Linux-AWK/C2/Overview-of-Linux-AWK/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 00:50, 11 February 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार Overview of Linux AWK commands वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकणार आहोत Linux AWK आणि Linux AWK सिरीज मधील कव्हर केलेले ट्युटोरिअल्स.
00:17 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 16.04 Operating System वापरत आहे.
00:24 AWK हा फाईलमधून डेटा शोधण्यासाठी आणि एक्सट्रॅक्ट करण्यासाठी (काढण्यासाठी) वापरला जातो.
00:30 आपण AWK च्या सहाय्याने डेटा हाताळू शकतो आणि रिपोर्ट तयार करू शकतो.
00:36 कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेज सारखे, AWK मध्ये हे देखील आहेत Variables Operators
00:41 Conditional Statements

Loops

00:45 Single आणि Multi Dimensional Arrays

Built-in Functions आणि User Defined functions

00:52 शोध प्रक्रियेदरम्यान- फाइलला रेकॉर्डचा क्रम मानला जाईल.
00:58 प्रत्येक ओळ एकाधिक फील्डसह एक रेकॉर्ड म्हणून मानली जाईल.
01:04 नंतर AWK दिलेल्या पॅटर्नसाठी शोधते. आणि इच्छित कृती करते.
01:11 आता आपण या सिरीज मधील काही AWK ट्युटोरिअल्स द्वारे थोडक्यात पाहू.
01:18 Basics of awk

हे ट्युटोरिअल AWK मधील काही मूलभूत ऑपरेशन्सना स्पष्ट करते जसे

01:25 प्रक्रिया केलेल्या आउटपुटची प्रिंट कशी करावी आणि नियमित एक्सप्रेसशन्स कशी वापरावी?
01:31 आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू.
------------Add the audio---------------
01:43 Variables आणि Operators

येथे आपण खालील कसे वापरावे ते शिकू - User defined variables

01:51 Variable initialisation

Operators

01:55 String Concatenation & जुळणारे operator

AWK मध्ये BEGIN आणि END statement

02:03 आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू.
----------Add the audio-------------
02:16 Built-In variables
02:18 हे ट्युटोरिअल खालील AWK मधील built-in variables स्पष्ट करते जसे कि:
02:24 RS, FS

ORS, OFS

NR, NF

ARGV, ARGC

02:34 हे ट्युटोरिअल AWK script कशी लिहायची हे शिकवते.
02:39 येथे या ट्युटोरिअलची एक झलक आहे.
---------------Add the audio------------
02:53 Conditional statements

या ट्युटोरिअलमध्ये आपण conditional statements कसे वापरायचे ते शिकू जसे : awk मध्ये If, else , else if

03:04 आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू.
-------------- -Add the audio------------
03:21 Loops - येथे आपण AWK मध्ये Conditional loops बद्दल चर्चा करू जसे कि for, while आणि do-while loop
03:31 आपण AWK वापरून search pattern देखील शिकू.
03:35 एक किंवा एकाधिक फाइल्समधील डेटाची प्रक्रिया करणे
03:40 आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू.
---------------Add the audio------------
03:53 Basics of Single Dimensional Array ट्युटोरिअल स्पष्ट करते कि

array elements असाईन करणे.

03:59 array चे elements पाहणे.

AWK arrays मध्ये अनुक्रमणिका (इंडेक्सइंग) करणे

04:04 associative array चे फायदे
04:07 एक विशिष्ट इंडेक्स वर array मध्ये कोणताही element अस्तित्वात आहे किंवा नाही हे तपासत आहे.
04:14 येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
---------------Add the audio------------
04:30 Single dimensional array वरील हे प्रगत स्तरचे ट्युटोरिअल स्पष्ट करते कि
फाईल सह AWK array  वापरणे

array चे elements स्कॅन करणे.

04:41 "for loop" चे नवीन व्हेरिएशन(फरक)

array element डिलीट(रद्द) करणे

04:47 संपूर्ण array डिलीट(रद्द) करणे.
04:50 ARGC आणि ARGV चे व्हॅल्युज
04:54 आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू.
---------------Add the audio------------
05:08 AWK मध्ये Multi Dimensional Array स्पष्ट करते.
05:12 एकाधिक indices च्या क्रमाने element ओळखला जातो.
05:17 एकल string मध्ये एकत्रित केले जातात.
05:20 AWK मध्ये 2 by 2 multidimensional array तयार करणे.
05:24 2 by 2 matrix चा transpose' तयार करणे.
05:28 multidimensional array स्कॅन करणे.
05:31 split function सह for loop एकत्र करणे.
05:35 आता या ट्युटोरिअलवर एक नजर टाकू.
---------------Add the audio------------
05:48 Built-in Functions.

या ट्युटोरिअलमध्ये आपण AWK built-in functions बद्दल शिकू जसे : Arithmetic functions

05:57 Random functions

String functions

06:01 Input and Output functions आणि Timestamp functions
06:07 येथे ट्युटोरिअलची एक झलक पाहू.
---------------Add the audio------------
06:23 User defined functions ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकू

आपले स्वतःचे function कसे तयार करावे?

06:30 Function call

Return statement आणि Reverse function

06:37 येथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
---------------Add the audio------------
06:54 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात.

07:00 या ट्युटोरिअलमध्ये आपण AWK बद्दल शिकलो आणि या सिरीज मधील ट्युटोरिअल्स पहिले.
07:08 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
07:16 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

07:26 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या.

07:31 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.

07:38 आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
07:42 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
07:47 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
07:52 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
08:01 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

08:12 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana