GeoGebra-5.04/C2/Properties-of-Quadrilaterals/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Marathi Narration |
00:01 | जिओजेब्रा मधील Properties of Quadrilaterals वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या पाठात आपण शिकणार आहोत, चतुर्भुज तयार करणे आणि जिओजेब्रा च्या सहाय्याने चतुर्भुजांचे गुणधर्म समजून घेणे. |
00:19 | मी येथे वापरत आहे: उबंटू लिनक्स ओएस, आवृत्ती 14.04 जिओजेब्रा version 5.0.438.0-डी |
00:31 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्यास जिओजेब्रा इंटरफेससची माहिती असावी . |
00:38 | संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी नसल्यास कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
00:44 | आपण आपले प्रात्यक्षिक सुरू करूया. |
00:47 | मी आधीच जिओजेबरा इंटरफेस उघडला आहे. |
00:51 | या ट्यूटोरियल साठी मी प्रथम Axes अनचेक करेन. |
00:55 | ते करण्यासाठी ग्राफिक्स व्यू वर राईट क्लिक करा. ग्राफिक्स मेनू उघडेल. |
01:01 | Axes चेक बॉक्सवर क्लिक करा. |
01:04 | अधिक चांगले दिसण्यासाठी मी फाँटचा आकार वाढवेन . |
01:08 | ऑप्शन्स मेनूवर जा, फॉन्ट साईजवर नेव्हिगेट करा. |
01:13 | सब-मेनूमधून, 18 pt रेडिओ बटण निवडा. |
01:17 | आता पॅरलॅलग्राम बनवू. |
01:20 | Segment with Given Length टूलवर क्लिक करा. |
01:24 | ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
01:27 | Segment with Given Length text बॉक्स उघडेल. |
01:31 | Length field मध्ये 5 टाइप करा आणि ओके बटणावर क्लिक करा. |
01:37 | 5 सेमी लांबीचा रेषाखंड एबी काढला आहे ज्याला f नाव दिले आहे |
01:44 | चुकून काढलेला बिंदू हटवू. |
01:48 | वास्तविक रेखांकनासाठी हा बिंदू आवश्यक नसू शकतो. |
01:52 | पॉईंटवर राइट-क्लिक करा. सब मेनू मधून डिलीट पर्याय निवडा. |
01:59 | Parallel Line टूल वर क्लिक करा. |
02:02 | बिंदू सी काढण्यासाठी एबी रेषे खाली क्लिक करा आणि नंतर रेषा एबी वर क्लिक करा. |
02:09 | सी मधून जाणार्या रेषाखंड एबीला समांतर रेषा काढली आहे. |
02:14 | सेगमेंट टूल वापरुन, A आणि C बिंदू जोडा. |
02:21 | पॅरलल लाइन टूलवर पुन्हा क्लिक करा, रेषाखंड एसी वर क्लिक करा आणि नंतर बिंदू बी वर क्लिक करा. |
02:31 | दोन समांतर रेषा g आणि i एका बिंदूत छेदतात. |
02:36 | Intersect टूल वर क्लिक करा आणि छेदनबिंदू म्हणून बिंदू डी क्लिक करा. |
02:43 | आता सेगमेंट टूल वापरुन पॉईंटस, C, D आणि D, B जोडा. |
02:53 | पॅरलॅलोग्राम एबीडीसी आता पूर्ण झाले आहे. |
02:57 | आपण g आणि i या रेषा लपवू जेणेकरुन समांतरभुज स्पष्ट दिसेल. |
03:04 | लाइन g वर राइट-क्लिक करा, सबमेनू वरुन शो ऑब्जेक्ट चेक बॉक्स वर क्लिक करा. त्याचप्रमाणे मी I ही रेषा लपवेन. |
03:15 | आता आपण पॅरेलॅलग्राम एबीडीसी चे गुणधर्म पाहू. |
03:20 | Algebra view मधून आपण ते शोधू शकतो. रेषाखंड f आणि g समान आहेत आणि रेषाखंड h आणि k समान आहेत. |
03:31 | लक्षात घ्या की, उलट बाजू समांतर आणि समान आहेत. |
03:36 | आता पॅरलॅलग्रामचे कोन मोजू. |
03:40 | एंगल टूल वर क्लिक करा. क्लिक करा बिंदू डी सी ए |
03:50 | C A B |
03:55 | A B D |
04:01 | B D C |
04:07 | लक्षात घ्या की विरुद्ध कोन समान आहेत. |
04:11 | आता समांतरभुज एबीडीसीला आयत मध्ये रुपांतरित करू. |
04:16 | मूव्ह टूल वर क्लिक करा. आपल्याला 90 डिग्री कोन दिसेपर्यंत बिंदू C वर क्लिक करा आणि ड्रॅग करा |
04:25 | ते स्पष्टपणे दिसण्यासाठी लेबल ड्रॅग करा. |
04:30 | लक्षात घ्या की सर्व कोन 90 अंशांवर बदलले आहेत. |
04:34 | पतंगाकृति तयार करण्यास शिकू. |
04:37 | यासाठी मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडेल. |
04:41 | फाईलवर क्लिक करा आणि नवीन विंडो निवडा. |
04:46 | पतंग तयार करण्यासाठी आपण दोन वर्तुळे काढू जी दोन बिंदूंना छेदतील. |
04:52 | Circle with Centre through point tool वर क्लिक करा. |
04:55 | नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा. |
04:58 | पॉईंट ए काढला गेला आहे, हे वर्तुळाचे केंद्र आहे. |
05:03 | बिंदू अ पासून काही अंतरावर पुन्हा क्लिक करा. |
05:07 | पॉईंट बी दिसेल. हे c वर्तुळ पूर्ण करते . |
05:13 | त्याचप्रमाणे आपण मध्यभागी सी आणि डी मधून जाणारे आणखी एक वर्तुळ काढू. |
05:21 | लक्ष द्या की दोन वर्तुळे c आणि d हे दोन बिंदूंवर छेदत आहेत. |
05:26 | इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा आणि c आणि d या वर्तुळावर क्लिक करा. |
05:33 | ई आणि एफ हे वर्तुळांचे छेदनबिंदू आहेत. |
05:37 | आता ही वर्तुळे वापरून आवश्यक चतुर्भुज काढू. |
05:42 | पॉलीगॉन टूल वर क्लिक करा. |
05:44 | चतुर्भुज पूर्ण करण्यासाठी पुन्हा A, E, C, F आणि A या बिंदूवर क्लिक करा. |
05:57 | Algebra view मध्ये समीप बाजूंच्या दोन जोड्या समान असल्याचे पहा. काढलेला चतुर्भुज हा एक पतंग आहे |
06:06 | ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा. |
06:10 | पतंगचे कोन मोजा आणि काय होते ते तपासा. |
06:14 | कर्ण काढा आणि कर्णांचे छेदनबिंदू शोधा. |
06:19 | कर्णांच्या छेदनबिंदूवर कोन मोजा. |
06:23 | कर्ण एकमेकांना दुभाजक आहेत की नाही ते तपासा. |
06:27 | आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखे दिसावी. |
06:32 | सर्व ऑब्जेक्ट्स हटविण्यासाठी, Ctrl + A दाबा आणि नंतर कीबोर्डवरील delete बटन दाबा. |
06:40 | आता एक र्हॉबस बनवू. |
06:43 | Segment with Given Length वर क्लिक करा.ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
06:49 | Segment with Given Length text box उघडेल. |
06:53 | Legnth फील्डमध्ये टाइप करा 4 आणि ओके बटणावर क्लिक करा. 4 युनिटसह रेषाखंड केला आहे. |
07:03 | A मध्यबिंदू असणारा आणि B मधून जाणारा वर्तुळ काढू. |
07:08 | Circle with Centre through Point टूल वर क्लिक करा. |
07:11 | वर्तुळ पूर्ण करण्यासाठी बिंदू A आणि B वर क्लिक करा. |
07:17 | पॉईंट टूल वापरुन वर्तुळाच्या परिघावर बिंदू C चिन्हांकित करा. |
07:23 | सेगमेंट टूल वर क्लिक करा आणि नंतर बिंदू A आणि C वर क्लिक करा. |
07:29 | हे A आणि C बिंदूत जोडेल. |
07:32 | पॅरलल लाइन टूलवर क्लिक करा आणि लाइन 'एबी' वर क्लिक करा आणि नंतर 'पॉईंट सी' वर क्लिक करा. |
07:41 | आपल्याला एबीच्या समांतर रेषा सी मधून जाताना दिसते. |
07:46 | त्याचप्रमाणे बी मधून जाणारी रेषाखंड एसीला समांतर रेषा काढा. |
07:53 | लक्षात घ्या की i आणि h रेषा एका बिंदूत छेदतात. |
07:58 | इंटरसेक्ट टूल वापरुन आपण छेदनबिंदू डी म्हणून चिन्हांकित करू. |
08:05 | सेगमेंट टूल वापरुन, बिंदूं A, D आणि B, C जोडा . |
08:13 | चतुर्भुज एबीडीसी ,एडी आणि बीसी कर्णा सोबत काढलेले आहे. |
08:19 | कर्ण एका बिंदूवर छेदतात. इंटरसेक्ट टूल वापरुन, छेदनबिंदूला E म्हणून चिन्हांकित करा. |
08:30 | ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा. |
08:34 | चतुर्भुज एबीडीसीचे कर्ण एकमेकांना दुभाजक आहेत का ते तपासा. |
08:40 | कर्ण लंब दुभाजक आहेत की नाही हे देखील तपासा. |
08:45 | आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखे दिसावी. |
08:49 | आता आपण चक्रीय चतुर्भुज तयार करू. |
08:53 | त्यासाठी ग्राफिक्स २ व्ह्यू उघडू. |
08:57 | View मेनूवर जा आणि ग्राफिक्स 2 चेक बॉक्स निवडा |
09:03 | अस्तित्त्वात असलेल्या ग्राफिक्स व्यू च्या पुढे ग्राफिक्स २ व्ह्यू विंडो उघडेल. |
09:08 | ग्राफिक 2 व्ह्यू पाहण्यासाठी अस्तित्त्वात असलेल्या ग्राफिक्स व्ह्यूची सीमा ड्रॅग करा. |
09:13 | आता Regular Polygon tool निवडा. ग्राफिक्स 2 दृश्यावर दोनदा क्लिक करा. |
09:20 | Regular Polygon text बॉक्स डिफॉल्ट value 4 सह उघडेल. |
09:25 | ओके बटणावर क्लिक करा. |
09:28 | ग्राफिक्स 2 व्यू मध्ये एक चौरस FGHI काढला आहे. |
09:33 | FG आणि GH रेषाखंडांना लंब दुभाजक काढूया. |
09:39 | टूल बार मधून Perpendicular Bisector tool निवडा. |
09:43 | बिंदू F,G आणि G,H वर क्लिक करा. |
09:50 | लंब दुभाजक एका बिंदूत छेदतात हे पहा. |
09:55 | इंटरसेक्ट टूल वापरुन आपण हा बिंदू J म्हणून चिन्हांकित करू. |
10:01 | आता J च्या मध्यभागी आणि F मधून जाणारे वर्तुळ तयार करू. |
10:07 | Circle with center through Point टूल्स वर क्लिक करा,बिंदू J वर क्लिक करा नंतर बिंदू F वर क्लिक करा. |
10:16 | एक चक्रीय चतुर्भुज FGHI काढलेला आहे. |
10:21 | आता आपण त्याचे क्षेत्रफळ दाखवू. |
10:24 | एंगल ड्रॉप डाउन टूल मधून एरिया टूलवर क्लिक करा. |
10:28 | नंतर त्याचे क्षेत्र दाखविण्यासाठी चतुर्भुज FGHi वर क्लिक करा. |
10:35 | असाईनमेंट म्हणून, ट्रापेझियम काढा |
10:40 | त्याचे परिमिती आणि क्षेत्र मोजा. |
10:44 | आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखे दिसावी. |
10:49 | आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू. |
10:52 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, जिओजेब्रा च्या सहाय्याने चतुर्भुज रचना आणि चतुर्भुजांचे गुणधर्म समजून घेणे. |
11:03 | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा. |
11:11 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
11:21 | कृपया आपले प्रश्न या फोरममध्ये पोस्ट करा. |
11:25 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:36 | मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद |