Koha-Library-Management-System/C2/Add-Subscription-in-Serials/Marathi
00:01 | How to add Subscription in Serials वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - एका नवीन serial साठी subscription कसे जोडायचे. |
00:15 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः
Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05. |
00:29 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे. |
00:35 | तुमच्या सिस्टमवर Koha इन्टॉल केलेला असावा. |
00:39 | आणि तुमच्याकडे कोहामध्ये Admin एक्सेसदेखील असावा. नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील Koha Spoken Tutorial सीरीजला भेट द्या. |
00:50 | आधीच्या ट्युटोरिअलमध्ये आपण catalog Serial subscriptions कसे करायचे हे शिकलो होतो. |
00:57 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण serial साठी एक नवीन subscription कसे जोडायचे ते शिकू. |
01:04 | Superlibrarian Bella आणि तिच्या पासवर्ड सह लॉग इन करा. |
01:10 | ह्या सिरियलमधील आधीच्या ट्युटोरिअलमध्ये सांगितल्याप्रमाणे, Serials च्या सब्सक्रिप्शनसाठी नवीन Vendor तयार करा. |
01:18 | मी नाव देईन Mumbai Journal supplier. मग मी एक ईमेल आयडी जोडली आहे. - 'Mumbaijournals@gmail.com. |
01:30 | लक्षात ठेवा, चेक-बॉक्सेसची खालील तपासणी करणे –
Primary acquisitions contact:, Primary serials contact:, Contact about late orders आणि Contact about late issues. |
01:46 | ह्या तपशीलांचा ह्या ट्युटोरिअलमध्ये नंतर वापर केला जाईल. |
01:51 | तशाचप्रकारे, आपल्याला आपल्या वेंडरचे तपशील भरावे लागतील. |
01:56 | येथे Journal चे स्क्रीनशॉट आहे जे आपल्याला सब्सक्राईब करायचे आहे. |
02:01 | येथे दर्शविलेले सर्व तपशील मी माझ्या Koha interface मध्ये प्रविष्ट करणार आहे. |
02:08 | कोहा इंटरफेसवर जाऊ. |
02:12 | आता, कोहा होमपेजवरील Serials वर क्लिक करा. |
02:18 | उघडणाऱ्या पृष्ठावर, New Subscription वर क्लिक करा. |
02:24 | Add a new subscription (1/2) असे दुसरे नवीन पृष्ठ उघडेल. |
02:30 | येथे, काही तपशील भरण्यासाठी आपल्याला सूचित केले जाईल. |
02:35 | वेंडरसाठी, Search for vendor टॅबमधील दोन रिकाम्या बॉक्सच्या जवळ क्लिक करा. |
02:43 | नवीन विंडोमध्ये, एक नवीन पृष्ठ Serial subscription: search for vendor उघडते. |
02:50 | Vendor name फिल्डसाठी मी Mumbai Journal Supplier टाईप करेल. |
02:56 | आपण आपल्या वेंडरचे नाव येथे टाईप करावे. आता, ह्या फील्डच्या उजव्या बाजूला OK बटणावर क्लिक करा. |
03:05 | Vendor search results दर्शविणारे एक नवीन पृष्ठ उघडते. |
03:10 | खालील सारणीमध्ये (टेबलमध्ये), Select: सेक्शनखाली Choose वर क्लिक करा जे वेंडरच्या (विक्रेताच्या) नावाच्या समीप आहे. |
03:19 | तेच पृष्ठ, Add a new subscription (1/2) पुन्हा उघडते. हे पृष्ठ बंद करू नका कारण हे नंतर ट्युटोरिअलमध्ये वापरले जाईल. |
03:31 | पुढे आहे Record. Record च्या जवळ दोन रिक्त बॉक्सेस आहेत. |
03:37 | ह्या rikt बॉक्समध्ये दोन टॅब्स आहेत :
Search for record आणि Create record. |
03:46 | जर रेकॉर्ड आधीच असेल तर Search for record वर क्लिक करा. |
03:53 | अन्यथा, संबंधित सीरियलसाठी नवीन एंट्री तयार करण्यासाठी Create record टॅबवर क्लिक करा. |
04:01 | आधीच्या ट्युटोरिअलमध्ये, आपण Indian Journal of Microbiology टायटलसह सीरियल आधीच सूचीबद्ध केले आहे. |
04:10 | म्हणून आपण Search for record टॅबवर क्लिक करू. |
04:16 | एक नवीन विंडो Catalog search उघडते. |
04:21 | field मध्ये Keyword साठी Indian एंटर करा. |
04:27 | त्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Search वर क्लिक करा. |
04:32 | एक नवीन पृष्ठ, Search results from 1 to 1 of 1, उघडते. |
04:39 | पूर्वी प्रविष्ट केल्याप्रमाणे खालील तपशील आहेत:
Title- Indian Journal of Microbiol ogy, Publisher- Springer, ISSN- 0046-8991. |
04:58 | आपण प्रविष्ट केलेली माहिती आपण पहाल. |
05:02 | पुढे, टेबलच्या उजव्या कोपऱ्यात Choose बटणावर क्लिक करा. |
05:07 | समान विंडो बंद होते आणि प्रविष्ट केलेले तपशील पृष्ठावर दिसतात - |
05:13 | फिल्डमध्ये Record साठी Add a new subscription (1/2),
माझ्याबाबतीत, ते number 3 दाखवते. |
05:22 | आपण केलेल्या नोंदींच्या (इन्ट्रीजच्या) संख्येवर अवलंबून हे आपल्या इंटरफेसवर भिन्न असू शकते. |
05:29 | पुढे जाताना, निम्नलिखित जसे ते आहे तसे मी सोडून देणार. |
05:33 | पुढे जाऊया.
Library साठी, ड्रॉप-डाऊन मधून मी Spoken Tutorial Library निवडेन. |
05:41 | आवश्यक असल्यास, आपण
Public note आणि Nonpublic note मध्ये भरू शकता. |
05:47 | मी ते रिकामे ठेवेल. |
05:50 | पुढील आहे Patron notification:
ड्रॉप-डाऊनमधून Routing List निवडा. |
05:59 | Grace period: साठी मी 15 day(s) निवडेन. |
06:04 | Number of issues to display to staff:, साठी 4 प्रविष्ट करा. |
06:10 | Number of issues to display to the public:, साठी 4 प्रविष्ट करा. |
6:15 | सर्व तपशील (डिटेल्स) भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Next बटणावर क्लिक करा. |
06:22 | एक नवीन पृष्ठ Add a new subscription (2/2) उघडते. |
06:27 | Serials Planning सेक्शनसाठी खालील प्रविष्ट करा - |
06:32 | First issue publication date:, साठी मी प्रविष्ट करेन 01/01/2017 |
06:41 | Frequency: साठी ड्रॉप डाऊनमधून मी ⅓ months म्हणजेच क्वार्टरली निवडेन. |
06:48 | Subscription length:-
issues निवडा, जर ड्रॉप-डाऊनमधून आधीच निवडलेले नसेल. enter amount in numerals साठी बॉक्समध्ये 4 प्रविष्ट करा. |
07:01 | Subscription start date: मध्ये 01/01/2017 प्रविष्ट करा.
Subscription end date: मध्ये 01/12/2017 प्रविष्ट करा . |
07:20 | Numbering pattern:- ड्रॉप डाऊनमधून, Volume, Number निवडा. |
07:26 | Locale- ड्रॉप डाऊनमधून English निवडा. जर भाषा इंग्रजीपेक्षा वेगळी असेल तर आपण ड्रॉप-डाऊनमधून योग्य पर्याय निवडू शकता. |
07:38 | पुढे Volume आणि Number च्या टेबलसाठी खालील प्रविष्ट करा. |
07:43 | Begins with: Volume= 57,
Begins with: Number =1, Inner counter: Number =4. |
07:55 | तरीदेखील, आपल्याला पॅटर्न टाईप बदलायचा असल्यास Show/Hide advanced pattern वर क्लिक करा. |
08:04 | इन्ट्रीज एडिट करण्यासाठी, Advanced prediction pattern टेबलच्या तळाशी modify pattern वर क्लिक करा. |
08:12 | लक्षात घ्या की पॅटर्न नेम Volume, Number हवे. |
08:18 | Numbering formula : Vol.{X}, No.{Y} हवा. |
08:24 | Advanced prediction pattern टेबलमध्ये Koha डिफॉल्टपणे, व्हॅल्यू निवडतो.
Label: कॉलम X साठी Volume, कॉलम Y साठी Number. |
08:39 | Begins with :
कॉलम X साठी 57, कॉलम Y साठी 1 आणि अशाप्रकारे. |
08:48 | आता, पृष्ठाच्या तळाशी Test prediction pattern बटणावर क्लिक करा. |
08:54 | Prediction pattern त्याच पृष्ठावर उजवीकडे प्रदर्शित होईल. |
09:00 | Prediction pattern तपशील दर्शवेल- Number, Publication date आणि Not published. |
09:11 | शेवटी, पृष्ठाच्या तळाशी Save subscription बटणावर क्लिक करा. |
09:18 | एक नवीन पृष्ठ -
Subscription for Indian Journal of Microbiology खालील तपशीलांसह उघडते: Information, Planning, Issues आणि Summary. |
09:34 | Planning टॅबवर क्लिक करा. |
09:37 | खालील तपासा-
टॅब Starting with: Volume आणि Number: 57 आणि 1 असावा. |
09:46 | Rollover टॅबसाठी Volume आणि Number आणि 99999 आणि 12असावा. |
09:56 | पुढे, Issues टॅब क्लिक करा.
हे खालील तपशील दर्शवेल- Issue number: म्हणून Vol. 57 आणि No. 1 Planned date: म्हणून 01/01/2017. |
10:17 | Published date: म्हणून 01/01/2017
Published date (text): रिक्त असेल, Status: Expected. |
10:31 | यासह Journal subscription यशस्वीरित्या जोडले जाते. |
10:36 | Subscription of Serials जोडण्याचे उद्दिष्ट आहे-
Journals, Magazines, |
10:43 | Serials,
Newspapers ह्यांचा ट्रॅक ठेवणे आणि इतर गोष्टी ज्या नियमितपणे शेड्यूलवर प्रकाशित केल्या गेल्या आहेत. |
10:50 | आता आपण कोहामधून लॉग आऊट करू शकता. |
10:53 | हे करण्यासाठी, Koha interface च्या वरील उजव्या कोपऱ्यात जा. Spoken Tutorial Library वर क्लिक करा आणि ड्रॉप डूनमधून log out निवडा. |
11:05 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:09 | थोडक्यात. ह्या ट्यूटोरिअलमध्ये आपण नवीन serial साठी सबस्क्रिप्शन कसे जोडायचे ते शिकलो. |
11:18 | असाईनमेंट म्हणून Journal of Molecular Biology एक नवीन सबस्क्रिप्शन जोडा. |
11:26 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरिअल' प्रोजेक्टचा सारांश देतो. कृपया तो डाऊनलोड करून पहा. |
11:33 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
11:42 | कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
11:46 | "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:58 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |