Koha-Library-Management-System/C4/Koha-installation-on-Linux-12.04/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Ubuntu Linux OS वर Koha Installation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:09 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण Ubuntu Linux OS 16.04 वर Koha Library Management System इन्स्टॉल करणे शिकू आणि इन्स्टॉलेशनची तपासणी करू. |
00:24 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे: Ubuntu Linux OS 16.04,
Koha version 16.05, |
00:35 | gedit text editor आणि Firefox web browser. |
00:41 | सुरवात करण्यापूर्वी, कृपया तुमच्या मशीनवर - Ubuntu Linux OS 16.04, |
00:50 | कोणताही text editor,
एकतर Firefox किंवा Google Chrome web browser असल्याची खात्री करा. |
00:57 | किमान hardware ची आवश्यकता आहे- i3 processor किंवा त्यापेक्षा जास्त, |
01:05 | 500GB hard disk किंवा अधिक, |
01:09 | किमान 4GB RAM आणि Network सुविधा. |
01:15 | या ट्युटोरिअलमध्ये वापरले गेलेले कमांड्स player च्या खाली Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहे. |
01:22 | मी माझ्या मशीनवर gedit text editor मध्ये ही फाइल उघडली आहे.
आणि मी प्रदर्शनदरम्यान, commands पेस्ट करण्यासाठी त्याच फाईलचा वापर करेल. |
01:33 | सुरवात करूया.
कीबोर्डवरील Ctrl+Alt+T कीज एकत्रित दाबून टर्मिनल उघडा. |
01:43 | आपल्याला सर्वप्रथम हे खात्री करावे लागेल की आपले Ubuntu Linux इन्स्टॉलेशन अप- टू-डेट(अद्ययावत) आहे. |
01:50 | त्यासाठी, ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
01:59 | आता पासून इंस्टॉलेशन दरम्यान जेव्हा ही विचारले जाईल System password टाईप करा आणि एंटर दाबा. |
02:10 | ही कमांड koha.list नावाची फाइल तयार करेल आणि package repository अपडेट करेल. |
02:19 | कृपया लक्षात घ्या: या ट्यूटोरियलच्या निर्मितीच्या वेळी Koha 16.05 स्थिर व्हर्जन होते. |
02:28 | ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
02:37 | नंतर, ही gpg.asc फाईल डाउनलोड करेल आणि signature key अपडेट करेल. |
02:47 | ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
02:57 | आता ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
03:07 | हे नवीन repositories अपडेट करेल. |
03:11 | आता, टाईप करा sudo apt-get install koha-common आणि एंटर दाबा. |
03:22 | जर तुमझला पुढे चालू ठेवायचे असेल तर Y दाबा आणि एंटर दाबा. |
03:30 | हे तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल करेल.
इंस्टॉलेशन पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा. यास काही वेळ लागेल. |
03:40 | आता आपल्याला Koha साठी पोर्ट नंबर बदलण्यासाठी text editor मध्ये conf file उघडावे लागेल. |
03:49 | मी gedit text editor वापरेल. तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही text editor वापरू शकता. |
03:57 | ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
04:06 | फाईल text editor मध्ये उघडेल. |
04:10 | INTRAPORT = 80 लाईनवर जा. |
04:16 | 80' ला 8080 वर बदला. हे port नंबर 8080 मध्ये बदलेल. |
04:26 | नंतर फाईल सेव्ह करून बंद करा. |
04:30 | terminal वर परत या. |
04:33 | आता आपल्याला database सेटअप करावा लागेल. |
04:38 | ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
04:47 | जर तुमझला पुढे चालू ठेवायचे असेल तर Y दाबा आणि एंटर दाबा. |
04:57 | पुढे database मध्ये, root user साठी पासवर्ड admin123 म्हणून सेट करा. |
05:05 | जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही वेगळा पासवर्ड देऊ शकता. |
05:10 | ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. एंटर दाबा. |
05:19 | पुढे, या दोन कमांड्स एक एक करून कॉपी करा, त्यांना टर्मिनलवर पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
05:26 | sudo a2enmod rewrite |
05:35 | sudo a2enmod cgi |
05:43 | हे Koha चे modules एनेबल करेल. |
05:48 | नंतर टाईप करा: sudo service apache2 restart |
05:55 | हे apache services रिस्टार्ट करेल नंतर एंटर दाबा. |
06:02 | library नावाचे Koha instance तयार करण्यासाठी-
ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. आणि एंटर दाबा. |
06:16 | पुढे, आपल्याला Apache server ला सांगायचे आहे कि आपण port 8080 वापरत आहोत. |
06:24 | त्यासाठी, आपल्याला text editor मध्ये ports.conf फाईल उघडावी लागेल. |
06:31 | ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. आणि एंटर दाबा. |
06:40 | ports.conf फाईलमध्ये, Listen 80 लाईन शोधा. |
06:47 | त्या लाईनच्या पुढे, Listen 8080 जोडा. |
06:53 | नंतर फाईल सेव्ह करून बंद करा. |
06:57 | नंतर apache services रिस्टार्ट करा.
ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. एंटर दाबा. |
07:10 | पुढे, ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. आणि एंटर दाबा. |
07:20 | हे 000-default साईट डिसेबल(अक्षम) करणे आहे. |
07:27 | संदेश पुष्टी करतो की ते डिसेबल्ड आहे.
पुढे जाऊया. |
07:34 | या दोन कमांड्स एक एक करून कॉपी करा, त्यांना टर्मिनलवर पेस्ट करा आणि एंटर दाबा. |
07:41 | sudo a2enmod deflate आणि एंटर दाबा. |
07:52 | sudo a2ensite library आणि एंटर दाबा. |
08:03 | टर्मिनलवर संदेश पुष्टी करतो कि site library एनेबल आहे. |
08:10 | ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. आणि एंटर दाबा. |
08:20 | नंतर sudo su टाईप करा आणि एंटर दाबा. |
08:26 | आपण आता superuser मध्ये आहोत जो कि root user मोड आहे. |
08:33 | ही कमांड Code file मधून कॉपी करा आणि हे टर्मिनल मध्ये पेस्ट करा. एंटर दाबा. |
08:41 | संकेत दिल्यावर पासवर्ड टाइप करा, admin123 आणि एंटर दाबा. |
08:49 | आपण आता आपल्या MariaDB prompt मध्ये आहोत. |
08:54 | MariaDB prompt वर, टाईप करा: use mysql semicolon आणि एंटर दाबा. |
09:03 | हे MariaDB मध्ये mysql database वापरण्यासाठी आहे. |
09:09 | टर्मिनलवर Database changed संदेश प्रदर्शित होतो. |
09:15 | लक्षात घ्या की MariaDB mysql प्रॉम्प्ट करते. |
09:22 | आता खालील कमांड काळजीपूर्वक टाइप करा आणि एंटर दाबा. |
09:30 | हे user koha_library साठी koha123 म्हणून पासवर्ड सेट करेल. |
09:39 | आपण टर्मिनल वर “Query OK” संदेश पाहतो. |
09:45 | नंतर टाईप करा: flush privileges semicolon आणि एंटर दाबा.
हे नवीनतम बदल अपडेट करेल. |
09:58 | पुन्हा एकदा आपण टर्मिनल वर “Query OK” संदेश पाहतो. |
10:04 | शेवटी, quit semicolon टाईप करा आणि Mariadb मधून बाहेर पडण्यासाठी एंटर दाबा. |
10:13 | आता आपण root user प्रॉम्प्टमध्ये परत आलो आहोत. |
10:17 | आता आपण text editor मध्ये koha-conf.xml फाईल उघडू. |
10:25 | मी gedit text editor वापरुन असे करणार आहे |
10:30 | या फाईल मध्ये, keyword mysql शोधा. |
10:37 | खाली स्क्रोल करा आणि ही लाईन पहा. |
10:41 | अल्फान्यूमेरिक व्हॅल्यू च्या जागी koha123 टाईप करा. |
10:47 | आठवा कि हे पासवर्ड आहे, जे आपण आधी टर्मिनलच्या माध्यमशी आपल्या database साठी सेट केले होते. |
10:55 | फाईल सेव्ह करून editor विंडो बंद करा. |
10:59 | आता कोणताही web browser उघडा. मी Firefox web browser उघडणार आहे. |
11:06 | address bar मध्ये, टाईप करा: 127.0.0.1:8080 आणि एंटर दाबा. |
11:21 | ब्राउजरवर Koha web installer page प्रदर्शित होते. |
11:26 | login करण्यासाठी, आधी सेट केलेल्या credentials (अधिकारपत्रे)वापरा. |
11:31 | मी username मध्ये koha_library आणि password मध्ये koha123 टाईप करेल. |
11:42 | जर तुम्ही एक वेगळा username आणि password दिला असेल तर त्यास टाइप करा. |
11:48 | आता खाली उजव्या बाजूला Login बटणवर क्लिक करा. |
11:53 | आपण Koha web installer च्या Step 1 मध्ये आहोत. |
11:58 | language ड्रॉप-डाउन मध्ये, English साठी en निवडा, जर हे डिफॉल्टनुसार आधीपासून निवडलेले नसेल. |
12:06 | आता खाली उजव्या बाजूला Next बटणवर क्लिक करा. |
12:10 | विंडो आता 2 संदेश दाखवते.
संदेश पुष्टी करतो कि सर्व Perl modules आणि सर्व dependencies इन्स्टॉल केली जातात. |
12:21 | आता खाली उजव्या बाजूला Next बटणवर क्लिक करा. |
12:25 | आता आपण Step 2 – Database settings मध्ये आहोत. |
12:30 | येथे लक्ष द्या, सर्व व्हॅल्यूज आपण आधी दिली आहेत. |
12:36 | नंतर खालील Next बटणवर क्लिक करा. |
12:40 | असे केल्यावर, आपण “Connection established” संदेश पाहतो. |
12:46 | त्यानंतर 2 आणखी पुष्टीकरण संदेश आहेत. |
12:51 | खालील Next बटणवर क्लिक करा. |
12:54 | आपण Step 3 मध्ये येतो. |
12:57 | स्क्रीनवर काय प्रदर्शित होते ते वाचा आणि नंतर Next बटणवर क्लिक करा. |
13:03 | लवकरच आपण आपल्या स्क्रीनवर एक Success संदेश पाहूया.
हे पुष्टी करते कि आपले database tables तयार केली जातात. |
13:13 | पुढे सुरू ठेवण्यासाठी खालील Next बटणावर क्लिक करा. |
13:18 | लगेच, आपण या screen वर येतो. |
13:21 | प्रदर्शित टेक्स्ट वाचा आणि नंतर install basic configuration settings लिंकवर क्लिक करा. |
13:29 | असे केल्याने, आपण आपले MARC flavor निवडण्यास सांगितले जाते.
मी MARC21 निवडणार आहे. |
13:38 | नंतर खालील Next बटणवर क्लिक करा. |
13:42 | स्क्रीन मध्ये, Mandatory सेक्शन मध्ये खाली स्क्रोल करा. |
13:47 | येथे, आपण पाहू शकतो कि Default MARC21 चेक-बॉक्सेस निवडलेले आहे. |
13:54 | Optional सेक्शन मध्ये, दाखवल्याप्रमाणे सर्व पर्याय निवडा. |
14:01 | जसे आपण खाली स्क्रोल करतो, आपण पाहतो कि Other data मध्ये, सर्व चेक-बॉक्सेस आधीपासून निवडलेले आहेत. |
14:09 | पृष्ठाच्या खाली स्क्रोलिंग करत रहा. |
14:13 | खाली आणखी एक Optional सेक्शन आहे, जो खूप लांब आहे. |
14:18 | येथे, “Some basic currencies” पर्याय वर जा आणि ते निवडा. |
14:24 | या नंतर, “Useful patron attribute types” पर्याय निवडा. |
14:30 | आता पृष्ठाच्या खालील भागवर जा आणि Import बटणवर क्लिक करा. |
14:36 | हे Koha मध्ये सर्व निवडलेल्या फंक्शन्स एनेबल करेल. |
14:41 | आता आपण एका नवीन पृष्ठावर आलो आहोत. हे पृष्ठ खाली स्क्रोल करा आणि स्क्रीनवर प्रदर्शित सर्व टेक्स्ट वाचा. |
14:50 | आपण एक यशस्वी संदेश “All done” पाहू शकतो. |
14:54 | आता, Finish बटणवर क्लिक करा. |
14:57 | आपण आपल्या स्क्रीनवरील अंतिम संदेश पाहू, जो पुष्टि करतो कि आपली इंस्टॉलेशन यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. |
15:04 | आपण आता Koha interface वर जाऊ. |
15:08 | username koha_library आणि पासवर्ड koha123 टाईप करा. |
15:16 | ड्रॉप-डाउन मधून My Library निवडा . |
15:20 | नंतर Login बटणवर क्लिक करा. |
15:23 | आपण Koha Administration page वर आलो आहोत. |
15:27 | आपण या पृष्ठावर विविध टॅब्स पाहू शकतो. |
15:31 | या सिरीजमध्ये आपण यापैकी बरेच कसे वापरावे ते शिकू. |
15:37 | आता, No Library Set वर क्लिक करा आणि Logout' पर्याय निवडा. |
15:45 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत, थोडक्यात. |
15:50 | या ट्युटोरिअलमध्ये, आपण Ubuntu Linux OS 16.04 वर Koha Library Management System इन्स्टॉल करणे आणि इंस्टॉलेशन पुन्हा तपासणे शिकू. |
16:03 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
16:12 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
16:22 | या फोरम मध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
16:26 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
16:39 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |