GeoGebra-5.04/C3/Create-and-manage-Tools/Marathi
Time | Narration |
00:01 | Create and Manage Tools वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत, टूलबार Customize करणे एक नवीन टूल तयार करणे तयार केलेले टूल व्यवस्थापित करणे आणि |
00:06 | एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडणे आणि तयार केलेले टूल तपासणे
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे. उबंटू लिनक्स ओएस आवृत्ती 16.04 |
00:21 | जिओजेब्रा आवृत्ती 5.0.438.0-डी
या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्याला GeoGebra इंटरफेसची माहिती असावी. |
00:34 | संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया या वेबसाइटला भेट द्या. |
00:46 | मी माझ्या मशीनवर GeoGebra इंटरफेस आधीच उघडला आहे. |
00:51 | या ट्यूटोरियल साठी मी axes un-check करेन |
00:56 | आपण टूलबार Customize करण्यास सुरवात करू. |
00:59 | टूल्स मेनूवर क्लिक करा आणि Customize Toolbar पर्याय निवडा. Customize Toolbar विंडो उघडेल. |
01:08 | views निवडण्यासाठी विंडोमध्ये एक ड्रॉप-डाउन आहे. आधिपासूनच, General view निवडले आहे. |
01:16 | टूलबार बॉक्समध्ये संबंधित टूल्स दर्शविण्यासाठी प्रत्येक टूल्सच्या पुढे मेनू बटण आहे. |
01:22 | टूलबार बॉक्सच्या खाली आपल्याकडे अप आणि डाऊन एरो बटणे आहेत. |
01:27 | मी लाइन टूल निवडेन |
01:30 | ही बटणे सूचीमधील निवडलेले टूल्स वर आणि खाली हलविण्यासाठी वापरले जातात. |
01:37 | खाली डावीकडे, Default Toolbar Restore करण्यासाठी आपल्याकडे Restore Default Toolbar बटण आहे. |
01:43 | रीस्टोर डीफॉल्ट टूलबार बटणावर क्लिक करा. |
01:46 | पुढे आपल्याकडे टूल्स बॉक्स आहे. This is used to separate the tools from the Toolbar' box. |
01:53 | टूलबार बॉक्समध्ये, संबंधित tools दर्शविण्यासाठी मूव्हच्या पुढील मेनू बटणावर क्लिक करा. |
01:59 | मूव्ह टूल वर क्लिक करा आणि नंतर Remove बटणावर क्लिक करा. |
02:04 | लक्ष द्या की मूव्ह टूल टूल बॉक्स मध्ये हलवले आहे. |
02:08 | मूव्ह मेनू बंद करण्यासाठी मेनू बटणावर क्लिक करा. |
02:11 | संबंधित tools दर्शविण्यासाठी पुढील Perpendicular Line असलेल्या मेनू बटणावर क्लिक करा. |
02:17 | आता टॅन्जेन्ट्स टूलवर क्लिक करा आणि नंतर 'रिमूव्ह' या बटणावर क्लिक करा. |
02:23 | लक्ष द्या टॅन्जेन्ट्स टूल देखील टूल बॉक्स मध्ये हलवले आहे. |
02:28 | Perpendicular Line मेनू बंद करण्यासाठी मेनू बटणावर क्लिक करा. |
02:34 | चला ही tools त्यांच्या संबंधित tools पासून विभक्त करूया. |
02:38 | "टूल्स बॉक्समधील मूव्ह टूल निवडा आणि Insert बटणावर क्लिक करा.
मूव्ह टूल स्वतंत्र टूल म्हणून समाविष्ट केले आहे." |
02:48 | पुढे टॅन्जेन्ट्स टूल निवडा आणि insert बटणावर क्लिक करा. |
02:54 | टॅन्जेन्ट्स टूल स्वतंत्र टूल म्हणून समाविष्ट केले आहे. |
02:58 | बदल लागू करण्यासाठी आता अप्लाय बटणावर क्लिक करा.विंडो बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा. |
03:06 | लक्ष द्या, मूव्ह टूल आणि टॅन्जेन्ट्स टूल टूलबारवर स्वतंत्रपणे दर्शविलेले आहेत. |
03:13 | आता आपण नवीन टूल तयार करण्यास शिकू. |
03:16 | आपण वर्तुळात स्पर्शिका रेखाटून प्रारंभ करू. |
03:20 | Circle with Center and Radius टूल वर क्लिक करा. ग्राफिक्स व्ह्यू मध्ये क्लिक करा. |
03:27 | Circle with Center and Radius टेक्स्ट बॉक्स उघडेल. |
03:31 | रेडियस फील्डमध्ये, टाइप करा 3 आणि तळाशी असलेल्या ओके बटणावर क्लिक करा.मध्यभागी A आणि त्रिज्यासह 3 सेमी असलेले एक वर्तुळ रेखाटले आहे." |
03:42 | वर्तुळाचे समीकरण पाहण्यासाठी Algebra view ची सीमा ड्रॅग करा. |
03:47 | Graphics view स्पष्टपणे पाहण्यासाठी सीमा ड्रॅग करा. |
03:51 | आता पॉईंट टूल वापरुन आपण ग्राफिक्स व्यू वर बाह्य बिंदू B चिन्हांकित करू. |
03:58 | टॅन्जेन्ट्स टूल वर क्लिक करा. नंतर बिंदू B वर क्लिक करा आणि नंतर वर्तुळ c वर क्लिक करा. |
04:07 | बिंदू B पासून वर्तुळ c ला दोन स्पर्शिका रेखाटल्या जातात. |
04:12 | टूल्स मेनूवर क्लिक करा आणि Create New Tool पर्याय निवडा. |
04:18 | Create New Tool dialog बॉक्स उघडेल. |
04:22 | बॉक्समध्ये आपल्याकडे आउटपुट ऑब्जेक्ट्स, इनपुट ऑब्जेक्ट्स आणि नेम आणि आयकॉन टॅब आहेत. |
04:29 | आधिपासूनच आउटपुट ऑब्जेक्ट्स टॅब उघडलेला आहे. |
04:33 | आउटपुट ऑब्जेक्ट्स टॅबमध्ये ऑब्जेक्ट्स निवडण्यासाठी ड्रॉप-डाउन आहे. |
04:38 | ड्रॉप-डाऊन मधून निवडा
Circle c with center A and radius 3 Line f: Tangent to c through B. Line g: Tangent to c through B. |
04:52 | पुढील इनपुट ऑब्जेक्ट्स टॅबवर क्लिक करा. या टॅबमध्ये Point A आणि Point B आधीच निवडलेले आहेत. |
05:00 | Name & Icon टॅबवर क्लिक करा. या टॅबमध्ये आपण टूल नेम आणि टूल हेल्प टाईप करू शकतो. |
05:07 | Tool Name साठी मी Tangents to a circle टाइप करेन |
05:11 | लक्ष द्या, मी Tool name टाईप केल्यावर Command name आपोआप भरते. |
05:17 | टूल हेल्प बॉक्समध्ये मी क्लिक टू पॉईंट टाईप करेन. |
05:22 | लक्ष द्या,Show in Toolbar चेक-बॉक्स आधीच चेक केलेले आहे. |
05:27 | शेवटी Finish वर क्लिक करा. |
05:30 | Geogebra Info message box New tool created successfully! मजकूरासह दिसते |
05:37 | हा message बॉक्स बंद करण्यासाठी ओके बटणावर क्लिक करा. |
05:41 | लक्ष द्या,नवीन tool Tangents to a circle टूलबारवर टूल टिपसह दिसते |
05:47 | इंटरफेसमधील सर्व ऑब्जेक्ट्स डिलिट करू. |
05:51 | आता आपण तयार केलेले टूल वापरू. |
05:55 | "Tangents to circle tool वरती क्लिक करा आणि ग्राफिक्स view मध्ये दोन बिंदू क्लिक करा.
वर्तुळातील स्पर्शिका रेखाटल्या जातात." |
06:05 | आपण तयार केलेले टूल कसे व्यवस्थापित करायचे ते पाहू. |
06:09 | टूल्स मेनूवर क्लिक करा आणि manage tools पर्याय निवडा. |
06:14 | मॅनेज टूल्स डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:17 | या डायलॉग बॉक्समध्ये Delete, Open, Save As आणि Share बटणे आहेत. |
06:24 | आपण Tangents to a circle टूल सेव्ह करू. Saves As या बटणावर क्लिक करा. |
06:31 | Save as dialog बॉक्स उघडेल. |
06:34 | फाईल नेम टेक्स्ट बॉक्समधे मी टॅन्जेन्टस हायफन सर्कल (टॅन्जेन्टस-सर्कल) टाईप करेन. |
06:39 | लक्षात घ्या की Files of type मध्ये, जिओजेब्रा टूल्स (.ggt) आधीपासून निवडलेले आहे. |
06:46 | फाईल सेव्ह करण्यासाठी एक स्थान निवडा. मी डेस्कटॉप निवडेन. |
06:52 | त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा. |
06:56 | डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा. |
07:00 | आता मी Geogebra विंडो बंद करेन. मी फाईल वर क्लिक करेन आणि क्लोज सिलेक्ट करेन. |
07:08 | क्लोज फाइल बॉक्स उघडेल. |
07:11 | ते विचारते Do you want to save your changes? |
07:15 | बॉक्समधे मी आधीच फाईल सेव्ह केल्याने Don't save बटन निवडेन. |
07:22 | आता आपण सेव्ह केलेली फाईल उघडणार आहोत. |
07:25 | मी हे माझ्या डेस्कटॉपवर Tagents-circle.ggt म्हणून सेव्ह केले होते |
07:31 | "आपण फाईल वर डबल क्लिक करून उघडू शकतो. किंवा राइट-क्लिक करा आणि
Open With GeoGebra पर्याय निवडा." |
07:40 | कृपया लक्षात ठेवा,आपण तयार केलेले नवीन tools केवळ या फाईलमध्ये उपलब्ध असतील. |
07:46 | "आपण डॅश होम वापरुन नवीन जिओजेब्रा विंडो उघडल्यास आपल्याला तयार
केलेले टूल दिसत नाहीत." |
07:55 | आपण ते स्वतः तपासू शकता. नवीन जिओजेब्रा विंडोमध्ये नवीन tools उपलब्ध नाहीत. |
08:02 | आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू. |
08:05 | या पाठात शिकलो,
टूलबार Customize करणे एक नवीन टूल तयार करणे तयार केलेले टूल व्यवस्थापित करणे आणि एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडणे आणि तयार केलेले टूल तपासणे |
08:21 | असाईनमेंट म्हणून,
त्रिकोणाचा शिरोलंब काढण्यासाठी आणि मध्यगा चिन्हांकित करण्यासाठी एक नवीन tool तयार करा. |
08:29 | आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखे दिसावी. |
08:39 | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करा आणि पहा. |
08:47 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा." |
08:55 | या फोरममध्ये त्या विशिष्ट वेळे मधील प्रश्न पोस्ट करा. |
08:59 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे." |
09:10 | मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद. |