बहुपदीचे अवयव हे ट्यूटोरियल स्पष्ट करते |
11:39 | या ट्यूटोरियलची व्हिडिओ क्लिपिंग येथे आहे. |
---- ऑडिओ जोडा ----- | |
11:56 | मालिकेचे पुढील ट्यूटोरियल Theorems in GeoGebra आहे. |
12:01 | हे ट्यूटोरियल आपल्याला पायथागोरस प्रमेय आणि मिडपॉईंट प्रमेय कसे सांगायचे आणि कसे सिद्ध करावे याविषयी माहिती देते |
12:10 | या ट्यूटोरियलची व्हिडिओ क्लिपिंग येथे आहे. |
---- ऑडिओ जोडा ----- | |
12:23 | नंतर आपण या मालिकेत आणखी बरीच ट्यूटोरियल्स जोडू.ही ट्यूटोरियल्स या वेबसाइटवर उपलब्ध असतील. |
12:32 | चला आता थोडक्यात पाहू. |
12:34 | या ट्यूटोरियल मध्ये आपण जिओजेब्रा सॉफ्टवेअर आणि जिओबेब्रा वेबसाइटबद्दल शिकलो |
12:41 | आपण , जिओजेब्रा डाउनलोड आणि install केले |
12:46 | जिओजेब्रा चे फायदे जाणून घेतले आणि या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या जिओजेब्रा ट्यूटोरियलची झलक पाहिली. |
12:55 | असाईनमेंट म्हणून जिओजेब्रा इंटरफेस उघडा आणि Help मेनूवर जा. |
13:02 | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा. |
13:10 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम: कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
13:18 | या स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपल्याला प्रश्न आहेत का?
असल्यास कृपया या साइटला भेट द्या |
13:23 | आपणास प्रश्न असेल तो मिनिट आणि सेकंद निवडा आपला प्रश्न थोडक्यात सांगा |
13:30 | आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल |
13:33 | स्पोकन ट्यूटोरियल फोरम हे ट्यूटोरियलच्या विशिष्ट प्रश्नांसाठी आहे |
13:38 | कृपया त्यांच्याशी संबंधित नसलेले आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका |
13:43 | यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल |
13:46 | कमी गोंधळामुळे आपण या चर्चेचा उपयोगी माहिती म्हणून वापर करू शकतो |
13:51 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते. |
13:58 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
14:03 | मी राधिका आपला निरोप घेते.धन्यवाद. |