Koha-Library-Management-System/C2/Add-Budget-and-Allocate-Funds/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 23:52, 24 February 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Add a Budget and allocate Funds वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत-

Budget जोडणे,

duplicate Budget बनवणे आणि

Funds आवंटन करणे

00:19 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे:

Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05

00:33 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, तुम्हाला लायब्ररी साईन्सचे ज्ञान असावे.
00:39 या ट्युटोरिअलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या सिस्टिमवर Koha इन्स्टॉल असावे.
00:45 तुम्हाला Koha मध्ये Admin access देखील असावे.
00:49 अधिक माहितीसाठी कृपया या वेबसाईटवरील Koha spoken tutorial सिरीज पहा.
00:56 आता पुढे जाऊ आणि जाणून घेऊ कि Budget कसे जोडायचे.
01:01 सुरवात करण्यापूर्वी, आता समजून घेऊ कि Budgets काय आहेत.

Budgets चा वापर Acquisitions शी संबंधित अकाउंटिंग व्हॅल्युज ट्रॅक करण्यासाठी केला जातो.

01:13 फंड तयार करण्याआधी एक Budget परिभाषित करणे आवश्यक आहे.
01:18 उदाहरण साठी- वर्तमान वर्ष 2017 साठी Budget तयार करणे.
01:25 हे विविध क्षेत्रांसाठी Funds मध्ये विभाजित करा जसे कि, Books, Journals आणि/किंवा Databases.
01:38 कृपया लक्षात ठेवा- Budgets एकतर सुरवातीपासून किंवा मागील कोणत्याही वर्षातील Budget डुप्लिकेट करून
01:50 किंवा, तात्काळ मागील वर्षांचे Budget डुप्लिकेट करून किंवा मागील वर्षांचे Budget बंद करून तयार केली जाऊ शकते.
02:00 पूर्वीच्या ट्युटोरिअल्समध्ये दाखवल्याप्रमाणे, Superlibrarian username Bella आणि तिच्या password सह लॉगिन करा.
02:10 Koha Home page मध्ये Acquisitions वर क्लिक करा.
02:16 डावीकडील पर्यायांमधून, Budgets वर क्लिक करा.
02:21 आता, New budget टॅबवर क्लिक करा.
02:26 प्रथम, आपल्याला या Budget साठी वेळ कालावधी निवडावी लागेल.
02:31 Budget एक Academic year, Fiscal year किंवा एक Quarter year इत्यादीसाठी तयार केले जाऊ शकते.
02:39 मी Budget ला Fiscal year साठी बनवेल.
02:43 नंतर Start आणि End dates निवडा.
02:48 मी

Start date: as 04/01/2016 (MM/DD/YYYY)

End date: as 03/31/2017 (MM/DD/YYYY) निवडेन.

03:07 पुढे आपल्याला आपल्या Budget साठी description द्यावे लागेल.
03:11 हे आपल्याला नंतर ऑर्डरच्या वेळी ते ओळखण्यात मदत करेल.
03:17 येथे मी Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I टाईप करेल:
03:26 आपल्याला विशिष्ट Budget साठी रक्कम प्रविष्ट करण्याची आवश्यकता आहे.
03:32 ही ती रक्कम आहे जी आपण Spoken Tutorial Library साठी दिलेल्या कालावधीत खर्च करण्याची योजना करीत आहोत.
03:41 लक्षात घ्या की हे field केवळ अंक आणि दशांश स्वीकारतात.
03:47 विशेष कॅरेक्टर्स (वर्ण) आणि सिबल्सची (चिन्हे) अनुमती नाही.
03:51 Amount जी आपण प्रविष्ट करतो, त्या लायब्ररीसाठी स्वीकृत Budget प्रमाणेच असले पाहिजे.
03:57 येथे, मी Amount मध्ये Rs. 5,00,000/- जोडेल.
04:03 पुढे, Make a budget active वर क्लिक करा.
04:08 असे केल्यावर, Acquisitions मोड्यूल मध्ये orders करण्याच्या वेळी budget वापरण्यायोग्य होते.
04:17 आणि Budget End date नंतर ऑर्डर दिली असली तरीही ती कायम राहते.
04:24 यामुळे आपल्याला मागील वर्षाच्या बजेटमध्ये दिलेल्या ऑर्डर रेकॉर्ड करण्याची देखील परवानगी मिळेल.
04:31 पुढे Lock budget साठी चेक-बॉक्स आहे.
04:35 याचा अर्थ Funds ला नंतर library staff द्वारे सुधारित करता येत नाही.
04:41 मी हा चेक-बॉक्स रिक्त ठेवेल.
04:45 सर्व नोंदी पूर्ण झाल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Save बटणावर क्लिक करा.
04:52 एक नवीन पृष्ठ Budgets administration उघडते.
04:57 येथे आपण +New Budget पृष्ठामध्ये पूर्वी जोडलेले तपशील पाहू शकता.
05:04 या पृष्ठावर दृश्यमान तपशील आहेत-
05:08 Budget name टॅबमध्ये वर्णन,

Start date:,

End date:,

Total amount:,

Actions:.

05:19 आपण आवश्यकतेनुसार एका विशिष्ट Budget ला एडिट , डिलीट किंवा डुप्लिकेट देखील करू शकतो.
05:25 असे करण्यासाठी, Budget name च्या उजवीकडे असलेल्या Actions टॅब वर क्लिक करा.
05:33 ड्रॉप-डाउन मधून, कोणत्याही पर्यायाची निवड करा:

Edit,

Delete,

Duplicate,

Close किंवा

Add fund.

05:44 आता आपण Fiscal year साठी फंडस् आवंटित कसे करावे हे शिकूया.
05:49 त्याच टेबलवर, विशेष Budget Name वर क्लिक करा ज्यासाठी फंडस् आवंटित करावा लागेल.
05:56 मी Spoken Tutorial Library 2016-2017 Phase 1 वर क्लिक करेल.
06:05 एक नवीन पृष्ठ Funds for Spoken Tutorial Library 2016-2017 Phase 1 उघडते.
06:14 Funds for 'Spoken Tutorial Library 2016-2017 Phase 1 च्या वरती New टॅबवर क्लिक करा.
06:26 ड्रॉप-डाउन मधून, New fund for Spoken Tutorial Library 2016-2017 Phase 1 निवडा.
06:36 उघडलेल्या नवीन पृष्ठामध्ये तपशील भरा जसे :

Fund code: Books Fund name: Books fund

06:47 Amount मध्ये 25000 प्रविष्ट करा.

Warning at (%): 10

06:55 Warning at (amount): साठी, जसे की मी हे आधीच भरले आहे Warning at (%), मी हे फिल्ड सोडेन देईल.
07:02 मी Owner आणि Users फिल्ड्सना देखील सोडेन.
07:08 Library साठी, ड्रॉप-डाउन मधून Spoken Tutorial Library निवडा.
07:14 मी Restrict access to: असेच सोडेन.
07:19 मी Statistic 1 done on आणि Statistic 2 done on रिक्त सोडेन.
07:27 सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Submit बटणावर क्लिक करा.
07:34 विशिष्ट लायब्ररीशी संबंधित सर्व Fund आवंटन तपशील, आता एक सारणी स्वरूपात दिसतात.
07:42 डावीकडील पर्यायांमधून Budgets वर क्लिक करा.
07:47 आता मी दाखवेल कि बजेट कसे डुप्लिकेट करावे.
07:51 परंतु त्याआधी, आपण प्रथम हे शिकले पाहिजे की आपण बजेटचे डुप्लिकेट का करावे.
07:57 समजा कि बजेट ची रक्कम आणि Funds ची रक्कम पुढील financial year साठी समान आहे.

त्या प्रकरणात आपण Budget डुप्लिकेट करू शकतो.

08:08 हे जास्त वेळ आणि प्रयत्न वाचवण्यासाठी Library staff ची मदत करेल.
08:14 असे करण्यासाठी, Budget name च्या उजवीकडे असलेल्या Actions टॅब वर क्लिक करा.
08:22 ड्रॉप-डाउन मधून, Duplicate निवडा.
08:26 एक नवीन पृष्ठ Duplicate Budget उघडते.
08:30 नवीन Start date आणि End date प्रविष्ट करा. मी पुढील वर्षाच्या Budget साठी तारखा प्रविष्ट करेन.
08:39 Start date: 04/01/2017 (MM/DD/YYYY)

End date: 03/31/2018 (MM/DD/YYYY)

08:53 पुढे Description आहे.
08:56 लक्षात ठेवा Description तपशील असा असावा की त्यास एखाद्या विशिष्ट Budget सह सहजपणे ओळखता येऊ शकेल.

Koha, डीफॉल्टनुसार, पूर्वी प्रविष्ट केलेल्या वर्णन दर्शविते.

09:10 परंतु, मी याचे नाव बदलून Spoken Tutorial Library 2017-2018, Phase II करेल.

तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये संबंधित काहीतरी प्रविष्ट करू शकता.

09:24 Change amounts by फिल्डमध्ये,

मागील वर्ष Budget पासून काढले जाणारे टक्केवारी प्रविष्ट करा किंवा त्याच रकमेसह पुढे जा.

09:38 लक्षात घ्या, 5,00,000/- ची रक्कम Spoken Tutorial Library साठी मंजूर झाली.
09:45 म्हणून, मी 1,00,000/- घेण्यासाठी -20% (मायनस 20 टक्के) प्रविष्ट करेल.
09:54 पुढील फिल्ड If amounts changed, round to a multiple of: आहे.

मी हा फिल्ड रिक्त सोडेन.

10:03 पुढे जाण्यासाठी, आमच्याकडे Mark the original Budget as inactive साठी चेकबॉक्स आहे.
10:10 असे केल्यावर मूळ बजेटचा वापर केला जाणार नाही. पुन्हा, मी हा फिल्ड रिक्त सोडेन.
10:19 शेवटी, Set all funds to zero चेक-बॉक्स आहे.
10:25 जर तुम्हाला नवीन बजेटचा Fund स्ट्रक्चर मागील Budget च्या रूपात पाहिजे असेल, तर हा बॉक्स चेक करा.
10:32 परंतु कृपया लक्षात ठेवा- जो पर्यंत तुम्ही स्वहस्ते(मॅन्युअल) Fund मध्ये रक्कम प्रविष्ट करत नाही, तोपर्यंत आवंटन करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

मी आतासाठी हे देखील रिक्त सोडेन.

10:44 सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Save changes वर क्लिक करा.
10:52 डुप्लिकेट बजेट Spoken Tutorial Library 2017-2018 Phase II साठी प्रविष्ट तपशील Budgets administration पृष्ठावर दिसते.
11:04 तुम्ही आता Koha Superlibrarian Account मधून लॉगऑऊट करू शकता.
11:09 असे करण्यासाठी प्रथम वरती उजव्या कोपर्यात जा, Spoken Tutorial Library वर क्लिक करा.

नंतर ड्रॉप-डाउनमधून, Log out निवडा.

11:21 थोडक्यात

या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो- Budget जोडणे,

duplicate Budget बनवणे आणि

Funds आवंटन करणे

11:34 Budget साठी असाइन्मेंट:

50 लाख रुपयांचे आवंटन सह Financial year' साठी, Budget सह एक नवीन Budget जोडा.

11:44 फंड आवंटनसाठी असाइन्मेंट

Non-print material साठी 20 लाख फंड आवंटीत करा.

11:53 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
12:01 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

12:09 कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
12:13 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

12:25 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana