DWSIM-3.4/C2/Overview-of-DWSIM/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:13, 8 January 2020 by Nancyvarkey (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | DWSIM एक मुक्त स्त्रोत रासायनिक प्रक्रिया सिम्युलेटर ओवरव्यू वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत. |
00:11 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण DWSIM इनस्टॉल करणे जाणून घेऊ. |
00:15 | DWSIM शी परिचित होऊ. |
00:18 | आधिपासूनच उपलब्ध DWSIM स्पोकन ट्यूटोरियल्सची एक झलक जाणून घेऊ. |
00:23 | DWSIM साठी उपलब्ध सर्व शक्य मदत जाणून घेऊ. |
00:28 | जवळजवळ कोणतेही ऑपरेटिंग सिस्टम कार्य करेल, पण हे ट्यूटोरियल मी विंडोज 7 मध्ये रेकॉर्ड करते. |
00:35 | simulation म्हणजे काय ? गणिती मॉडेल आणि कंप्यूटर सल्यूशन सह एक फिज़िकल सिस्टमचे अभ्यास. |
00:43 | सिम्युलेशन फिज़िकल सिस्टमचे वर्तनाचे अंदाज करण्यात मदत करते. |
00:47 | हे स्वस्त सुरक्षित आणि जलद आहे. |
00:51 | ह्याची वास्तविक सिस्टम वर अभ्यास करण्याची गरज नसते. |
00:56 | भारतीय अवकाश मिशन्स आर्थिक आणि एक तुलनेने अल्प काळात पूर्ण झाली आहेत. |
01:02 | एक महत्त्वाचे कारण म्हणजे simulation आहे. |
01:05 | सुरुवात केली तेव्हा रिलायन्स जामनगर जगातील सर्वात मोठी एकच स्ट्रीम रिफायनरी होती. |
01:11 | एक अल्प काळात पुन्हा एकदा simulation ला धन्यवाद. |
01:16 | अनेक व्यावसायिक प्रक्रिया सिम्युलेटर्स आहेत. |
01:19 | काही सामान्य हेतू असलेले सिम्युलेटर्स येथे सूचीबद्ध आहेत. |
01:23 | DWSIM म्हणजे काय?
हे art process सिम्युलेटरची स्थिती आहे मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर आहे अगदी विनामूल्य आहे डॅनियल द्वारे विकसित आहे Gregor द्वारे Thermodynamic चे आधार. जगभरातील सर्व वापरले आहे. |
01:39 | आता मी स्पष्ट करेल Windows 7 मध्ये DWSIM कसे इनस्टॉल करणे. |
01:45 | येथे दाखवलेल्या लिंक वर जाऊ. |
01:50 | मी ह्या लिंकवर आधीचपसूनच आहे. Download बटन वर क्लिक करा. |
01:55 | मी आधीच हे केले आहे. |
01:57 | मला ही फाइल मिळाली आहे. |
02:00 | हे Downloads डिरेक्टरी मध्ये आहे. |
02:02 | हे इथे आहे. |
02:04 | या फाइलचे नाव त्या वर्जन वर अवलंबून भिन्न असू शकते. |
02:10 | Run as an administrator वर उजवा क्लिक करा. |
02:15 | Next वर क्लिक करा. |
02:18 | “I agree” वर क्लिक करा. |
02:20 | तुम्हाला दोन्ही Chemsep आणि C++ लाइब्ररीस हवेत. |
02:24 | दोन्ही बॉक्सस तपसा. |
02:27 | एंटर दाबत र्हा म्हणेज DWSIM इंस्टाल होते. |
02:32 | ही प्रक्रिया वापरून, मी आधीच DWSIM इंस्टाल केले आहे. |
02:36 | त्यामुळे, मी ही इन्स्टलेशन प्रक्रिया रद्द करेल. |
02:41 | yes वर क्लिक करा. |
02:43 | मी हा विंडो मिनिमाइज़ करते. |
02:45 | मी डेस्कटॉप मधून DWSIM ला डबल क्लिक करून त्याचे आइकन उघडू शकते. |
02:50 | येथे मी आधीच DWSIM उघडले आहे. |
02:54 | तुम्ही बरेच मेनू आणि रोमांचक क्षमता पाहु शकता. |
03:02 | DWSIM चे अद्भुत मदत उपलब्ध आहे. |
03:06 | तुम्ही F1 दाबून तो मिळवू शकता. |
03:09 | मी F1 दाबते. |
03:12 | मला Help पेज मिळतो. |
03:14 | त्यात बरीच माहिती आहे. |
03:18 | मी Simulation Objects दाबते. |
03:22 | मी 'Unit Operations दाबते. |
03:25 | मी Separator वर डबल क्लिक करते. |
03:29 | ह्यामुळे मला हा पेज मिळाला. |
03:31 | separator वर ह्यात बरीच माहिती आहे. |
03:36 | मी हा विंडो मिनिमाइज़ करते. |
03:39 | मी slide वर जाते. |
03:42 | मला DWSIM चे काही फायदे दाखवायचे आहेत. |
03:46 | ते पूर्णपणे मोफत आहे. |
03:48 | तो उत्कृष्ट थर्मोडायनॅमिक्स आणि सॉलवर्स ठेवतो. |
03:52 | संपूर्ण source code प्रत्येकाला उपलब्ध आहे. |
03:56 | DWSIM चे मनुअल्स प्रत्येक गणना स्पष्ट करते. |
04:00 | Commercial simulators ते गोपनीय ठेवतात. |
04:04 | वापरकर्ता मॉडल्स कॉंपाउंड्स आणि थर्मोडायनॅमिक्स चे परिचय करू शकतात. |
04:09 | एखादा DWSIM’s थर्मोडायनॅमिक लाइब्ररी सह इतर प्रोग्रॅम्स् वापरू शकतात. |
04:15 | आमच्याकडे DWSIM वर उत्कृष्ट स्पोकन ट्यूटोरियल्स आहेत. |
04:19 | DWSIM मध्ये material stream तयार करण्यासह आपण सुरवात करू. |
04:24 | मी आधीच सर्व स्पोकन ट्यूटोरियल्स डाउनलोड केले आहेत. |
04:29 | मी त्यांना एक एक करून प्ले करेल. |
04:32 | मी हे प्ले करते. DWSIM मधील Creating a material Stream--- वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
04:40 | पुढील ट्यूटोरियल Flowsheeting चे परिचय आहे. |
04:45 | हे flash आणि mixer सह एक साधी flowsheet तयार करेल. |
04:50 | आपण हे ऐकू. |
04:53 | DWSIM मधील Introduction to Flowsheeting वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
04:59 | पुढील ट्यूटोरियल स्पष्ट करते की shortcut मधून distillation column कसे सिमुलेट करणे. |
05:07 | आपण हे ऐकू. |
05:10 | DWSIM मधील shortcut distillation column सिमुलेट करणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
05:17 | पुढील ट्यूटोरियल स्पष्ट करते की rigorous distillation ची गणना कशी करणे. |
05:23 | ह्या साठी सुरवातीचा पॉइण्ट shortcut distillation आहे. |
05:27 | आपण हे ऐकू. |
05:30 | DWSIM मधील rigorous distillation column सिमुलेट करणे ह्या वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
05:36 | शेवटचा ट्यूटोरियल मी sensitivity analysis कसे करायचे ते स्पष्ट करण्याची योजना करेल. |
05:42 | काही variables इतर वेरियबल्स वर संवेदनशील अभ्यास करण्यासाठी मदत करते. |
05:49 | adjust ऑपरेशन समान वस्तू आपोआप करते. |
05:54 | DWSIM वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण Sensitivity Analysis, Adjust कश्या प्रकारे करावेत शिकू. |
06:04 | आपण आतच पाहिले येथे ट्यूटोरियलचा सारांश आहे. |
06:10 | DWSIM वापरुन, आपण flowsheeting समस्यांचा त्वरीत उपाय शोधू शकतो. |
06:15 | "what if" अभ्यास चालू ठेवा. |
06:18 | अडथळे आणि प्रक्रिया वाढवण्याचे मार्ग शोधा. |
06:23 | विद्यार्थ्यांना DWSIM अत्यंत उपयुक्त राहील. |
06:27 | ते त्यांना कॉन्सेप्ट्स समजण्यास मदत करेल. |
06:29 | त्यांच्या कौशल्य उद्योगात नफा सुधारण्यात मदत होईल. |
06:34 | त्यांना खूप जास्त महत्वपूर्ण इंजिनियरिंग जॉब मिळेल. |
06:38 | तसेच ते त्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे ज्यांना कंपनीला सल्ला देणे सुरवात करायचे आहे. |
06:43 | तुम्ही विचार करू शकता की ते मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर आहे जेथे कोणतीही मदत उपलब्ध नाही. |
06:49 | हे खरे आहे का? |
06:51 | हे बिलकुल खरे नाही. |
06:53 | DWSIM च्या वापरकर्त्यांसाठी बरीचशी मदत उपलब्ध आहे. |
06:57 | मी त्यांना एक एक करून स्पष्ट करेल. |
07:00 | आपल्याकडे spoken tutorial forum आहे. |
07:03 | ह्या लिंक वर जाऊ. मी ते आधीच उघडले आहे. |
07:06 | आडवा स्क्रोल वापरा. |
07:10 | तुम्ही View all previous questions बटन वर देखील क्लिक करू शकता. |
07:14 | आपण दिलेल्या वेळी फक्त एकच सॉफ्टवेअर मध्ये स्वारस्य असू शकतो. |
07:20 | ह्याच्या पुढील लेन्स वर क्लिक करा. |
07:22 | उदाहरण साठी मी Python वर प्रश्न दाखवते. |
07:28 | लक्षात ठेवा, आपण पूर्वीची चर्चा पाहण्यासाठी लॉग इन करण्याची गरज नाही. |
07:34 | Ask Question वर क्लिक करून तुम्ही नवीन प्रश्न देखील पोस्ट करू शकता. |
07:38 | ते "login" च्या आधी आहे. |
07:40 | मी हे क्लिक करते. प्रश्न पोस्ट करण्यासाठी तुम्हाला लोगिन करावे लागेल. |
07:45 | जर तुम्ही रेजिस्टर केले नसेल, तर तुम्हाला ते पुन्हा एकदा करावे लागेल. |
07:50 | मी ह्या साइट वर आधीपासून रिजिस्टर आहे. |
07:53 | मी ह्या वर क्लिक करून लोगिन करते. |
07:56 | मला केटेगरी निवडावी लागेल. |
07:59 | मी DWSIM निवडते. |
08:02 | समजा तुमच्याकडे flowsheeting ट्युटोरियल मध्ये एक प्रश्न आहे. |
08:06 | Introduction to flowsheeting म्हणून ट्यूटोरियल निवडा. |
08:11 | समजा हे प्रश्न 3 मिनिट 35 सेकेंड्स मध्ये येतो. |
08:16 | 3-4 म्हणून मिनिट निवडा. |
08:19 | 30-40 म्हणून सेकेंड निवडा. |
08:23 | हा हिरवा बटन वापरुन, तुमचे प्रश्न येथे लिहून त्याला सब्मिट करा. |
08:29 | मी पुढील स्लाइड वर जाते. |
08:31 | तुमच्याकडे सामान्य प्रश्न असल्यास काय? |
08:34 | जे स्पोकन ट्यूटोरियल मधून नसेल. |
08:36 | तर, त्यात मिनिट आणि सेकेंड राहत नाही. |
08:39 | उदाहरणार्थ, ते कदाचित नवीन प्रॉब्लेंसठी असेल जे DWSIM वापरुन तुम्ही प्रयत्न करून पहिले. |
08:46 | ह्यासाठी, आपल्याकडे आणखी एक फोरम आहे, जो FOSSEE ग्रूप द्वारे केले आहे. |
08:52 | तेथे जाऊ. |
08:55 | आडवे स्क्रोलिंग मेनू मधून केटेगरी निवडा. |
08:59 | तुम्ही मागील प्रश्न पाहु शकता. |
09:02 | मी हे क्लिक करते. |
09:04 | आता, उदाहरण करिता, FOSSEE लॅपटॉप वर चर्चा पहा. |
09:10 | उदाहरण करिता तुम्ही प्रिंटर्स वर चर्चा पाहु शकता. |
09:14 | तसेच तुम्ही DWSIM वर कोणताही प्रश्न विचारू शकता. |
09:17 | मी Ask Question लिंक वर क्लिक करते. |
09:21 | जर तुम्हाला हे करायचे असेल, तर लोगिन करावे लागेल. |
09:24 | पण तुम्हाला प्रथम रिजिस्टर करावे लागेल. |
09:27 | आता विविध प्रकारचे उपलब्ध मदत वर जाऊ. |
09:31 | आपल्याकडे textbook companions नावाची एक सुविधा आहे. |
09:35 | ते स्टॅंडर्ड टेक्स्टबुक्स मधून समस्या सोडवण्यासाठी DWSIM उपाय देते. |
09:41 | हे त्या लिंक वर उपलब्ध आहे. |
09:44 | मी FOSSEE’s DWSIM पेज वर जाते. |
09:49 | मी Textbook Companion Project साठी लिंक क्लिक करते. |
09:53 | हे मला इथे घेऊन जाते. |
09:55 | तुम्ही येथे ह्या प्रॉजेक्ट वर परिचय पाहु शकता. |
09:59 | तुम्ही येथे DWSIM टेक्स्टबुक कंपॅनियन्स पूर्णपणे पाहु शकता. |
10:04 | पुढे, ह्या लिंक कडे पाहु. |
10:07 | त्याला Lab Migration Project म्हटले जाते. |
10:09 | मी दुसर्या स्लाइड मध्ये ते स्पष्ट करेल. |
10:14 | DWSIM साठी कमर्षियल सिम्युलेटर्स वर आधारित प्रयोगशाळा स्थलांतर करण्यात मदत करते. |
10:20 | जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो. |
10:25 | अधिक माहितीसाठी, ह्या लिंक वर जा. |
10:29 | मी तुम्हाला पूर्वी सांगितले होते की DWSIM जगभरात वापरले जाते. |
10:35 | DWSIM चे सर्व यूज़र्स आणि निर्माते तुम्हाला मदत करण्यास तयार आहेत. |
10:40 | जगभरातील मित्रांकडून उपलब्ध काही मदत मिळते का पाहु. |
10:45 | unit operations वर एक उत्कृष्ट मॅन्युअल उपलब्ध आहे. |
10:48 | तुम्ही DWSIM स्थापित करताना तुम्हाला त्याची एक कॉपी मिळते. |
10:53 | ते DWSIM च्या docs फोल्डर मध्ये उपलब्ध आहे. |
10:59 | DWSIM चे वर्तमान वर्जन हे Unit Ops and Utilities Guide ला कॉल करते. |
11:05 | मी ते आधीच उघडले आहे. |
11:07 | आता खाली स्क्रोल करा. |
11:09 | आता heat exchanger वर क्लिक करून गणना पाहू. |
11:18 | तुम्ही येथे गणना पहाल. |
11:22 | मी मॅन्युअल ला मिनिमाइज़ करते,पुढील स्लाइड अन्ये मॅन्युअल बद्दल सांगते. |
11:28 | त्याच फोल्डर मध्ये properties manual दिसेल. |
11:31 | वर्तमान वर्जन मध्ये, त्याला tech manual म्हटले जाते. |
11:37 | मी ते आधीच उघडले आहे,आता fugacity calculation कसे लागू होते हयावार वर्णन पाहू. |
11:48 | मी एक अंतिम मदत दाखवते. |
11:50 | ते DWSIM चर्चा फोरम आहे. |
11:54 | मी येथे लिंक दिली आहे,तुम्ही मागील चर्चा पाहू शकता. |
11:57 | तुम्ही तुमचे प्रश्न देखील पोस्ट करू शकता. |
12:01 | ह्यासाठी तुम्हाला रेजिस्टर करावे लागेल. |
12:03 | मी आधीच ह्या पेज वर आहे. |
12:07 | मी येथे थांबते. |
12:09 | थोडक्यात,आपण ह्या ट्यूटोरियल मध्ये शिकलो: |
12:13 | DWSIM कसे इनस्टॉल करणे. |
12:15 | DWSIM वर उपलब्ध स्पोकन ट्यूटोरियल्स पहाणे. |
12:19 | DWSIM का वापरणे ह्याचे स्पष्टीकरण. |
12:22 | स्पोकन ट्यूटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्ट्स मधून उपलब्ध मदत आणि प्रॉजेक्ट्स. |
12:28 | जागतिक समुदाय कडून DWSIM वर मदत. |
12:32 | तुमच्यासाठी 10 असाइनमेंट्स आहे. |
12:35 | तुमच्या मशीन वर DWSIM इनस्टॉल करा. |
12:38 | तपासा की DWSIM उघडतो की नाही. |
12:41 | DWSIM इंटरफेसला अन्वेशन करा. |
12:44 | प्रत्येक मेनु आणि बटन पहा. |
12:46 | सर्व DWSIM काय करू शकते ओळखा. |
12:51 | आधी दाखवलेले स्पोकन ट्यूटोरियल्सचे सराव करा. |
12:55 | ह्यासाठी, ट्यूटोरियल मधील दाखवलेले side-by-side मेथड वापरा. |
13:01 | मी हा ट्यूटोरियल प्ले करते. |
13:03 | side by side method चे स्पष्टीकरण करणारे स्पोकन ट्यूटोरियल वर आपले स्वागत. |
13:10 | मी आता पुढील असाइनमेंट वर जाते,Spoken Tutorial discussion forum वर जाऊ. |
13:15 | मागील चर्चा वर जाऊ. |
13:18 | ट्यूटोरियलमध्ये तुम्हाला जी शंका आहे त्यावर आधारित एक वेळ दर्शावून प्रश्न विचारा. |
13:23 | FOSSEE चर्चा फोरम वर जाऊ. |
13:25 | DWSIM चर्चा पाहु. |
13:28 | Register, log in, आणि question विचारा. |
13:32 | DWSIM साठी एक textbook companion तयार करा. |
13:36 | DWSIM साठी तुमचे सिम्युलेशन लॅब स्थलांतर करण्यात मदत करा. |
13:41 | DWSIM सह येणारे मनुअलज पहा. |
13:45 | DWSIMच्या जागतिक समुदाय चर्चा वर जाऊ. |
13:50 | मागील चर्चा पाहु. |
13:52 | Register, log in, आणि question विचारा. |
13:56 | मी आता अंतिम असाइनमेंट वर जाते. |
13:59 | DWSIM उघडून F1 दाबा. |
14:03 | Help सुविधा अन्वेशन करा. |
14:05 | तसेच, ह्या लिंक वर उपलब्ध ट्यूटोरियल्स पहा. |
14:11 | मी हे मदत विभागात वर्णन करणे विसरले. |
14:15 | ही लिंक तुम्हाला ह्या पेज वर घेऊन जाईल. |
14:20 | मी स्लाइड वर परत जाते. |
14:23 | ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
14:27 | जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
14:32 | स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा. |
14:39 | स्पोकन ट्युटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
14:46 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |