Blender/C2/Moving-in-3D-Space/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:58, 6 June 2013 by Kavita salve (Talk | contribs)
'Time | Narration |
00.04 | | ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00.07 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये 3D space मध्ये नेविगेशन विषयी आहे.
|
00.26 | हे ट्यूटोरियल पहिल्या नंतर आपण, 3D space च्या आत रोटेट आणि ज़ूम जसे की ब्लेंडर व्यूपोर्ट हे शिकू. |
00.38 | मी असे गृहीत धरते की तुम्हाला तुमच्या सिस्टम मध्ये ब्लेंडर प्रतीष्टापन करणे माहीत आहे. |
00.43 | जर नसेल तर कृपया मागील ब्लेंडर प्रतीष्टापन वरील ट्यूटोरियल पहा. |
00.50 | ब्लेंडर मधील नेविगेशन अधिक प्रमाणात माउस च्या प्रकारावर अवलंबून असते. तुमच्याकडे, |
00.56 | 3 बटन माउस. |
00.58 | किंवा व्हील सह. |
01.00 | 2 बटन माउस आहे. |
01.05 | मी या ब्लेंडर ट्यूटोरियल च्या क्रमासाठी व्हील सह2 बटन माउस वापरत आहे. |
01.13 | पहिली क्रिया आपण पाहुया व्यू चे पॅनिंग. |
01.17 | माउस आणि कीबोर्ड चा वापर करून असे करण्याचे तीन मार्ग आहेत. |
01.22 | प्रथम आपण माउस व्हील किंवा स्क्रोल सोबत Shift की वापरु. |
01.27 | shiftकी पकडून ठेवा , माउस व्हील च्या खालच्या बाजूस दाबा आणि माउस हलवा. |
01.41 | दृष्य (scene) डावीकडून उजवीकडे आणि वरुन खाली माउस च्या दिशेने हलते. |
01.48 | आता SHIFT की पकडून माउस व्हील ला वर-खाली स्क्रोल करा. |
02.00 | दृष्य वर खाली हलते. ही व्यू हलविण्याची दुसरी पद्धत आहे. |
02.06 | SHIFT की पकडून माउस व्हील ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू वरच्या बाजूस हलते. |
02.19 | SHIFT की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस हलते. |
02.33 | व्यू हलविण्याची तिसरी आणि शेवटची पद्धत, माउस व्हील सोबत CTRL की चा वापर करणे. |
02.40 | CTRLकी पकडून माउस व्हील ला स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट हलेल. |
02.55 | Ctrl की पकडून माउस व्हील ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस हलेल. |
03.09 | Ctrl की पकडून माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूस हलेल. |
03.22 | तुम्ही व्यू हलविण्यास numpad की चा ही वापर करू शकता. |
03.29 | ctrl की आणि numpad2 पकडा. व्यू वरच्या बाजूस हलेल. |
03.37 | Ctrl की आणि numpad8 पकडा. व्यू खालच्या बाजूस हलेल.
|
03.46 | Ctrl की आणि numpad 4 पकडा व्यू डाव्या बाजूस हलेल. |
03.55 | Ctrl की आणि numpad 6 tपकडा व्यू उजव्या बाजूस हलेल. |
04.03 | जर तुम्ही लॅपटॉप चा वापर करत आहात, तर तुम्हाला नम पॅड च्या रूपात नंबर कीज़ चे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. नम पॅड चे अनुकरण करणे शिकण्यास User Preferences वरील ट्यूटोरियल पहा. |
04.19 | ठीक आहे. आता व्यू रोटेट करणारी पुढील क्रिया पाहु. |
04.24 | माउस व्हील दाबा आणि त्यास चौरस पद्धतीने हलवा. |
04.33 | हे आपल्यास टर्नटेबल रोटेशन देईल. |
04.39 | तुम्ही रोटेशन च्या क्रीये पेक्षा अधिक लवचिक पणा साठी ब्लेंडर मधील ट्रॅकबॉल प्रकाराचा रोटेशन चा सुद्धा वापर करू शकता. |
04.49 | त्यासाठी तुम्हाला User Preferences विण्डो मधील ‘turn table’ पर्याय ‘trackball’ पर्याय मध्ये बदलण्याची आवश्यकता आहे. |
04.57 | हे शिकण्यासाठी User Preferences वरील ट्यूटोरियल पहा.</p> |
05.05 | व्यू ला डावीकडून उजवीकडे, |
05.08 | किंवा वरुन खाली, |
05.09 | रोटेट करता येते. |
05.13 | आता व्यू ला डावीकडून उजवीकडे रोटेट करूया. |
05.19 | ctrl, alt पकडा आणि माउस व्हील वरुन खाली स्क्रोल करा. व्यू डावीकडून उजवीकडे किंवा त्याच्या उलट रोटेट होते. |
05.35 | ctrl, alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू डाव्या बाजूला रोटेट होते. |
05.47 | ctrl, alt पकडा आणि माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू उजव्या बाजूस रोटेट होते.</p> |
06.00 | तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज 4आणि 6चा सुद्धा वापर करू शकता. |
06.07 | नमपॅड 4 दाबा हे व्यू ला डावीकडे रोटेट करते. |
06.16 | नमपॅड 6 दाबा हे व्यू ला उजवीकडे रोटेट करते.
|
06.26 | आता पण व्यू ला वर आणि खाली रोटेट करूया. |
06.30 | Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वर खाली स्क्रोल करा. व्यू वर आणि खाली रोटेट होईल. |
06.45 | Shift, Alt पकडा आणि माउस व्हील वरच्या बाजूस स्क्रोल करा. व्यू खालच्या बाजूस रोटेट होईल. |
06.58 | Shift, Alt पकडा आणि माउस व्हील खालच्या बाजूस स्क्रोल करा व्यू वरच्या बाजूस रोटेट होईल. |
07.10 | तुम्ही नमपॅड वरील शॉर्ट कट कीज2आणि 8 चा सुद्धा वापर करू शकता. |
07.16 | नमपॅड 2 दाबा हे व्यू वरच्या बाजूस रोटेट करते. |
07.23 | नमपॅड 8दाबा हे व्यू खालच्या बाजूस रोटेट करते. |
07.32 | शेवटची क्रिया व्यू ला ज़ूम करण्याची आहे. |
07.36 | ज़ूमइन करण्यासाठी माउस ला वरच्या बाजूस स्क्रोल करा. |
07.43 | ज़ूमआउट करण्यासाठी माउस ला खालच्या बाजूस स्क्रोल करा. सोपे आहे ना? |
07.51 | शॉर्ट कट साठी नमपॅड वरील plus आणि minus किज वापरा. </p> |
07.58 | नमपॅड + ज़ूमइन साठी. |
08.04 | नमपॅड – ज़ूमआउट साठी. |
08.10 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
08.18 | आता 3D व्यू ला हलविणे, रोटेट आणि ज़ूम करण्याचे प्रयत्न करा. |
08.27 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
08.37 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
08.57 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
08.59 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09.03 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
09.07 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
09.15 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केल असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते |
09.17 | सहभागासाठी धन्यवाद. |