Avogadro/C3/General-Features-in-Avogadro/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | General Features in Avogadro वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:08 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकू: pH values बदलून, कंपाऊंड्स मध्ये Proton transfer करणे. |
00:16 | क्रिस्टल स्ट्रक्चर्स लोड करणे |
00:19 | विविध Miller planes दाखवणे. |
00:22 | सुपर सेल्स तयार करणे. |
00:24 | कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये ज्योमेंट्रीज दाखवणे आणि nanotubes तयार करणे. |
00:31 | येथे मी Ubuntu Linux OS व्हर्जन 14.04, |
00:37 | Avogadro व्हर्जन 1.1.1 वापरत आहे. |
00:41 | या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला Avogadro इंटरफेसची माहिती असली पाहिजे. |
00:47 | नसल्यास, संबंधित ट्युटोरिअल्स साठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
00:52 | या ट्युटोरियलमध्ये वापरल्या जाणार्या उदाहरण फाइल्स, कोड फाईल्स म्हणून प्रदान केल्या जातात. |
00:58 | मी एक नवीन Avogadro विंडो उघडली आहे. |
01:01 | मी pH values बदलून कंपाऊंड्स मध्ये proton transfer दाखवेन. |
01:07 | ह्या साठी, Fragment library मधून मी amino acids लोड करेन. |
01:12 | Build मेनू वापरून, Fragment library वर जा. |
01:16 | Fragment library मध्ये, Amino acids फोल्डर वर डबल क्लीक करा. |
01:21 | D-alanine.cml निवडा आणि Insert वर क्लिक करा. |
01:26 | Insert Fragment डायलॉग बॉक्स बंद करा. |
01:30 | स्ट्रक्चर डिसिलेक्ट करण्यासाठी CTRL, SHIFT आणि A दाबा. |
01:34 | योग्य ओरिएंटेशन साठी Navigation टूल वापरून स्ट्रक्चरला फिरवा. |
01:39 | मी pH बदलून amino acids मध्ये proton transfer दाखवेन. |
01:46 | Build मेनू वर जाऊन, Add Hydrogens for pH निवडा. |
01:51 | डिफॉल्ट व्हॅल्यू 7.4 सह Add Hydrogens for pH टेक्स्ट बॉक्स उघडतो. |
01:57 | टेक्स्ट बॉक्स मध्ये, pH value बदलून 7.0 करा. OK वर क्लिक करा. |
02:04 | स्ट्रक्चरकडे लक्ष द्या. Carboxylic group(COOH) Carboxylate ion मध्ये बदलला आहे. |
02:11 | Amino group(NH2) वर प्रोटॉनेटेड (NH3+) आला आहे. |
02:15 | Build मेनू वर जा, Add Hydrogens for pH निवडा. |
02:20 | टेक्स्ट बॉक्स मध्ये, pH ला 2.0 करा आणि Ok वर क्लीक करा. |
02:26 | Carboxylate ion, Carboxylic group मध्ये बदलला आहे. |
02:31 | Build मेनू वर जा, Add Hydrogens for pH निवडा. |
02:35 | टेक्स्ट बॉक्स मध्ये, pH ला 10.0 करा आणि Ok वर क्लीक करा. |
02:41 | Carboxylic group, Carboxylate ion मध्ये बदलला आहे. |
02:46 | Amino group(NH2) हे deprotonated आहे. |
02:49 | स्ट्रक्चर डिलिट करण्यासाठी Delete की दाबा. |
02:52 | आता, pH बदलून मी amines मध्ये proton transfer दाखवेन. |
02:58 | ह्या साठी मी Fragment library मधून ethylamine स्ट्रक्चर लोड करेल. |
03:05 | Insert Fragment डायलॉग बॉक्स बंद करा. |
03:09 | स्ट्रक्चर डिसिलेक्ट करण्यासाठी CTRL, SHIFT आणि A दाबा. |
03:13 | योग्य ओरिएंटेशन साठी Navigation टूल वापरून, स्ट्रक्चर फिरवा. |
03:18 | Build मेनू वर जा, Add Hydrogens for pH वर क्लीक करा. |
03:23 | Add Hydrogens for pH टेक्स्ट बॉक्स उघडतो. |
03:27 | टेक्स्ट बॉक्स मध्ये, pH व्हॅल्यू 7.0 करा. OK वर क्लीक करा. |
03:34 | स्ट्रक्चरला पहा. Amino ग्रुप हे protonated झाले आहेत. |
03:39 | Build मेनू वर जा, Add Hydrogens for pH वर क्लीक करा. |
03:43 | टेक्स्ट बॉक्स मध्ये, change pH ला 2.0 करा आणि OK वर क्लीक करा. |
03:49 | इथे आपल्याला स्ट्रक्चर मध्ये कोणताही बदल दिसत नाही. |
03:53 | ethylamine हे proton transfer केवळ मूळ माध्यममध्ये दाखवते. |
03:59 | Build मेनू वर जा, Add Hydrogens for pH वर क्लीक करा. |
04:03 | टेक्स्ट बॉक्स मध्ये, pH ला 10.0 करा आणि OK वर क्लीक करा. |
04:09 | Amino group हे deprotonated झाले आहे. |
04:12 | आता मी Crystal Library मधून Crystal structures लोड करेन आणि काही Crystal properties दाखवेन. |
04:20 | नवीन विंडो उघडण्यासाठी टूल बार वरील New आयकॉन वर क्लीक करा. |
04:25 | File मेनू वर जा, Import वर जा आणि Crystal निवडा. |
04:30 | Insert Crystal डायलॉग बॉक्स उघडतो. |
04:34 | इथे आपण विविध फोल्डर्स पाहू शकतो. |
04:37 | halides फोल्डर वर डबल क्लीक करा. |
04:40 | NaCl-Halite.cif फाईल निवडा आणि Insert वर क्लीक करा. |
04:47 | Insert Crystal डायलॉग बॉक्स बंद करा. |
04:51 | इथे योग्य व्यू साठी मी Tool Settings आणि Display Settings बंद करेल. |
04:58 | पॅनल वर 'सोडियम खलोराइडची' क्रिस्टल स्ट्रक्चर दिसते. |
05:02 | स्ट्रक्चर सह त्याचे Cell Parameters दिसतात. |
05:07 | पॅनलच्या वरील डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता: sodium chloride crystal चा
Lattice Type Spacegroup आणि Unit cell volume. |
05:18 | आता ह्या क्रिस्टल साठी मी Miller planes दाखवेन. |
05:22 | त्याआधी मी तुम्हाला Miller indices बद्दल थोडक्यात माहिती देईल. |
05:28 | Miller Indices तीन नंबर (hkl) चा एक सेट आहे. |
05:34 | ते crystal systems मध्ये निर्देश आणि अंतर्गत planes निर्दिष्ट करण्यासाठी वापरले जातात. |
05:41 | आता सोडियम खलोराइड क्रिस्टल मध्ये Miller planes साठी |
05:45 | View मेनू वर जा आणि Crystal View Options वर क्लीक करा. |
05:51 | Crystal View Options मेनू, उजवीकडे लोड होते. |
05:56 | Miller Indices रेडिओ बटण वर क्लीक करा. |
06:00 | मी 'h', 'k', 'l' व्हॅल्यूजला 2, 3, 2 करेल. |
06:07 | क्रिस्टल मध्ये planes आणि atoms च्या स्थितीत बदल लक्षात घ्या. |
06:13 | आता मी सुपर सेल कसे तयार करावे हे स्पष्ट करेल. |
06:17 | Build मेनू वर जा आणि Super Cell Builder निवडा. |
06:22 | Super Cell Parameters डायलॉग बॉक्स उघडतो. |
06:26 | Super Cell Options अंतर्गत आपण युनिट सेल पॅरामीटर्स 'A', 'B' आणि 'C' बदलू शकतो. |
06:34 | मी 'A', 'B' आणि 'C' ची फील्ड व्हॅल्यूज बदलून '2', '2', '2' करेल. |
06:43 | नंतर Generate cell वर क्लीक करा. डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close वर क्लीक करा. |
06:50 | योग्य व्यू साठी आवश्यकतेप्रमाणे जुम करा. |
06:55 | पॅनल वर Crystal lattice प्रदर्शित होतो. |
06:59 | आता मी Miller Indices ला बदलून 3, 2, 3 करेल. |
07:05 | Navigation टूल वापरून सेल फिरवा. |
07:09 | येथे डोटेड चित्र plane दाखवतो. |
07:13 | 'h', 'k', 'l' व्हॅल्यूज बदलून तुम्ही विविध प्लेनस पाहू शकता. |
07:20 | आता मी Hexamminecobalt(III) साठी octahedral ज्योमेटरी तयार करेल. |
07:26 | एक नवीन विंडो उघडण्यासाठी टूल बार वरील New आयकॉन वर क्लीक करा. |
07:31 | Hexammine cobalt(III) बनवण्यासाठी, Draw टूल आयकॉन वर क्लीक करा. |
07:37 | Element ड्रॉप डाउन मधून Other निवडा. |
07:41 | Periodic table विंडो उघडते. |
07:44 | टेबल मधून Cobalt निवडा. |
07:47 | Periodic table विंडो बंद करा. |
07:50 | Panel वर क्लीक करा. Element ड्रॉप डाउन मधून Nitrogen निवडा. |
07:56 | cobalt atom वर सहा बॉन्ड्स ड्रॉ करण्यासाठी ड्रॅग आणि क्लीक करा. |
08:03 | लक्षात घ्या की प्रत्येक नायट्रोजनच्या दोन संलग्न 'हायड्रोजन' आहेत. |
08:08 | hexamminecobalt(III) स्ट्रक्चर मध्ये,प्रत्येक नायट्रोजनच्या तीन संलग्न 'हायड्रोजन' आहेत. |
08:15 | Element ड्रॉप डाउन मधून Hydrogen निवडा. |
08:19 | सर्व Nitrogen atoms वर ड्रॅग आणि क्लीक करा. |
08:25 | Hexamminecobalt(III) स्ट्रक्चर पॅनल वर बनलेला आहे. |
08:29 | Display Settings मेनू उघडण्यासाठी Display Settings बटण वर क्लीक करा. |
08:36 | आता मी Hexamminecobalt(III) स्ट्रक्चर ची octahedral geometry दाखवेन. |
08:42 | ह्या साठी, मी Polygon Display Type वापरेल. |
08:46 | जर Polygon Display Type सक्रिय नसेल तर सक्रिय करण्यासाठी Add बटण वापरा. |
08:52 | Polygon Display Type चेकबॉक्स वर क्लीक करा. |
08:56 | ऑप्टिमाइज करण्यासाठी, टूल बार वरील Auto Optimization Tool वर क्लीक करा. |
09:01 | Force Field ड्रॉप डाउन मध्ये , UFF निवडा. |
09:06 | ऑप्टिमाइज करण्यासाठी, Start बटण वर क्लीक करा. |
09:11 | Auto optimization प्रक्रिया थांबवण्यासाठी Stop वर क्लीक करा. |
09:16 | Navigation टूल वापरून, octahedral geometry पाहण्यासाठी स्ट्रक्चरला फिरवा. |
09:22 | त्याच प्रमाणे हे iodine heptafluoride ची pentagonal bipyramidal geometry आहे. |
09:29 | आता आपण Build मेनू मध्ये Nanotube builder नावाचा आणखी एक वैशिष्ट्य पाहू. |
09:35 | nanotube हे nanometer-scale tube सारखेच स्ट्रक्चर आहे. |
09:40 | विविध प्रकारचे nanotubes चे उदाहरणे आहेत: Boron carbon nitrogen, Boron carbon आणि Carbon. |
09:50 | carbon nanotube, एक लहान सिलिंड्रिकल carbon structure आहे, ज्यात हेक्सागोनल graphite molecules कड्यांवर संलग्न आहे. |
10:01 | एक नवीन विंडो उघडण्यासाठी टूल बार वरील New आयकॉन वर क्लीक करा. |
10:06 | nanotube च्या चांगल्या दृष्टिकोनासाठी, मी बॅकग्राऊंडचा रंग निळ्यामध्ये बदलेल. |
10:12 | View वर जा आणि Set Background Color वर जा. |
10:17 | Select Color डायलॉग बॉक्स उघडेल. |
10:21 | बॉक्स मध्ये निळा रंग निवडा आणि Ok वर क्लीक करा. |
10:26 | Build मेनू वर जा आणि Nanotube Builder निवडा. |
10:30 | Nanotube Builder मेनू Panel च्या खाली उघडेल. |
10:35 | Nanotube Builder मेनू पाहण्यासाठी मी Avogadro विंडो री - साईज करेल. |
10:40 | nanotube चा प्रकार निर्धारित करण्यासाठी तुम्ही chirality indexes n, m सेट करू शकता. |
10:47 | मी index व्हॅल्यूज n आणि m ला 4 आणि 4 वर सेट करेल. |
10:53 | Length ला 4.00 करा. |
10:57 | Unit फील्डला Periodic units वर सेट करा. |
11:01 | nanotube मध्ये डबल बॉन्ड्स दाखवण्यासाठी Find double bonds चेकबॉक्स वर क्लीक करा. |
11:08 | नंतर Build वर क्लीक करा. |
11:10 | स्ट्रक्चर डिसिलेक्ट करण्यासाठी CTRL + SHIFT + A दाबा. |
11:15 | चांगल्या दृश्यतेसाठी Navigation टूल वापरून nanotube फिरवा आणि जुम करा. |
11:21 | पुढे मी 6,6 index values सह एक नॅनोट्यूब तयार करेल. |
11:27 | Build मेनू वर जा आणि Nanotube Builder निवडा. |
11:31 | n आणि m व्हॅल्यूज बदलून ६ आणि ६ करा. नंतर Build वर क्लीक करा. |
11:40 | दोन ओव्हरलॅपिंग nanotubes कडे लक्ष द्या. |
11:44 | nanotubes ऑप्टिमाइज करण्यासाठी, Auto Optimization Tool वर क्लीक करा. |
11:50 | Force Field ड्रॉप डाउन मध्ये, MMFF94 निवडा. |
11:56 | ऑप्टिमाइज करण्यासाठी Start बटण वर क्लीक करा. |
12:02 | auto optimization प्रक्रिया थांबवण्यासाठी Stop वर क्लीक करा. |
12:07 | स्ट्रक्चर डिलसेलेक्ट करण्यासाठी CTRL + SHIFT + A दाबा. |
12:11 | पॅनल वर डबल - वॉल्ड (दुहेरी-भिंती) नॅनोट्यूब दिसते. |
12:16 | योग्य दृश्यतेसाठी Navigation टूल वापरून nanotube फिरवा. |
12:21 | आता मी nanotube, carbon hexagon rings दाखवेल. |
12:26 | Display Types मेनू मध्ये, Ring चेकबॉक्स निवडा. |
12:31 | carbon hexagons पाहण्यासाठी Navigation टूल वापरून nanotube फिरवा. |
12:38 | थोडक्यात |
12:40 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो: |
12:43 | pH values बदलून कंपाऊंड्स मध्ये Proton transfer करणे |
12:48 | crystal library मधून क्रिस्टल स्ट्रक्चर्स लोड करणे |
12:51 | विविध Miller planes दाखवणे. |
12:54 | सुपर सेल्स तयार करणे. |
12:56 | कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये ज्योमेंट्रीज दाखवणे आणि nanotubes तयार करणे. |
13:03 | असाइन्मेंट म्हणून,
silver chloride(AgCl) crystal structure लोड करा आणि त्याचा Miller planes दाखवा. |
13:09 | कोऑर्डिनेशन लायब्ररी मधून स्ट्रक्चर्स लोड करा आणि ज्योमेट्रीज दाखवा. |
13:14 | chirality index 9,9 सह nanotube तयार करा. |
13:19 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
13:27 | स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
13:34 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:41 | मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |