Single-Board-Heater-System/C2/Implementing-Proportional-Controller-on-SBHS-remotely/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | 'Implementing proportional controller on SBHS remotely' वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:09 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत 'proportional controller gain' ची गणना करण्यासाठी
'Ziegler-Nichols tuning method' चा वापर करणे. |
00:18 | एक 'proportional controller' ला डिजाइन करण्यासाठी 'step test code' रूपांतरित करणे. |
00:22 | 'SBHS' वर हे 'proportional controller' कार्यान्वित करणे. |
00:26 | खात्री करा की 'Scilab' आपल्या कॉम्प्यूटरवर स्थापित आहे. |
00:30 | तसेच, या ट्युटोरियलला सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी असल्याची खात्री करा. |
00:36 | मी 'Windows 7, 32-bit Operating System' वर हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करत आहे. |
00:41 | पूर्व-आवश्यकता म्हणून 'Using SBHS Virtual labs on Windows OS' वर ट्युटोरिअल पहा. |
00:48 | हे ट्यूटोरियल स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइटवर उपलब्ध आहे. |
00:53 | हे आपल्याला शिकवते की 'SBHS' वर दूरस्थपणे 'step test' परीक्षेचा प्रयोग कसा करावा. |
01:00 | आपल्याला 'PID' ट्युनिंगचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. |
01:05 | आपल्याबरोबर 'step test experiment code folder' उपलब्ध असावा. |
01:10 | आपल्याकडे 'step test experiment data file' देखील असावी. |
01:15 | नसल्यास, नंतर आपण 'step test' प्रयोग पुन्हा करा आणि एक नवीन डेटा फाईल निर्माण करण्याची शिफारस दिली जाते. |
01:23 | माझ्या मशीन मध्ये डेटा फाईल 'Scilab_codes_windows' फोल्डर >> 'step test' फोल्डर >> 'logs' फोल्डर मध्ये आहे. |
01:35 | येथे माझे 'username' a फोल्डर आहे आणि येथे माझा डेटा फाईल आहे. |
01:41 | आता वेबसाइटवरून 'Analysis code' डाउनलोड करा. |
01:46 | एक वेब ब्राउझर उघडा आणि 'sbhs dot os hyphen hardware dot in' वेबसाईटवर जा. |
01:55 | डाव्या बाजूला 'Downloads' वर क्लिक करा. |
02:00 | 'SBHS Analysis Code' फाईल डाउनलोड करा आणि डेस्कटॉपवर 'save' करा. |
02:09 | येथे ती डाउनलोड केलेली फाइल 'zip' फॉरमॅटमध्ये असेल. |
02:14 | राईट-क्लिक करा आणि 'zip' फाइलची सामग्री 'extract' करा. |
02:19 | 'Scilab codes analysis' नावाचे एक फोल्डर तयार केले जाईल. |
02:25 | हे फोल्डर उघडा. |
02:27 | 'Step Analysis' फोल्डर वर जा आणि उघडा. |
02:32 | 'Step Analysis' फोल्डरमध्ये काही अधिक फोल्डर्स असतील. |
02:36 | 'Kp tau order1' फोल्डरमध्ये पूर्वी बनवलेली डेटा फाइल 'Copy-paste' करा. |
02:50 | Scilab फाइल 'firstorder' वर डबल क्लिक करा. |
02:55 | हे आपोआप 'Scilab' लॉन्च करेल आणि फाईल 'Scilab editor' मध्ये देखील उघडेल. |
03:02 | फाईल उघडत नसल्यास 'File' मेन्यूवर क्लिक करा आणि नंतर 'Open a file' वर क्लिक करा. |
03:09 | 'firstorder' फाइल निवडा आणि 'Open' वर क्लिक करा. |
03:18 | व्हेरिएबल 'filename' वर जा आणि त्यातील व्हॅल्यू आपल्या डेटा फाइलच्या फाईलनेममध्ये बदला. |
03:27 | स्पेलिंगच्या चुका टाळण्यासाठी मी फाईलचे नाव कॉपी-पेस्ट करते. |
03:34 | ".txt" extension' ठेवा. |
03:37 | ह्या सायलॅब कोड ला 'Save' आणि 'execute' करा. |
03:42 | जर डेटा फाईल दूषित नसल्यास आणि काही त्रुटी नसल्यास, एक 'plot window' उघडेल. |
03:48 | ही प्लॉट विंडो दोन ग्राफ्स दर्शवेल 'SBHS temperature plot' ज्यामध्ये 'noise' आहे आणि 'SBHS first order model' चे आउटपुट जो एक चिकट वक्र आहे. |
04:05 | हा कोड मुळात डेटा फाईल वापरून 'first order transfer function' ला फिट ठेवण्याचे काम करतो. |
04:12 | 'time constant tau' आणि 'gain Kp' ची व्हॅल्यूज वर दाखविली आहेत. |
04:19 | या ट्युटोरियलमध्ये आपण 'first order transfer function' वापरणार नाही. |
04:23 | आम्ही फक्त 'SBHS' आउटपुटच्या प्लॉटचा वापर करणार आहोत. |
04:26 | 'Scilab editor' वर जा. |
04:29 | 'plot2d of t comma y underscore prediction' लाईन वर जा. |
04:37 | आम्ही 'prediction' आउटपुटला प्लॉटवर प्रदर्शित करू इच्छित नाही. |
04:41 | ओळीच्या सुरूवातीला दोन 'forward slashes' घालून या ओळीवर 'Comment' करा. |
04:48 | Scilab कोडला सेव्ह करून कार्यान्वित करा. |
04:52 | 'plot window' वर जा. |
04:54 | लक्षात घ्या की प्लॉट विंडोमध्ये आता केवळ 'SBHS temperature plot' आहे. |
05:00 | ही इमेज 'save' करण्यासाठी 'File' मेनूवर क्लिक करा. |
05:04 | त्यानंतर 'Export to' पर्याय निवडा. |
05:07 | इमेज फाइलला एक नाव द्या, मी 'Sbhsplot' देईल. |
05:14 | 'Files of type' साठी ड्रॉप-डाऊन मेनूवर क्लिक करा आणि 'PNG' निवडा. |
05:22 | आपल्याला जिथे ही फाइल सेव्ह करायची आहे तिथे डिरेक्टरी निवडा. |
05:27 | मी डेस्कटॉप निवडेल आणि 'Save' वर क्लिक करेल. |
05:31 | आता उघडा आणि डेस्कटॉपवर इमेज फाइल बनली आहे का ते पहा. |
05:36 | हे इथे आहे. |
05:39 | 'image window' बंद करा. |
05:42 | आता मी 'slides' वर जात आहे. |
05:45 | 'Ziegler-Nichols tuning method' वापरून 'proportional gain' च्या व्हॅल्यूची गणना करूया. |
05:52 | 'PID' पॅरामिटर्सची गणना करण्यासाठी 'Ziegler-Nichols' द्वारे दिलेले दोन ट्यूनिंग नियम आहेत, हे 'Reaction curve' मेथड आणि 'Instability' मेथड आहे. |
06:03 | आपण 'Reaction curve' मेथड पाहू. |
06:06 | या मेथडमध्ये, एक 'step input' सिस्टमला दिले जाते आणि त्याचा आउटपुट वेळेनुसार पाहण्यात येतो. |
06:13 | कोणतीही व्यावहारिक सिस्टम 'step input' वर 'exponentially' साठी झटपट प्रतिसाद देईल. |
06:18 | 'inflection' च्या बिंदूत एक स्पर्शिका काढली आहे. |
06:22 | म्हणजेच वक्र 'convex' पासून 'concave' मध्ये बदलते. |
06:27 | 'dead time' आणि 'time constant' ची मोजणी 'time' एक्सिस सह केली आहे. |
06:33 | हे या चित्रात दाखवून दिले आहे. हि 'tangent' रेखा आहे जी 'inflection' च्या बिंदूवर काढली आहे. |
06:41 | 'K' म्हणजे सिस्टम चा 'gain' आहे. |
06:45 | 'L' हा 'dead time' आहे आणि |
06:48 | 'T' हा 'time constant' आहे. |
06:50 | याला 'SBHS' आऊटपुट फिगर वर पुनरावृत्ती करा जे डेस्कटॉपवर सेव्ह केले आहे. |
06:56 | मी हे आधीच केले आहे. |
06:58 | आता मी हि फाईल उघडतो. |
07:01 | मी 'paint brush' वापरला आहे जो 'Windows' वर डिफॉल्ट 'image editing tool' आहे. |
07:08 | मला व्हॅल्यूज ‘gain’ इक्वल टू 2.7, 'dead time' इक्वल टू 1 सेकंद आणि 'time constant’ इक्वल टू 50 सेकंद मिळाली आहे. |
07:18 | लक्षात घ्या की हे सर्व अंदाजे व्हॅल्यूज आहेत. |
07:22 | व्हॅल्यूज योग्यतेवर अवलंबून आहे, ज्याद्वारे आपण 'inflection point' वर 'tangent' बनवतो. |
07:30 | आवश्यक व्हॅल्यूज मिळवल्यानंतर आपण 'proportional gain' च्या मूल्याची गणना करण्यासाठी 'Ziegler-Nichols' ने दिलेल्या यादीवर जा. |
07:39 | 'proportional controller' साठी, आम्हाला केवळ proportional gain च्या व्हॅल्यूची गणना करणे आवश्यक आहे. |
07:44 | माझ्या बाबतीत 'proportional gain' ची व्हॅल्यू' 18 येत आहे. |
07:50 | आता 'SBHS' वर 'proportional controller' कशी अंमलात आणावी ते पाहू. |
07:56 | आपण यासाठी 'step test' कोड सुधारित करू. |
07:59 | आपल्याकडे जिथे 'step test' कोड आहे त्या फोल्डरवर जा. |
08:03 | हे इथे आहे. या फोल्डरची एक कॉपी बनवा. |
08:08 | हे फोल्डर 'proportional' म्हणून रिनेम (पुनर्नामित) करा आणि ते उघडा. |
08:14 | 'stepc' फाइलचे नाव 'proportional' मध्ये बदला. |
08:19 | 'steptest dot sci' चे 'proportional' असे नाव बदला. |
08:24 | 'steptest dot xcos' चे 'proportional' असे नाव बदला. |
08:29 | सायलेब आधीच चालत असल्यास बंद करा. |
08:33 | 'proportional dot sce' फाईलवर दोनवेळा क्लिक करा. |
08:38 | यामुळे सायलॅब आपोआप सुरू झाले पाहिजे आणि 'Scilab editor' मध्येही फाइल उघडेल. |
08:43 | फाईल उघडत नसल्यास 'File' मेन्यूवर क्लिक करा आणि नंतर 'Open a file' वर क्लिक करा. |
08:50 | 'proportional' फाईल निवडा आणि 'Open' वर क्लिक करा. |
08:56 | 'Steptest.sci' फाइल ऐवजी 'proportional.sci' फाईल कार्यान्वित करण्यासाठी 'exec' कमांड टाईप करा. |
09:06 | 'Steptest.xcos' फाइलऐवजी 'proportional.xcos' फाईल कार्यान्वित करण्यासाठी 'xcos' कमांड ला बदला. |
09:16 | ही फाईल 'Save' करा. |
09:18 | 'File' मेनूवर क्लिक करा आणि 'Open' निवडा. |
09:22 | 'Proportional.sci' फाइल निवडा आणि 'Open' वर क्लिक करा. |
09:28 | 'function' चे नाव 'steptest' ते 'proportional' असे बदला. |
09:33 | 'proportional' फंक्शन इनपुटमधील इनपुट व्हेरिएबल 'heat' ला डिलीट करा आणि 'setpoint' टाइप करा. |
09:42 | पुढील ओळीत 'global' टाइप करा 'space' सोडा आणि नंतर 'temp' टाइप करा आणि 'Enter' दाबा. |
09:51 | पुढील ओळीत टाइप करा 'err equal to setpoint minus temp' |
10:00 | शेवटी सेमीकोलन जोडा आणि 'Enter' दाबा. |
10:05 | पुढच्या ओळीत टाइप करा 'heat equal to 18' गुणा 'err' शेवटी एक सेमीकोलन जोडा. |
10:17 | येथे 'SBHS' साठी 'proportional gain' ची व्हॅल्यू 18 आहे. |
10:22 | आपण आपल्या 'SBHS' साठी किती गणना केली असेल त्यानुसार आपण ते बदलू शकतो. |
10:28 | त्याच्या 'function call' मध्ये 'plotting' फंक्शनच्या इनपुट व्हेरिएबलमध्ये 'setpoint' जोडा. |
10:36 | असे करण्यासाठी 'temp' नंतर 'space' दया आणि 'setpoint' टाइप करा. |
10:43 | ही फाईल 'Save' करा. |
10:45 | 'Scilab console' वर जा. 'Xcos' टाइप करा आणि 'Enter' दाबा. |
10:52 | 'xcos' विंडो उघडेल. |
10:55 | 'palette' विंडो बंद करा. |
10:58 | 'xcos untitled' विंडोवर 'File' मेनूवर क्लिक करा आणि 'Open' निवडा. |
11:05 | 'proportional' डिरेक्टरी ब्राउज करा. |
11:08 | 'Proportional.xcos' निवडा आणि 'Open' वर क्लिक करा. |
11:13 | 'Xcos' फाइल उघडेल. |
11:15 | 'Heat input in percentage' या लेबलवर डबल-क्लिक करा. |
11:20 | हे डिलीट करा आणि 'setpoint' टाइप करा. |
11:24 | लेबल 'save' करण्यासाठी 'xcos' विंडोवर एकदा कुठेही क्लिक करा. |
11:29 | त्याची 'Properties' विंडो उघडण्यासाठी 'step input' ब्लॉकवर डबल-क्लिक करा. |
11:34 | 'Initial Value' 30 आणि 'Final Value' ला 40 मध्ये बदला. |
11:40 | 'Step time' 300 म्हणून ठेवा. 'Ok' वर क्लिक करा. |
11:45 | 'function' ब्लॉकवर डबल-क्लिक करा एक विंडो दिसेल. 'OK' वर क्लिक करा. |
11:53 | एक दुसरी 'window' दिसेल. |
11:55 | येथे 'xcos' ब्लॉक द्वारे 'call' करण्यासाठी 'function' चे नाव प्रविष्ट करण्याचा पर्याय आहे. |
12:02 | फंक्शनचे नाव 'step test' मधून 'proportional' मध्ये बदला. 'Ok' वर क्लिक करा. |
12:09 | आणखी एक विंडो उघडेल. |
12:11 | 'function' ब्लॉकचे कॉन्फिगरेशन पूर्ण करण्यासाठी तीन वेळा 'Ok' वर क्लिक करुन ठेवा. |
12:18 | 'xcos' diagram 'Save' करा आणि बंद करा. |
12:22 | 'xcos untitled' विंडो पण बंद करा. |
12:25 | वेब ब्राउजरवर जा. |
12:27 | डाव्या बाजूला 'Virtual labs' वर क्लिक करा. |
12:32 | आपल्या नोंदणीकृत 'username' आणि 'password' सह लॉगिन करा. 'slot' 'Book' करा. |
12:42 | 'proportional' फोल्डरवर जा. 'run' फाइलवर डबल-क्लिक करा. |
12:48 | हे 'SBHS client application' उघडेल. |
12:53 | आपल्या 'username' आणि 'password' सह लॉगिन करा. आपण 'slot' वेळेवर लॉग इन करत आहात याची खात्री करा. |
13:02 | 'Ready to execute Scilab code' मेसेज पहा. |
13:06 | 'Scilab console' वर जा. |
13:08 | 'get d space dot dot slash common files' टाईप करा. 'Enter' दाबा. |
13:17 | 'Scilab editor' वर जा. 'Proportional.sce' फाइलला 'Execute' करा. |
13:25 | जर नेटवर्क ठीक असेल तर 'proportional controller xcos' डायग्रॅमसह आपोआप 'xcos' विंडो उघडेल. |
13:34 | 'Xcos' डायग्राम अंमलात आणून एक 'plot window' पहा. |
13:41 | प्लॉट विंडोमध्ये 'heat, fan, temperature' तीन प्लॉट असतील. |
13:47 | 'Setpoint' हे 'temperature' ग्राफ मध्ये ठेवले जाईल. |
13:52 | निरीक्षण करा की 'temperature' ची 'setpoint' व्हॅल्यू प्राप्त करण्यासाठी 'proportional controller', 'heat' च्या व्हॅल्यू ची मोजणी करत आहे. |
14:02 | 'setpoint' ते 'step change' केल्या नंतर काय घडते ते पहाण्यासाठी हा प्रयोग बराच काळ 'Run' करा. |
14:10 | आता मी ह्या रेकॉर्डिंगला थांबवेल जो पर्यंत प्रयोग काही वेळापर्यंत कार्यान्वित होत नाही. |
14:16 | आपण पाहू शकता की 'proportional controller' ने 'setpoint' च्या बदलाला प्रतिसाद दिला आहे. |
14:23 | आपण पाहू शकता की 'proportional controller' मध्ये नैसर्गिकरित्या 'offset' ची प्रॉपर्टी आहे. |
14:29 | एक 'proportional controller' नेहमी 'setpoint' व्हॅल्यू आणि वास्तविक व्हॅल्यू दरम्यान एक 'offset' असेल. |
14:36 | आता आपण त्याचा सारांश काढू या. या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो 'SBHS' साठी 'proportional controller gain' ची गणना करण्यासाठी 'Ziegler-Nichols' ट्यूनिंग मेथड चा वापर करणे. |
14:47 | 'proportional controller' डिझाइन करण्यासाठी 'step test' कोड सुधारित करा. |
14:51 | 'SBHS' वर डिझाइन केलेले 'proportional controller' लागू करा. |
14:56 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा. हे 'Spoken Tutorial' प्रोजेक्टचा सारांश देते. |
15:02 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण तो डाउनलोड करूनही पाहू शकता. |
15:06 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम: स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
15:10 | ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
15:14 | कृपया अधिक माहितीसाठी 'spoken-tutorial.org' येथे लिहा. |
15:21 | 'Spoken Tutorial' प्रोजेक्ट 'Talk to a Teacher' या प्रकल्पाचा एक भाग आहे. |
15:25 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
15:31 | या मोहिमेवरील अधिक माहिती [1] येथे उपलब्ध आहे. |
15:42 | हे स्क्रिप्ट किशोर भांबळेद्वारे अनुवादित आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |