Drupal/C4/Creating-a-simple-custom-module/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:50, 1 January 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Creating a simple custom module वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - एक मूलभूत module तयार करणे.
00:11 एक मूलभूत controller जोडणे आणि
00:13 एक routing फाईल जोडणे.
00:15 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04
00:21 Drupal 8 , Firefox web browser आणि Gedit text editor
00:27 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर आणि वेब ब्राउजर वापरू शकता.
00:32 हे ट्युटोरिअल अनुसरण्यास तुम्हाला Drupal चे मूलभूत ज्ञान असले पाहिजे.
00:38 नसल्यास, संबंधित Drupal ट्युटोरिअल्ससाठी, कृपया दर्शविलेल्या लिंकवर जा.
00:43 Drupal मध्ये custom module तयार करण्यास, तुम्ही Object oriented programming terminology शी परिचित असले पाहिजे.
00:51 PHP मध्ये प्रोग्रामिंग
00:53 PHP मध्ये Namespacing आणि
00:55 Symfony 2
00:57 पूर्व-आवश्यकतेच्या तपशीलांसाठी, कृपया या ट्युटोरियलची “Additional reading material” लिंक पहा.
01:04 आपण आधीच contributed modules बद्दल शिकलो आहोत.
01:08 आता आपण एक साधे custom module तयार करणे शिकू.
01:12 हा module , “hello world” दर्शवणारा एक custom page तयार करेल.
01:17 येथे या module चे workflow आहे.
01:20 आपण वेबसाइटला जे मागणी करतो ते आहे Request
01:24 Router निश्चित करते कि request सह काय करावे.
01:29 controller दिलेल्या request साठी रिस्पॉन्स (प्रतीक्रिया) निर्माण करते.
01:33 View रिस्पॉन्स (प्रतीक्रिया) तयार करते.
01:36 response ते आहे जे वेबसाइट परत मिळवते.
01:40 येथे custom module ची फाईल रचना आहे जे आपण तयार करणार आहोत.
01:45 custom module साठी आवश्यक फाईल्स तयार करण्यास सुरवात करूया.
01:50 तुमचे File browser उघडा.
01:52 फोल्डर वर जा, जेथे आपण Drupal ला लोकली (स्थानिकरित्या) इन्स्टॉल केले आहे.
01:57 आता apps -> drupal -> htdocs -> modules फोल्डरवर जा.
02:03 आपल्याला नेहमी या modules फोल्डर अंतर्गत आपले custom modules तयार करायचे आहे.
02:09 एक फोल्डर तयार करू आणि त्यास custom असे नाव देऊ.
02:13 हे contributed modules मधून आमचे custom modules वेगळे करेल.
02:18 या custom फोल्डर अंतर्गत, आपण hello_world नावाचे एक फोल्डर तयार करू.
02:25 या फोल्डरचे नाव आहे machine name .
02:28 या module च्या संदर्भासाठी core Drupal द्वारे ते वापरले जाईल.
02:33 custom module ला नाव देताना अनुसरण्यासाठी काही नियम आहेत.
02:37 त्यात लोअर-केस अक्षरे, अंडरस्कॉर्स असली पाहिजेत परंतु स्पेसेस नाहीत.
02:43 हे अनन्य असले पाहिजे आणि कोणतेही इतर मॉड्यूल किंवा थीमसारखे लहान नाव असू शकत नाही.
02:50 यात src, lib, vendor, templates, includes, fixtures, इत्यादीसारख्या आरक्षित पध्दती असू शकत नाहीत.
03:00 आपल्या फाईल ब्राउजर वर परत जा.
03:03 या hello_world फोल्डर अंतर्गत, आपण info.yml एक्सटेंशन सह एक hello_world नावाची फाईल तयार करूया.
03:13 info.yml फाइलचे नाव आणि module फोल्डरचे नाव समान असावे.
03:20 Yml हे YAML चे फाईल एक्सटेंशन आहे.
03:24 YAML हे सर्व प्रोग्रामिंग भाषांसाठी एक युनिकोड आधारित डेटा सीरिअलायझेशन स्टॅंडर्ड (माहिती क्रमांकन मानक) आहे.
03:31 ही एक मानवी-वाचनीय भाषा आहे.
03:34 ही info.yml फाइल Drupal ला आपल्या module विषयी माहिती प्रदान करते.
03:40 या फाईलमध्ये, आपण आपले module चे metadata संचयित करू.
03:44 तर खालील metadata टाईप करा.
03:47 ही फाईल सेव्ह करू.
03:49 हे आपल्या module चे शीर्षक आहे जे extend पृष्ठावर दर्शविले जाईल.
03:54 हे आपल्या module चे लहान वर्णन आहे.
03:58 या extend पृष्ठावर आपले module सूचीबद्ध केले जाईल अशी ही श्रेणी आहे.
04:04 हे Drupal ला दर्शविण्यास आहे कि आपण एक module बनवित आहोत.
04:08 core key हे Drupal core च्या व्हर्जनला स्पष्ट करते जे आपल्या module सह सुसंगत आहे.
04:15 येथे name, type आणि core keys आवश्यक आहेत. इतर keys दुर्लक्ष केल्या जाऊ शकतात.
04:21 पुढे, आपण module एक्सटेंशनसह hello_world नावाची एक फाईल तयार करू.
04:28 या प्रदर्शनासाठी, आपण या फाईलमध्ये कोणतीही कार्यक्षमता जोडणार नाही.

परंतु आपल्याला ही फाइल तयार करण्याची गरज आहे.

04:37 या फाईलमध्ये, खालील टाईप करा.
04:39 फाईल सेव्ह करू.
04:41 Drupal ला module तयार करण्यासाठी या दोन फायली आवश्यक आहेत.
04:46 आता आपण आपल्या वेबसाईटवर हा module इन्स्टॉल करू.
04:50 आपली लोकल (स्थानिक) Drupal वेबसाईट उघडा.
04:53 नवीन module इन्स्टॉल करण्यापूर्वी, प्रथम आपण cache साफ करू.
04:58 हे करण्यासाठी Configuration मेनूवर क्लिक करा.
05:01 Development अंतर्गत, Performance पर्यायवर क्लिक करा.
05:05 आता Clear all caches बटणावर क्लिक करा.
05:08 तुम्ही पाहु शकता कीcaches साफ झाली आहे.
05:11 प्रत्येक वेळी आपली वेबसाईट मॉडिफाय(बदल) करतांना caches साफ करणे अनिवार्य आहे.
05:17 आता module इन्स्टॉल करण्यासाठी, Extend मेनूवर क्लिक करून खाली स्क्रोल करा.
05:23 Custom अंतर्गत, तुम्ही पाहू शकता Hello World module जो आम्ही आत्ताच तयार केला आहे.
05:28 निवडण्यासाठी त्यावर क्लिक करा.
05:30 तळाशी Install बटणावर क्लिक करा.
05:33 आपले custom module आता सक्षम आहे.
05:36 पुढे आपल्याला router file जोडावी लागेल.
05:40 हे Drupal ला दर्शवते कि module कुठून ऍक्सेस केले जाऊ शकते.
05:44 router हे request सह काय केले पाहिजे ते ठरवते.
05:48 router ऍक्सेसची परवानगी आहे की नाही हे देखील तपासते.
05:53 आपल्या File browser वर परत जा.
05:55 आता आपण hello_world.routing.yml नावाची एक रोऊटिंग फाईल तयार करूया.
06:03 रोऊटिंग फाईल अंतर्गत खालील टाईप करा. आता कोड समजून घेऊ.
06:08 ही लाईन आहे route .
06:10 हे सूचित करते की आपले module ऍक्सेस करण्यास कोणता मार्ग वापरेल.
06:15 हे Drupal ला दर्शवण्यासाठी आहे कि content कुठून मिळवायचे.
06:20 येथे content हे function आहे जी आपण controller फाईलमध्ये तयार करू.
06:25 हे सुनिश्चित करण्यासाठी फक्त हेच की जे content मध्ये ऍक्सेस करू शकतील ते आपले Hello World पृष्ठ पाहण्यास सक्षम असतील.
06:33 पुढे आपण या मॉड्यूलचे काय करणार आहे याची कार्यक्षमता जोडावी.
06:38 हे controller द्वारे जोडून केले जाते.
06:41 controller म्हणजे काय? Controller हे एक PHP function आहे.
06:46 ते HTTP request pasun माहिती घेते आणि HTTP response तयार करून परत करते.
06:54 आपल्या File browser वर परत जा.
06:56 controller जोडण्यासाठी, आपण येथे src नावाचा एक फोल्डर तयार केले पाहिजे.
07:02 src फोल्डर अंतर्गत, आपण Controller नावाचे दुसरे फोल्डर तयार केले पाहिजे.
07:07 या Controller फोल्डर अंतर्गत, आपण HelloController.php नावाची एक कंट्रोलर फाईल तयार करू.
07:15 या फाईल अंतर्गत, खालील टाईप करा.
07:18 आता फाईल सेव्ह करा.
07:20 namespace हे नाव अंतर्गत कोडची संख्या ठेवण्याची परवानगी प्रदान करते, म्हणजे नाव टकराव टाळता येईल.
07:28 हे use statement हे ControllerBase class ला इम्पोर्ट(आयात) करेल.
07:32 आपल्याकडे फंक्शन content सह एक class HelloWorldController आहे.
07:38 ते मार्कअप टेक्स्ट परत(रिटर्न) करेल जेव्हा राऊटिंग सिस्टिम पृष्ठास आगमन करते.
07:43 आता वेब ब्राउजरवर जा.
07:46 Back to site बटणावर क्लिक करा.
07:48 वेब ब्राउजरला request म्हणून ऍड्रेस बारमध्ये hello जोडा.
07:53 आपल्या module ला ऍक्सेस करण्यासाठी राऊटिंग फाईलमध्ये आपण तयार केलेला हा पाथ आहे. आता Enter दाबा.
08:00 आपण आपले कस्टम पृष्ठ पाहू शकतो जे आता आपण तयार केले आहे. हे response आहे.
08:07 त्याचप्रमाणे, Drupal 8 मध्ये आपण इतर साधा custom modules तयार करू शकतो.
08:13 यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
08:16 थोडक्यात. या ट्युटोरिअलमध्ये, आपण शिकलो-

एक मूलभूत module तयार करणे, एक मूलभूत controller जोडणे, एक routing फाईल जोडणे.

08:27 असाइन्मेंट म्हणून, तुमच्या वेबसाईटच्या “About us” पृष्ठसाठी एक custom module तयार करा.
08:33 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
08:41 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

08:49 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:00 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana