Koha-Library-Management-System/C2/Close-a-Budget/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | How to close a Budget वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण बजेट बंद करण्याच्या समाविष्ट पायऱ्यांविषयी (पद्धतींविषयी) शिकू. |
00:14 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहेः
'Ubuntu Linux OS 16.04 आणि Koha version 16.05. |
00:28 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी तुम्हांला लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे. |
00:34 | ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर कोहा इन्टॉल असावे. |
00:40 | आणि तुमच्याकडे कोहामध्ये Admin ऍक्सेस असणे आवश्यक आहे. |
00:44 | कृपया अधिक माहितीसाठी ह्या वेबसाइटवरील Koha Spoken Tutorial सिरीज पहा. |
00:51 | Budget कसे बंद करावे हे शिकू. |
00:55 | सुरवात करण्यापूर्वी कृपया लक्षात ठेवा:
बजेट बंद करणे हे न मिळालेले ऑर्डर |
01:04 | आणि आवश्यक नसलेले फंड्स |
01:07 | जुन्या बजेटमधून नवीन बजेटमध्ये हलविण्यासाठी केले जाते. |
01:11 | मागील बजेटमधून म्हणजे
Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I मधून |
01:20 | ते नवीन बजेटमध्ये म्हणजे
Spoken Tutorial Library 2017-2018 Phase II मध्ये |
01:29 | कृपया लक्षात ठेवा-
बजेट बंद करण्यापूर्वी, मागील वर्षाच्या बजेटची ताबडतोब नक्कल काढण्याचा सल्ला दिला जातो. |
01:38 | असे करण्यासाठी, मागील बजेटच्या फंडची तशीच संरचना नवीन बजेटमध्ये विद्यमान असणे आवश्यक आहे. |
01:46 | बजेट बंद करण्यासाठी खालील गोष्टी करा :
युजर नेम Superlibrarian आणि पासवर्डसह लॉगिन करा. |
01:56 | Koha Home page वर, Acquisitions क्लिक करा. |
02:01 | डावीकडील पर्यायांमधून Budgets वर क्लिक करा. |
02:07 | Budgets administration पृष्ठावर, Active Budgets टॅबखाली Budget शोधा. |
02:16 | माझ्या बाबतीत, Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I. |
02:24 | Actions टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप-डाऊनमधून Close पर्याय निवडा. |
02:32 | जेव्हा Close' निवडले जाते, एक नवीन पृष्ठ उघडते. |
02:37 | ते म्हणते - The unreceived orders from the following funds will be moved. |
02:44 | त्याच पृष्ठावर, आपल्याकडे Select a Budget आहे. |
02:49 | ड्रॉप-डाऊनमधून, Budget निवडा ज्यात आपण unreceived orders हलविण्यास इच्छुक आहात. |
02:57 | मी ' Spoken Tutorial Library 2017-2018 Phase II निवडेन.
त्याच फंडचे तपशील डुप्लिकेट बजेटमध्ये तयार करणे आवश्यक आहे. |
03:11 | यामुळे आपण तेथे न खर्चिलेले (अनस्पेन्ट) बजेट हलवू शकू. |
03:17 | पुढे आहे Move remaining unspent funds. |
03:22 | ह्यावर क्लिक केल्याने न खर्चिलेली (अनस्पेन्ट) रक्कम नवीन बजेटमध्ये हलविली जाईल. |
03:28 | तर आपण मागील वर्षाच्या नवीन बजेटमध्ये न खर्चिलेली (अनस्पेन्ट) रक्कम तात्काळ जमा करू इच्छित असाल तर मी हा बॉक्स रिकामा (ब्लँक) ठेवेन. |
03:40 | सर्व तपशील भरल्यानंतर, पृष्ठाच्या तळाशी Move unreceived orders बटणवर क्लिक करा. |
03:49 | खालील संदेशासह एक डायलॉग-बॉक्स प्रदर्शित होतो : |
03:53 | आपण 'Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I वरून Spoken Tutorial Library 2017-2018, Phase II वरून सर्व प्राप्त न झालेले ऑर्डर हलविणे निवडले आहे. |
04:11 | This action cannot be reversed. Do you wish to continue?. |
04:17 | हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की एकदा पूर्ण झाल्यानंतर, आपण ही प्रक्रिया undo करू शकत नाही. |
04:24 | डायलॉग बॉक्सच्या खाली OK वर क्लिक करा. |
04:30 | एक नवीन पृष्ठ उघडते.
Report after moving unreceived orders from Budget Spoken Tutorial Library 2016-2017 Phase I (01/04/2016 - 31/03/2017) to Spoken Tutorial Library 2017-2018 Phase II (01/04/2017 - 31/03/2018). |
04:49 | हे पृष्ठ Moved तपशीलासह Order numbers' प्रदर्शित करेल. |
04:55 | यासह आपण आर्थिक वर्षाचे बजेट बंद केले आहे. |
05:00 | आणि, आता पुढच्या वर्षीचे बजेट तयार करण्यासाठी आपण पुढे जाऊ. |
05:06 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
05:10 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण बजेट बंद करण्याच्या पायऱ्या (पद्धती) शिकलो. |
05:19 | असाईनमेंटसाठी -
आधीच्या ट्युटोरिअल असाईनमेंटमध्ये तुम्ही ५० लाखाचा रुपयांचा नवीन बजेट जोडला होता. तो बजेट बंद करा. |
05:33 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
05:41 | स्पोकन ट्युटोरिअल टीम कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. |
05:47 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
05:51 | कृपया या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
05:56 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
06:08 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |