PERL/C3/Special-Variables-in-PERL/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:51, 20 July 2018 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Perl मध्ये special variables वरील पठात आपले स्वागत.
00:04 या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत:

'ग्लोबल स्पेशल वेरीएबल्स' 'स्पेशल कमांड लाइन वेरीएबल्स' 'ग्लोबल स्पेशल कॉन्स्टेंट्स'.

00:13 या पाठासाठी मी वापरणार आहे, उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टम, पर्ल 5.14.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:27 पूर्वीपेक्षा म्हणून, तुम्हाला 'पर्ल' प्रोग्रँमिंगचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:32 नसल्यास संबंधित 'पर्ल' ट्युटोरिअलसाठी स्पोकन ट्युटोरिअल वेबसाईटला भेट द्या.
00:38 special variables म्हणजे काय?
00:41 Special variables हे पूर्वनिर्धारित वेरीएबल्स असतात ज्याचा 'पर्ल' मध्ये एक विशेष अर्थ असतो.
00:46 हे वापरण्यापूर्वी इनिशिअलाईज करण्याची गरज नाही.
00:50 'डिबगिंग' नियंत्रित करण्यास 'सर्चेसचे परिणाम', 'एन्वाइरन्मेंट वेरीएबल्स' आणि 'फ्लॅग्स' ठेवण्यासाठी वापरले जातात.
00:58 प्रथम, आपण 'ग्लोबल स्पेशल वेरीएबल्स' बद्दल शिकणार आहोत.
01:02 '$_': (डॉलर अंडरस्कोर). हे 'स्पेशल वेरियबल' मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
01:06 हे $_ ('डॉलर अंडरस्कोर') खूप साऱ्या फंक्शन्स आणि पॅटर्न शोधणाऱ्या स्ट्रिंग्ससाठी डिफॉल्ट पॅरमीटर आहे.
01:14 एक संपल प्रोग्रॅम वापरून '$_' (डॉलर अंडरस्कोर) वेरीएबलचा वापर करणे समजून घेऊ.
01:20 मी आधीच तयार केलेली special dot pl फाईल उघडेल.
01:26 'टर्मिनल' वर जाऊन टाईप करा: gedit special dot pl ampersand आणि एंटर दाबा.
01:32 gedit मध्ये special dot pl ही फाईल उघडते. स्क्रीनवर दर्शविल्या प्रमाणे कोड टाइप करा. मी कोड स्पष्ट करते.
01:42 येथे दोन foreach लूप्स आहेत. ह्या दोन्ही foreach लूप्स सारखेच रिज़ल्ट कार्यान्वित करतील.
01:49 लूपची प्रत्येक आयट्रेशन, सध्याची स्ट्रिँग '$_' मध्ये केली आहे.
01:54 आणि डिफॉल्ट रूपात ते प्रिंट स्टेट्मेंट द्वारे वापरले जाते. $_ (डॉलर अंडरस्कोर)एक अतिरिक्त वेरीएबल $color चे वापर वाचवतो.
02:03 फाईल सेव्ह करण्यास Ctrl+S दाबा.
02:06 टर्मिनल वर जाऊन perl special dot pl टाईप करून Perl स्क्रिप्ट कार्यान्वित करा आणि एंटर दाबा.
02:13 येथे, दोन्ही foreach लूप्स सारखेच आउटपुट देते.
02:18 आता आपण '$_' (डॉलर अंडरस्कोर) वेरीएबल कसे पूर्ण करणे, हे दाखवण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहू. special dot pl फाईलवर परत जा.
02:27 स्क्रीनवर दर्शविलेल्या कोडचा भाग टाइप करा.
02:30 हा प्रोग्रॅम ओळी दर ओळी "first.txt" हा टेक्स्ट फाईल वाचतो. नंतर ते सर्व ओळी वाचे पर्यंत DATA फाइल द्वारे लूप होईल.
02:40 print $_ वेरीएबल 'first.txt' फाइल मधून वर्तमान लाईनची विषय वस्तू प्रिंट करतो. while लूप मध्ये, '$_' चा वापर पूर्ण होतो.
02:51 आपण याबद्दल अधिक, पुढील ट्यूटोरियल्स मध्ये पाहू.
02:55 At the rate underscore हा तो 'स्पेशल वेरियबल' आहे जो 'सबरुटीन पॅरमीटर्स' ना संचित करण्यात वापरले जाते.
03:01 'सबरुटीन' साठी आर्ग्युमेंट्स ह्या 'एरे' वेरीएबल मध्ये संचित होतात.
03:06 एरे ऑपरेशन्स सारखे pop/shift ह्या वेरीएबल वर केले जाऊ शकते, जसे आपण सामान्य एरेज मध्ये करतो.
03:13 मी ह्या साठी एक उदाहरण दाखवेल. आता आपण पुन्हा एकदा special dot pl file वर जाऊ.
03:19 स्क्रीन वरील दाखवल्याप्रमाणे कोड टाइप करा.
03:22 हा प्रोग्राम दोन नंबरच्या दरम्यान कमाल मूल्य देईल.

@_ (At the rate underscore) एक लोकल ऐरे आहे जे दोन अर्ग्युमेंट्स डॉलर 'a' कॉमा डॉलर 'b' ला संचयित करते.

03:35 म्हणजे, dollar underscore index of zero आणि dollar underscore index of one मध्ये संचित केले जाते.
03:43 print स्टेटमेंट दोन दिलेल्या क्रमांकाची कमाल संख्या प्रिंट करतो.
03:47 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा.
03:51 टर्मिनल वर जा आणि perl special dot pl टाइप करून पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करा आणि एंटर दाबा.
03:58 जास्तीत जास्त व्हॅल्यू आऊटपुट सारखे दिसते. आता यावर जा.
04:02 Environment वेरीएबल्स percentage (%) नंतर 'ENV' द्वारे प्रदर्शित केल्या जातात.
04:10 Environment variables वर्तमान environment variables ची प्रत ठेवते, जसे की पुढीलप्रमाणे
04:17 आता एक सॅम्पल प्रोग्रॅम वापरून %ENV वेरीएबल समजून घेऊ.
04:23 आपण special dot pl file वर परत जाऊ.
04:26 स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे खालील कोड टाइप करा.
04:30 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl+S दाबा. टर्मिनल वर जाऊन Perl स्क्रिप्ट कार्यान्वित करा.
04:37 टाइप करा: perl special dot pl आणि एंटर दाबा.
04:42 आपण वर्तमान एन्व्हायरन्मेंट तपशील जसे कि 'प्रेजेंट वर्किंग डायरेक्टरी (PWD), युजरनेम, भाषा इत्यादी पाहू शकतो.
04:51 पुढे, आपण एक special variable, dollar zero बद्दल पाहूया.
04:55 स्पेशिअल वेरिएबल डॉलर जिरो ('$0') मध्ये चालू 'पर्ल' प्रोग्रामचे नाव आहे जे कार्यान्वित केले जात आहे.
05:02 हे सहसा लॉगिंग हेतूसाठी वापरले जाते.
05:05 उदाहरणार्थ: माझ्याकडे 'First.pl' नावाची एक फाईल आहे ज्यामध्ये मी '$ 0' वेरिएबल वापरत आहे, जसे की येथे दाखवले आहे.
05:14 कार्यान्वित झाल्यावर, हे फाईलचे नाव First dot pl प्रिंट करेल.
05:19 पर्ल कडे एक sort नामक built-in function आहे जो array क्रमवारीत (सॉर्ट) करतो.
05:24 एक 'कम्पॅरिजन फंक्शन' 'नुमेरिकल कम्पॅरिजन फंक्शन' वापरून त्यांच्या पॅरामीटरची तुलना करेल.
05:30 हे ऑपरेटर येथे दर्शवल्याप्रमाणे lesser than equal to greater than सिबल्स द्वारे प्रस्तुत केले जाते.
05:38 यासाठी आपण एक उदाहरण पाहू.
05:40 टर्मिनल वर जा आणि टाईप करा: gedit sort.pl ampersand आणि एंटर दाबा.
05:47 sort.pl फाईल आता gedit टेक्स्ट एडिटर वर उघडते. स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे खालील कोड टाईप करा.
05:56 मी कोड समजावून सांगते. पहिली ओळ संख्येची एक ऍरे घोषित करते.
06:02 'नुमेरिकल कॅम्परिजन ऑपरेटर' संख्या म्हणून दोन व्हॅल्यूजची तुलना करेल.
06:08' 'डॉलर a' आणि 'डॉलर b' 'स्पेशिअल पॅकेज लोकल वेरीएबल्स' आहेत ज्यामध्ये व्हॅल्यूजची तुलना केली जाईल.
06:16 आणि, हा sort फंक्शन संख्येस चढत्या क्रमाने क्रमवारीत लावेल.
06:21 आता प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करू.
06:25 टर्मिनल वर जा आणि टाईप करा: perl sort.pl आणि एंटर दाबा.
06:31 आपण पाहू शकतो कि नंबर्स चढत्या क्रमाने क्रमबद्ध करण्यात आला आहे.
06:35 आणखी एक स्पेशिअल वेरीएबल 'डॉलर एक्सक्लेमेशन' पाहूया.
06:39 'डॉलर एक्सक्लेमेशन' जर स्ट्रिंग संदर्भात वापरल्यास सिस्टम एरर स्ट्रिंग रिटर्न करते.

येथे त्याच्या वापराचा एक उदाहरण आहे.

06:48 जर 'hello.txt' फाइल अस्तित्वात नसेल, तर ती एरर मेसेज प्रिंट करेल, जसे की:

"Cannot open file for reading : No such file or directory".

06:59 आता आपण 'स्पेशिअल वेरीएबल' म्हणजेच dollar at the rate बघूया.
07:04 हे आणखी मोठ्या प्रमाणावर वापरले गेलेले वेरीएबल आहे. हा एक 'एरर' मेसेज रिटर्न करतो जो eval किंवा require कमांड शी रिटर्न होतो.
07:12 हे उदाहरण प्रिंट करेल: "could not divide Illegal division by zero".
07:17 dollar dollar अजून एक स्पेशिअल वेरिएबल आहे. हे या स्क्रिप्टला रन करणाऱ्या 'पर्ल इंटरप्रीटर' ची प्रोसेस ID ठेवतो.
07:26 'डायमंड ऑपरेटर' 'कमांड लाइन' वर निर्दिष्ट फाइलींमधून प्रत्येक ओळ वाचण्यासाठी वापरला जातो.
07:32 यासाठी आपण एक उदाहरण पाहू.
07:35 टर्मिनल वर जाऊन टाईप करा: gedit commandline.pl ampersand आणि Enter दाबा.
07:42 'commandline.pl' फाइल आता gedit वर उघडते.
07:46 स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे कोड टाइप करा.
07:49 फाइल सेव्ह करा.
07:51 आता मी तुम्हाला 'sample dot txt' नावाच्या फाईलमध्ये असलेला टेक्स्ट दाखवते.
07:56 आता निमन टाईप करून कमांड लाईन मधून प्रोग्रॅम रन करा: perl commandline dot pl स्पेस sample dot txt आणि Enter दाबा.
08:07 हा तो टेक्स्ट आहे जो आपल्याकडे sample dot txt फाइल मध्ये होता.
08:11 जर कोणतीही फाईल्स निर्दिष्ट केलेली नसतील तर ती standard input म्हणजेच कीबोर्डवरून वाचली जाते.
08:17 'पर्ल' स्पेशिअल वेरीएबल at the rate capital A R G V एरे ठेवतो. यामध्ये कमांड लाइन मधील सर्व व्हॅल्यू आहेत.
08:27 जेव्हा at the rate capital A R G V एरे वापरतो तेव्हा वेरीएबल्सना घोषित करण्याची आवश्यकता नाही.
08:33 कमांड लाइनमधील व्हॅल्यू या वेरीएबलमधे आपोआपच ठेवली जातात.
08:37 आता Global Special Constants वर जाऊ.
08:41 underscore underscore E N D (सर्व कॅपिटल मध्ये आहे) underscore underscore प्रोग्रॅमचा लॉजिकल शेवट दाखवतो.
08:50 ह्या स्पेशिअल वेरीएबलच्या नंतरचा कोणताही टेक्स्ट ह्या स्टेटमेंट नंतर वगळला जाणार आहे.
08:55 underscore underscore FILE( कॅपिटल मध्ये) underscore underscore ज्याप्रकारे त्याचा वापर केला जातो तिथे प्रोगामचे फाईलचे नाव दर्शवते.
09:06 underscore underscore LINE(कॅपिटल मध्ये) underscore underscore वर्तमान लाइन नंबर दाखवतो.
09:13 underscore underscore PACKAGE (कॅपिटल मध्ये) underscore underscore कंपाइल टाइम वर सध्याचे पॅकेज नाव दर्शविते किंवा जर सध्याचे कोणतेही पॅकेज नसेल तर अपरिभाषित होते.
09:25 आपण Global Special Constants कसे वापरतात याचा एक सॅम्पल प्रोग्रॅम पाहूया.
09:30 टर्मिनल वर जाऊन टाईप करा: gedit specialconstant dot pl ampersand आणि एंटर दाबा.
09:39 'specialconstant dot pl फाइल आता gedit मध्ये उघडते.
09:44 स्स्क्रीनवर प्रदर्शित केल्याप्रमाणे खालील कोड टाइप करा. मी आता कोड समजावून सांगते.
09:50 विशेष अक्षर PACKAGE, FILE, LINE प्रोग्रॅम मध्ये त्या पॉईंट वर क्रमशः पॅकेजचे नाव, सध्याचे फाईलचेनाव आणि लाईनची संख्या दर्शवितात.
10:00 आता प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
10:02 टर्मिनल वर परत जाऊन टाईप करा: perl specialconstant.pl आणि एंटर दाबा.
10:09 आपण आपल्या प्रोग्रॅम मध्ये सध्याच्या पॅकेजचे नाव, फाईलचे नाव आणि लाइनची संख्या बघू शकतो.
10:15 आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
10:19 या ट्युटोरियलमध्ये आपण 'पर्ल' मध्ये काही सामान्यतः वापरल्या गेलेल्या 'स्पेशिअल वेरीएबल्स' बद्दल शिकलो.
10:25 असाईनमेंट म्हणून खालील गोष्टी करा. खालील एरे ची संख्या चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने क्रमवारीत करण्यासाठी एक पर्ल स्क्रिप्ट लिहा.
10:34 नोट: उतरत्या क्रमाने, तुलना करण्यासाठी खालील कोड वापरा.
10:39 while loop आणि special variable $_ (Dollar Underscore) वापरून क्रमबद्ध परिणाम प्रिंट करा.
10:45 प्रोग्रॅम सेव्ह करून कार्यान्वित करा.
10:47 आता परिणाम तपासा.
10:49 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.

कृपया डाउनलोड करून पहा.

10:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,

कार्यशाळा चालविते, परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते.

11:03 अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
11:06 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
11:13 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:17 मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana