Synfig/C2/E-card-animation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Synfig वापरून “E-card animation” वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्युटोरिअलमध्ये आपण काही png इमेजेस वापरून E-card animation तयार करणे शिकू. |
00:11 | येथे आपण इमेजेस png फॉरमॅटमध्ये इम्पोर्ट करणे शिकू. |
00:16 | इमेजेस एनिमेट करणे. |
00:18 | टेक्स्ट एनिमेशन करणे. |
00:20 | एनिमेशन प्रिव्ह्यू करणे. |
00:22 | avi फॉरमॅटमध्ये एनिमेशन रेंडर करणे. |
00:25 | या ट्युटोरिअलसाठी, मी Ubuntu Linux 14.04 Os |
00:32 | आणि Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे. |
00:35 | आता Synfig उघडू. |
00:38 | Dash home वर जा आणि टाईप करा Synfig. |
00:42 | तुम्ही लोगो वर क्लिक करून Synfig उघडू शकता. |
00:47 | आता ई-कार्ड एनिमेशन तयार करूया. |
00:52 | प्रथम आपल्याला आपली Synfig फाईल सेव्ह करण्याची गरज आहे. |
00:56 | File वर जा आणि Save वर क्लिक करा. |
00:59 | सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा. |
01:02 | E-card-animation म्हणून फाईलनेम टाईप करा आणि Save बटण वर क्लिक करा. |
01:07 | प्रथम आपण Toolbox वर जा आणि Rectangle टूलवर क्लिक करा. |
01:12 | नंतर दाखवल्याप्रमाणे कॅनव्हस वर एक आयत काढा. |
01:17 | आपण सेटिंग्ज अश्या प्रकारे बदलू कि कॅनव्हसच्या आत इम्पोर्ट केलेले इमेज फिट होईल. |
01:23 | असे करण्यासाठी, Edit वर जा. Preferences वर क्लिक करून नंतर Misc वर क्लिक करा. |
01:30 | Scaling new imported image to fix canvas पर्याय वर क्लिक करा. |
01:35 | आता, Ok वर क्लिक करा. हा पर्याय इमेजेसना अश्याप्रकारे इम्पोर्ट करेल कि ते canvas च्या आत फिट राहतील. |
01:44 | कृपया लक्षात घ्या: आपल्याला png फॉरमॅट मध्ये इमेजेस इम्पोर्ट करण्याची आवश्यकता आहे. |
01:49 | याचे कारण असे की jpg / jpeg सारखे अन्य इमेजचे फॉरमॅट्स Synfig कॅन्व्हस वर वेगळ्या पद्धतीने कार्य करते. |
01:58 | रेंडर झाल्यानंतर देखील, जेव्हा png इमेजेस वापरल्या जातात तेव्हा आउटपुट गुणवत्ता उत्तम असते. |
02:05 | Synfig इंटरफेसवर परत येऊ या. |
02:09 | File वर जा आणि Import वर क्लिक करा. |
02:12 | मी माझ्या Documents फोल्डरच्या अंतर्गत E-card-animation folder मध्ये आवश्यक इमेजेस सेव्हे केल्या आहेत. |
02:20 | हे इमेजेस या वेबपेज वरील Code files लिंकमध्ये उपलब्ध आहेत. |
02:26 | कृपया Code files ची लिंक शोधा आणि तुमच्या मशीनवर इमेजेस सेव्ह करा. |
02:31 | आता माझ्याबरोबर सराव करा. |
02:34 | Bg इमेज निवडा आणि Import वर क्लिक करा. |
02:37 | आपल्याला canvas वर Bg इमेज मिळेल. |
02:41 | इमेजचा आकार बदलण्यासाठी, प्रथम नारंगी बिंदू किंवा नारंगी डक धरून ठेवा, आणि दाखवल्याप्रमाणे Bg इमेज कॅनव्हसमध्ये फिट करण्यासाठी माउसला आत किंवा बाहेर हलवा. |
02:55 | आता, फोल्डरमधील Cake इमेज निवडा आणि Import वर क्लिक करा. |
03:00 | आपल्याला केकची इमेज आपल्या कॅनव्हस वर मिळेल. याचप्रकारे इतर सर्व इमेज इम्पोर्ट(इम्पोर्ट) करा. |
03:08 | लक्ष द्या, आपल्याकडे तीन नव्या लेयर्स आहेत - Cake,Flowers आणि Balloons. |
03:14 | आता ह्या इमेजेसचे आकार बदलूया. Layers panel वर जा. |
03:19 | प्रथम Cake चा लेअर निवडा. निवड केल्यावर, कॅनव्हस वर रीसाइज हाताळणी दिसतील. |
03:27 | नारंगी बिंदूवर क्लिक करून केक इमेजचे आकारमान बदला. |
03:32 | समान प्रक्रिया पुन्हा करा आणि अन्य दोन इमेजेसचे आकार देखील बदला. |
03:38 | आता दाखवल्याप्रमाणे इमेजेस हलवून त्यांना कॅनव्हसच्या बाहेर ठेवा. |
03:45 | नंतर Animation पॅनल वर जा. Turn on animate editing mode icon वर क्लिक करा. |
03:52 | टाइम कर्सर 30th फ्रेम वर ठेवा. |
03:56 | केकचा लेअर निवडा. |
03:58 | दर्शविल्याप्रमाणे केकची इमेज कॅनव्हसच्या डाव्या तळाशी हलवा. |
04:05 | पुढे, Balloons लेअर निवडा. |
04:08 | टाइम कर्सर 30th फ्रेम वर ठेवा. |
04:11 | Keyframes panel वर जा आणि Add a keyframe वर क्लिक करा. |
04:16 | आता, टाइम कर्सर 48th फ्रेम वर ठेवा. |
04:21 | Keyframes panel वर जा आणि Add a keyframe वर क्लिक करा. |
04:27 | कॅनव्हसच्या मध्य-डाव्या बाजूला Balloons इमेज हलवा. |
04:31 | पुन्हा, टाइम कर्सर 60th फ्रेम वर ठेवा. |
04:36 | Keyframes panel वर जा आणि Add a keyframe वर क्लिक करा. |
04:41 | कॅनव्हसच्या उजव्या तळाशी Flowers इमेज हलवा. |
04:47 | या एनिमेशन सह पुढे जाण्यासाठी आम्ही टेक्स्टची एक ओळ जोडणार आहोत. |
04:52 | त्याआधी आपण एनिमेशन बंद करूया. |
04:57 | असे करण्यासाठी, Turn off animate editing mode आयकन वर क्लिक करा. |
05:02 | आता टेक्स्ट समाविष्ट करू. डिफॉल्ट Fill colour पांढरा असल्यामुळे, पांढऱ्या पार्श्वभूमीवर टेक्स्ट दिसणार नाही. |
05:12 | तर मी हा रंग काळ्यामध्ये बदलेल. |
05:16 | आता, Toolbox वर जा आणि Text Tool वर क्लिक करा. |
05:20 | नंतर कॅनव्हस वर कुठेही क्लिक करा. आपल्याला Input text डायलॉग बॉक्स मिळतो. |
05:27 | येथे आपण “Happy Birthday” टाइप करणार आहोत. |
05:32 | Ok वर क्लिक करा. |
05:36 | लक्ष द्या कि आता आपण कॅनव्हस वर टेक्स्ट पाहू शकतो. |
05:40 | आता, 'लेअर्स पॅनल' वर जा आणि 'टेक्स्ट लेअर' निवडा. |
05:45 | पुढे Parameters panel वर जा आणि Size वर क्लिक करा. |
05:51 | त्याचे व्हॅल्यू 80 पिक्सेलमध्ये बदला आणि नंतर colour ची व्हॅल्यू जांभळ्या रंगात बदला. |
05:57 | Toolbox वर जा आणि Text Tool वर क्लिक करा. पुन्हा एकदा कॅन्हवस वर क्लिक करा. |
06:04 | आपल्याला आणखी एक Input text डायलॉग बॉक्स मिळेल. |
06:09 | या टेक्स्ट बॉक्स मध्ये. टाईप करा “Have a wonderful, happy, healthy birthday now and forever”. |
06:21 | आणि नंतर Ok वर क्लिक करा. आता हा टेक्स्ट कॅनव्हस वर देखील पाहू शकतो. |
06:27 | Parameters panel वर जाऊन Size वर क्लिक करा. |
06:32 | व्हॅल्यू 30 पिक्सेलमध्ये बदला आणि colour काळ्या रंगात बदला. |
06:38 | आता लेअर्स पॅनल वर जाऊ. |
06:41 | पहिल्या टेक्स्ट लेअर वर क्लिक करा आणि त्या लेअरचे नाव Happy Birthday मध्ये बदला. |
06:48 | त्याचप्रमाणे, दुसऱ्या टेक्स्ट लेअर वर क्लिक करा आणि लेअरचे नाव Now and Forever मध्ये बदला. |
06:56 | लेअर्सना योग्य नाव देणे ही चांगली सवय आहे. |
07:01 | यामुळे आम्हाला भविष्यात सहजपणे शोधण्यास मदत होईल. |
07:06 | आता दाखवल्याप्रमाणे कॅनव्हसच्या बाहेर टेक्स्ट लेअर्स हलवा. |
07:13 | Turn on animate editing mode आयकन वर क्लिक करा. |
07:18 | नंतर, लेअर्स पॅनल वर जा. Happy Birthday लेअर निवडा. |
07:24 | आता, टाइम कर्सर 72nd फ्रेम वर ठेवा. |
07:29 | Keyframes panel वर जाऊन Add a keyframe वर क्लिक करा. दाखवल्याप्रमाणे टेक्स्ट हलवा. |
07:37 | नंतर लेअर्स पॅनल वर जा आणि Now and forever लेअर निवडा. |
07:44 | नंतर टाइम कर्सर 90th फ्रेम वर ठेवा. |
07:48 | Keyframes panel वर जा आणि पुन्हा एकदा Add a keyframe वर क्लिक करा. |
07:55 | आता दाखवल्याप्रमाणे कॅनव्हस वर जा आणि Now and forever हलवा. |
08:02 | आता आपली Synfig फाईल सेव्ह करा. |
08:05 | File वर परत जाऊन Save वर क्लिक करा. |
08:09 | आता आपण प्रिव्ह्यू तपासू. File वर जा आणि नंतर Preview वर क्लिक करा. |
08:15 | quality 0.5 म्हणून सेट करा आणि FPS 24 म्हणून सेट करा. |
08:24 | Preview बटण वर क्लिक करा. नंतर Play बटण वर क्लिक करा. |
08:29 | आपल्याला स्क्रीनवर एनिमेशनचे प्रिव्ह्यू दिसेल. |
08:33 | Preview विंडो बंद करा. |
08:35 | शेवटी, एनिमेशन रेंडर करू. |
08:38 | हे करण्यासाठी, File वर क्लिक करून नंतर Render वर क्लिक करा. |
08:43 | Render setting विंडो वर जा. |
08:46 | Choose वर क्लिक करा . Save render as विंडो उघडा. |
08:50 | Document वर क्लिक करा. E-card-animation folder वर क्लिक करा. |
08:55 | नाव E-card-animation.avi मध्ये बदला. |
09:00 | Target ड्रॉप डाउन मेनू वर क्लिक करा. एक्सटेंशन ffmpeg म्हणून निवडा. |
09:06 | Time टॅब वर क्लिक करा आणि End time 110 मध्ये बदला. नंतर Render वर क्लिक करा. |
09:20 | आता आपले एनिमेशन तपासू. Document वर जा. |
09:24 | E- card-animation folder वर डबल क्लिक करा. |
09:26 | E- card-animation.avi निवडा. |
09:30 | Firefox वेब ब्राउजर वापरून एनिमेशन वर राईट क्लिक करून प्ले करा. |
09:39 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:44 | थोडक्यात. या ट्युटोरिअल मध्ये आपण E-card एनिमेशन तयार करणे शिकलो. |
09:50 | आपण इमेजेस इम्पोर्ट करणे शिकलो. |
09:54 | इमेजेस एनिमेट करणे. टेक्स्ट एनिमेशन करणे. |
09:57 | एनिमेशन प्रिव्ह्यू करणे आणि .avi फॉरमॅटमध्ये एनिमेशन रेंडर करणे. |
10:04 | तुमच्यासाठी असाइन्मेंट आहे. Flower इमेज शोधा जे Code files लिंकमध्ये उपलब्ध आहे. |
10:11 | फ्लॉवर(फुल) इमेजेस वापरून, सामान एनिमेशन तयार करा. |
10:16 | तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाउनलोड करून पहा. |
10:23 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
10:31 | कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
10:35 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या विषयी अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:42 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली राजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |