Synfig/C3/Logo-animation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Synfig वापरून “Logo animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियलमध्ये आपण, मिरर ऑब्जेक्ट बनविणे. |
00:10 | एक लोगो एनिमेट करणे. |
00:12 | Spherize effect बनविणे शिकू. |
00:15 | या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 14.04 OS, Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे. |
00:26 | आता Synfig उघडू. |
00:28 | canvas वर जाऊन Properties वर क्लिक करा. |
00:31 | Image च्या अंतर्गत Width 1920 मध्ये बदला आणि Height 1080 मध्ये बदला. |
00:40 | Other वर क्लिक करा. Locks and Links च्या अंतर्गत सर्व चेकबॉक्सेसवर टिकमार्क करा. |
00:47 | Apply वर क्लिक करून OK वर क्लिक करा. |
00:49 | प्रथम बॅकग्राऊंड बनवू. |
00:52 | Spline tool निवडा. |
00:55 | लेअर टाईप मध्ये Tool options च्या अंतर्गत, Create a region layer पर्याय निवडले पाहिजे. |
01:01 | दर्शविल्याप्रमाणे कॅनव्हसच्या अर्ध्या भागात काटकोन त्रिकोण काढा. |
01:07 | प्रथम नोडवर राईट क्लिक करून धरून ठेवा. संदर्भ मेनू उघडते. |
01:12 | पुन्हा राईट क्लिक करून Loop Spline निवडा. आता लूप पूर्ण झाले. |
01:20 | पुढे, Transform tool वर क्लिक करा. |
01:23 | आपल्याला डिफॉल्ट कलरसह एक रंगाने भरलेला त्रिकोण मिळतो. |
01:27 | आता Ctrl + S keys दाबून फाईल सेव्ह करू. |
01:32 | मी डिफॉल्ट नाव Logo-animation करेल. |
01:37 | आणि ही फाईल Desktop वर सेव्ह करा. |
01:40 | तुमच्या पसंतीचे कोणतेही नाव देऊ शकता. |
01:44 | पुढे, आपण या त्रिकोणाच्या रंगात बदल करू. |
01:47 | असे करण्यासाठी, Parameters panel मध्ये Color parameter वर क्लिक करा. |
01:52 | आता रंग हिरवा करा आणि लेअरचे नाव Triangle-1 करा. |
02:01 | Duplicate layer वर क्लिक करून नाव Triangle-2 करा. |
02:06 | नंतर रंग पिवळा करा. |
02:10 | आता Tool box वर जा आणि Mirror tool निवडा. |
02:14 | माउस क्लिक करून ड्रॅग करून Triangle-2 च्या सर्व नोड्स निवडा. |
02:19 | हे पहा की टूल पर्यायांमध्ये, Vertical ऍक्सिस निवडले गेले आहे. |
02:25 | आता त्रिकोणाच्या वरच्या डाव्या नोडवर क्लिक करा. |
02:29 | दर्शविल्याप्रमाणे 'व्हर्टिकल' (उभ्या) दिशेने फ्लिप करा. |
02:33 | पुन्हा एकदा टूल पर्यायांमध्ये ऍक्सिस Horizontal मध्ये बदला. |
02:38 | आता त्रिकोणाच्या खाली डाव्या नोडवर क्लिक करा. |
02:41 | दाखवल्याप्रमाणे हॉरीझॉन्टल (क्षैतिज) दिशेने फ्लिप करा. |
02:46 | Ctrl+S keys दाबून फाईल सेव्ह करा. |
02:50 | जसे आपण पुढे जाऊ, मी स्पष्टपणे असे म्हणणार नाही. पण नियमित अंतरावर असे करा. |
02:57 | पुढे, आता या दोन त्रिकोण एनिमेट करूया. |
03:00 | Transform tool निवडा. |
03:02 | Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
03:06 | current frame बॉक्स मध्ये 20 टाईप करा आणि एंटर दाबा. |
03:11 | Keyframes panel मध्ये keyframe जोडा. |
03:15 | जिरोथ फ्रेमवर परत या. |
03:17 | पिवळ्या त्रिकोणाच्या हिरव्या बिंदूवर क्लिक करा आणि दर्शविल्याप्रमाणे ते कॅनव्हासच्या बाहेर हलवा. |
03:25 | हिरव्या त्रिकोणासाठी देखील तसेच करा. |
03:28 | Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
03:32 | एनिमेशन तपासण्यासाठी टाइम कर्सर जिरोथ आणि 20th फ्रेम दरम्यान हलवा. |
03:39 | पुढे, Spoken Tutorial logo इम्पोर्ट करू. |
03:42 | माझ्याकडे माझ्या Documents फोल्डर मध्ये लोगो आहे. |
03:46 | तुम्हाला ही लोगो फाईल Code files लिंकमध्ये या ट्युटोरिअलसह मिळतील . कृपया डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा. |
03:55 | File वर जा आणि Import वर क्लिक करा. |
03:59 | मला लेअरला Rotate effect द्यायचा आहे, प्रथम आपण logo layer ग्रुप करूया. |
04:05 | ग्रुप लेअरचे नाव ST-Logo मध्ये बदला. |
04:09 | हँडल मधील नारंगी बिंदू वापरून लोगोचा आकार कमी करा. |
04:14 | Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
04:18 | जीरॉथ फ्रेम वर जा. |
04:20 | नंतर ST-Logo ग्रुप लेअरच्या ड्रॉप-डाउन सूचीवर क्लिक करा आणि logo.png layer निवडा. |
04:27 | Parameters panel मध्ये Alpha amount शुन्य मध्ये बदला. |
04:33 | पुढे आपण logo ला रोटेशन इफेक्ट(प्रभाव) देऊ. |
04:37 | त्यासाठी, प्रथम logo.png layer वर राईट क्लिक करा. |
04:41 | नंतर New layer, Transform आणि शेवटी Rotate वर क्लिक करा. |
04:47 | आता 50th फ्रेम वर जाऊ. |
04:50 | Keyframes panel मध्ये keyframe जोडा. |
04:54 | Parameters panel मध्ये रोटेशन Amount 360 मध्ये बदला. |
05:00 | पुन्हा logo.png layer निवडा. |
05:04 | आता 60th फ्रेम वर जाऊ. |
05:06 | दर्शविल्याप्रमाणे 'लोगो' थोडा वरच्या बाजूस हलवा. |
05:10 | Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
05:14 | लोगो डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हसच्या बाहेर क्लिक करा. |
05:18 | आता आपण काही टेक्स्ट टाईप करू. |
05:21 | तर, Text tool वर क्लिक करा आणि कॅनव्हस वर क्लिक करा. |
05:25 | एक टेक्स्ट बॉक्स दिसते. येथे मी Spoken Tutorial टाईप करेल. Ok वर क्लिक करा. |
05:34 | Parameters panel मध्ये टेक्स्टचा कलर काळ्यामध्ये आणि आकार 100 मध्ये बदला. |
5:43 | मी लेअरचे नाव Spoken Tutorial मध्ये बदलेल. |
05:47 | Transform tool वर क्लिक करा आणि टेक्स्टचा हिरवा बिंदू निवडा. |
05:53 | दर्शविल्याप्रमाणे खालील दिशेने कॅनव्हसच्या बाहेर टेक्स्ट हलवा. |
05:59 | Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
06:02 | आता 70th फ्रेमवर जा आणि टेक्स्ट वरच्या बाजूस हलवा आणि त्यास लोगो खाली ठेवा. |
06:09 | पुन्हा एकदा, Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
06:14 | Spoken tutorial layer ग्रुप(समूह) करा आणि ग्रुपचे नाव ST-Text मध्ये बदला. |
06:21 | ST-Text group layer च्या ड्रॉप डाउन सूचीवर क्लिक करा. |
06:25 | Spoken Tutorial layer वर राईट क्लिक करा आणि नंतर New layer वर क्लिक करा. |
06:30 | आता Distortions वर क्लिक करा आणि नंतर Spherize वर क्लिक करा. |
06:35 | Spherize effect च्या मधल्या हिरव्या बिंदूवर क्लिक करा आणि टेक्स्टच्या सुरवातीस ड्रॅग करा. |
06:42 | प्रभाव मोठा करण्यासाठी डाव्या हिरव्या बिंदूवर क्लिक आणि ड्रॅग करा. |
06:47 | पुन्हा एकदा Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
06:51 | यावेळी 100th फ्रेमवर जा आणि कॅनव्हासच्या बाहेरचा प्रभाव हलवा. |
06:57 | आता Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
07:02 | शेवटी, आपण आपला logo animation रेंडर करू. त्यापूर्वी, फाइल सेव्ह करा. |
07:08 | आता File वर जा आणि Render वर क्लिक करा. |
07:11 | एक्सटेंशन avi. मध्ये बदला . Target ffmpeg मध्ये बदला. |
07:18 | Quality 9 ने वाढवा, आणि Render बटणावर क्लिक करा. |
07:25 | आता आपली फाईल तपासू. Desktop वर जा. |
07:28 | आउटपुटवर राईट क्लिक करा आणि Firefox web browser वापरून प्ले करा. |
07:34 | आमचे लोगो एनिमेशन हे असे दिसते. |
07:38 | आपण स्वतःची सर्जनशीलता वापरू शकता आणि वेगळ्या पद्धतीने तयार करू शकता. |
07:43 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो. |
07:47 | थोडक्यात. या ट्यूटोरियलमध्ये आपण, मिरर ऑब्जेक्ट बनविणे . |
07:53 | एक लोगो एनिमेट करणे. Spherize effect बनविणे शिकलो. |
07:57 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे. Synfig logo वापरून एक लोगो एनिमेशन तयार करा. |
08:03 | Code files लिंकमध्ये लोगो आपल्याला दिले आहे. |
08:08 | तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. |
08:12 | तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा.
|
08:18 | कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
08:21 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:26 | अधिक माहितीसाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
08:30 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:36 | या विषयी अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:41 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |