Blender/C2/Types-of-Windows-Properties-Part-2/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:29, 11 July 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Visual Cue | Narration | |
00.04 | ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. | |
00.08 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये प्रॉपर्टीस विंडो या बद्दल आहे. | |
00.15 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. | |
00.28 | हे ट्यूटोरियल पाहिल्यानंतर आपण, प्रॉपर्टीस विंडो म्हणजे काय? | |
00.35 | प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल काय आहे? | |
00.42 | प्रॉपर्टीस विंडो च्या खाली असलेले scene पॅनल, world पॅनल आणि Object पॅनल मध्ये विविध सेट्टिंग्स काय आहेत हे शिकू. | |
00.52 | मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे. | |
00.57 | जर नसेल तर आमचे अगोदर चे -ब्लेंडर इंटरफेस चे मूलभूत वर्णन (Basic Description of the Blender Interface) हे ट्यूटोरियल पहा. | |
01.05 | प्रॉपर्टीस विंडो आपल्या स्क्रीन च्या उजव्या बाजू वर स्थित आहे. | |
01.11 | आपण प्रॉपर्टीस विंडो चे पहिले पॅनल आणि सेट्टिंग्स आधीच्या ट्यूटोरियल मध्ये पाहिले आहे. | |
01.17 | प्रॉपर्टीस विंडो मधील पुढचे पॅनल पाहु. | |
01.21 | प्रथम आपल्याला अधिक चांगले दिसण्यासाठी आणि समजण्यासाठी प्रॉपर्टीस विंडो चा आकार बदलायला हवा. | |
01.27 | प्रॉपर्टीस विंडो च्या डाव्या किनारवर लेफ्ट-क्लिक करून पकडा आणि डाव्या बाजूला ड्रॅग करा. | |
01.37 | आपण प्रॉपर्टीस विंडो मधील पर्याय आता अधिक सप्ष्ट पणे पाहु शकतो. | |
01.42 | ब्लेंडर विंडो चा आकार कसा बदलायचा हे शिकण्यासाठी- How to Change Window Types in Blender हे ट्यूटोरियल पहा. | |
01.51 | प्रॉपर्टीस विंडो च्या वर दुसऱ्या आइकान वर लेफ्ट क्लिक करा. हे scene पॅनल आहे. | |
02.02 | Camera हा सक्रियित कॅमरा आहे प्रस्तुत जो सीन रेंडर करण्यासाठी वापरला जातो. | |
02.08 | Units- scene मध्ये, ऑब्जेक्ट चे प्रमाण निर्धारित करते. | |
02.14 | ब्लेंडर मध्ये एनिमेटिंग करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आणि महत्व पूर्ण आहे. | |
02.20 | डिफॉल्ट द्वारे, Units - none आणि degrees मध्ये सेट आहे. | |
02.26 | Metric वर लेफ्ट क्लिक करा. आता आपल्या scene मध्ये सर्व ऑब्जेक्ट मीटर्स मध्ये मापले जातील. | |
02.35 | Gravity कडे पहा. | |
02.38 | लक्ष द्या gravity चे यूनिट्स xyz metres per second square मध्ये बदलले आहेत. | |
02.46 | जेव्हा आपण ब्लेंडर मध्ये Physics वापरुन ऑब्जेक्ट एनिमेट करतो त्यावेळेस Gravity चा उपयोग होतो. | |
02.52 | आपण हे नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. | |
02.56 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या तिसऱ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा. | |
03.03 | हे World panelआहे. येथे आपण ब्लेंडर ची वर्ल्ड सेट्टिंग्स किंवा बॅकग्राउंड सेट्टिंग्स बदलू शकतो. | |
03.12 | Blend Sky वर लेफ्ट-क्लिक करा प्रीव्यू gradient colour मध्ये बदलला आहे. | |
03.21 | परंतु 3D व्यू तसाच दिसत आहे. त्यामुळे आपल्याला बॅकग्राउंड प्रत्यक्षात बदलले आहे हे कसे समजेल? | |
03.30 | सक्रिय कॅमरा व्यू ला रेंडर करण्यासाठी F12 दाबा. | |
03.36 | आता आपण बॅकग्राउंड मध्ये बदल पाहु शकतो. | |
03.40 | Render Display बंद करा. | |
03.46 | Zenith colour वर लेफ्ट-क्लिक करा. menu वरुन रंग निवडा. मी पांढरा निवडते. | |
03.58 | आता बॅकग्राउंड पांढऱ्या आणि काळ्या रंगा सह रेंडर झाले आहे. | |
04.03 | World panel मधील इतर सेटिंग्स - Ambient Occlusion, environment lighting, Indirect lighting, Gather, Mist, Stars आहेत. | |
04.21 | ही सेट्टिंग्स ब्लेंडर मध्ये लाइटिंग बद्दल आहे, जी आपण अधिक प्रगत ट्यूटोरियल मध्ये पाहु. | |
04.29 | प्रॉपर्टीस विंडो च्या सर्वात वर असलेल्या चौथ्या आइकान वर लेफ्ट-क्लिक करा. | |
04.37 | हे Object Panel आहे. येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी सेट्टिंग्स आहेत. | |
04.45 | डिफॉल्ट द्वारे क्यूब हे सक्रिय ऑब्जेक्ट आहे. येथे असलेल्या सर्व सेट्टिंग्स क्यूब साठी आहेत. | |
04.54 | Transform सक्रिय ऑब्जेक्ट चे लोकेशन, रोटेशन आणि स्केल निर्धारित करते. | |
05.04 | लोकेशन च्या खाली X 0 वर लेफ्ट क्लिक करा. तुमच्या कीबोर्ड वर 1 टाइप करा आणि एंटर दाबा | |
05.14 | क्यूब x अक्षावर 1 unit ने पुढे जाते. | |
05.20 | अशा प्रकारे आपण सक्रिय ऑब्जेक्ट मूव, रोटेट आणि प्रमाणा साठी, Object पॅनल चा वापर करू शकतो. | |
05.28 | ब्लेंडर मध्ये keyframes एनिमेटिंग करताना हे अतिशय उपयुक्त आहे. | |
05.35 | 3D व्यू मध्ये Camera वर राइट-क्लिक करा. | |
05.40 | Object पॅनल मध्ये Transform च्या खाली असलेले location, rotation आणि scale यूनिट्स कसे बदलतात ते लक्ष द्या. | |
05.50 | हे निवडक कॅमरा साठी सेट्टिंग्स आहेत. | |
05.55 | पुढील सेट्टिंग्स Relations आहे. येथे आपण सक्रिय ऑब्जेक्ट साठी layer आणि parent उल्लेख करू शकतो. | |
06.07 | Layers खाली दुसर्या चौकोना वर लेफ्ट क्लिक करा. कॅमरा आता दडलेला आहे. | |
06.13 | प्रत्यक्षात कॅमरा दुसर्या लेयर मध्ये स्थानांतरित झाला आहे. जो पर्यंत लेयर दडलेले आहे, कॅमरा सुद्धा दडलेला राहील. | |
06.23 | 3D व्यू च्या खाली डाव्या कोपर्यात View वर जा. मेन्यू उघडण्यासाठी लेफ्ट क्लिक करा. | |
06.32 | show all layers निवडा. व्यू मध्य पुन्हा कॅमरा पाहिल्या जाऊ शकतो. | |
06.42 | एका सीन मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स सह काम करत असताना Layers अतिशय उपयुक्त आहे. | |
06.50 | Object पॅनल मध्ये Relations च्या खाली Parent वर लेफ्ट क्लिक करा. | |
06.55 | Parent हे अतिशय महत्वाचे एनिमेशन टूल आहे जे, सर्व 3D एनिमेशन सॉफ्टवेअर मध्ये वापरले जाते. | |
07.03 | याचा वापर आपण Blender Animation ट्यूटोरियल्स मध्ये मोठ्या प्रमाणात करू. | |
07.10 | cube निवडा. | |
07.13 | कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड झाला आहे. | |
07.16 | क्यूब पॅरेण्ट ऑब्जेक्ट आहे आणि कॅमरा चाइल्ड ऑब्जेक्ट आहे. आता याचा अर्थ काय हे पाहु. | |
07.24 | 3Dव्यू मध्ये क्यूब निवडण्यासाठी राइट-क्लिक करा. | |
07.28 | निळ्या हॅंडल वर लेफ्ट क्लिक करा, माउस ला पकडून वर आणि खाली स्थानांतरित करा. | |
07.36 | कॅमरा क्यूब सह खाली आणि वर स्थानांतरित होतो. | |
07.44 | क्यूब साठी नवीन स्थान निश्चित करण्यासाठी स्क्रीन वर लेफ्ट-क्लिक करा. | |
07.51 | 3D व्यू मध्ये कॅमरा वर लेफ्ट-क्लिक करा. आता ऑब्जेक्ट पॅनल मध्ये Parent वर जा. | |
08.02 | Parent वर लेफ्ट-क्लिक करा. कीबोर्ड वरील Backspace आणि enter दाबा. | |
08.11 | आता कॅमरा क्यूब मध्ये पॅरेन्टेड नाही. | |
08.15 | हे 3D व्यू मध्ये स्वतः च्या मूळ स्थानावर पुन्हा आले आहे. क्यूब ही नवीन स्थानावर असते. | |
08.22 | याचा अर्थ, पेरेन्टिंग चाइल्ड ऑब्जेक्ट ची मूळ ट्रॅन्सफॉर्म सेट्टिंग्स बदलत नाही. | |
08.29 | तर या ट्यूटोरियल मध्ये आपण, Properties window खालील, scene panel, world panel आणि Object panel या बद्दल शिकलो. | |
08.39 | उरलेले पॅनल पुढील ट्यूटोरियल मध्ये समजून घेऊ. | |
08.45 | आता पुढे जा आणि एक नवीन ब्लेंडर फाइल तयार करा. scene units ला Metric मध्ये बदला. | |
08.52 | world colour ला Blend sky लाल आणि काळ्या रंगात बदला. | |
08.58 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. | |
09.08 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. | |
09. | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. | |
09.30 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. | |
09.33 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. | |
09.38 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. | |
09.45 | आमच्या सह जुडण्यासाठी | |
09.47 | धन्यवाद. |