Moodle-Learning-Management-System/C2/Categories-in-Moodle/Marathi
Time | Narration |
00:01 | Categories in Moodle वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :
Course category categories & subcategories कसे तयार करावे categories वर क्रिया कशी करावी? |
00:20 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे :
Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 माध्यमातून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP Moodle 3.3आणि Firefox वेब ब्राउजर |
00:43 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:47 | तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिसप्ले विसंगती उद्भवतात. |
00:55 | हे, ट्युटोरिअल शिकणाऱ्यांना त्यांच्या सिस्टमवर Moodle 3.3 इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. |
01:02 | नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा. |
01:09 | ब्राउजरवर जा आणि तुमचा Moodle होमपेज उघडा. XAMPP service रन होत आहे ह्याची खात्री करा. |
01:18 | आपल्या admin username आणि password तपशीलासह लॉगिन करा. |
01:23 | आता आपण admin डॅशबोर्डमध्ये आहोत. |
01:26 | डाव्या बाजूला Site Administration वर क्लिक करा. |
01:31 | Courses टॅबवर क्लिक करा आणि नंतर Manage courses and categories वर क्लिक करा. |
01:38 | आपल्याला Course and category managementशीर्षकासह एका पेजवर निर्देशित केले जाईल. आपण समजून घेऊ की course category काय आहे. |
01:50 | Course categories हे site users साठी Moodle courses आयोजित करण्यास मदत करतात. |
01:57 | नवीन Moodle site साठी डीफॉल्ट category ही Miscellaneousआहे. |
02:03 | कोणताही नवीन course डीफॉल्टपणे ह्या Miscellaneous category लाअसाईन केला जाईल. |
02:09 | तथापि, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना त्यांचे coursesशोधणे कठीण होईल. |
02:16 | courses शोधणे सोपे करण्यासाठी, त्यांना categories मध्ये असाईन केले जावे. |
02:23 | बहुतेक institutions कॅम्पस किंवा department द्वारे courses आयोजित केले जातात. |
02:30 | चांगल्या स्पष्टतेसाठी वर्णनात्मक नावे असणे चांगले आहे. |
02:35 | आपणे पुढे जाऊ आणि आपले courses department द्वारे आयोजित करू.
उदा. आपल्या Maths category मध्ये सर्व Math courses असतील. |
02:47 | पुन्हा Moodle site वर जाऊ. |
02:51 | प्रथम आपण Course and category management पेज लेआऊट समजून घेऊ. |
02:57 | डावीकडे, आपल्याकडे Navigation ब्लॉक आहे. आणि उजवीकडे, आपल्याकडे Content रिजन आहे. |
03:05 | 'content रिजन दोन कॉलम्समध्ये विभागला आहे :
डावा कॉलमcourse categories दर्शवितो. उजवा कॉलम निवडलेल्या categoryअंतर्गत सर्व courses दर्शवितो. |
03:20 | डीफॉल्टपणे, ते Miscellaneous categoryअंतर्गत courses दर्शवित आहे. |
03:26 | हा व्ह्यूव(दृश्य) उजवीकडील मेनूमधून बदलला जाऊ शकतो. |
03:32 | पर्याय पाहण्यासाठी डाऊन एरोवर क्लिक करा. |
03:36 | आता Course categories वर क्लिक करा. हे केवळ course categories दर्शविण्यासाठी व्ह्यू (दृश्य)बदलते. |
03:45 | पुन्हा एरोवर क्लिक करा आणि फक्त courses पाहण्यास एरोवर क्लिक करून व्ह्यू(दृश्य)बदला.
Courses वर क्लिक करा. |
03:54 | लक्षात घ्या की, आता एक नवीन ड्रॉपडाऊन बॉक्स प्रदर्शित झाला आहे. हे category ड्रॉपडाऊन आहे. |
04:02 | येथे आपण category निवडू शकतो ज्यासाठी आपण courses दर्शवू इच्छितो.
सध्या, त्यामध्ये केवळ Miscellaneous categoryआहे. |
04:13 | आपण व्ह्यू(दृश्य)परत Course categories and courses मध्ये बदलू. |
04:19 | आता category जोडण्यासाठी आपण Create new category लिंकवर क्लिक करू. |
04:26 | Parent category ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा आणि Top निवडा.Category name मध्ये टाईप करा Mathematics. |
04:36 | Category ID number एक पर्यायी फिल्ड आहे. हे admin users साठी ऑफलाईन courses सह course ओळखण्यासाठी आहे. |
04:47 | जर आपले कॉलेज categories साठी ID वापरत असेल तर आपण येथे category ID वापरू शकता. हे फिल्ड इतर Moodle users साठी दिसणार नाही. |
04:58 | आता मी Category ID रिक्त म्हणून सोडेन. |
05:03 | Description टेक्स्टबॉक्समध्ये, मी टाईप करेन -
“All mathematics courses will be listed under this category.” |
05:12 | नंतर Create category वर क्लिक करा. |
05:17 | आता आपण Course categories and courses व्ह्यूमध्ये आहोत. |
05:22 | येथे आपण 2 categories पाहू शकतो - Miscellaneous आणि Mathematics. |
05:29 | ह्याcategories पुढे व्यवस्थित करू. 1st year Maths courses आणि 2nd year Maths courses वेगळे करू. |
05:40 | ह्यासाठी आपण Mathematics category अंतर्गत 1st Year Maths नावाची एक subcategory तयार करू. |
05:49 | सूचीबद्ध categoriesच्या शीर्षस्थानी Create new category लिंकवर क्लिक करा. |
05:56 | subcategory तयार करणे एक categoryच्या सारखेच आहे. |
06:02 | parent category म्हणून Top निवडू नका. |
06:06 | त्याऐवजी, category निवडा ज्या अंतर्गत subcategoryअसावी. |
06:12 | तर येथे, category name मध्ये, आपण1st Year Maths टाईप करू. |
06:18 | त्यानंतर आपण Description टाईप करू आणि Create category बटणवर क्लिक करू. |
06:26 | लक्षात घ्या की डाव्या बाजूवरील categories एका ट्री फॉरमॅटमध्ये सूचीबद्ध केल्या आहेत. |
06:32 | subcategories असलेल्या category कडे ते विस्तृत आणि कोलॅप्स करण्यासाठी टॉगल आयकॉन आहे |
06:41 | category च्या उजवीकडे 3 आयकॉन्स लक्षात घ्या. |
06:46 | ते काय आहेत ते पाहण्यासाठी आयकॉन्सवर हालचाल करा. |
06:50 | categoryलपविण्याकरिता आय(eye) आहे. |
06:53 | ते सूचित करण्यासाठी लपलेल्या (हिडन) category कडे आय क्रॉस्ड आहे. |
07:00 | एरो category वर(अप) किंवा खाली(डाऊन)करण्यासाठी आहे.
डाऊन एरोने दर्शविल्याप्रमाणे,त्याच्याकडे settings gear आयकॉनदेखील आहे, जो आहेmenu. |
07:12 | Miscellaneous category साठी settings gear आयकॉन्सवर क्लिक करा.त्याच्याकडे category संबंधित Edit, Create new subcategory, Deleteइत्यादीसारखे पर्याय आहेत. |
07:28 | हा मेनू बंद करण्यासाठी पेजवर कुठेही क्लिक करा. |
07:32 | चांगल्या व्ह्यूसाठी डावीकडील नेव्हिगेशन मेनू मी बंद करते. |
07:39 | पुढे Mathematics category साठी settings gear आयकॉनवर क्लिक करा. |
07:45 | लक्षात घ्या की, येथे subcategories च्या सॉर्टींगशी संबंधित 4 अतिरिक्तsubmenusआहेत. |
07:54 | सर्व categories ज्यांच्याकडेsubcategories आहेत त्यांच्याकडे हे मेनू आयटम्स असतील. |
08:01 | gear च्या उजवीकडील संख्या त्या category मधील courses ची संख्या सूचित करते. |
08:09 | categoriesच्या सूची खाली सॉर्टिंग पर्याय आहेत. |
08:14 | शेवटी, subcategory ची parent category बदलण्याचा पर्याय आहे. |
08:21 | हा पर्याय वापरण्यासाठी तुम्हांला subcategory च्या पुढील चेकबॉक्स चेक करणे आवश्यक आहे जो आपण हलवू इच्छित आहात. |
08:29 | नंतर नवीन parent category निवडा आणि Move वर क्लिक करा. पण आता ह्या पर्यायाचा वापर करणार नाही. |
08:38 | ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
सारांशित करूया. |
08:44 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो:
Course category categories & subcategories कसे तयार करणे categoriesवर क्रिया कशी करावी? |
08:57 | आपल्यासाठी येथे असाईनमेंट आहे :
Mathematicsअंतर्गत नवीन subcategory 2nd Year Maths जोडा. category Miscellaneous डिलीट करा. |
09:10 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते.
कृपया ते डाऊनलोड करून पहा. |
09:19 | Spoken Tutorial प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
09:29 | कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
09:34 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:48 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. |
09:58 | सहभागासाठी धन्यवाद |