Linux-AWK/C2/More-on-Single-Dimensional-Array-in-awk/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:55, 6 February 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 awk मध्ये More on single dimensional array वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत- फाइलसह awk array वापरणे.
00:13 array चे elements स्कॅन करणे.
00:16 Delete statement
00:18 ARGV array आणि ENVIRON array
00:22 आपण हे काही उदाहरणांद्वारे करू.
00:25 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04 Operating System आणि gedit text editor 3.20.1
00:37 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:41 या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्ही आपल्या वेबसाईटवर array वरील पूर्वीचे awk ट्युटोरिअल्स पहा.
00:48 तुम्हाला C किंवा C++ सारखे कोणत्याही सामान्य प्रोग्रामिंग लँग्वेजचे काही मूलभूत ज्ञान असावे.
00:55 नसल्यास, कृपया आपल्या वेबसाईटवरील संबंधित ट्युटोरिअल्स पहा.
01:00 या ट्युटोरियलमध्ये वापरल्या गेलेल्या फाईल्स या ट्यूटोरियल पेजवरील Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
01:10 पूर्वी आम्ही awk arrays च्या काही पैलूंचा समावेश केला.
01:14 आता पाहूया कि आपण फाईल सह awk array चा वापर कसे करू शकतो.
01:19 आपण आधी वापरल्या गेलेल्या "awkdemo.txt" या फाईलचा वापर करू.
01:25 येथे पहिला field रोल नंबर आहे आणि सहावा field ही विद्यार्थीची शिष्यवृत्ती आहे.
01:32 सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम HRA ची गणना करू.
01:36 येथे, HRA त्यांच्या शिष्यवृत्तीचे 30% रक्कम आहे.
01:41 मी आधीच कोड लिहून ठेवला आहे आणि त्यास calculate_hra.awk असे सेव्ह केले आहे.

आता त्या फाईलमध्ये पाहू.

01:51 BEGIN section च्या आत, field separator Pipe symbol सह प्रारंभ केले आहे.
01:57 नंतर, action section मध्ये array elements आपण सुरू करीत आहोत.
02:02 हा section इनपुट फाईलच्या प्रत्येक ओळीसाठी एकदाच कार्यान्वित होईल.
02:08 मी HRA ला array व्हॅरिएबल म्हणून आणि dollar one ला index म्हणून घोषित केले आहे.
02:14 येथे dollar 1 पहिला field दर्शवितो, जो रोल नंबर आहे.

आणि व्हॅल्यू dollar 6 आहे शून्य पॉईंट 3 ने गुणाकार केले जाते ज्यात dollar six शिष्यवृत्ती व्हॅल्यू आहे.

02:27 तर, इंडेक्स रोल नंबर वर अरे HRA मध्ये व्हॅल्यू म्हणून संबंधित HRA रक्कम असेल.
02:35 आपण या array चे सर्व elements कशा स्कॅन करू शकतो?
02:39 तुम्ही या for loop च्या व्हेरिएशनचा वापर करावा.
02:43 हे loop' array मध्ये प्रत्येक index साठी एकदा statements कार्यान्वित करते.
02:48 व्हेरिएबल var index च्या व्हॅल्यूज वर एक एक करून सेट केल्या जातील.
02:53 कोड END section च्या आत लिहिला आहे.
02:57 या section ला awk इनपुट फाईलच्या सर्व ओळींवर प्रक्रिया केल्यानंतर कार्यान्वित केले जाईल.
03:04 व्हेरिएबल i प्रत्येक index व्हॅल्यू किंवा रोल नंबरवर एक एक करून आरंभ केला जाईल.
03:10 for loop च्या प्रत्येक आयट्रेशनमध्ये, एका विशिष्ट रोल नंबरसाठी HRA प्रिंट केले जाईल.
03:16 टर्मिनल वर जाऊन फाईल कार्यान्वित करा.

Ctrl, Alt आणि T कीज दाबून टर्मिनल उघडा.

03:24 त्या फोल्डर वर जा ज्यात तुम्ही cd command वापरून Code Files डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट केले होते.
03:31 आता टाईप करा: awk space hyphen small f space calculate_hra.awk space awkdemo.txt Enter दाबा.
03:45 आउटपुट सर्व विद्यार्थ्यांसाठी रोल नंबर आणि HRA दर्शवितो.
03:50 आता समजा, मला रोल S02 च्या विद्यार्थीसाठी रेकॉर्ड डिलीट करण्याची इचछा आहे.
03:56 म्हणून आपल्याला index S02 मध्ये array element डिलीट करावे लागेल.
04:01 मी हे calculate_hra.awk कोड वापरून करते.
04:06 for loop च्या पूर्वी, एंटर दाबा आणि खालील कोड टाईप करा.

delete space hra स्कवर ब्रॅकेट्स मध्ये डबल कोट्समध्ये S02

04:19 फाईल सेव्ह करून टर्मिनल वर जा.
04:23 मी टर्मिनल क्लिअर करते.
04:26 पूर्वी कार्यान्वित केलेली कमांड मिळविण्यासाठी अप एरो कि दाबा.

Enter दाबा.

04:33 आउटपुटमध्ये रोल नंबर S02 च्या विद्यार्थीसाठीचा रेकॉर्ड आउटपुटमध्ये प्रिंट केलेला नाही.
04:39 तर, delete command च्या सहाय्याने कोणतेही array element डिलीट केले जाऊ शकते.
04:44 तुम्हाला array चे नाव index सह उल्लेख करावा लागेल.
04:48 जर मला संपूर्ण array डिलीट करायचा असेल तर?

हे delete statement मधील केवळ array चे नाव निर्दिष्ट करून केले जाऊ शकते.

04:56 त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कोडवर जाऊ.
04:59 delete statement मधील कोट्स आणि स्क्वेअर ब्रॅकेट्ससह index S02 डिलीट करा.
05:07 फाईल सेव्ह करून टर्मिनल वर जा.
05:10 टर्मिनल क्लिअर करा. पूर्वी कार्यान्वित केलेली कमांड मिळविण्यासाठी अप एरो कि दाबा.

आता Enter दाबा.

05:19 पहा, आपल्याला कोणताही आउटपुट मिळत नाही.

संपूर्ण array डिलीट केला गेला आहे.

05:25 लक्षात ठेवा, awk built-in variables वर पूर्वीच्या ट्यूटोरियल मध्ये आपण असे म्हटले होते-

ARGC command line arguments ची संख्या सूचित करते.

05:36 ARGV ही एक अशी एरे आहे जी command line arguments संग्रहित करते.

आपण त्यांचे व्हॅल्यूज कसे दाखवू शकतो? आपण पाहूया.

05:45 मी आधीच argc_argv.awk मध्ये कोड लिहिले आहे.

आपण कन्टेन्टस तपासू.

05:53 कोड awk BEGIN section मध्ये लिहिले आहे.
05:57 प्रथम आपण arguments ची संख्या प्रिंट करीत आहोत, ARGV ची व्हॅल्यू आहे.
06:03 पुढे, for loop वापरून, आपण 0 ते ARGC-1 मधून i च्या व्हॅल्यूसाठी लूप करीत आहोत.
06:11 आणि आपण index i वर ARGV प्रिंट करीत आहोत.

टर्मिनल वर जा आणि फाईल कार्यान्वित करा.

06:19 आता टर्मिनल वर टाईप करा - awk space hyphen small f space argc underscore argv dot awk space one space two space three
06:35 येथे one two three हे command line arguments आहे.

कमांड कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा.

06:43 आपल्याला 4 म्हणून arguments ची संख्या मिळेल.

परंतु लक्षात ठेवा की आपण केवळ 3 arguments दिले आहेत.

06:50 आता आपण arguments वर नजर टाकू.

प्रथम argument किंवा argv index 0 वर प्रत्यक्षात awk कमांड नाव आहे.

07:02 पुढे आपल्याकडे तीन arguments आहे जे command line मध्ये दिले आहेत.
07:07 म्हणूनच ARGC ची व्हॅल्यू नेहमीच कमांड लाइनच्या संख्येने arguments एक अधिक दिली जाते.
07:16 आपण आणखी एक उदाहरण घेऊ.

Built-in variable ENVIRON हे environment variables चे associative array आहे.

07:24 array element indices हे environment variable चे नावे आहेत.
array element  व्हॅल्यूज हे विशिष्ट एनव्हायर्नमेंट व्हेरिएबल्सची व्हॅल्यूज आहेत.
07:35 आपण विविध environment variables चे व्हॅल्यूज कसे पाहू शकतो ते पाहू.
07:40 प्रथम, आपण आपले username प्रिंट करू.
07:43 आपल्याला environment variable USER ची व्हॅल्यू प्रिंट करण्याची आवश्यकता आहे.
07:48 command prompt वर खालील टाईप करा.
07:53 Enter दाबा.
07:55 आउटपुट लॉग इन केलेल्या वापरकर्त्याचे नाव दर्शवेल.
08:00 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
08:05 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो- फाईलसह awk array वापरणे.
08:11 array चे elements स्कॅन करणे.
08:14 Delete statement

ARGV array आणि ENVIRON array

08:20 असाइन्मेंट म्हणून - पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काही भत्ता गणना करा.
08:25 पेपर सादरीकरण भत्ता जे शिष्यवृत्तीचे 80% टक्के आहे.
08:30 कामगिरी प्रोत्साहन जे शिष्यवृत्तीचे 20% टक्के आहे.
08:35 भत्ता दोन वेगवेगळ्या arrays मध्ये संग्रहित करा.
08:38 प्रत्येक भत्ता आणि सरासरीसाठी आवश्यक एकूण रक्कम प्रिंट करा.
08:43 awk प्रोग्रॅम मधून environment variable PATH ची व्हॅल्यू प्रिंट करा.
08:48 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
08:56 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

09:05 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
09:08 कृपया या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
09:12 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

09:24 या स्क्रिप्टचे योगदान अंतराने केले आहे.

आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana