Avogadro/C2/Hydrogen-Bonding/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | नमस्कार ! Hydrogen bonding in molecules वरील ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकू, ऍव्होगोड्रो कॉन्फिगर करणे. |
00:11 | रेणू मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दर्शवणे. |
00:14 | हायड्रोजन बॉन्ड्सची लांबी मोजणे. |
00:16 | रेणूमध्ये 'फोर्स डिस्प्ले टाईप' आणि 'डायपोल मोमेंट्स' दर्शवणे. |
00:22 | येथे मी Ubuntu Linux OS व्हर्जन. 14.04 , |
00:27 | Avogadro व्हर्जन 1.1.1 आणि चालू स्थितीतील इंटरनेट कनेक्शन वापरत आहे. |
00:34 | या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, तुम्हाला Avogadro इंटरफेसची माहिती असली पाहिजे. |
00:40 | नसल्यास, संबंधित ट्युटोरिअल्स साठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
00:45 | या ट्युटोरियलमध्ये वापरलेल्या स्ट्रक्चरस आपल्या संदर्भासाठी कोड फाईल म्हणून प्रदान केल्या आहेत. |
00:52 | मी एक नवीन Avogadro विंडो उघडली आहे. |
00:56 | Draw Tool, आयकॉन वर क्लीक करा आणि Panel वर क्लीक करा. |
01:01 | Panel वर methane काढला आहे. |
01:04 | आता आपण Avogadro कॉन्फिगर करणे शिकू. |
01:08 | Settings मेनू वर जा आणि Configure Avogadro वर क्लीक करा. |
01:13 | Settings डायलॉग बॉक्स दिसेल. |
01:16 | डायलॉग बॉक्स मध्ये एक साइड मेनू आहे, ज्यात आणखी तीन मेनू आयटेम्स आहेत-
जनरल प्लग इन्स प्रोजेक्ट ट्री. |
01:24 | डिफॉल्ट रूपात General मेनू निवडलेला आहे. |
01:28 | General मेनू मध्ये दोन स्लायडर्स आहेत: Quality आणि Fog. |
01:34 | जसे तुम्ही स्लायडरला Low ते High च्या बाजूला ड्रॅग कराल, तेव्हा रेंडरिंगची गुणवत्ता वाढते. |
01:41 | Quality स्लायडरला Low च्या बाजूला ड्रॅग करून Apply बटण वर क्लीक करा. |
01:47 | लक्ष द्या की स्ट्रक्चर योग्य रितीने रेंडर केलेली नाही. |
01:51 | Quality स्लायडरला High कडे ड्रॅग करून Apply बटण वर क्लीक करा. |
01:56 | लक्ष द्या कि उच्च गुणवत्तेचे रेंडरिंग सह रेणू अधिक चमकदार दिसतील. |
02:02 | इमेजेस प्रकाशित आणि प्रिंट करण्यासाठी उच्च गुणवत्ताची रेंडरिंग सेट केली जाते. |
02:07 | हे अधिक CPU पॉवरचा वापर करते. |
02:11 | Quality स्लायडरला Medium कडे ड्रॅग करा आणि Apply वर क्लीक करा. |
02:16 | सर्वसाधारण पाहणी करण्यासाठी मध्यम गुणवत्ताची सेटिंग व्यवस्थित काम करते. |
02:21 | आता Fog स्लायडर. |
02:24 | Fog स्लायडरला Lots कडे ड्रॅग करा आणि Apply वर क्लीक करा. |
02:28 | लक्षात घ्या की स्ट्रक्चर अंधुक झाली आहे. |
02:32 | Fog स्लायडरला Some कडे ड्रॅग करा आणि Apply वर क्लीक करा. स्ट्रक्चर स्पष्टपणे दिसते. |
02:40 | पुढे Plugins मेनू. |
02:43 | Display Types ड्रॉप डाउन्स दिसेल. |
02:46 | लक्षात घ्या की सर्व Display Types चेक बॉक्सेस सक्षम आहेत. |
02:51 | Axes वर क्लीक करा. Axes Display Type बद्दल तपशील Details टेक्स्ट बॉक्समध्ये प्रदर्शित केले आहे. |
02:59 | त्याचप्रमाणे तुम्ही इतर Display Types च्या तपशील पाहू शकता. |
03:04 | मी सर्व चेक बॉक्सेस अन चेक करेल आणि Apply बटण वर क्लीक करेल. |
03:11 | Display Types मेनूमध्ये एकटा Ball and Stick चेक बॉक्स पाहायला मिळतो. |
03:16 | Ball and Stick Display Type चेकबॉक्स अन चेक करा. |
03:20 | जर Ball and Stick पण अक्षम असेल तर, अणू Panel मधून अदृश्य होते. |
03:26 | डिस्प्ले सक्षम करण्यास, Ball and Stick चेक बॉक्स वर क्लीक करा. |
03:30 | सर्व Display Types सक्षम करण्यास Plugins वर जा. |
03:33 | Display Types ड्रॉप डाउन मध्ये सर्व चेक बॉक्सेस वर क्लीक करा. |
03:39 | Apply बटण वर क्लीक करा. |
03:41 | Display Types ड्रॉप डाउन मध्ये सर्व Display Types प्रदर्शित आहेत. |
03:46 | Settings डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी, OK वर क्लीक करा. |
03:50 | जर Display Types मेन्यूतील Display Types पैकी कोणतेही सक्रिय नसेल तर, Add बटण वर क्लीक करा. |
03:58 | Add Display Type डायलॉग बॉक्स दिसेल. |
04:02 | Types ड्रॉप डाउन वर क्लीक करा आणि तुम्हाला आवश्यक असलेला Display Type निवडा. |
04:07 | मी Hydrogen Bond निवडून OK वर क्लीक करेल. |
04:11 | Hydrogen Bond Display Type, Display Types मेनू मध्ये दिसेल. |
04:16 | आता मी polar methanol रेणूमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवेल. |
04:22 | आपल्याकडे Panel वर एक methane रेणू आहे. |
04:26 | प्रदर्शनासाठी मला methane रेणूंचा समूह आवश्यक आहे. |
04:31 | methane रेणूंना तयार करण्याची एक सोपी पद्धत Draw tool वापरणे आहे. |
04:36 | डिफॉल्ट रूपात, Draw Settings मेनू मध्ये, Element म्हणून Carbon आणि Bond Order म्हणून Single असे आहे. |
04:43 | Panel वर क्लीक करा. |
04:46 | Element ड्रॉप डाउन वर क्लीक करा. Oxygen निवडा. |
04:50 | नंतर methane रेणूंच्या हायड्रोजन्सपैकी एकावर क्लिक करा. |
04:56 | आता आपल्याकडे Panel वर Methanol रेणूंचा एक समूह आहे. |
05:00 | Display Types मध्ये Hydrogen Bond चेक बॉक्स वर क्लीक करा. |
05:04 | योग्य orientation साठी अणूंना ऑप्टिमाइज करूया. |
05:08 | टूल बार वरील Auto Optimization Tool वर क्लीक करा. |
05:12 | डाव्या बाजूला Auto Optimization Settings मेनू दिसेल. |
05:17 | Force Field ड्रॉप डाउन मध्ये, MMFF94 निवडा. |
05:22 | ऑप्टिमाइज करण्यास Start बटण वर क्लिक करा. |
05:26 | तुम्ही hydrogen बॉन्डची रचना पिवळ्या रंगाच्या रेषे सारखे पाहू शकता. |
05:31 | या रेषा एका रेणूच्या hydrogen आणि अन्य रेणूच्या oxygen दरम्यान बनतात. |
05:38 | Auto optimization बंद करण्यासाठी Stop वर क्लीक करा. |
05:42 | आता मी ortho-nitrophenol मध्ये इंट्रा मॉलीक्युलर hydrogen बॉन्डिंग दाखवेन. |
05:48 | या साठी मी Chemical structure database मधून रेणू मिळवेल. |
05:54 | पूर्वी सर्व उघडलेली विंडो बंद करा आणि एक नवीन विंडो उघडा. |
05:59 | File मेनू वर क्लीक करून Import वर जा. Fetch by Chemical name वर क्लीक करा. |
06:06 | Chemical Name टेक्स्ट बॉक्स दिसेल. |
06:09 | लोअर केस मध्ये ortho-nitrophenol टाईप करून OK बटण वर क्लीक करा. |
06:15 | Ortho-nitrophenol रेणू , Panel वर दिसेल. |
06:19 | hydrogen बॉन्डिंग दाखवण्यास, तुमच्या Panel वर Ortho-nitrophenol रेणूंच्या गटाची आवश्यकता आहे. |
06:26 | मी पॅनेलवर रेणूंना कॉपी आणि पेस्ट केले आहेत. |
06:30 | 'selection' टूल वापरून रेणू निवडा. |
06:34 | कॉपी करण्यासाठी CTRL + C आणि पेस्ट करण्यासाठी CTRL + V दाबा. |
06:39 | Hydrogen Bond चेक बॉक्स वर क्लीक करा. |
06:42 | आवश्यक असल्यास योग्य ओरिएंटेशनसाठी रेणू ऑप्टिमाइज करणे. |
06:46 | ऑप्टिमायजेशन प्रक्रियेदरम्यान, रेणूंमध्ये इंट्रा मॉलीक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार होते. |
06:54 | रेणू मध्ये nitro ग्रुपचे ऑक्सिजन आणि Hydroxy ग्रुपचे हायड्रोजन दरम्यान हायड्रोजन बॉन्ड तयार होते. |
07:02 | आता हायड्रोजन बॉन्डची लांबी मोजू. |
07:06 | टूल बार वरील Click to Measure आयकॉन वर क्लीक करा. |
07:10 | हायड्रोजन अणू आणि ऑक्सिजन अणू वर क्लीक करा. |
07:14 | पॅनेलच्या तळाशी हायड्रोजन बॉन्डची लांबी प्रदर्शित होते. |
07:19 | ही स्लाइड हायड्रोजन बॉन्डिंगचे महत्व दर्शवते. |
07:23 | हायड्रोजन बॉन्ड्स- पाणी विरळ विरघळविणारी क्षमता निर्धारित आणि बर्फाच्या क्रिस्टल स्ट्रक्चरला स्थिर करते. |
07:32 | एक सोबत DNA चा अतिरिक्त स्ट्रॅन्डस ठेवते. |
07:36 | प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिडचे स्ट्रक्चर निर्धारित आणि स्थिर करा. |
07:41 | एंझाइम कॅटॅलीसीसच्या पद्धतींना समाविष्ट करा. |
07:46 | खालील असाइन्मेंट मध्ये, हायड्रोजन बॉन्डिंग दर्शवा.
1. Para-hydroxybenzoic acid. 2. Nucleobases- adenine आणि uracil. |
07:56 | तुमची असाइन्मेंट्स खालील प्रमाणे दिसली पाहिजे. |
08:00 | खालील इंटर हायड्रोजन बॉन्डिंग पाहा: Para-hydroxybenzoic acid, रेणूंमध्ये adenine आणि uracil रेणूंमध्ये. |
08:10 | रेणूंसाठी फोर्स दर्शविण्यासाठी आमच्याकडे Display Types मध्ये पर्याय आहे. |
08:15 | काही पाण्याच्या अणू सह मी एक नवीन विंडो उघडेल. |
08:19 | Display Types मध्ये Force चेक बॉक्स वर क्लीक करा. |
08:23 | Hydrogen Bond चेक बॉक्स वर क्लीक करा. |
08:26 | टूल बार वरील Auto Optimization Tool आयकॉन वर क्लीक करा. |
08:30 | MMFF94 Force Field निवडा. Start बटण वर क्लीक करा. |
08:36 | ऑप्टिमाइजेशन प्रक्रियेदरम्यान: Force डिस्प्ले टाइप, हिरव्या एरोज सह प्रत्येक अणूवर कार्य करण्यास फोर्स दर्शवते. |
08:45 | एरोज हि दिशा आणि फोर्सची एकूण मात्रा दाखवते. |
08:49 | जेव्हा एखादा रेणू त्याच्या ऑप्टिमाइजेशनच्या जवळ आहे, तेव्हा एरोज लहान होतात आणि नष्ट होतात. |
08:55 | आता रेणूमध्ये dipole moment साठी . |
08:59 | Dipole moment हे polar रेणूंमध्ये चार्ज विभाजन मुळे होते. |
09:04 | Dipole moment(μ) = charge(Q) times distance of separation(r) |
09:09 | डायपोल मोमेन्ट ची युनिट 'Debye' ने दर्शवली जाते . |
09:13 | आता मी हायड्रोजन सायनाईड(HCN) आणि पाण्याच्या रेणूंमध्ये डायपोल मोमेन्ट दर्शवेल. |
09:20 | ड्रॉ टूल वापरून एक नवीन विंडो उघडा, पॅनल वर हायड्रोजन सायनाईड(एचसीएन) रेणू तयार करा. |
09:27 | हायड्रोजन निवडा आणि कार्बन वर एक बॉन्ड तयार करा. |
09:31 | नायट्रोजन निवडा, बॉन्ड ऑर्डरला ट्रिपल म्हणून निवडा आणि दाखवल्या प्रमाणे बॉन्ड तयार करा. |
09:38 | MMFF94 Force Field वापरून स्ट्रक्चर ऑप्टिमाइज करा. |
09:44 | dipole moment दाखवण्यासाठी, Display Types मधील Dipole चेक बॉक्स वर क्लीक करा. |
09:50 | Dipole लाल रंगाचा एरो वापरून दाखविला आहे. |
09:54 | एस्टीमेटेड डायपोल मोमेन्ट पाहण्यासाठी, View मेनू वर जा. |
09:57 | Properties वर जाऊन Molecule Properties निवडा. मॉलिक्यूल प्रॉपर्टीस विंडो उघडेल. |
10:05 | विंडो हायड्रोजन सायनाईडच्या एस्टीमेटेड डायपोल मोमेन्ट 0.396D म्हणून दाखवते. |
10:13 | त्याचप्रमाणे पाण्याचे एस्टीमेटेड डायपोल मोमेन्ट 0.245D दाखवते. |
10:21 | थोडक्यात. |
10:23 | ह्या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो - ऍव्होगोड्रो कॉन्फिगर करणे. |
10:27 | मीथनॉल मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दर्शवणे. |
10:31 | ऑर्थो-नाइट्रोफिनॉल मध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दर्शवणे. |
10:35 | हायड्रोजन बॉन्ड्सची लांबी मोजणे |
10:38 | पाण्याच्या रेणूंमध्ये फोर्स डिस्प्ले टाईप दर्शवणे |
10:42 | HCN हाइड्रोजन साइनाइड आणि पाण्याच्या रेणूंमध्ये डायपोल मोमेन्ट दर्शवणे. |
10:48 | असाइन्मेंट म्हणून,
1. कार्बन डायॉक्साईड आणि मिथाईल क्लोराइड रेणूंसाठी डायपोल मोमेन्ट दर्शवणे. 2. अमोनिया रेणूंसाठी Force Display Type दर्शवणे. |
10:59 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर विडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
11:06 | स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
11:12 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:18 | मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |