Synfig/C3/Basic-bone-animation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Synfig वापरून “Basic bone animation” वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये Skeleton पर्याय वापरून एका कॅरक्टरला एनिमेट करणे शिकणार आहोत. |
00:13 | आपण हे देखील शिकू : बोन्स शरीरात टाकणे, |
00:17 | शरीराशी बोन्स जोडणे आणि बोन्स एनिमेट करणे. |
00:22 | या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS, |
00:31 | Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे. |
00:36 | आता आपण सुरवात करूया. आपण Synfig मध्ये आहोत. |
00:40 | मी Synfig-character फाईल उघडेल जी माझ्या मशीनवर सेव्ह केली आहे. |
00:47 | ही फाईल तुम्हाला Code Files लिंक मध्ये दिली आहे. कृपया डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा. |
00:57 | शरीराच्या सर्व भागांमध्ये विविध layers आहेत याची खात्री करा. |
01:02 | Skeleton वापरून सांधे निश्चित करून शरीराच्या वरच्या भागाला रीग करणे शिकू. |
01:11 | त्यापूर्वी आपल्याला ग्रुप्स तयार करावे लागतील. उदाहरणार्थ – डावा हात हा, डावी वरची बाही, डावी खालची बाही आणि डाव्या तळहाताने बनलेला असावा. |
01:25 | तर, आपल्याला या तीन लेअर्सना (स्तरांना) ग्रुप करणे आणि त्यास L-hand असे नावे देणे गरजेचे आहे. |
01:32 | त्याचप्रमाणे, इतर लेअर्स (स्तर) ग्रुप करा. |
01:36 | येथे दाखवल्याप्रमाणे group layers ना L-hand, R-hand, Head, Neck आणि Trunk असे नाव द्या. |
01:46 | Save As पर्याय वापरून ही फाईल सेव्ह करू. |
01:50 | File वर जा आणि Save As वर क्लिक करा. |
01:54 | तुमच्या पसंतीचे लोकेशन निवडा आणि नंतर फाईलचे नाव Basic hyphen bone hyphen animation म्हणून टाईप करा. |
02:03 | नंतर Save बटणवर क्लिक करा. |
02:06 | आता Layers panel वर जा. |
02:10 | या सर्व ग्रुप केलेल्या लेअर्सचे आणखी एक ग्रुप बनवा आणि त्यास Character असे नाव द्या. |
02:17 | आता, त्रिकोणी आकारावर क्लिक करून Character ग्रुप उघडा. |
02:23 | Character layer च्या सर्वात वरच्या लेअरवर राईट क्लिक करा. |
02:27 | New layer वर जा, नंतर Other आणि Skeleton वर क्लिक करा. |
02:33 | आपल्याला कॅनव्हसवर एक bone मिळतो. |
02:37 | Transform tool वर क्लिक करा आणि bone चा हिरवा बिंदू निवडा. |
02:42 | माउसला धरून ड्रॅग करा आणि कॅरेक्टरच्या Trunk भागावर bone हलवा. |
02:49 | आता bone दर्शविल्याप्रमाणे ठेवा. |
02:53 | पुढे, bone च्या लांबीला समायोजित करण्यासाठी bone चा नारंगी बिंदू वापरा. |
03:00 | यानंतर, bone च्या नारंगी बिंदूवर राईट क्लिक करा. |
03:04 | आणि नंतर Create child bone पर्याय वर क्लिक करा. |
03:10 | आधी सांगितल्याप्रमाणे Trunk च्या वरील भागामध्ये child bone ची लांबी समायोजित करा. |
03:17 | अशाच प्रकारे, मान, डोके आणि हातांसाठी bones जोडा आणि समायोजित करा. |
03:41 | आता Skeleton layer शरीराच्या आत ठेवले आहे. |
03:45 | पुढे, आपण bones शरीराच्या प्रत्येक भागावर जोडू. |
03:50 | त्यासाठी Layers panel वर जा, R-upper-arm layer वर राईट क्लिक करा आणि नंतर Select all child layers वर क्लिक करा. |
04:00 | कॅनव्हसवर जा. शिफ्ट की वापरून, उजवी वरची बाहीच्या सर्व 'नोड्स' निवडण्यासाठी माऊसला धरून ड्रॅग करा. |
04:11 | Ctrl की दाबा आणि नंतर Skeleton layer निवडा. |
04:18 | R-upper-arm च्या bone च्या कोणत्याही नोडवर राईट क्लिक करा. |
04:23 | Link to bone पर्यायवर क्लिक करा. |
04:28 | त्याचप्रमाणे, आपल्याला Link to bone वापरून शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या bone ला जोडावे लागते. |
04:50 | शरीराच्या प्रत्येक भागास Skeleton जुडणे आवश्यक आहे. |
04:56 | तेव्हाच आपण शरीराच्या सर्व भागांना bones वापरुन ऍनिमेट करू शकतो. |
05:02 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा. |
05:06 | आता आपण एनिमेट करायला सुरवात करू. |
05:09 | Layers panel वर जा आणि Skeleton layer निवडा. |
05:13 | Turn on the animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
05:16 | Time track panel वर जा आणि cursor 20th फ्रेमवर ठेवा. |
05:22 | विविध रंगीत ठिपके(बिंदू) पहा. |
05:25 | निळा बिंदू रोटेशनसाठी आहे. |
05:27 | नारंगी बिंदू स्केलिंगसाठी आहे. |
05:30 | आणि हिरवा बिंदू Skeleton मध्ये विस्थापनासाठी आहे. |
05:35 | कॅनव्हसवर जाऊ. |
05:38 | bone चा निळा बिंदू निवडा, जो उजव्या हाताच्या खालच्या बाहीच्या भागात आहे. |
05:44 | दर्शविल्याप्रमाणे निळा बिंदूला हलवून खालची बाही bone ला हलवा. |
05:49 | Time track panel वर जा आणि कर्सर 32nd फ्रेमवर ठेवा. |
05:56 | कॅनव्हसवर परत जा आणि खालची बाही bone ला दर्शविल्याप्रमाणे हलवा. |
06:02 | पुन्हा Time track panel वर जा आणि कर्सर 48th फ्रेमवर ठेवा. |
06:09 | कॅनव्हसवर परत जा आणि खालची बाही bone ला दर्शविल्याप्रमाणे हलवा. |
06:15 | पुढे, त्याच फ्रेमवर तळहाताच्या bone चा निळा बिंदू निवडा. |
06:21 | नंतर तळहात bone ला दर्शविल्याप्रमाणे हलवा. |
06:25 | पुन्हा एकदा Time track panel वर जा आणि कर्सर 63rd फ्रेमवर ठेवा. |
06:34 | कॅनव्हसवर परत जा आणि खालची बाही bone ला दर्शविल्याप्रमाणे हलवा. |
06:40 | त्याच प्रकारे आपण L-hand एनिमेट करू. |
06:43 | कॅनव्हसवर परत जा आणि डाव्या हाताची खालची बाही bone चा निळा बिंदू निवडा. |
06:50 | Time track panel वर जा आणि cursor 20th फ्रेमवर ठेवा. |
06:56 | Canvas वर जा. |
06:59 | निळ्या बिंदूला ड्रॅग करा आणि डाव्या हाताची खालची बाही bone ला दर्शविल्याप्रमाणे हलवा. |
07:06 | शेवटी, Turn on animate editing mode आयकॉनवर क्लिक करा. |
07:11 | कॅनव्हसच्या तळाशी Seek to begin वर क्लिक करा. |
07:15 | Play बटणावर क्लिक करून एनिमेशन प्ले करा. |
07:28 | पुन्हा एकदा, फाईल सेव्ह करा. |
07:31 | आता आपण preview तपासू. |
07:36 | File वर जा आणि नंतर Preview वर क्लिक करा. |
07:40 | Quality 0.5 वर आणि Frame per second 24 वर सेट करा. |
07:45 | Preview बटणवर क्लिक करा आणि नंतर Play बटणवर क्लिक करा. |
07:51 | आपण स्क्रीनवर एनिमेशनचे पूर्वावलोकन पाहू शकतो. |
07:56 | Preview window बंद करू. |
07:58 | आता, एनिमेशन रेंडर करू. |
08:02 | हे करण्यासाठी File वर क्लिक करा आणि नंतर Render वर क्लिक करा. |
08:08 | Render setting विंडोवर जा. |
08:10 | Choose वर क्लिक करा आणि Save render as विंडो उघडा. |
08:15 | फाईल सेव्ह करण्यासाठी लोकेशन(स्थान) निवडा. मी Desktop निवडत आहे. |
08:21 | फाईलचे नाव Basic hyphen bone hyphen animation dot avi मध्ये बदला. |
08:27 | Target ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि ffmpeg म्हणून एक्सटेंशन निवडा. |
08:35 | Time टॅबवर क्लिक करा आणि End time 70 मध्ये बदला. |
08:40 | शेवटी, Render वर क्लिक करा. |
08:45 | आता आपले एनिमेशन तपासू. |
08:48 | Desktop वर जा आणि Basic-bone-animation. avi निवडा. |
08:56 | राईट क्लिक करा आणि Firefox web browser वापरून एनिमेशन प्ले करा. |
09:03 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
09:10 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये मूलभूत bone एनिमेशनबद्दल शिकलो. |
09:16 | आपण बोन्स जोडणे, bones ला शरीरात जोडणे आणि बोन्स एनिमेट करणे देखील शिकलो. |
09:24 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे. |
09:26 | तुम्हाला Code files लिंकमध्ये दिलेली Synfig फाइल उघडा. |
09:31 | bones जोडा आणि हात एनिमेट करा. |
09:35 | तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. |
09:40 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते पहा. |
09:47 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
09:55 | कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
09:59 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:06 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |