PhET/C3/Curve-Fitting/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:02, 6 October 2019 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Curve Fitting वरील पाठात आपले स्वागत.
00:05 या पाठात, Curve Fitting या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
00:12 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04,

00:21 जावा वर्जन 1.8.0
00:25 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे.
00:31 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील गणिताचे ज्ञान असावे.
00:37 हे सिम्युलेशन वापरून आपण बघणार आहोत,

रेषा

00:43 Quadratic बहुपदी
00:46 Cubic बहुपदी
00:49 Quartic बहुपदी
00:52 Reduced chi squared statistic (काय वर्ग) आणि कोरिलेशन कोएफिशियंट r वर्ग
00:59 सुरूवात करूया.
01:01 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
01:06 मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Curve Fitting हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.
01:13 jar फाईल उघडण्यासाठी टर्मिनल उघडा.
01:17 टर्मिनल प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा.


01:27 java space hyphen jar space curve hyphen fitting underscore en dot jar.

टाईप करून एंटर दाबा.


01:42 ब्राऊजरमधे html फॉरमॅटमधे फाईल उघडेल.


01:48 हा Curve Fitting सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.


01:53 पहिल्या क्वाड्रंटमधे Help button, Functions बॉक्स आणि Data Points बकेटचे निरीक्षण करा.
02:02 फंक्शन्स बॉक्समध्ये, Linear आणि Best Fit रेडिओ बटणे डीफॉल्ट रूपात निवडलेली आहेत.
02:11 Help बटणावर क्लिक करा.
02:15 draggable error bars लिजंड पहिल्या क्वाड्रंटमधे दिसेल.
02:21 डेटा बिंदू बाहेर काढता येतात किंवा बकेटमध्ये ठेवता येतात.
02:28 चौथ्या क्वाड्रंटमधे a आणि b डिस्प्ले बॉक्सेसहित Best Fit equation दिसेल.
02:37 y बरोबर a अधिक bx हे समीकरण आहे. डिस्प्ले बॉक्सेसच्या खाली कोरिलेशन कोएफिशियंट r वर्ग दाखवला आहे.
02:49 दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वाड्रंटसमधे reduced chi squared statistic साठी एक पट्टी दाखवली जाईल.
02:56 chi squared statistic चे सूत्र Help बॉक्समधे दिलेले आहे.
03:02 सूत्राच्या खाली fit च्या स्थिती दाखवल्या आहेत.
03:08 chi squared statistic 1 किंवा 1 पेक्षा कमी असेल तेव्हा समीकरणाशी डेटाच्या फिटची स्थिती चांगली किंवा उत्तम असते.
03:19 या बॉक्सेस न दाखवण्यासाठी Hide Help वर क्लिक करा.
03:24 बकेटमधून तीन डेटा बिंदू ड्रॅग करा.

त्यांना -10 comma -4, -4 comma 4, आणि 5 comma 10 वर ठेवा.

03:40 माऊस पॉईंटर त्यावर नेल्यावर co-ordinates दिसतील.
03:45 लक्षात घ्या, काढलेल्या बेस्ट फिट रेषेचे समीकरण y बरोबर 6.07 अधिक 0.912 x आहे.
03:57 बेस्ट फिट लाईनचा कोरिलेशन कोएफिशियंट r वर्ग 0.9616 आहे.
04:06 r वर्ग जेवढा 1 च्या जवळ जाईल, तसा x साठी y चा variance जास्त चांगला असेल.
04:14 लक्षात घ्या reduced chi squared statistic 6.74 आहे. bar तांबडा आहे.
04:24 हेल्पवर क्लिक करा आणि लक्षात घ्या की fit निकृष्ट आहे. पुन्हा हाईड हेल्पवर क्लिक करा.
04:35 एक नवीन डेटा बिंदू ड्रॅग करा आणि तो y अक्षावर 0 comma 11 वर ठेवा.
04:44 बेस्ट फिट लाईन आता y बरोबर 7.51 अधिक 1.004 x अशी झालेली दिसेल.
04:55 बेस्ट फिट लाईनचा स्लोप 0.912 वरून थोडासा वाढून 1.004 झाला आहे.
05:03 y इंटरसेप्टसुध्दा 6.07 वरून 7.51 असा वाढला आहे.
05:10 डेटा बिंदू 0 comma 11 हा बेस्ट फिट लाईनपासून इतर डेटा बिंदूंच्या तुलनेत थोडा दूर आहे.
05:18 r वर्ग व्हॅल्यू 0.9616 वरून 0.8529 पर्यंत कमी झालेली दिसेल.
05:28 हे समीकरण दिलेल्या x बिंदूसाठी y चे variance अनुमान कमी विश्वसनीयरित्या करीत आहे.
05:35 लक्षात घ्या reduced chi squared statistic ची किंमत 6.74 वरून 18.66 पर्यंत वाढली आहे.
05:45 0 comma 11 वरून 0 comma 6 पर्यंत डेटा बिंदू ड्रॅग करा.
05:53 समीकरण y बरोबर 6.05 अधिक 0.911 x असे बनले आहे हे लक्षात घ्या.
06:03 r वर्ग मूल्य 0.9635 पर्यंत वाढले आणि reduced chi squared statistic 3. 37 पर्यंत खाली आले आहे.
06:15 -4 comma 4 वरून -4 comma 3.5 पर्यंत डेटा बिंदू ड्रॅग करा.
06:24 r वर्गचे मूल्य 0.9772 पर्यंत वाढलेले दिसेल.
06:30 reduced chi squared statistic 2.12 वर आले.

bar आता हिरवा झाला आहे.

06:39 हेल्पवर क्लिक करा. ग्रीन झोन चांगला फिट दाखवते.
06:45 हाईड हेल्प वर क्लिक करा.
06:48 चांगली बेस्ट फिट लाईन सर्व डेटाशी सुसंगत असते आणि सर्व x व्हॅल्यूजना योग्य y व्हॅल्यूजनी अनुमानित करते.
06:58 Adjustable Fit रेडिओ बटणावर क्लिक करा. स्लायडर्स a आणि b शून्याकडे ड्रॅग करा.
07:08 ह्यामुळे पूर्वी काढलेली रेषा पुसली गेलेली दिसेल.
07:13 X अक्षास समांतर असलेली एक रेषा दिसत आहे.
07:18 बॉक्सेसमधे a आणि b स्लायडरच्या व्हॅल्यूज दिसत आहेत.
07:24 डेटा बिंदू आपण पूर्वी जिथे ठेवले तिथेच आहेत.

परंतु reduced chi square statistic खूप वाढले असून ते तांबड्या झोनमधे आहेत.

07:35 r वर्ग व्हॅल्यू शून्य आहे, म्हणजेच कोरिलेशन निकृष्ट आहे.
07:41 Best Fit radio button परत दाबा.
07:45 a आणि b च्या व्हॅल्यूजची नोंद घ्या.(5.94 and 0.918).
07:53 पुन्हा Adjustable Fit रेडिओ बटणावर क्लिक करा. स्लायडर्स a आणि b एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ड्रॅग करून बघा.
08:04 यामुळे रेषेत होणारे बदल पहा. A स्लायडर 6 वर आणि b स्लायडर 0.97 वर ड्रॅग करा.
08:16 ही रेषा आपण आधी पाहिलेल्या बेस्ट फिट लाईनसारखी दिसत आहे.

r वर्ग आणि reduced chi squared statistic च्या व्हॅल्यूची नोंद घ्या.

08:28 Show deviations चेक करून Best Fit वर क्लिक करा.
08:35 डेटा बिंदूंपासून बेस्ट फिट लाईनवर काढलेल्या उभ्या रेषा बिंदूंचे लाईनपासून विचलन दाखवतात.
08:43 -4 comma 3.5 आणि 0 comma 6 हे दोन्ही डेटा बिंदू बकेटमधे नेऊन टाका.

आता लाईन फक्त दोन डेटा बिंदूंमधून जात आहे.

08:59 r वर्ग 1 झाला आहे आणि reduced chi squared statistic शून्य झाले आहे.
09:06 लाईन फिट अति चांगला झाला आहे कारण ही रेषा फक्त दोन बिंदूंनी निश्चित केली आहे.
09:13 तिसऱ्या बिंदूशिवाय लाईन ही बेस्ट फिट लाईनशिवाय दुसरी काही असूच शकत नाही.
09:20 आता आपण quadratic बहुपदीच्या आलेखाविषयी काही माहिती पाहू.
09:27 Quadratic बहुपदीचे समीकरण y बरोबर a अधिक bx अधिक c x वर्ग असे असते.
09:36 या बहुपदीची डिग्री (श्रेणी) 2 असल्याने तिला quadratic म्हणतात.
09:44 या फंक्शनला जास्तीत जास्त 2 रूटस(मूळ) आहेत.
09:48 डेटा बिंदू ड्रॅग करून खालील co-ordinates वर ठेवा.

-9 comma 10, -7 comma 2, 2.5 comma -2.5 आणि 5 comma 10

10:03 r वर्ग आणि reduced chi squared statistic च्या व्हॅल्यूजची नोंद घ्या.
10:09 याशिवाय Adjustable Fit वर क्लिक करून a, b, c व्हॅल्यूजचा फिटवरील परिणाम पहा.
10:17 quadratic बहुपदीसाठी बेस्ट फिट आलेख असा दिसेल.
10:25 Cubic बहुपदी

आता आपण Cubic बहुपदीच्या आलेखाविषयी काही माहिती पाहू.

10:33 r वर्ग आणि reduced chi squared statistic च्या व्हॅल्यूजची नोंद घ्या.
10:39 cubic बहुपदीसाठी बेस्ट फिट आलेख असा दिसेल.
10:46 Quartic बहुपदी

आता आपण quartic बहुपदीच्या आलेखाविषयी काही माहिती पाहू.


10:55 r वर्ग आणि reduced chi squared statistic च्या व्हॅल्यूजची नोंद घ्या.
11:01 quartic बहुपदीसाठी बेस्ट फिट आलेख असा दिसेल.


11:08 असाईनमेंट म्हणून, डेटा बिंदू आणि त्यांची संख्या बदला.
11:14 आधी दाखवलेल्या सर्व पायऱ्यांचे अनुकरण करून सर्व बहुपदींसाठी बेस्ट फिट ग्राफ काढा.
11:20 या पाठात, Curve Fitting या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक पाहिले.
11:27 सिम्युलेशन वापरून आपण पाहिलेः

रेषा

Quadratic बहुपदी

Cubic बहुपदी

Quartic बहुपदी Reduced chi square statistic (काय वर्ग) आणि कोरिलेशन कोएफिशियंट r वर्ग


11:49 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

11:58 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

12:12 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
12:16 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


12:24 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

12:37 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali