Blender/C2/Hardware-requirement-to-install-Blender/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:18, 6 June 2013 by Kavita salve (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time' Narration
00.03 ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00.06 या ट्यूटोरियल मध्ये आपण ब्लेंडर 2.59. साठी हार्डवेअर च्या विशेषिकरण वर आणि आवश्यकते वर लक्ष देऊ.
00.20 प्रथम आपण पाहुया की ब्लेंडर ची ऑफिसल वेबसाइट हार्डवेअर आवश्यकते बद्दल काय म्हणत आहे.
00.28 तुमचे इंटरनेट ब्राउज़र उघडा.
00.30 मी फायरफॉक्स 3.09. वापरत आहे.
00.34 एड्रेस बार मध्ये www.blender.org टाइप करा आणि एंटर की दाबा.
00.44 हे तुम्हाला ब्लेंडर च्या ऑफीशियल वेब साईट वर घेऊन जाइल.


00.47 प्रयोग निर्देशनासाठी मी सिस्टम रिक्वायरमेंट पेज अगोदरच लोड केले आहे.
00.53 ब्लेंडर फ्री आणि ओपन सोर्स आहे.
00.56 ब्लेंडर 2.59 जवळजवळ सर्व ऑपरेटिंग सिस्टम वर कार्य करते.


01.02 या ट्यूटोरियल साठी मी Windows XP ऑपरेटिंग सिस्टम वापरत आहे.
01.07 ब्लेंडर चे विविध भाग कंप्यूटर हार्डवेयर च्या वेगवेगळ्या तुकड्यांवर आधारित आहे.
01.13 जलद CPU आणि अधिक RAM अनुवाद गती वाढविण्यास मदत करू शकते,
01.18 जेव्हा इंटरफेस, व्यूपोर्ट्स आणि रियल-टाइम इंजन ग्राफिक्स कार्ड च्या गतीने प्रभावित होते,
01.26 वेगवान आणि मोठे हार्ड ड्राइव्स सुद्धा, मोठया वीडियो फाइल सोबत कार्य करताना कार्याची गती वाढवू शकतो.
01.32 तुम्ही पाहु शकता की, ब्लेंडर संस्था उपयोगासाठी तीन भागात हार्डवेअर चे विशेषिकरण दर्शविते.
01.40 कमीतकमी, चांगले आणि उत्पादन स्थर.
01.44 ब्लेंडर ला चालविण्यासाठी आवश्यक हार्ड वेअर विशेषिकरण आहे,
01.48 1 GHZ Single Core CPU
1.53 512 MB RAM
01.56 16 bit कलर सोबत 1024 x 768 px Display.
02.03 3 Button Mouse बटन माउस.
02.05 64 MB RAM सोबत Open GL Graphics Card.
02.12 चांगल्या स्तरासाठी,
02.15 2 GHZ Dual Core CPU
02.20 2 GB RAM
02.22 24 bit कलर सोबत 1920 x 1200 px Display
02.28 3 बटन माउस.
02.30 256 किंवा 512 MB RAM सोबत Open GL Graphics Card
02.40 उत्पादन स्तरासाठी हार्डवेअर विशेषिकरण-
02.43 64 bits, Multi Core CPU
02.47 8-16 GB RAM
02.50 24 bit कलर सोबत दोन 1920 x 1200 px Display
02.57 3 Button Mouse + tablet
03.00 1 GB RAM, ATI FireGL किंवा Nvidia Quadro सोबत ओपन GL ग्राफिक्स कार्ड

03.10 खात्री करा की कोणत्याही एका उल्लेखित स्तरासाठी तुम्हाला सिस्टम कन्फिगर तपासण्याची आवश्यकता आहे.
03.17 तुमची ब्राउज़र विंडो मिनिमाइज़ करा.
03.20 कंट्रोल पॅनेल वर जा. एकदा येथे सिस्टम आयकॉन वर डबल क्लिक करा.
03.26 येथे तुम्ही तुमच्या मशीन ची सध्याची विशेषिकरण पाहु शकता आणि ब्लेण्डर च्या प्रस्तावा सोबत तुलना करू शकता.
03.36 सर्वाधिक विंडोज ऑपरेटिंग सिस्टम्स 32-bit किंवा 64-bit सुद्धा असतात. मी 32-bit विंडोज चा वापर करत आहे.
03.45 शब्द 32-बीट किंवा 64-बीट CPU ची माहितीचे हाताळण्याच्या पद्धतीला प्रस्तुत करते.
03.52 विंडोज चे 64-बीट वर्जन RAM ला 32- बीट सिस्टम पेक्षा अधिक प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात हाताळते.
04.00 जर तुम्ही ब्लेण्डर साठी नवीन कंप्यूटर मध्ये गुंतविण्याचा विचार करत आहात तर,
04.04 www. Blender Guru .com/ The Ultimate Guide to buying a computer for Blender वरील लेख पाहण्याची एक चांगली कल्पना आहे.
04.21 ही मार्गदर्शिका तुम्हाला Operating system, CPU, RAM, Graphics card, Case, आणि hard drive बद्दल सविस्तर माहिती देईल.
05.04 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
05.08 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे.
05.17 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. oscar.iitb.ac.in, आणि 'spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
05.33 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
05.35 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05.39 परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
05.44 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहेt contact@spoken-tutorial.org
05.51 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून,
05.53 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Madhurig, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana