DWSIM-3.4/C2/Shortcut-Distillation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:24, 10 January 2020 by Nancyvarkey (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | DWSIM मधील Shortcut distillation column सिमुलेट करणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्टचे प्रमुख आहेत. |
00:08 | ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण Shortcut distillation column सिमुलेट करू. |
00:13 | विशिष्ट प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन साध्य करण्यासाठी आपण दिलेल्या गणना करू.
Minimum number of stages Minimum reflux ratio Optimal Feed stage location Condenser आणि reboiler heat duty |
00:26 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी DWSIM 3.4 वापरत आहे. |
00:30 | ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला: |
00:32 | फ्लॉशीट मध्ये घटक(कॉंपोनेंट्स) कसे जोडणे. |
00:35 | 'थर्मोडायनॅमिक पॅकेजस' कसे निवडने. |
00:37 | 'मटेरियल स्ट्रीम्स' जोडुन त्यांचे गुणधर्म कसे निर्देशीत करणे, हे माहीत असणे आवश्यक आहे. |
00:41 | पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्स आपल्या spoken-tutorial.org वेबसाइटवर उल्लेखित आहेत. |
00:47 | पुढील दोन स्लाइड्स मध्ये, आम्ही डिस्टिलेशन समस्यासाठी निर्देश देतो. |
00:55 | ह्या समस्याचे निवेदन 'ली हाय' विद्यापीठाच्या प्राध्यापक 'बिल लायबन' ने दिली आहे. |
01:00 | मी आधीच DWSIM उघडले आहे. |
01:03 | System of Units मेनू वर क्लिक करा. |
01:07 | Custom 1 निवडा. |
01:10 | हे यूनिट्सला सानुकूल करते जे आपण पुढे करणार आहोत. |
01:14 | Configure Simulation बटण वर क्लिक करू. |
01:18 | ChemSep डेटाबेस मधून Benzene जोडू. |
01:27 | नंतर Toluene. |
01:33 | आपण पुढे Thermodynamics आणि नंतर Property Packages वर क्लिक करू. |
01:40 | खाली स्क्रोल करून Raoult’s Law निवडा. |
01:44 | Thermodynamics पर्यायाच्या खाली, तुम्हाला Options मेनू दिसेल. क्लिक करा |
01:49 | Units System वर क्लिक करा. |
01:53 | हे आतमध्ये आणते. |
01:56 | ह्या लिस्ट मध्ये सर्वात वरती Pressure मेनू दिसते. |
01:58 | अट्मॉस्फियर साठी atm क्लिक करून निवडा. |
02:04 | Pressure मेनूच्या खाली Molar flow rate मेनू आहे. |
02:08 | त्यावर क्लिक करून kmol/per hour निवडा. |
02:13 | Back to simulation वर क्लिक करा. |
02:15 | त्या feed stream ला समाविष्ट करू ज्याला डिस्टिल्ड करायचे आहे. |
02:21 | benzene साठी 0.4 आणि toluene साठी 0.6 प्रविष्ट करा. |
02:29 | Apply आणि Close करा. |
02:32 | आपण ह्या स्ट्रीमचे नाव बदलून Feed करू. |
02:39 | Properties वर क्लिक करून वर स्क्रोल करू. |
02:43 | Specification वर क्लिक करू. |
02:46 | Pressure and Vapor Fraction निवडू. |
02:50 | Molar flow rate पर्याय शोधू. |
02:53 | त्याला kmol/per hour चे यूनिट्स आहेत. |
02:57 | ह्या फील्ड वर क्लिक करून 100 प्रविष्ट करा. |
03:02 | Molar Fraction (Vapor Phase) शोधा. |
03:08 | मूलभूत वॅल्यू 0 आहे. |
03:10 | हे संपृक्त द्रव दर्शवतो. |
03:13 | हे असेच सोडून देऊ. |
03:16 | flowsheet मध्ये Shortcut column समाविष्ट करू. |
03:20 | Object palette मधून ते शोधू. |
03:23 | Shortcut Column Fenske-Underwood-Gilliland पद्धत वर आधारित आहे. |
03:27 | त्यावर क्लिक करून फ्लॉशीट वर ड्रॅग करा. |
03:32 | ह्याची व्यवस्था करू. |
03:34 | आता, दोन output streams समाविष्ट करू. |
03:37 | पहिला distillate आणि दुसरा 'बॉटम्स'. |
03:41 | हे करण्यासाठी, दोन 'मटेरियल स्ट्रीम्स' ड्रॅग करू. |
03:46 | जसे की ते आउटपुट स्ट्रीम्स आहेत, आपण त्यांना अनिर्दिष्ट सोडून देऊ. |
03:56 | आपण ह्या स्ट्रीम्स चे नाव Distillate आणि Bottoms ने बदलूया. |
04:05 | आता Condenser duty आणि Reboiler duty साठी दोन Energy streams समाविष्ट करू. |
04:17 | ह्या स्ट्रीम्सना C-Duty आणि R-Duty नाव द्या. |
04:24 | आपण Shortcut distillation column निर्देशीत करण्यासाठी तयार आहोत. |
04:27 | त्यावर क्लिक करून ते निवडा. |
04:30 | Selected Object विंडो वर जाऊ. |
04:32 | Properties टॅबच्या अंतर्गत, Connections मेनु शोधा. |
04:37 | प्रथम पर्याय Feed आहे,मी Feed मेनू वर क्लिक करते. एका मेनु सह डाउन एरो दृश्यामन होतो. |
04:44 | ह्या एरो वर क्लिक करा. येथे आपण Feed निवडू. |
04:48 | आता, पुढील पर्याय Distillate वर क्लिक करा. |
04:51 | ड्रॉप-डाउन एरो वर क्लिक करून Distillate निवडा. |
04:56 | त्याचप्रमाणे, Bottoms साठी, Bottoms निवडा. |
04:59 | दुसरा पर्याय Condenser Duty आहे. |
05:02 | मी ह्या वर क्लिक करून C-Duty निवडते. |
05:07 | त्याचप्रमाणे, Reboiler साठी R-Duty निवडा. |
05:12 | हे फ्लोशीटची जोडणी पूर्ण करते. |
05:14 | Properties टॅब अंतर्गत, Parameters विभाग शोधा. |
05:19 | हा विभाग Shortcut Column चे विविध आट्रिब्यूट्स स्पष्ट करण्यासाठी वापरले जाते. |
05:25 | ह्या विभागात, प्रथम पर्याय Condenser आहे. |
05:30 | डिफॉल्ट रूपात, ते Total Condenser आहे. |
05:33 | partial condenser आवश्यक असल्यास, तुम्ही ते इथे बदलू शकता. |
05:36 | येथे, ते असेच सोडून देऊ. |
05:39 | Reflux Ratio प्रविष्ट करा. त्यावर क्लिक करा. |
05:42 | येथे, त्याच्या बाजूच्या फील्ड मध्ये वॅल्यू 2 प्रविष्ट करा. |
05:49 | Product composition निर्दिष्ट करा. |
05:52 | bottoms मध्ये light key चे तपशिल निर्दिष्ट करू. |
05:57 | हे करण्यासाठी, मी light key वर क्लिक करते. |
06:01 | एरो वर क्लिक करून Benzene निवडा. |
06:04 | दिलेल्या फील्ड मध्ये, पुढील रो वर, 0.05 प्रविष्ट करा. |
06:10 | त्याचप्रमाणे, heavy key साठी Toluene निवडा. |
06:15 | आता आपण Distillate मध्ये 'हेवी की' निर्दिष्ट करू. |
06:18 | 0.05 एंटर करू. |
06:23 | सूची मध्ये पुढे Condenser Pressure आहे. |
06:26 | डिफॉल्ट वॅल्यू 0 atmosphere आहे. आपण ती बदलून 1 atmosphere करू. |
06:32 | त्याचप्रमाणे, reboiler pressure ला 1 atmosphere ने बदलू. |
06:37 | सिम्युलेशन रन करू. |
06:39 | हे करण्यासाठी, Calculator पर्याय वर जा. |
06:42 | Play बटन वर क्लिक करा. Recalculate बटन वर क्लिक करा. |
06:47 | जेव्हा गणना पूर्ण होते, तेव्हा Shortcut column वर क्लिक करा. |
06:53 | Properties टॅब अंतर्गत, Results मेनू शोधा. |
06:58 | हे सर्व आवश्यक रिज़ल्ट्स दाखवते जसे की: |
07:00 | Minimum Reflux Ratio |
07:03 | Minimum Number of Stages |
07:05 | Actual Number of Stages |
07:07 | Optimal Feed Stage इत्यादी. |
07:10 | ह्या परिणामांना मी एका स्लाइड मध्ये टब्युलेट केले आहे. |
07:15 | मी हे सिम्युलेशन save करते. |
07:20 | मी हे shortcut end म्हणून सेव्ह केले आहे. |
07:24 | थोडक्यात |
07:26 | आपण शिकलो: shortcut distillation column कसे निर्दिष्ट करणे . |
07:29 | key components, शुधता आणि minimum reflux ratio कसे निर्दिष्ट करणे. |
07:34 | कस्टम यूनिट्स कसे वापरणे. |
07:36 | 'minimum reflux ratio', 'optimal feed' चे स्थान आणि 'trays' ची एकूण संख्याची गणना कशी करणे. |
07:43 | मी काही असाइनमेंट्स देते. ह्या स्लाइड मध्ये दिलेल्या असाइनमेंट मास संतुलन सह करायचे आहेत. |
07:48 | मी स्ट्रीम्स आणि उपकरणे सूचित करण्यास निळा रंग वापरते. |
07:52 | पुढील असाइनमेंट वर जाऊ. |
07:54 | नमूद केल्याप्रमाणे ऊर्जा संतुलन करा. |
07:58 | विविध उत्पादन शुधतेसह सिम्यूलेशन पुन्हा करा. |
08:02 | ऊर्जा ची आवश्यकता कशी बदलते हे ठरवा. |
08:06 | विविध thermodynamics सह हे सिम्युलेशन पुन्हा करा. |
08:08 | विविध फीड परिस्थितीन सह हे सिम्युलेशन पुन्हा करा. |
08:12 | तुमच्या परिणामांचे कारण विश्लेषण करा,आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत. |
08:16 | ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:20 | जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
08:24 | स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा. |
08:31 | तुम्हाला स्पोकन ट्यूटोरियल मध्ये काही प्रश्न आहेत का? |
08:33 | जेथे तुम्हाला प्रश्न आहेत तेथे minute आणि second निवडा. |
08:37 | तुमचा प्रश्न थोडक्यात समजावून सांगा,FOSSEE टीम मधून कोणीतरी त्यांच उत्तर देईल. |
08:41 | कृपया ह्या साइट ला भेट द्या. |
08:44 | FOSSEE टीम प्रसिध पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांची कोडिंगशी को ऑर्डिनेट करते. |
08:48 | जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो. |
08:52 | अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या. |
08:56 | FOSSEE टीम DWSIM ला व्यावसायिक सिम्यूलेशन लॅब स्थलांतर करण्यास मदत करते. |
09:00 | जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो. |
09:04 | अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या. |
09:07 | स्पोकन ट्युटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:14 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |