PHP-and-MySQL/C2/Switch-Statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:40, 29 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Switch Statement

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Visual Clue
Narration
0:00 SWITCH statement वरीलPHP ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
0:06 PHP मधील हे महत्त्वाचे ट्युटोरियल असल्यामुळे आपण त्यावरील नवीन exercise बघणार आहोत.
0:13 आपणsyntax बनवून घेऊ.
0:16 SWITCH statement हे IF statement ला पर्याय आहे. त्याचे इनपुट हे एक expression असले तरी हे स्टेटमेंट खूप सुटसुटीत आणि formattable आहे.
0:29 तर आपण यासाठी काही व्हॅल्यू इनपुट करू. आणि नंतर याबरोबर ती व्हॅल्यू सेव्ह करू.
0:36 आणि जर ती या व्हॅल्यूशी मॅच झाली तर आपण code कार्यान्वित करू.
0:43 हे तुलना करण्याचे तंत्र नाही. इनपुट व्हॅल्यू मॅच झाल्यास त्यानुसार आऊटपुट कार्यान्वित होईल. ह्यासाठी आपण SWITCH असे लिहू.
0:55 आता सुरूवात करू या.
0:57 यातील SWITCH हा मुख्य code आहे.
1:00 येथे expression लिहू या. उदाहरणार्थ Alex
1:09 आपण एक छोटा प्रोग्रॅम बनवू आणि तो समजून घेऊ.
1:15 IFस्टेटमेंटप्रमाणेच curly brackets टाईप करू.
1:21 आता आपण प्रत्येक व्हॅल्यू कशी चेक करायची ते पाहू.
1:26 येथे आपण व्हॅल्यू तपासणार आहोत.
1:29 आपण आता हे quotation marks मध्ये टाकू या.
1:32 अर्थातच नंबर्स तुम्ही कोटस् मध्ये टाकू शकत नाही.
1:35 आता आपण येथे टाईप करू या case. मग त्याची ही व्हँल्यू आपण मॅच करून बघणार आहोत. उदाहरणार्थ Alex
1:44 मग कोलन किंवा सेमी कोलन टाईप करा.
1:48 आणि जर आपल्याला SWITCH expression बरोबर ती व्हॅल्यू मॅच झाली तर echo केली जाणारी कंडिशन लिहू.
1:56 मग येथे आपण echoडबल कोटस मध्ये you have blue eyes असे टाईप करू या.
2:05 आपली ही केस संपवण्यासाठी ब्रेक आणि सेमी कोलन याचा वापर करणार आहोत.
2:11 लक्षात घ्या आपण येथे सेमी कोलनचा वापर केला आहे, येथे केला नाही.
2:18 आता दुसरी केस ती कशी लिहायची ते बघू या.
2:23 येथे Billy टाईप करू आणि पुढे echo डबल कोटस मध्ये you have brown eyes टाईप करू.
2:30 नंतर पुन्हा ब्रेक आणि सेमी कोलन
2:36 हे integrated IF स्टेटमेंटप्रमाणेच आहे. म्हणजे IF तुमचे नाव Alex असेल तर echo you have blue eyes or ELSE IF तुमचे नाव Billy असल्यास you have brown eyes
2:53 काही लोकांना ही पध्दत सोपी वाटते. यामध्ये खूप वाचावे लागते. परंतु हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असते.
3:02 या उदाहरणात आपण केवळ Alex आणि Billy या दोन केसेसचा वापर केला आहे.
3:10 आता येथे डिफॉल्टमध्ये टाईप करा. जे I don't know what color your eyes are असे echo करेल.
3:19 आता यानंतर आपल्याला ब्रेकची गरज नाही. कारण यापुढे आता केसेस नाहीत.
3:26 म्हणजे येथे निवडण्यासाठी कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्यामुळे यानंतर ब्रेकची गरज नाही.
3:34 आपले SWITCH तयार झाले आहे. त्याचा उपयोग करू या.
3:39 आता आपल्या प्रोग्रॅममध्ये या ठिकाणी ALEX च्या जागी व्हेरिएबल घालू या.
3:46 मग name equals असे टाईप करून येथे येणारे नाव तुम्ही निवडा.
3:53 आता येथे name व्हेरिएबल असे टाईप करा.
3:57 अशा प्रकारे येथे व्हेरिएबल कसे समाविष्ट करायचे ते आपण पाहिले.
4:01 आता हे कसे करायचे हे तुम्हाला माहित झाले असेलच.
4:04 आता ते कसे कार्य करते ते बघू या.
4:08 आता switch, नंतर आपले expression, म्हणजेच येथे Alex ही व्हॅल्यू घेतली जाईल.
4:13 आता ह्या केसची व्हॅल्यू Alexशी मॅच झाल्यामुळे हे echo होईल. ब्रेक, केस संपवण्यासाठी आहे.
4:22 Rahul हे नेम व्हेरिएबल असेल, तर डिफॉल्ट आपल्याला I don't know what colour your eyes are असे एको करेल.
4:29 आता ते कार्यान्वित करून पाहू.
4:37 थोडी उजळणी करू या.
4:39 आपल्याला दिसेल नेम व्हेरिएबलशी Alex हे मॅच झाले व आपल्याला हे आऊटपुट मिळाले.
4:44 आपण येथे आपल्याला हव्या तितक्या code च्या ओळी समाविष्ट करू शकतो. एखादी केस कुठे संपली हे आपल्याला ब्रेकमुळे समजते.
4:54 block चा शेवट करण्यासाठी IF statement मध्ये curly bracketsची गरज असते.
4:59 तर येथे block चा शेवट करण्यासाठी ब्रेकचा वापर केला जातो. तुमच्या माहितीसाठी ह्याला blocks असे म्हणतात.
5:06 येथे नाव बदलून ते Billy करा आणि काय होते ते पहा.
5:10 आपण ठरवल्याप्रमाणे You have brown eyes हा रिझल्ट मिळेल.
5:16 आता आपण येथे Kyleहे नाव देऊन रिफ्रेश करू या. आपल्याला I don't know what colour your eyes areहा रिझल्ट मिळाला कारण, Kyle's डोळ्यांचा रंग सांगणारा block येथे उपलब्ध नाही.
5:31 अशा प्रकारे हे SWITCH स्टेटमेंट आहे.
5:34 हे करून बघा. काही जण हे वापरणे पसंत करतात तर काहीजण नाही.
5:38 बहुधा हे IF statement पेक्षा जलद काम करते. हे नियंत्रित करणे सोपेही जाते. तसेच हे सुटसुटीत दिसते. त्यामुळेच याची निवड करणे ते तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे.
5:48 सहभागाबद्दल धन्यवाद. या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Sneha